Maharashtra Assembly Election : Beed च्या राजकारणात Maratha Reservation आणि कोणता फॅक्टर चालणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 130

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 2 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    व्हिडिओ मधला पहिला व्यक्ती खरा मतदार आहे भारताचा.....

  • @AkashKerePatil
    @AkashKerePatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    मनोज दादा ❤

  • @SafarMH
    @SafarMH 2 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    तुमच्यासारखे हुशार आणि समजदार लोक असतील तर,
    घराणेशाही बंद होयला वेळ लागणार नाही..

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    एक मराठा लाख मराठा

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    आता फक्त सुपाडा साफ कोयता घासून पुसून टाकायचा

  • @gopalbadale96k
    @gopalbadale96k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    Fakt manoj jarange patil 🔥

  • @sachinda4u
    @sachinda4u 3 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    सर्वांना मोफत शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 33 นาทีที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात ९०% मराठा समाज ५०% च्या आतील आरक्षणा साठी मनोज दादाच्या आदेशाने मतदान करणारच .

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    शहादा आणि सिम्पल प्रश्न मी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघा मधला शेतकरी मी माथाडी कामगारांनी मी हमाली पण करतो शाळा शिकू ना किती दिवस भ्रष्टाचाऱ्यांना राजकीय नेत्यांना मोठं करायचं याचं उत्तर मला मनोज दादा सारंगे पाटलाच्या माध्यमातून समजलं कोणत्याही राजकीय पक्षाला माझं मतदान नाही माझ्या फॅमिलीचा नाही माझ्या पूर्ण माथाडी कामगार पोळीच नाही मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील त्यांनाच मतदान नसताना आमचा एकच पक्ष नोटा कारण आम्ही वीस वर्षापासून भाजपला मतदान करतो बीड जिल्ह्यातले 20 पैशाचा आमचं काय काम झालं नाही कशामुळे या भडव्यांना भ्रष्टाचार यांना मोठं करायचं बाप खासदार पोरगा आमदाराला उभा या साहेबांना दादासाहेबांनी ते बोलणं बंद करून टाकलंय आपल्या भ्रष्टाचारामुळे ओन्ली वन वर्तन नेतृत्व मनोज जरांगे पाटील मरेपर्यंत एकनिष्ठ

  • @vitthalkadam3471
    @vitthalkadam3471 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता फक्त सुपडा साफ करायचा आहे एक मराठा लाख मराठा ❤💪

  • @gopaldhole3934
    @gopaldhole3934 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खरे बोल आहे

  • @rajpatil4270
    @rajpatil4270 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पाटील देतील तोच उमेदवार
    पाटील म्हणतील तोच आमदार

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @vitthalmohite6794
    @vitthalmohite6794 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सोयाबीनचा भाव फक्त 4100

  • @HaribhauWayal-eh8sr
    @HaribhauWayal-eh8sr ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेतकऱ्याच्या भावाबद्दल चांगले बोलले भाऊ

  • @subhashpwankhede8826
    @subhashpwankhede8826 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मनोज जरागे पाटील चालणार आहे

  • @BaluDarade-h6n
    @BaluDarade-h6n ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही फक्त पंकजाताई मुंडे चाच मतदान करणार

  • @sutradhar302
    @sutradhar302 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बरोबर आता फक्त मराठा समाज

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 24 นาทีที่ผ่านมา +1

    आता वादळ नाही तर सुनामी . ओबीसी चं सुनामी येणारच विधानसभेत

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thank you BBC...

  • @ramkale8869
    @ramkale8869 41 นาทีที่ผ่านมา +1

    फक्त मनाेज दादा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    बजरंग बाप्पा ला निवडून दिले त्यांनी काय केले आरक्षन साठी? खासदारकी तर मिळवली.

