ग्रेट ग्रेट ग्रेट विचार आई बापूंचे आक्का आजकाल या विचारांची खुप गरजेची आहे आताचे आईवडील थोडं जरी काही झालं तरी मुलींच्या संसारात ढवळाढवळ करतात मला असं वाटतं हा व्हिडीओ खूप लोकांकडे पोहोचला पाहिजे माझ्याकडे आई बापूंसाठी शब्द नाहीत इतके महान विचार त्यांचे आहेत
मनिषा आक्का कष्ट केल्या शिवाय सुख नाही मिळत. हे तुमच्या प्रामाणिक कष्ट केल्याले फळ आहे. तूम्ही अजून प्रगती करा. आणि रेशमा आणि बकुला यांना आथ द्या तुमच्या कडे पाहून त्यांनी आपल्या मुली दिल्या आहेत.
आक्का साहेब तुमचे आई बापू खुप प्रामाणिक माणूस आहेत त्यांची मुलींना चांगली शिकवण आहे संस्कार आहे म्हणून आज तुम्ही सासू सासरे ची सेवा करताय म्हणून आज हे दिवस बघायला मिळाले असेच सर्वांचे आशिर्वाद कायम मिळत राहो.
Aaka brobar bolle sagle aaka Tula mahitey maz lagnacya aadi pasun swypn hot ki mla sasu sasre aasave nanad aasvi karn mi paht hote clg made muli bolaycyana mla sasu sasre nko fakt mulgac pahije bs pn maz veglc hot jra mla joint family pahije Hoti aani mi tasyac mulashi lag pn Kel pn mi harle khup samjun ghenyaca pryant kela saglyanac pn na mazya nanda sudharlya na sasu sasre mi aajun pn tyaci khup kiv karte pn te mazya vishi khup vait boltat saglec mla he mahit aahe sagl te Kay Kay boltat kon Kay aani kon Kay Tri mla tyac man dukhavtac yet Nahi khup vichar karte mi tyana utar deil pn nay hot mazyacan Ka kunas dhauk saglec sasu sasre cagle aastat aashe nay aani saglyac muli khrab aastat aashe pn nay jithe muli caglya tithe sasu sasre nit nay aani jithe sasu sasre nit tite muli canglya tr koni Kay karav
फक्त बापूंचच कौतुक होतय पण आईचं कौतुक करायला पाहिजे निरपेक्ष काम करत असतात सासूची सेवा करतात 🙏
अक्का बाबू चे बोलणे एकच नंबर. मुलींच्या संसारात आई-वडिलांनी जास्त लक्ष न दिलेले बरे. आणि बापु नी सांगितलेला रामबाण उपाय शांत राहाणे.
बापू म्हणजे लय रॉयल व्यक्तिमत्त्व आहे 👌👌
ग्रेट ग्रेट ग्रेट विचार आई बापूंचे
आक्का आजकाल या विचारांची खुप गरजेची आहे आताचे आईवडील थोडं जरी काही झालं तरी मुलींच्या संसारात ढवळाढवळ करतात
मला असं वाटतं हा व्हिडीओ खूप लोकांकडे पोहोचला पाहिजे
माझ्याकडे आई बापूंसाठी शब्द नाहीत
इतके महान विचार त्यांचे आहेत
आक्का पणं रेश्मा किती काम करते त्याचं काय नाही तिचं नाव नाही बकु बाई चे लाड माहेरी आणि सासरी पणं
छान शिकवण आहे आई आणि बापू ची प्रत्येकाने आपल्या मुलीला अशीच शिकवण दिली पाहिजे कोणाचं भांडण होणार नाही आणि नाते टिकतील 👌👌
आका तुम्ही खूप चांगल्या आहात.काही जरी झाल तरी सासु सासरे त्यांचा सांभाळ करा तुम्हाला कधिच काही कमी पडणार नाही
आत्ताच्या मुलींच्या आई वडिलांनी आवर्जून विडिओ बघावा 🙏🙏🙏
बाप्पू खरच तुमचं बोलणं खर आहे सत्य आहे काळ्या दगडावरची रेष आहे
तुम्ही जे सहज बोलून गेले ते सर्वांसाठी महत्वाचे आहे
बापू खूप भारी बोलतात आईंचा स्वभाव पण छान आहे
आक्का आजचे सगळे विषय उत्कृष्ट उदाहरण होते बापू चे प्रतेक शब्द खुप छान होते
खूप खूप धन्यवाद आली बापू काल अभिनंदन थँक्यू तुमच्या कोणताही शिकावे एवढा मला मधी
बापुंचा स्वभाव खूप चांगला, शांत आहे. आणि त्यांची एक गोष्ट खूप घेण्यासारखी आहे.. कितीही भांडण झाल तरी शांत रहायला पाहिजे.. धन्यवाद.!
