जेव्हा माझे मन उदास असते.... तेव्हा हे गाणं ऐकलं कि मन एकदम आनंदी हाऊन जातं.... अप्रतिम शब्दरचना, त्यावर अप्रतिम नृत्य.... आणि त्यावर ढोल ताशांचा मनमोहक असा आवाज... जय श्री कृष्णा...🙏🙏🙏
मला माझ्या चौथीची आठवण आली.. मी चौथीत असताना या सुंदर गाण्यावर नाच केला होता. मी तेव्हा भगवान बालकृष्ण झालो होतो. खूप सुंदर दिवस होते ते.. आता मी दहावीत आहे.❤ अतिशय सुंदर, सुरेख, अप्रतिम, तल्लख असे हे गाणे आहे..❤❤❤❤❤ भारत माता की जय...! जय
वैभव दादा आणि गौरी ताई दोघांनी खूप छान चेहऱ्यावरचे हाव भाव दिले आहेत...मन प्रसन्न होत हे गाणं ऐकून.... त्यात अवधूत दादा खूपच छान म्युझिक दिलं आहे..
ढगांच्या आडून चंद्र हसला या वाक्याचा दरम्यान गौरी ताई छान एक्स्प्रेशन दिले आहे..
पहिल्या पावसाची चाहूल लागली ती फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवची
जय श्री कृष्ण🙏🕉️
गणपती बाप्पा मोरया🙏🕉️
जेव्हा माझे मन उदास असते.... तेव्हा हे गाणं ऐकलं कि मन एकदम आनंदी हाऊन जातं.... अप्रतिम शब्दरचना, त्यावर अप्रतिम नृत्य.... आणि त्यावर ढोल ताशांचा मनमोहक असा आवाज... जय श्री कृष्णा...🙏🙏🙏
🎂
Khup chan song ahe
✨❤🦋
@@swatimahankar3345 I
Mla😢pn
Very nice song
हरे krishna,
Hare राम.
माझ्या छोट्या कान्हा ने परवा जन्म घेतला👶 आणि कृष्ण जन्माला बारस होणार आहे, हे अतिसुंदर गाणं ऐकण्याचा मोह आवरला नाही 🥰🥰
💗
Congratulations 👏🎉
Heartly congratulations sister
I@@manishdhumal9085
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला माझ्या चौथीची आठवण आली.. मी चौथीत असताना या सुंदर गाण्यावर नाच केला होता. मी तेव्हा भगवान बालकृष्ण झालो होतो. खूप सुंदर दिवस होते ते.. आता मी दहावीत आहे.❤
अतिशय सुंदर, सुरेख, अप्रतिम, तल्लख असे हे गाणे आहे..❤❤❤❤❤
भारत माता की जय...!
जय
2016 ला मी पाचवीत होतो आणि आम्हाला त्या वेळेस गॅदरिंगला हाच गाना होता आज हा गाना ऐकून मला पाचवीमध्ये असल्यासारखं वाटतं ❤ किती छान दिवस होते ते🥲
Pagal
हो ना ❤❤❤❤
घे मग चढवून 😂😂😂😂
@@prathambothre1144बघ कोणावर पाळी येते ते देवाच्या गाण्यात असली फालतु कॉमेंट.
Yes I also participated in this song, when I was in 6th . It's one of the very beautiful memory of my childhood life.
Aaj kon kon pahat ahe ... radhe Krishna
Mi
Radhe Radhe 🌹💖🖤...
श्री कृष्ण जन्माष्टमी
26 आॅगष्ट 2024
🙏⛳⚔️🦁
मी दुसरीच्या वर्गात होते तेव्हा आम्ही हेच गाणं घेतले होते हे गाणे ऐकले असे वाटते की मी दुसरीच्या वर्गात आहे हे गाणं मी कवच विसरू शकत नाही 😊❤
Waah...अतिशय सुंदर गाणं अवधूत सरांकडून....आणी नृत्यकला तर खूप खूप अप्रतिम...दाद द्यावी तितकी कमी...❤❤❤❤❤❤👌👌👏
RADHEKRISHNA❤
JAI SHREE KRISHNA⚡⚡⚡
HARE KRISHNA❤🚩🚩🚩
RADHERADHE❤❤❤...
