Zindagichi Godi Love Song2024| Official Video|Girish Mhatre|Ankita Raut|Sonali Sonawane|Sujit-Viraj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.6K

  • @girishmhatre6228
    @girishmhatre6228  4 ปีที่แล้ว +926

    मित्रांनो जर तुम्हाला हे गाणं मनापासुन आवडलं असेल तर , Like, Share,Comment आणि Subscribe करायला अजिबात विसरु नका...😊Instagram iD 👇
    instagram.com/girish_mhatre_gir_official?igshid=8r6qqnewxj2j

    • @pranit._6887
      @pranit._6887 4 ปีที่แล้ว +4

      👌👌👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👍👍👍👍🔥🔥🔥👍👍👍👍👍👍👍👍

    • @rahulhudar6054
      @rahulhudar6054 4 ปีที่แล้ว +15

      𝓜𝓪𝓼𝓽 𝓼𝓸𝓷𝓰 ...

    • @GurunathAnkush
      @GurunathAnkush 4 ปีที่แล้ว +8

      Ho nakki manapasun aavadal

    • @GaneshPatil-ij8om
      @GaneshPatil-ij8om 4 ปีที่แล้ว +8

      मना त जाम आवारला

    • @AnandMarathilyrics
      @AnandMarathilyrics 4 ปีที่แล้ว +3

      Bhai songs lyrics taku shakto ka

  • @santoshrathod5307
    @santoshrathod5307 3 ปีที่แล้ว +216

    मान्य करा अथवा नाही....
    पण जिंदगीची खरी गोडी ही आपल्या सख्या सोबतच आहे !!!!❤️💯
    आणि सर्वांचच प्रेम यशस्वी आणि समाधानी रहावं हिच सदिच्छा !!!!💐

  • @himanshubhoir8489
    @himanshubhoir8489 4 ปีที่แล้ว +168

    काळजाला भिडणारे संगीत🎶♥️🎶ना बॉलिवूड मधील गाण्या सारखे,ना कुठे अश्लील हावभाव, ना कुठे लहान कपडे.. आहे ते फक्त स्वच्छ आणि निर्मल प्रेम.. खरचं हे गाणं ऐकून जनु निसर्गात जाऊन निसर्गाचा आस्वाद घेतल्या सारखं वाटलं.. अप्रतिम शब्दरचना, संगीत आणि अभिनय.... 🎶🎶♥️♥️
    खरचं दादा मनापासून खुप आवडलं गाणं.. काळजाला लागलं... ♥️
    असचं पुढे चांगलं काम करत रहा आणि खुप मोठा हो.. हीच आई एकविरेच्या चरणी प्रार्थना... 🙏🙏🎶🎶♥️♥️
    सर्व टीम ला मनापासून खुप खुप शुभेच्छा.. 🎶🎶♥️♥️
    शुभेच्छुक
    हिमांशु भोईर - करावे गांव♥️

    • @virajdaki5877
      @virajdaki5877 4 ปีที่แล้ว +3

      Thank you 🙏

    • @girishmhatre6228
      @girishmhatre6228  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद

    • @sachinkopnar4903
      @sachinkopnar4903 3 ปีที่แล้ว +1

      @@virajdaki5877 great voice bhava... Listening again and again. Wish you bright future.💐💐

    • @manishajaiswal4648
      @manishajaiswal4648 8 หลายเดือนก่อน

      kharch khup apritam song aahe manala lagun nighto

  • @deepdahule2965
    @deepdahule2965 3 ปีที่แล้ว +11

    Zindagichi Godi Sakhya Tuzya Sang
    Tal Haati Indradhanush Saptrang
    Zindagichi Godi Sakhya Tuzya Sang
    Tal Haati Indradhanush Saptrang
    Aata Gav Sutla Kahur Uthla
    Aabhalichya Patangach Dor Tutla
    Raat Dis Aathavancha Hoi Shidka
    Suttana Gav Mazya Maitrala Dav
    Deva Dhaav Bigi Bigi Sandh Kaaljach Ghavar
    Deva Dhaav Bigi Bigi Sandh Kaaljach Ghavar 😘 खूपच सुंदर कड़व आहे सर अप्रतीम 🙏🙏

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 3 ปีที่แล้ว +11

    मी जेव्हापासून हे ऐकलं आहे तेव्हापासून मोबाईल रिंगटोन हीच आहे.दरवेळी शब्द ऐकून मनात जोडीदाराबद्दलचे प्रेम अधिकच वाढते..छान शब्दरचना..