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา +7

      3 महिने झालेत रे बाप्पाला निवडून येवून मुंडे परिवार गेली वीस वर्षे सत्तेत आहे जिल्ह्याच्या काय केलं त्यांनी ते सांग बाबा जमलं तर

    • @Mfrajskskmsks3368
      @Mfrajskskmsks3368 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@VishalJadhav-dn4uoबीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जेवढा विमा येत होता तेवढा कोणत्या जिल्ह्याला आला नाही एवढा विमा गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यासाठी आणला होता आत्ता कुठे आहे वीमा

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip 53 นาทีที่ผ่านมา +2

      घ्या केळ आता सगळ्यांना सत्ता पाहिजे फक्त😂

    • @Balashebnaik
      @Balashebnaik 51 นาทีที่ผ่านมา

      ​@@Mfrajskskmsks3368गप रे बाबा तु आमच्या लातूरला इतका भेटला तेवढं तुला कधीच नाही विलासराव देशमुख होते तेव्हा

    • @sanapnitin7185
      @sanapnitin7185 47 นาทีที่ผ่านมา +1

      @@VishalJadhav-dn4uo शरद पवार चे पूर्ण आयुष्य गेलं सत्तेमध्ये

  • @vishaljagtap437
    @vishaljagtap437 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Manoj dada❤

  • @narayannarwade769
    @narayannarwade769 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय हो पाटिल

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता फक्त #MJP_Factor💪🔥

  • @dayanandkale2944
    @dayanandkale2944 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त आदेश पाटील...💪

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 46 นาทีที่ผ่านมา

    लोकसभेला संदीप भैया ने हौसान पाळीला कावळा परंतु विधानसभेला तू जातीवर गेला घर सोडून अंगण प्रदेश झालं आता तरीसुद्धा संदीप भैय्यासाहेब ओबीसी समाजाचा प्रयत्न राहील आपल्या विजयासाठी

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या लोकांना काहीच कायदेशीर ज्ञान नाही असे दिसत आहे... आरक्षण बाबत.

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुला आहे तू सांग रे बाबा

  • @sandeepsolanke3489
    @sandeepsolanke3489 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जातीच्या नावावर मतदान घेणे..एवढे...करून श्रीमंत झाले...गरिबांनी जातीचा विचार न करता कोण कामाचा आहे ..ते पाहून मतदान केले पाहिजे

  • @akashkohale01
    @akashkohale01 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सोयाबीन , कापसाला भाव नाही चांगला.

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 45 นาทีที่ผ่านมา +1

    मराठा सरकार पाडणार टरबुज मोदीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prasadbhosle866
    @prasadbhosle866 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही राज्यात बेरोजगारी वाढलीय जाती जातीत तेढ वाढवलंय या सरकारने

  • @omkarshinde3239
    @omkarshinde3239 22 นาทีที่ผ่านมา

    💯💯💯💯💯🔥

  • @balubodke5742
    @balubodke5742 11 นาทีที่ผ่านมา

    👌💯🚩⚔️

  • @akashkohale01
    @akashkohale01 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महागाई, बेरोजगार खूप वाढत आहे.

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ते बजरंग रेल्वे घेवून आलंय उतरून घ्या

    • @NawaleAbhijeet
      @NawaleAbhijeet ชั่วโมงที่ผ่านมา

      Pritam m,,drayvar aahe tyaji ,,,,,,,😂chikki nahi purli pankaja mudhe la tar 😂😂😂😂😂😂😂

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา +1

      1 जानेवारीला ये बीडला सोबत जाऊ नगरला बीड वरून बजरंग बाप्पा यांनी आणलेल्या रेल्वे ने ताई तर नाही अणू शकल्या 😅😅

  • @balajijadhav2253
    @balajijadhav2253 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 31 นาทีที่ผ่านมา

    बजरंग सोनवणे रेल्वे आणतील पुढच्या वर्षी

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    100/200एकर जमिनी आहेत ना ,

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही ज्या फुकटच्या गैरान जमिनीवर राहतात ना ताई ती मराठा समाजाची देणं आहे 😊

  • @panduarngnarwade8078
    @panduarngnarwade8078 ชั่วโมงที่ผ่านมา

    टाके वारी फक्त पिकाची पाहा नक्का,बीज,औषध,मजुरी,या गोशतीची पण पाहा ना

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Victory Vanjari power ❤❤❤

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา +3

      झाली की विक्टरी 4 जून विसरले का रडत रडत बीड तो परळी प्रवास ताईचा 😅

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂​@@VishalJadhav-dn4uo

  • @nagrajjaybhaye2909
    @nagrajjaybhaye2909 45 นาทีที่ผ่านมา

    4:58 ह्याच्या खिशात iphone आणि हा कुठला गरीब ??? Iphone वाले तरी गरीब नसतात.

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 19 นาทีที่ผ่านมา

    हे शासन शेतकऱ्याला सपवायला निघाले आहे. सावधान व्हा!