अप्रतिम शब्दरचना आणि मधुर आवाज यार...❤ नृत्य कमालच..☺ जय श्रीकृष्ण 🌺
U
Really 😊
Exactly , everything is perfect, real marathi song,
@@rupalideepakmisal3944 Yes absolutely..☺
I0z
मनाची मरगळ नाहीशी होते हे गाणे ऐकले की खूप छान गाणे, मधुर आवाज सुंदर डान्स,👌👌👌👌
बहुत अच्छा गीत है कृष्ण का
मराठी भाषा में भक्ति गीत बहुत अच्छा लगा
खूब छान गीत आहे 💗💗💗
खुप छान आहे🙂
Kon kon 2024 madhe song iyatoy
Like karo
Custom:-😊😊😊😊😊😊
मी, जेव्हा,सावित होती, तेव्हा,हे, गाणं,घेतलेल❤❤❤😊😊
2023 Listeners ❤
જય શ્રી રાધે કૃષ્ણા 🙏🙏
जय श्री कृष्ण राधे राधे
जसन्माष्टमी च्या खूप शुभेच्छा 😌🙏🏻
आज जन्माष्टमी आहे 😌💐
मी जेव्हा दुसरीत होते तेव्हा मी हे गाणं घेतल होत तेव्हा माझा पहिला नंबर आला होता 😮🎉❤❤😊
🎉🎉
Ata तुझं वय तरी किती 😂
Mg atta kitvila ahe
तू जगात भरी गायक, गीतकार आहेस . तू अजून पुढे जावो हीच आई एकवीरा आणि बाप्पा समोर मागणे आहे😊
I am addicted to this song ❤️❤️❤️❤️❤️❤️🥰💙💙💙💙💜💜💙💜
🙏Radhe radhe 🙏
छान 👍 👌👌
Khoop chhan 😊
Happy Birthday Krishna 🎂🎂🎉🎉🎈🎈
राधे राधे
श्री कृष्णा जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
Ijiijjjiojoioiiiiiioojojooooooooj99
@@shiddeshdeshmukh9014 what is this, if you really want to say something then say it clearly. 🙃🙃🙃
@@shiddeshdeshmukh9014 p
जय श्री कृष्णा 💓 जय श्री राम 🚩 🚩 🚩
Who's watching in 2024?? ❤
👇
अप्रतिम नाच, गाणं आणि कलाकार
Vaishali आणि Avdhut
यांचा आवाज सुंदर आहे. जय श्री कृष्ण 🙏🙏🌹🌸🏵️🌷🌼
जय श्री कृष्णा🥰🎊🎉🧨✨🎈🎁♥️🙏💃🌹🌷🌻🌈🎀🎈⚘💐💥🍃🤗💝
He song eikla ki tya divsanchi athvn yete 🥹 me to school mdhe hoto tevha ❤️
जय श्री कृष्णा 🕉️🌹🔱🚩🇮🇳🙏
अप्रतिम् ......., खुप च छान ..
🙏🙏Jay shree krishna 🙏🙏
जय श्री कृष्ण ❤️❤️🙏
Shree Ganeshay Namah❤...
Ganpati Bappa Morya❤🎉❤...
जय मल्हार 🙏
Wow and wonderful, superb song 😍😍😍😍😍😍
Krishna Janmashtami hardik shubhkamnaye 🙏
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४-८॥
P
Pp
P
P
Ppp
Ok 👌🆗👍🎉❤😮😊❤❤❤❤ love you so much
Kay bat ha
O bhai
Best song of krishana ❤🥰😍
🙏🙏🙏🙏🙏🌸🌸राधे श्याम 🌸🌸🙏🙏🙏🙏🙏
Radhe Krishna
Jakas😗😗😗😗😗😗
Sahiii mastchhh song..sundarrrr
3:50 : खूप छान🎉😊😊
Hare krishn ❤🙏 Radhe Radhe ❤
Kti kti pranm krshn dvl🌺🌺🌺🌺
Super Super songs
माझा आवडता सण श्रीकृष्ण जन्माष्टमी
।। जय श्रीकृष्ण ।।
।। जय श्री गिरीधर गोपाल ।।
Happy birthday Krishna❤💕💓🍫🍰🍫🙏🙏🙏🙏🙏🙏
avadhut Dada tu kaym best music detos .... Aekala mast vat t.👍👌👌😎😎😘😘 Hare Krishna
Nice song
Vaibhav Tatwawadi ❤
best song ever. Loved it 😍😍😘😘
Hii
Hello
Hi
Hare Krishna 🙇🙏🫣💪🤟👑❤️🌍✨
झकास सुपर हीट
Who are listening this song in 2024❤
छान आहे
Radhe radhe
very nice this is song......... and all the best for kanha.......... trailer bagunach vatay superb movie ahe.....
Kdkkk
Vaibhav.....your smile is so dangerous yaar😍😍😘😘😘😘😘😘
Masta gana aaha
श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा!!!! 2022
खूप छान गाण 😍🥰🥰🥰👌👌👌🌷🌷
Jai shree krishna❤❤❤
Kdkk👌👌👌👌
Krishna janmala....g bai this line has their own vibe ❤
Listening in krishna janmaashtami 6 /9/ 2023
लयभारी
सुंदर गाणे👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙌🏼🙌🏼🙏🏼🙏🏼💐🌷🌸🌺🏵️👏🏼👏🏼
Happy shri Krishna janmashtami
ग्रेट👍👍👍👍
मला हे गाणं खुप आवडतं
मला पण खूप आवडतं
U.
Koni vicharla
@@shrutianujdhome893same to you 😂😂😂
@@karunajadhav1361😂😂
मस्त
khup chaan 👌
खुप छान गाण
As you all now that today at twelve o'clock there is born of Krishna🥰🥰🥰😇😇😇
12.39 am on 12th August
Yes
Yes
@@shripad_4 व्ह
Op
Ek Number 🔊 झगमग" रात सजली पावसाच्या सरीतून आली बिजली.👌👌👌👌👌
Nice song avdhut dada 👌👌❤❤
Majhi marathi ❤️
nice ..... best of year .😘😍👏👍💐💐💐
Raghuleelay you pxuxpyxxl pxuxpyxxl uiuuu
गाणं खूप मस्त आहे राव जय श्री कृष्णा
Like it very much so nice song.... Hoping to come more marathi song like this
माझा डान्स होता ह्या गायनावर
JAI SHREE KRISHNA
एक नंबर गाणं आहे ❤❤🎉🎉
Owsome dance 😘😘😘
Nice bhava
hiii
ky kartes
Jagruti Khatu
nice
It’s 2023 Listeners ❤
मला आणि माझ्या नातीला फार आवडलंय हे गाणं. सुंदर.
Radhe Radhe ❤❤😊😊
My mind become happy to listen this song 😇