एका बर्षी हरभरा राखण्यासाठी बाबा एक दिवस आजारी असल्यामुळे हरभरा राखण्यासाठी शेतात गेले नाही डुकरायन एक एकर हरभरा खाऊन टाकला.... काय सांगा राजे हो आता.... पण तुमच्या vdo मुळे आठवणी जागृत झाल्या Thank u sir....
विनोदाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करणारे , आजची खरी परिस्थिती दाखवणारे दर्जेदार व्हिडीओ असतात तुमचे , अशा व्हिडीओंना डिसलाईक करतातच कसे ??? आश्चर्य आहे .......
खरच राजेहो सर, या डुकरांनी दम आणला शेतक-यांच्या नाकात सर्व पिकांची नासाडी करते, सरकारने याचा बंदोबस्त करायला च पाहिजे 🙏🙏
खूप छान 👌👌👌
शांताराम ची चांगलीच फजिती झाली 😂😂😂😂😂😂😂😂
खुप छान ग्रामिण भागातील चीञण विडियोच्या माध्यमातीन करता सर तुम्हि त्यातल्या त्यात मारोती आणी झाब्रु फारच छान.
Thanks
एका बर्षी हरभरा राखण्यासाठी बाबा एक दिवस आजारी असल्यामुळे हरभरा राखण्यासाठी शेतात गेले नाही डुकरायन एक एकर हरभरा खाऊन टाकला....
काय सांगा राजे हो आता....
पण तुमच्या vdo मुळे आठवणी जागृत झाल्या
Thank u sir....
Sir आजच दुकारच Animation एक number जमल 😂😂😂
सार्या दिवसाची कसर काढुन टाकता सर तुम्ही तुमच्या विडीओ ची खुप वाट बघतो मनापासुन आभार मानतो तुम्ही आम्हाला ते हसवतात 🤣🤣🤣🙏😍
Thank you so much
शांताबाई मला तुमच्या सगळ्या वीडियो खूप आवडले 😍😍😍😍😍😍😍😍😍😍
शांताराम भाऊच कामच काढलं डुकरान बावा 😂🤣😂🤣😂🤣😂🤣
शांताराम भाऊ ची खूप मज्जा येते,😂
शांताराम भाऊ चेत्या मारत्या लाऱ्या मोठेबाबा बाळू भाऊ एक नंबर माणसे बाळू
शिवलाल च्या कोणत्याच गुन्ह्याला माफी नसलीच पाहिजे, सापडला की लंबाच केला पाहिजे 😀😀👌👌🙏🙏
खुप छान आहे मारोती झाबरु ची भूमिका
3:00
सर आजचा video mst ahe!!!!
😘😘😘🤩🤩🤟🤟🥳🥳
😅😅😂😂😂😂😂hasu hsu pot dukhl, mudwyadh comedy timing ..🤣🤣🤣🤣
शेतक्रयाची खरी दुर्दशा दाखवली गुरू कच्चा चिवडा पण मस्त गावरान चिवडा
बरोबर आहे शेतकरी ची हिच स्थिती झाली आहे आता लोकांनाच डुक्कर हरीण याचा बंदोबस्त करावा लागेल
झाब्रू... ओ भाऊ...👍😂😂
शांताराम भाऊ चा घोडा बादल 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
बाई तर 🔥 अंगारच आहे 😂😂😂😂😂
शांताराम भाऊ लय भारी बोलता तुम्ही 😂😂😂😂😂
अरे बावा एकच नंबर कॉमेडी
मस्त पात्र शांताराम आपलं हाफ खास राऊत सर तुम्ही बनवला व्हिडिओ जब्रु पाहिजे होता
Ek number Sarthak
Mind blowing raut sir
सर हे dislike करणारे 4 झन तुमची dabing करणारे हाय वाटते🤣🤣🤣🤣🤣🤣
Correct
😀😀😀
मस्त जमत आहे सर... एडिटिंग पण मस्त ..करेक्टर चा आवाज पण चांगला जमला आहे ...कुटे राहता सर
Ramgaon Rameshwar
शांताराम ला लय घोलसल
शान्ताराम,🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊😊
Bahot khub ,,,,
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Nice
Sir.. Khupch mast video banvta tuhmi.. ☺☺
Aap ke video muje bahot pasand hai
शेतकऱ्यांच्या भावना व्हिडिओतून चांगल्या मांडला सर तुम्ही.