  • @adityakadam4378
    @adityakadam4378 4 ปีที่แล้ว +198

    रोज गाणं बघतोय तरी मन भरत नाहीये ...❤ ❤खूप सुंदर कथा चित्रीकरण 👌👌 आवाज तर जादूच आहे . अप्रतिम शब्दरचना .

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil6340 4 ปีที่แล้ว +14

    गिरीश मित्रा, perfect song selection, सहज सुंदर अभिनय , गित संगित सुंदर, मस्त सगळेच टाॅप क्लास

  • @Lalitz
    @Lalitz 4 ปีที่แล้ว +86

    हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...Such A Great Song❤️
    Keep It Up Girish Sir..😊

    • @girishmhatre6228
      @girishmhatre6228  4 ปีที่แล้ว +1

      Thanks 🤝

    • @Lalitz
      @Lalitz 4 ปีที่แล้ว +1

      @@girishmhatre6228 welcome sirji😍

  • @Pallavipatil9598
    @Pallavipatil9598 4 ปีที่แล้ว +13

    खूप छान गाणं आहे, टचकण डोळ्यात पाणी आलं, जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या 😇

  • @shivanilashkari8969
    @shivanilashkari8969 3 ปีที่แล้ว +8

    गाण्याची प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द , म्युजिक all over अप्रतिम आहे. मी तर फिदा झाले गाण्या वर😘😍

  • @yogeshshinde9452
    @yogeshshinde9452 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम गाणं...
    जिंदगीची गोडी सख्या तुझ्या संग...❤️
    हे कडवं ऐकण्यासाठी पूर्ण गाणं ऐकावं लागतंय...!
    शब्दरचना👌

  • @shraddharawal2051
    @shraddharawal2051 4 ปีที่แล้ว +446

    ❤️Jindgichi godi sakha tujya sang😍 .....hi line avdli asel tr like kra😊

  • @gdeshmukh1984
    @gdeshmukh1984 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर, अप्रतिम झाले आहे, प्रचार गरजेचा आहे अजून, मराठी माणसाच्या प्रवासात वाहनात हे गाणे आणि असे असंख्य मराठी गाणीच वाजली पाहिजेत

  • @amitkharpadeofficial2394
    @amitkharpadeofficial2394 2 ปีที่แล้ว +6

    गेल्या १ वर्षांपासून ऐकतोय हे गाणं तरीसुद्धा रोज ऐकावे वाटते , मनातील भावना ओठावर आणल्यात , अतिशय सुंदर शब्दरचना , अप्रतिम संगीत , साजेशी अशी कथा खूप सुंदर . तुमच्या संघाला खूप शुभेच्या .

  • @nileshasmar7045
    @nileshasmar7045 4 ปีที่แล้ว +49

    खूप सुंदर गाणे आहे ज्याने खरे प्रेम केले आहे त्यांना आपल्या प्रेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही

  • @pn2605
    @pn2605 3 ปีที่แล้ว +4

    Hats off @Sujit-Viraj अतिशय सुरेख गाणे दिल्याबद्दल .
    कुठून आले असे काळजाला भिडणारे शब्द तुमच्या मनात आणि मनातून गाण्यात . असा सॉंग लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    भविष्यात असेच सुरेख गाणे द्यावे हीच अपेक्षा .

