जितेंद्र आव्हाड साहेब, शरद पवारांनी एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत घेतल होत ते किती संविधान वादी होते! ते राष्ट्रवादीत, सुन भाजप मध्ये ते परत स्वगृही जात आहेत. वारे संविधान वादी(पवारसाहेब -जितेंद्र)गुरू-चेले!
पक्ष संस्थापकांना कार्यकर्त्यांचे अहोरात्र परिश्रमांची जोड मिळाली नाही तर पक्ष वाढतो का ? पक्ष ही संस्थापकांची खाजगी मालमत्ता असते का हे जरा त्या संविधान खतरेमें म्हणणारे नेत्यांना मान्य आहे का?
ABP Majha ni kharach atleast 1080p madhe recordings kele pahijet. Khup mottha brand ahe tumcha, tevdhi level tari maintain kara. Asa nahi ki tumhi kahi startup ahat ani tumchya kade funds nahiyet.
बैलाच मटन साहेबाना खूप आवडते हे का सांगितलं नाही 😂😂
जितेंद्र आव्हाड साहेब, शरद पवारांनी एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत घेतल होत ते किती संविधान वादी होते! ते राष्ट्रवादीत, सुन भाजप मध्ये ते परत स्वगृही जात आहेत.
वारे संविधान वादी(पवारसाहेब -जितेंद्र)गुरू-चेले!
Nice question 👍
खोटं व रेटून बोलण्याचे उत्तम चॅनेल म्हणजे ABP माझा😂
Ek number Awhad saheb
ABP maza should have called better person for intervie
ताटातलं सर्व संपवा माझल्यासारखं करू नका....
पक्ष संस्थापकांना कार्यकर्त्यांचे अहोरात्र परिश्रमांची जोड मिळाली नाही तर पक्ष वाढतो का ?
पक्ष ही संस्थापकांची खाजगी मालमत्ता असते का हे जरा त्या संविधान खतरेमें म्हणणारे नेत्यांना मान्य आहे का?
पवार साहेबांनी आतापर्यंत अशी किती घर फोडली त्याबद्दल काय बोलशील का आवड साहेब
हा मोठा नेता आहे का..??
tuza baap hai 😂
BJP माझा
आव्हाड साहेबांना लोकसभेत पाठवा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा (दिल्लीतील लोकांना थोर ज्ञान आत्मसात करू द्या)😂😂
कसली विचारधारा तुमची सत्तेसाठी काहीही कराल
Ha ala maagas vargia….Range Rover madhun😂😂😂
Khota bola on retun bola manje congress NCP….😂😂
prashn nit vichara Vision vichara ekach prashn 10 vela 2019 cha shapath vidhi duniya chandravar geli tumi ajun pahatecha shapath vidhi ch gheun baslet
अव्हाड साहेब वर नाही खाली जाणार खेळ खलास पिच्चर डब्यात
चवदार खाऊन मात्र BJP चा प्रचार नका करू निष्पक्ष पत्रकारिता करा
he asle lokanche views ya maharashtra cha janate la dakhau naka krupa karun , yanche vishari rajkaran maharastra la hainkarak aahe