कोरोना मुळे ऑनलाईन शाळा आणि विद्यार्थ्यांची शाळा यावर बनवा एक विडिओ सर
Super great रियालिटी कॉमेडियन supar myan
Shantara cha mag lagal dukar 😁😁😁😁😁😁😁
जय श्री राम
Khupch chhan Sir 🙏
😆😆😆 Tufan ahe ajcha video....!!!
खूपच सुंदर
Khupach mast
Ek no😁😁😁😁
Zabar dasat
Y
डुकरांन शांताराम भाऊ ची चांगली सरकी सुदी केली.
विनोदाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करणारे , आजची खरी परिस्थिती दाखवणारे दर्जेदार व्हिडीओ असतात तुमचे , अशा व्हिडीओंना डिसलाईक करतातच कसे ??? आश्चर्य आहे .......
खर सांगता तुम्ही
@@anwarpathan8648 😊🙏
@@SangitaKhadke हॉलो मैडम यान्ना सांगा जेसीबी मशीन साठी कॉमेडी बनवा
@@anwarpathan8648 राऊत सर खूप जाणकार आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आहे , त्यांना जे महत्वाचे वाटतात ते ते सर्व विषय सर घेतातच .........
@@SangitaKhadke दर वर्षी शेतकरी जेसीबी मशीन भाडायने लावतात त्याच्या वर काही विनोद
👍👍👏
खूप छान
खुपच छान विडिओ आहे आजचा
Sir khupach mst
शेतकऱ्यांनची व्यथा मांडली आहे
Video खूप छान आहे सर
❤❤
मस्त सर 😀😀😀👍👍👍👌👌👌🤜🤜🤜💐💐💐
माझी ही विनंती आहे की तुम्ही यांच्या जिवनावर एखादा विडिओ बनवाच
खुप छान वीडियो
खर आहे सर
🤣🤣🤣🤣 एक नंबर सर
Very good
सत्य परिस्थिती
Sir te zabruchi devka kuth geli.tyanchyavar video bnvan.yekhadi
ते माझे चॅनेल नाही
🤭😂🙌lay haslo leka 🤣🤍😂
Bhai hamare gao ka vedeo banao kupta manora
Wah
😂 super
झाब्रु बेस्ट
Nice
Khup chan sir
कंदील बुढ्याले चांगलाच फोटोला शिवलालनं.
khup wat pahat hoto na rajya
छान वीडियो
शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दाखविली सर ✅✅✅
रोही , रानडुक्कर , हरणं , मोर खूप नासाडी करतात पिकांची .........
Kapus bepari kami bhav zalyavr vidio banava bhau
Amchya.shetat.pn.ahe.dukkr
😂😂💓💓
Shantaram dialogue
😂😂😂😂😂👍🏾
Nice 👌👌👌👌👌
Very nice 👌
एखादा विडीओ पंचाई लोकांवर बनवा ,ते लोक बाहेर गावावरुन आपल्या गावात येतात आणि तरी सुध्दा लोक त्यांच्या माग घन घन लावतात असा पाजवुन द्या तसा द्या
Ok
हंडबा चा Videoबनवा हो सर
Sir video upload kara na
Lay bhari video
Nice video 😍😍
1st
विडीयो लवकर बनवत रहा
First view 🙏
Very nice sir
👍👍👍
हा हा
Waa
सगळेएपीसोड
छान
आसताततुमचे
👌👌👌
First wive
Dukracha bandobast kharch karayla pahije shasnan
Shetkri chi khari ashish pris tithi ahe sar
2nd viv 👍❤
Shataram bhau AEK nmbr
Zabru asla ki mst video wtato
Manun pratekane insurance kadhla pahije
दवाखाना दिग्रस चा दिसत आहे
Aamcha ikde kapashiche bonde khup dukare kat ahe mh 32
✌️👍🥂♥️
First view 😅
Thanks atharva
🐗🐗🐗🐗🐗🐗🐗🐗🐗🐗🐗🐗