  • @milanpawar9493
    @milanpawar9493 4 ปีที่แล้ว +13

    दादा गाणं कधी सँपल समजलं च नाही , जबरदस्त फील झालं गाणं , पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दादा तुला

  • @machindrajadhav1255
    @machindrajadhav1255 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम शब्द रचना 💖काळजाला भिडणारे शब्द .👌👌
    आता पर्यंत ऐकलेल्या गाण्यातील मला आवडलेले गान.
    आता पुढे लिहायला शब्द नाही .👍👍👍
    जबरदस्त

  • @PrashantNaktiOfficial
    @PrashantNaktiOfficial 4 ปีที่แล้ว +213

    Guys.. Congrats.. Khup sundar Audio.. Video.. Acting.. Sadhan, Girish, Anki, Sonali, Vijay, Sonu, DB, and all Team of "Pirticha Gaav" great work💕🎶😘

  • @ramchandra9816
    @ramchandra9816 4 ปีที่แล้ว +7

    जिंदगीची.गोडी सख्या तूझ्यासंग......osm...
    खूपच भावपूर्ण आणि मधुर आवाज आहे
    शब्दरचना अप्रतिम हवीहवीशी वाटते...
    उत्तम प्रकारे सर्व गोष्टी जुळून आल्या आहे😊😊👌👌🤗😘

  • @shubhamkhandare952
    @shubhamkhandare952 ปีที่แล้ว +3

    .......खूपच मस्स्त अगदी फील झालं स्वतःवर

  • @vaishnavipatil2933
    @vaishnavipatil2933 3 ปีที่แล้ว +6

    अस्सल गावठी चित्र....आणि गावाकडचं निर्मळ , पवित्र प्रेम...कोणतंच भडक, अश्लील दृश न दाखवता फारच समर्पक चित्रीकरण
    आणि तेवढ्याच ताकदीचा आवाज....फारच अप्रतिम मिलाफ आहे... पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं फक्त

    • @virajdaki8944
      @virajdaki8944 3 ปีที่แล้ว +1

      Thank u so much

    • @vaishnavipatil2933
      @vaishnavipatil2933 3 ปีที่แล้ว +1

      @@virajdaki8944
      सुंदर गोष्ट दिसली की आपोआपच शब्द सुचतात

    • @girishmhatre6228
      @girishmhatre6228  3 ปีที่แล้ว

      Thanks 🤗🤝

  • @pramodbhanespgroup
    @pramodbhanespgroup 4 ปีที่แล้ว +16

    गाण्याचं संगीत तर अप्रतिम आहेच पण त्याहून जास्त मला या गाण्याचे शब्द आवडले, अप्रतिम लेखन.

  • @amol_kamble22
    @amol_kamble22 4 ปีที่แล้ว +19

    अप्रतिम , सुरेल संगीत आणि सोनालीच्या आवाजाची जादू काही वेगळीच ... काळजाला भिडणारे गाणे.. Good Job All of you... keep it up ❤️

  • @SandipPatil-fq1mh
    @SandipPatil-fq1mh 3 ปีที่แล้ว +2

    इमोशनल ..👍................वा। जिंदगी ची गोडी प्रीतीच्या संग। जीवन झाले प्रेममय अभंग।

  • @harishchandrawagh
    @harishchandrawagh 4 ปีที่แล้ว +3

    हे गाणं अतिशय अप्रतिम आहे जेव्हा हे गाणं ऐकले की तेव्हा पासून मनात वेगळीच भावना निर्माण होते.अस वाटत की हे गाणं अजून ऐकत रहाव. अस वाटत की अजून थोडा गाणं मोठे हवं होत. पण जे आहे ते अतिशय छान आहे.👍 सर्वांना धन्यवाद हे गाणं बनवल्या बद्दल🙏

  • @GaneshYadavCreations
    @GaneshYadavCreations 4 ปีที่แล้ว +177

    मला जरा उशिरा ऐकण्यात आलं गाणं पण जेव्हा पासून ऐकलंय सतत एकच गाणं चालू असत खूपच मस्त बनवलंय राव संपूर्ण टीमचे कौतुक आणि धन्यवाद एवढं सूंदर गाणं तयार केल्या बद्दल♥️♥️💝💝

