अगदी बरोबर. पण इतर भाषिक प्रेक्षक समोर असताना माहिती त्यांना समजणाऱ्या भाषेत दिली तर त्यांना आस्वाद घेणे सोपे जाते. परदेशात इंग्रजी आणि सोबत त्यांच्या भाषेत अर्थ सांगायला दुभाषक असतात.
अरे ह्या कार्यक्रमाला इतर भाषिक जास्त होते. परदेशातही मी महाराष्ट्राची लावणी व इतर लोककला सादर केल्या आहेत. तिथे इंग्लिश मध्येच बोलावे लागते. इतकेच नव्हे तर इंग्लिशचे ही पुढे स्थानिक भाषांत रूपांतर केले जाते
अप्रतिम ! नृत्य गायन वाद्य संगीत !!
अप्रतिम
माहितीपूर्ण निवेदन, उत्तम गायन वादन आणि अर्थातच नर्तन 🎉
Khup Chan pn marathich bola sir
खूप छान
माझ्या मराठीचा बोलु कौतुके परी अमृता ते पैंजा जिंके।।
मराठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन हे मराठीतच करायला हवे
अगदी बरोबर. पण इतर भाषिक प्रेक्षक समोर असताना माहिती त्यांना समजणाऱ्या भाषेत दिली तर त्यांना आस्वाद घेणे सोपे जाते. परदेशात इंग्रजी आणि सोबत त्यांच्या भाषेत अर्थ सांगायला दुभाषक असतात.
अरे...इंग्लिश कशाला..?मराठी लावणी मला विचार ना..????
अरे ह्या कार्यक्रमाला इतर भाषिक जास्त होते.
परदेशातही मी महाराष्ट्राची लावणी व इतर लोककला सादर केल्या आहेत. तिथे इंग्लिश मध्येच बोलावे लागते. इतकेच नव्हे तर इंग्लिशचे ही पुढे स्थानिक भाषांत रूपांतर केले जाते