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 29 นาทีที่ผ่านมา

    जे नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तिकडे विकासकामे सहजच होतात...... धरसोड वृत्ती असणाऱ्या भागात विकास खुंटतो

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्ही लोक संख्या वाढवली हेच राज्याच नुकसान आहे,

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बीडमध्ये एक जरांगे फॅक्टर चालतोय आणी दुसरा बोगस मतदान फॅक्टर चालतोय

  • @prasadbhosle866
    @prasadbhosle866 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठावड्यात रोजगाराच्या बाबतीत सर्वात जास्त स्थलानंतर होत असेल तर ते बीड जिल्ह्यातुन होते शेती साठी सिंचन नाही ही बीड जिल्ह्याची अवस्था आहे

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍🙏👍

  • @daulatmalunjkar4802
    @daulatmalunjkar4802 28 นาทีที่ผ่านมา

    एकच पाटील

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    😂😂 यांना विकासावर पण मतदान करायचं आहे आणि जाती वर पण😂😂 डबल ढोलकी

    • @maheshkonde3524
      @maheshkonde3524 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मित्रा विकास चालला आहे गुजरात ला..मी स्वतः मराठा आहे, यावेळी मतदान महाराष्ट्र वाचवण्यासाठी आहे..

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणी कितीही पूर्वग्रह दूषित टीका करा,
    कमीत कमी
    BJP आणि
    Pankja ताई यांनी railway che काम अंतिम टप्प्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

  • @vinayrenuse5886
    @vinayrenuse5886 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील...

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरे मुलाखत कोणाची घ्यायचे हे तरी कळायला पाहिजे तुला आणि आता बजरंगी कडून घ्या ना विकास करून आम्ही पण बघतोय किती विकास होतोय ते

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जात महत्वाची, विकास गेला बोंबलत, कोयतेच घासा जन्मभर 😂😂

    • @sanapnitin7185
      @sanapnitin7185 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@deepakkharade8159जरांगेला मुख्यमंत्री करा मग आरक्षण ओबीसी मधूनच घ्या

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कोयते तर घासा म्हणत नाहीय बाप्पा काहीतरी कामाचं बोलतात 😅😅😅

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 56 นาทีที่ผ่านมา

      @@deepakkharade8159 काय विकास पाहिजे अजून कांद्याची निर्यात हटवली, कापूस सोयाबीनला भाव वाढ दिली, पिक विमा दिला, दरवर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर 40 ते 50 हजार फुकट येतात, शेतकऱ्याला वीज मोफत दिली, ट्रेन आली, घरकुल दिली, ऊसतोड कामगारांना भाव वाढवून दिला, गावोगावी रस्ते दिले सगळं काही विकास होत आहे पण काही जातीवादी लोकांचा माईंड सेट चुकीचा सेट झाला आहे. असो पुढील पाच वर्षात प्रत्यय येईल

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 56 นาทีที่ผ่านมา

      @deepakkharade8159 काय विकास पाहिजे अजून कांद्याची निर्यात हटवली, कापूस सोयाबीनला भाव वाढ दिली, पिक विमा दिला, दरवर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर 40 ते 50 हजार फुकट येतात, शेतकऱ्याला वीज मोफत दिली, ट्रेन आली, घरकुल दिली, ऊसतोड कामगारांना भाव वाढवून दिला, गावोगावी रस्ते दिले सगळं काही विकास होत आहे पण काही जातीवादी लोकांचा माईंड सेट चुकीचा सेट झाला आहे. असो पुढील पाच वर्षात प्रत्यय येईल

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Are pan tumhi kunabi nahi tar tumhala kunabi madhun arakshan kase milel.

  • @vpb195
    @vpb195 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अरे बाबा ओबीसि ला पण तेवढीच भरावी लागती फी... काय पण राव लॉजिक तुमचं.. तिकडं mbbs cutoff ओबीसी तुमच्या पेक्षा जास्त लागलय.... Obc येऊन काय फुकट ऍडमिशन भेटणार काय...

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Kuthe tevdhich fees bharyla lagte. Ardhi fees aahe OBC la

    • @prashanthdsong9456
      @prashanthdsong9456 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shishyavruti bhetate na chongya obc la

    • @10sumitchate
      @10sumitchate ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@rakeshnipanikar2316 किती शिकलास भावा 😂

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सातवी पास

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dhananjayghule5753 swata sarkha nko samju

  • @babankhakale8966
    @babankhakale8966 18 นาทีที่ผ่านมา

    मनोज दादा...