    • @meeramane4559
      @meeramane4559 4 ปีที่แล้ว +7

      अगदी मनातल्या ओळी......फक्त आणी फक्त हेच गाणं ओठी रेंगाळताय जेंव्हा पासून ऐकलय.....खूप सुंदर

    • @tejassankhe492
      @tejassankhe492 4 ปีที่แล้ว +1

      Khup madhur geet ❤️

    • @girishmhatre6228
      @girishmhatre6228  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🤝

    • @janardhanjadhav4021
      @janardhanjadhav4021 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर आहे

    • @prajaktashinde253
      @prajaktashinde253 2 ปีที่แล้ว +2

      Kup meaning full song ahe.. Pratek word madhye meaning ahe

  • @gajanansonawne956
    @gajanansonawne956 3 ปีที่แล้ว +48

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @pramodingle7414
    @pramodingle7414 2 ปีที่แล้ว +4

    Beautiful song 👍👍lyrics... Music.. voice.. Picturization.... Ultimate👍 चाल तर एवढी मस्त वाटली कि कितीही ऐकलं तरी मन भरतं नाही 🌺🌼beautiful song

  • @DikshitaShinde-b8y
    @DikshitaShinde-b8y 9 หลายเดือนก่อน +1

    Congratulations.🎉..The lyrics are very beautiful. This heart touching song is very cool. And it's a great pair. Loved this song.❤❤😊😊

  • @sarikatekale4479
    @sarikatekale4479 4 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर आहे गाणं...
    आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लेखकाचे बोल निःशब्द आहेत... जे काळजाचा ठाव घेत मनात शिरकाव करतात. अप्रतिम खूपच... दोन्ही गायकांनी त्याला इतकं छान वळण दिलं आहे nnn.. चित्रीकरण, सादरीकरण देखील खूपच छान...❤️❤️🌹💐

  • @marutikesarkar7187
    @marutikesarkar7187 4 ปีที่แล้ว +11

    खूप सुंदर आवाज आहे गायकांचा, आणि शब्द हृदयाला लागतात 😍
    तुमची आजून गाणी ऐकायला आवडतील

  • @priteshmonnak1282
    @priteshmonnak1282 3 ปีที่แล้ว +20

    हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही मस्त गाणं आहे हे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥❤️

  • @spsatishpatil8459
    @spsatishpatil8459 2 ปีที่แล้ว +8

    आज दिवसभर मी हे एकच गाणे ऐकत आहे आता पण ऐकतो 10:05 pm 😍😍

  • @maheshnaik4389
    @maheshnaik4389 4 ปีที่แล้ว +3

    तुमच गाणं पहाताना वयक्तिक जिवनाला स्पर्श करून जातं.... मी परत परत खूप वेळा पाहीलय हे गाण.
    धन्यवाद या कलाकृतीसाठी

  • @balajiacharya4491
    @balajiacharya4491 3 ปีที่แล้ว +2

    आतापर्यंत शंभर वेळा तरी हे गाणं बघितला असेल तरी मन भरत नाहीये खूप छान संगीत आणि खूप छान गाणं गायला आहे

  • @thebillionaire8034
    @thebillionaire8034 3 ปีที่แล้ว +9

    माझे आज ५०+ हे गाणं ऐकुन झालंय ... खुपचं छान आहे ... आणि Video पण खुप छान आहे....

  • @akashdharmekar2922
    @akashdharmekar2922 4 ปีที่แล้ว +5

    abhimn watato marathi.
    .gane eokyla...khup mst ahe gan girish bahu...kadak..marathi....jay bhim.....jai shivray...