खूप छान झाला एपिसोड बापू👍👍👍👍👍🙏
बरोबर बोलतात बापू मला त्यांचा स्वभाव खूप आवडतो सगळेच छान आहे छान फ्यामेली आहे तूमची
म्हनुन तर आक्का आज तुमचं चागल आहे त्याचा आशीर्वाद भरभरून आहे
अहो.... बापूचा कुणीच "नाद " नका करू खूप ग्रेट माणूस हाय..... तुमी ताई तुमी नशीबवान पोरगी आहात कारण तुमचा बाप.... "बापू " हाय 🙏🙏🙏🙏🙏🙏
काटा आला आक्का तुझे बोलणे ऐकून, की तू सासू सासरे ना जीव लावल्यामुळे तुला काही कमी नाही पडत.👍👍
ताई लाईव्ह घेऊन सांगा सगळ्यांना राजश्री अरुण मोहिते या ताई ला सर्वांनी मदत करा प्लीज 🙏
यालाच म्हणतात आई वडील . आक्का आई अनं बापु लयच भारी आहेत .
बापू, आई अगदी बरोबर बोले 🌹👌👌👍
आक्का बापू, आई. खूप छान आहेत. वाईटातून चांगल नक्कीच होत. 👌👍
आक्का कष्ट केल्या शिवाय, काहीच कमी नाय पडत
हो आमचे पण आई वडील सुद्धा असेच करायचे तुमच्या सारखे बापूंचे विचार खूप छान आहे
दोन्ही घरी माय लावते..
मयाळु ताई ⭐⭐⭐⭐⭐
Aai cha swabhav khup changla ahe pn tabet kharab zali aai chi
आक्का आज बापूंनी खूप छान आणि मोलाचा सल्ला दिला . बापूंना मनापासून सलाम.
बकुळा और लय जीव आहे आईबापाचा ताई
खरच बापू खूप मोलाचा सल्ला दिला....
जयश्री अरुण मोहिते या ताईला सगळ्यांनी मदत करा प्लीज ताई खूप सिरीयस आहे आता नवीन व्हिडिओ आला आहे ताई पाच दिवस झाले ॲडमिट आहे आईस यु ला
बापू खुप छान विचार आहे आपला
,बापू बरोबर आहे माझा पण वडील आमचा होते पण 😭😭
आई बापू खूप छान आहेत विचार किती छान आहेत
आयुष्य कसं जगायचं हे बापू कडुन शिकावं
Bapu cha swabhav 1no
Bapu nd bakula che video awadta amhala
वाव बापू मस्त बोलतात आक्का
आई aani बापू kharch khoop chhan aahet. Mazi पण आई aani annaa aasech aahet .
मनिषा आक्का कष्ट केल्या शिवाय सुख नाही मिळत. हे तुमच्या प्रामाणिक कष्ट केल्याले फळ आहे. तूम्ही अजून प्रगती करा. आणि रेशमा आणि बकुला यांना आथ द्या तुमच्या कडे पाहून त्यांनी आपल्या मुली दिल्या आहेत.
धन्यवाद दादा
Akka 15 दिवसा पूर्वी 1 व्हिडिओ आला होता. सासान काठी घेऊन पोलिस नचवत्याला तुम्ही तो पहिला आहे काय जोतिबा डोंगरावर चा यात्रे वेळी
Junya athawani. June diwas asech hote. Atta chhaanch aahe.
Kharach ase vichar karnare mans khup thode ahet.lakhatun ek.