  • @SafarMH
    @SafarMH 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 53 นาทีที่ผ่านมา

    , आता कस पाटील मनतील तस

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 ชั่วโมงที่ผ่านมา

    3234 सोयाबीनचा भाव

  • @ganesh12392
    @ganesh12392 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे फॅक्टर

  • @abhijeet60
    @abhijeet60 28 นาทีที่ผ่านมา

    Maratha chya wada vr basun charcha😂

  • @kiranwallapure
    @kiranwallapure 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂🎉बीबीसी

  • @swapniljadhav1463
    @swapniljadhav1463 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jarange factor

  • @amolwagh2219
    @amolwagh2219 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बजरंग बप्पा कडे करून घेणा आता

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ताई काय वीस वर्ष उपटत होत्या कारे म 😅

    • @mahavirwaghmare-ks6yu
      @mahavirwaghmare-ks6yu ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@VishalJadhav-dn4uoवा रे पट्ट्या 🔥🧡🔥

  • @SarthakNirwal-t4x
    @SarthakNirwal-t4x 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🍉🍉🍉🍉

  • @prashantphad3163
    @prashantphad3163 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Parbhani la pn ya kadhi patil gangakhed la

  • @ARS-ui6hn
    @ARS-ui6hn 58 นาทีที่ผ่านมา

    3-4 ekar wale garib maratha aahe ka

  • @DattuBhabad
    @DattuBhabad ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मुंढे फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रात चालणार आहे

    • @नानासाहेबसोपानभोसले
      @नानासाहेबसोपानभोसले ชั่วโมงที่ผ่านมา +1

      घ्या 🍌🍌🍌🍌🍌😄😁😆😅😅

    • @karamativlog
      @karamativlog ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वप्नात चालणार आहे का

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m ชั่วโมงที่ผ่านมา

      बिड मधे च आपटली आदली आता महाराष्ट्र कोन विचारत नाही

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา +1

      परळी सांभाळा म्हणा बीड गेलाय ती पण जायला नको 😅

    • @santoshgarad1798
      @santoshgarad1798 44 นาทีที่ผ่านมา

      तुला दिवसा स्वप्न पडायला लागल वाटतंय 😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यांना ठाम वाटते काका आरक्षण मिळवून देणार

  • @MrVijaybade
    @MrVijaybade 47 นาทีที่ผ่านมา

    Beed chya sarsakat saglya lokanchya dokyat jat ghusali aahe.. Fakt gulmulit boltat pan dokyatun jat jat nahi.. Mhanun beed kayam magas rahanar aahe.. Jase lok tase nete.. 😢

  • @stockbeginner2345
    @stockbeginner2345 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fakt vanchit bahujan aghadhi

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    288😂😂

  • @thegreatkisan8031
    @thegreatkisan8031 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुतारी

  • @vpb195
    @vpb195 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ओबीसी फॅक्टर ओन्ली

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड विधानसभेतून कोण आमदार होईल याचा चांगल्या चांगल्या जाणकारांना ठाव ठिकाणा लागणार नाही

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ज्योतीताई मेटे 😊

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    10 Varsha purvi 400 rs la goni hoti atta 1700 la zali are gadhava ek simple gost samjun ghe purvi pekshya atta lokanche pagar pan vadhale ahet na.

    • @prashanthdsong9456
      @prashanthdsong9456 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Shetakryanche vadhale ka mala bhav

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शंकरपाळ्या तेलाचे भाव वाढले सोयाबीन चे भाव का वाढेना जस काही तेल इराक इराण वून आणलं घासा कोयते चिक्की/रवडी ला गूळ कमी पडतोय 😅😂

    • @BabanraoShinde-g8y
      @BabanraoShinde-g8y ชั่วโมงที่ผ่านมา

      जातीयवादी

  • @Sachin-kh3ge
    @Sachin-kh3ge 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumhi Jativ karnar tar Obc , Sc pan swatachyach Jati la karnar matadan .

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ओबीसी आरक्षण चा सर्वेक्षण झालच पाहिजे

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sagle bokandi ghya fakt marathe chalena na tumhala

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo ชั่วโมงที่ผ่านมา

      एससी बांधव आमच्या सोबत आहेत महाराष्ट्र द्वेशी भाजप सोबत नाहीत जाणार ते😅