  • @pranitjangam817
    @pranitjangam817 4 ปีที่แล้ว +4

    तमाम महाराष्ट्राचं मन वेधून घेणारं गाण बनवलस गिरीश दादा..... भावना पोचल्या😍🤗

  • @amrutaabnave6112
    @amrutaabnave6112 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम आहे हे गाणं.. खरं प्रेम आणि प्रेमातील नाजूक भावना खूप सुंदर रीतीने पोचवल्या आहे...☺️

  • @daiveshpatil617
    @daiveshpatil617 4 ปีที่แล้ว +3

    I Love This Song
    खूपच सुंदर गाणं आहे. मला खूपच आवडलं
    मि दिवसातून १० ते १२ वेळा हे गाणं ऐकत असतो .
    Thanks for this song 🙏
    खूपच सुंदर आहे असेच छान गाणे बनवत रहा. आणि असेच खूप मोठे गायक व्हा.........
    तुमच्या पुढच्या वाटचाली साठि खूप खूप शुभेच्छा😊

  • @ManoharDaki
    @ManoharDaki 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान अभिनय,संगीत आणि आवाज ...एकदम साधेपणा पण नावीन्य पहायला मिळाले. खुप छान💐💐👍

  • @roshanbhoir3655
    @roshanbhoir3655 4 ปีที่แล้ว +56

    गिरीश भाई गाणी मनाला लागला पुढच्या वाटचाली साठी हार्दीक शुभेच्छा
    शुभेच्छुकः आम्ही मोठीजुईकर

  • @Mumbaiheartedboy
    @Mumbaiheartedboy 3 ปีที่แล้ว +4

    किती गोड गाणं आहे यार....👌👌👌वेडा झालो मी या गाण्याचा👌👌👌काय शब्द रचना आहे 👌👌अप्रतिम. मन जिंकलं 😊👌👌👌👌👌

  • @SunitaRasal-c2v
    @SunitaRasal-c2v ปีที่แล้ว +1

    हे जाला संमजले तो कधीचं आपलं प्रेम विसरणार नाही आणि मागे जे झाले ते विचार मनात आणणारं नाही❤ म्हणून हे गाणं ऐकतच बसा वेळ वाटतं रे

  • @dhanashrijadhao5116
    @dhanashrijadhao5116 2 ปีที่แล้ว +2

    काय ते अप्रतिम गायन,काय ते सादरीकरण किती छान चित्रीकरण, समदं ....ओके....🌸🌸🌸🤩🤩🤩

  • @sahilgaikar9223
    @sahilgaikar9223 4 ปีที่แล้ว +13

    Ek No. Song😍❤ Girish Dada

  • @rohansakhare998
    @rohansakhare998 4 ปีที่แล้ว +5

    गिरीश दादा वेगळा प्रयत्न अतिशय उत्तम झालंय गाणं ,साधन प्रत्येक वेळी प्रमाणे एकदम अचूक expression तु हेरलेस भावा. अभिनय दोघांचा ही भारी आणि singers, lyricist, musician superb Job❤️

  • @jeetpatil8279
    @jeetpatil8279 4 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन गिरीष ,खूप छान गाणं आहे , मनापासून आवडला , तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ,

  • @bhaiyyahire1193
    @bhaiyyahire1193 3 ปีที่แล้ว +2

    😍..हे गाणं कितिही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...अस वाटत पुन्हा पुन्हा ऐकतच रहाव...खुप सुंदर..."जिंदगीची गोडी सख्या तुझ्या संग "...😘🥰😍♥️♥️♥️

  • @jadhavsunada2422
    @jadhavsunada2422 3 ปีที่แล้ว +2

    किती वेळ ऐकावं पाहव तरी मन भरत नाही काय आवाज काय म्युझिक आ हा हा...शब्दच कमी पडतील अप्रतिम अप्रतिम

  • @laxmanandhale4462
    @laxmanandhale4462 3 ปีที่แล้ว +5

    गाण्याचा एक एक शब्द काळजाला स्पर्श करून जातो.
    अभिनंदन खूप छान💐💐💐❣

  • @shilimkarnv1
    @shilimkarnv1 3 ปีที่แล้ว +6

    जिंदगी ची गोडी सख्या तुझ्या संग........
    Superb.....