बापूंचा कानमंत्र शांत राहायचं खुप छान बापू तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏
Tumche aai vadil same mazya aai vadil n sarkhe ch ahe same ..Mala pan asch sangtat
बापुचे विचार चांगले आहेत
बापू एक नंबर माणूस आहे
Great बाप्पु .. आणि मयाळु ताई.. 👍👍👌👌👸👸👸
खूप छान व्हिडिओ झाला आक्का 👌👌
आक्का बापु माझा वडीला सारखे आहे ते पण आसेच आहे
अगदी बरोबर आहे बापू
बापु खरच देवमाणुस आहेत
आक्का बापु खुप छान आणि खरं बोलतात
Aakka ha vlog ek number Mala tumcha Aakka vadlanche vichar khup pttat
माझी।पन
।आई।वडील।अशीच।आहेत।आका।मला।आज।आई।वडीलाची।आठवन।लय।आली।बापु।सभाव।लय।भारी।
Manisha Mala Bapu se bolna Khoob avadte ATI Sundar Parivar aahe❣🌹❣❣😀😁😁😁👌👌👌
आकका जसे आपले आई वडील तसे सासु सासरे मोठ्यानचा आशिर्वाद पाहिजे पाठीशी 🙏💐
अत्या बापू ची सखी बहीण आहे काय
माझ्या बहिणीला पण आम्ही आक्का च म्हणतो
मनिषा तुझे आई वडील खूप छान आहेत 👌☺️🤩
आका तुमच्या कडे मनी प्लांट आहे का
शांत रहाणे हामंतृर खुप छान आहे हासरवानी ध्यान त ठेवा आकृका पुण्य कमवतत
बापू no १
Babu is great person
आक्का साहेब तुमचे आई बापू खुप प्रामाणिक माणूस आहेत त्यांची मुलींना चांगली शिकवण आहे संस्कार आहे म्हणून आज तुम्ही सासू सासरे ची सेवा करताय म्हणून आज हे दिवस बघायला मिळाले असेच सर्वांचे आशिर्वाद कायम मिळत राहो.
बकुळा लय काम करती
Eksch number bapu
Aakka mi pan mali aahe tya mule gharatalya vani vedio vattat 🥰🥰🥰🥰
आक्का तुमचे विडीयो खुप छान असतात 👌
Very nice thinking Bapu Aai 1No Manisha Tai best video congratulations all of you family bye
Aaj like aani coment fkt bappun sathi❤
Kharach sasu sararacha ashirvadhane kahich kmi padanar nahi
बापू aani आई namaskar
आई बापू खूप मयाळु आहेत.
बापू एक नंबर स्वभाव
Akka khrokharach tumcha khup premal sawbhav ahe bar ka amhala suddha vatate ki amchich akka ahe
धन्यवाद दादा
बकुळाची तब्बेत बरी आहे का
3:11
खरय शंभर टक्के
बापू एकच नंबर आहेत
आका.बापू.ऐक.नबर.आहे
ही बरोबर आका
👌👌👌 baapu
Sathya ahet akkatai bapu n.1
खरय बापू तुमचे 1च नंबर्
Nice video Tai 👌👌👌
Aai bapachya payat savrg aahe 🙏
आई बापू खूप छान आहेत
मनिषा आक्का सारखी बहिण पाहिजेत बापूराव सारका मुलीचा बाप पाहिजेत
बापु एकच नंबर
बापू खरचं एक नंबर
बापू खुप छान बोलतात
Good night
बरोबर आहे बापू.
बकुळा खुप छान आहे
आई बापू खूप मायाळू आहेत
👌👌👌👌👌 mast bapu
Family khup chan
बापु 1 नंबर 👍
Aaka brobar bolle sagle aaka Tula mahitey maz lagnacya aadi pasun swypn hot ki mla sasu sasre aasave nanad aasvi karn mi paht hote clg made muli bolaycyana mla sasu sasre nko fakt mulgac pahije bs pn maz veglc hot jra mla joint family pahije Hoti aani mi tasyac mulashi lag pn Kel pn mi harle khup samjun ghenyaca pryant kela saglyanac pn na mazya nanda sudharlya na sasu sasre mi aajun pn tyaci khup kiv karte pn te mazya vishi khup vait boltat saglec mla he mahit aahe sagl te Kay Kay boltat kon Kay aani kon Kay Tri mla tyac man dukhavtac yet Nahi khup vichar karte mi tyana utar deil pn nay hot mazyacan Ka kunas dhauk saglec sasu sasre cagle aastat aashe nay aani saglyac muli khrab aastat aashe pn nay jithe muli caglya tithe sasu sasre nit nay aani jithe sasu sasre nit tite muli canglya tr koni Kay karav
धन्यवाद ताई साहेब
@@manishajadhav0033 mla tai saheb nka ho bolu mi choti aahe tumcya peksha vayan pn aani vicharan pn
Baapu❤
Bappu1no
बापू खरे बाेलताय
बापू.... 👌👌👌🙏🙏🙏