  • @aditimali7700
    @aditimali7700 3 ปีที่แล้ว +7

    दादा खूप छान आणि मस्त गाणी आहे .
    माझ्या मम्मी पप्पांना हा गाणी खूप आवडतो ❤️❤️

  • @chetanbadgujar4367
    @chetanbadgujar4367 3 ปีที่แล้ว +2

    काळजाला भिडणारा व्हिडिओ होता 👌👌👌👌👌

  • @rutikagije5771
    @rutikagije5771 ปีที่แล้ว +1

    माझ सगळ्यात आवडत गाणं आहे.मनापर्यंत पोहचनार रुदयाला भिडणार गाणं आहे ऐकते तेवढं कमी आहे माझ्यासाठी .खूप खूप धन्यवाद अस छान गान बनवण्यासाठी .All the best for all Tim. beuty ful song.

  • @adityagomte2861
    @adityagomte2861 3 ปีที่แล้ว +4

    वाह अप्रतिम ... सुंदर गाणं आहे . खूप छान पद्धतीने शूट केल आहे. लोकेशन , कॅमेरा अँगल परफेक्ट मस्त गायकाचा आवाज सुंदर
    कलाकारांचा अभिनय उत्तम ..
    गाणं ऐकून खूप छान वाटलं . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ...❤️👍👍

  • @sgaikwadpatil8478
    @sgaikwadpatil8478 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान गांण आहे या गाण्याची प्रतेक ओळ आपल्या सख्याची आठवण करुन देते....जिंदगीची गोडी सख्या तुज्या संग 💖 💖 💖

    • @girishmhatre6228
      @girishmhatre6228  3 ปีที่แล้ว

      Thanks 🤝

    • @ravindramadhavi303
      @ravindramadhavi303 2 ปีที่แล้ว

      अजय अतुल ला टक्कर आहे गाणं🍫🍫🍫🍫🍫

  • @sonalkalyan
    @sonalkalyan 4 ปีที่แล้ว +19

    I really liked the song and the actors in it did justice to the song. Whole song was beautiful❤. Keep it up guys n all the best !!

  • @mangeshshinde4430
    @mangeshshinde4430 3 ปีที่แล้ว +1

    jikla bhava tu sagla bas kay bolu attaa..........Khup khup prem

  • @PrakashPatil-g2l
    @PrakashPatil-g2l ปีที่แล้ว +1

    Kharach ❤❤❤ Aangala kate aale gan aaikun , "Aata gav sutle Abhgachya patangcha dor tutle 😘😍😔

  • @rajshridaswadkar3835
    @rajshridaswadkar3835 3 ปีที่แล้ว +10

    खुप छान आहे song किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही 👌👌👌👌👌😊

  • @kewalmokal9238
    @kewalmokal9238 4 ปีที่แล้ว +8

    खरोखर खूपच छान कल्पना मांडली
    आणि दोघांनी पण खूप छान भूमिका निभावली
    ✔️😇🌹
    KEEP ROCKING 🔥

  • @mahendrapawar4635
    @mahendrapawar4635 3 ปีที่แล้ว +8

    मस्त गाणं आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या गावातील प्रेम हेच खरं प्रेम असत स्टोरी रचना संगीत अजून काय सगळं लय भारी miss you प्रज्ञा आणि हो i love you

  • @vishalchaughule309
    @vishalchaughule309 2 ปีที่แล้ว +2

    Mala khup aavdat he gaan.... Kalja la bhidat gaan..... Khup sundar..... Great Story.. Great act. Great music...mast song wording

  • @rahulshelar6608
    @rahulshelar6608 3 ปีที่แล้ว +2

    खरच गाण खुप सुंदर आहे ..
    दुसर गाण आईकाव अशी इच्छा च होत नाही
    खुप छान आहे Song...

  • @patilashish1002
    @patilashish1002 4 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम गाणी झालाय 👍👍
    दोन्ही गायकांचा आवाज काळजाला भिडणारा आहे ❤️ अजून असेच नवीन प्रयोग करा 👍

  • @mycreativity4793
    @mycreativity4793 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान
    शब्दमांडणी👍👍👌

  • @pramodangarkhe
    @pramodangarkhe 4 ปีที่แล้ว +5

    खरचं भावा एक नंबर डोळ्यात पाणी आलं राव..... ❤🔥🤗

  • @Dragongaming_comedy
    @Dragongaming_comedy 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गाणे आहे सर असे वाटते की ते गाणे आयकतच राहावे खुप छान शब्द रचना आहे मना खुप प्रसन्न असते ते गाणे आयकल्या वर आजच आयकले सर पण खुप दा एकले

  • @sanketkardode5122
    @sanketkardode5122 3 ปีที่แล้ว +2

    Wooow... Man bhartay song aikun aplya marathi industry la ashya talented team chi garaj ahe.. Ek no.. Song, composition singers..special sonali sonavane.. Kay voice ahe .pratyek song madhe tichi line alyavr song chi majja duble hotey.. ❤keep going guys.. Hats off ur talent.. Ajun gani aikaychi ahet tumchya kadun.

  • @sahilmeshram4472
    @sahilmeshram4472 3 ปีที่แล้ว +5

    Sir
    Maine ye gaana 50 bar se jyda sun liya hai
    Lekin tbhi sun lo toh bahut achah lagta hai
    Nice work sir❤️❤️👍🏻👍🏻👍🏻

  • @thanksbtcbank...6061
    @thanksbtcbank...6061 3 ปีที่แล้ว +4

    Girish bhau ...He gaane mala evdhe avadale ki as vatat ki tumhi ajun ek asach feeling madhun navin gaana banavav....amhi punha punha aikav...Love u bhau...

  • @ninadsirinspireacademy2985
    @ninadsirinspireacademy2985 4 ปีที่แล้ว +6

    Really this songs makes me nostalgic........ Both voices and music is so satisfying........ Loved it

  • @anveshdeulkar7143
    @anveshdeulkar7143 ปีที่แล้ว +1

    Manapasun khup khup aabhar ya ganyache khupach sundar song

  • @purushottamdhamode7568
    @purushottamdhamode7568 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आहे शब्द रचना देखील महत्वाची भूमिका पार पाडतात ते सुद्धा योग्य

    • @girishmhatre6228
      @girishmhatre6228  3 ปีที่แล้ว

      Thanks 🤝

    • @mahadevbarakade1296
      @mahadevbarakade1296 2 ปีที่แล้ว

      खूप छान गाणं आहे दादा तुमचा आसाच उत्कर्ष व्हावा ही परमेश्वराला विनंती

  • @pujuparab1232
    @pujuparab1232 4 ปีที่แล้ว +5

    Ek no song..❤️ khup chaan aahe song..✌️👌👌

  • @sachinkopnar4903
    @sachinkopnar4903 3 ปีที่แล้ว +22

    Everything is perfect in this song. Lovely voices.... Great acting... beautiful picturization.... Awesome music.
    Waiting for more such songs from you guys.

  • @akshayshinde5417
    @akshayshinde5417 3 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर.....! काळजाला भिडणारे संगीत आणि गीत. खुप सार्‍या शुभेच्छा......👌🤝❣️

  • @shaktipatil1428
    @shaktipatil1428 3 ปีที่แล้ว +2

    suji-viraj अप्रतिम😍 music
    mala abhiman vatato te mazhya gavatale aahet
    aani tyancha swabhav hi khup mast aahe aani aawaj hi

  • @Reshmaartgallery
    @Reshmaartgallery 3 ปีที่แล้ว +2

    Aaj Pahilyandach wync music var he song eikl aani manala itk bhidl ki TH-cam search karunahi pahil.. Kharach heart touching song aahe.. Aaj 30velatari eiklay me...loved it
    Lyrics music awesome.. Singers voice excellent.. Purn team la khup shubhecha 😊

  • @relaxingnature2291
    @relaxingnature2291 3 ปีที่แล้ว +7

    डोक्यातून जात नाही राव गाण हे😍😍

  • @vaibhavpatil6782
    @vaibhavpatil6782 4 ปีที่แล้ว +5

    आपल्या पारंपरिक कोणत्याही गीतासोबत तुलना न करता येणारं गाणी. अफलातून.!❤💚💚❤💚💚❤
    सगळ्यांनीच आपापल्या कामाला न्याय दिलाय..🌹

  • @asardarkhan9596
    @asardarkhan9596 3 ปีที่แล้ว +13

    I don't understand Marathi, but listening this song on loop❣️.
    Awesome just awesome 👏👏👏

  • @kajalsapkale5117
    @kajalsapkale5117 3 ปีที่แล้ว +2

    Khrch khupp Chan khup mast feel hot 😇😊

  • @i8skd322
    @i8skd322 3 ปีที่แล้ว +2

    Dolyat pani anlas mitra. Manachi kanachi hrudyachi tahanch bhagwakis tu. Apratim song music cast. Everything is beyond words❤️

  • @CodingWithDurgesh
    @CodingWithDurgesh 4 ปีที่แล้ว +6

    खुप दिवसांनी इतकं सुंदर गाणं ऐकलं.मन भरून आलं.

    • @erdineshjadhav3140
      @erdineshjadhav3140 4 ปีที่แล้ว +1

      मी पूर्ण गाणं ऐकायला येतो रोज...एक एक शब्द सुंदर आहे.

    • @girishmhatre6228
      @girishmhatre6228  4 ปีที่แล้ว +1

      Thanks 🤝

  • @bhushanmokal02
    @bhushanmokal02 4 ปีที่แล้ว +4

    Really...Heart Touching💔💔
    तरीपण खूप वेळ ऐकण्याची इच्छा होतेच.❣️❣️

  • @sandeepnagarkar4244
    @sandeepnagarkar4244 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan song ahe konachi athvan tarr nahi 🤣🤣pan music mahanun khup chaan ahe best song 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @prafulbutere2382
    @prafulbutere2382 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान पुढची वाटचाल साठी शुभेच्छा गिरीश दादा❤️ सोनाली ताई

  • @shreekantpatil0007
    @shreekantpatil0007 3 ปีที่แล้ว +2

    खरचं ... खरी गोडी आपल्या जीवन संगिनी सोबतच असते...

  • @nileshp.2181
    @nileshp.2181 3 ปีที่แล้ว +3

    यु ट्यूब म्हणजे "जिंदगीची गोडी" अन् जिंदगीची गोडी म्हणजे गिरीश सर हे एक समीकरण झालंय. #evergreen song#❤❤❤

  • @shubhamchaudhari5243
    @shubhamchaudhari5243 3 ปีที่แล้ว +6

    Ek number song bhau ....paus kanat earphone and this song you fill heaven ❤️❤️❤️❤️

  • @ganeshmore3701
    @ganeshmore3701 3 ปีที่แล้ว +4

    He gaan Kiti pn aikl tari kamich vatt
    Khup ch sundar aavaj ♥

  • @rajadudhawde7569
    @rajadudhawde7569 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे शेवटचे बोल आयुष्य शी कहाणी सांगून गेले

  • @Shubhangilad5557
    @Shubhangilad5557 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय चांगलं गाणं आणि चांगला लेखक, खुप छान पद्धतीने shoot केलं आहे, गाण्याचे बोल ह्रदयाला स्पर्श करून जातं, मनाला भावल, खुप खुप छान गाणं, लय भारी

  • @pravinchavan7829
    @pravinchavan7829 3 ปีที่แล้ว +7

    We have been playing your song in wns nashik from last two days, listening to this song,I don't know the night goes away.it is really nice song.

  • @shubhamkakasahebpandit9320
    @shubhamkakasahebpandit9320 3 ปีที่แล้ว +4

    Bharii concept

  • @dhanashreekandekar8672
    @dhanashreekandekar8672 4 ปีที่แล้ว +4

    Khup chan song aahe😍😍😍

  • @SunitaRasal-c2v
    @SunitaRasal-c2v ปีที่แล้ว +1

    हे ऐकून मी काय बोलू पण हे कोणाला तरी संमजव पायजे यार ❤