सदरचा व्हिडिओ बनवताना समाज माध्यमांवर जी माहिती उपलब्ध होती त्या माहितीच्या आधारे हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. त्यामुळे व्हिडिओ मधील काही बाबी चुकीच्या आल्या आहेत. राज्यात पहिल्या दहा सर्वाधिक लीड घेणाऱ्या आमदारांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. ती पहावी. चुकीची माहिती प्रसारित करण्याचा कॅरी ऑन मराठीचा कोणताही हेतू नव्हता.
शिरपुर 9 विनानसभेतील उमेदवार काशिराम पावरा ममहाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले आहेत 1लाख 45हजारांनी 944 मताने विजयी झालेले आहेत महाराष्ट्रात नंबर एक वरती आहेत त्यांच्या वर सुध्दा विडिओ बनवावा................... 🎉🎉🎉

सातारा जिल्ह्याचा कोणीच नाद करायचा नाही
धनंजय मुंडे साहेब 👑🦁 1,40000🚨 डीपोजीट जप्त कार्यक्रम #कट्टर_मुंडे_समर्थक_🔱
शिरपुर 9 विनानसभेतील उमेदवार काशिराम पावरा ममहाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले आहेत 1लाख 45हजारांनी 944 मताने विजयी झालेले आहेत महाराष्ट्रात नंबर एक वरती आहेत त्यांच्या वर सुध्दा विडिओ बनवावा................... 🎉🎉🎉
Shirpur vidhan sabha ९
MLA Kashiram pawara top 1 aahe 1,45,699
Lead sangtyat te
Shirpur Ch bagha sir
Shree Kashiram Pawara
कोपरगाव मतदार संघ बघा एकदा 125000/- नि विजय आहे
चुक आमच्या शिरपुरचा आमदार महाराष्ट्रात १नंबर आहे❤
👍👍
Kashiram pawara no1 shirpur
शिरपूर ९ विधानसभा भाजपा उमेदवार काशिराम दादा पावरा १ लाख ९४४ इतके लीड आहे ते महाराष्ट्र टॉप चे उमेदवार आहेत
कोपरगाव चये आमदार अशितोस काळे आहे ..3नो
Kashira pawra.. 145944 top 2 var aahe
चिंचवड मतदार संघ चेक करा
Baba rajech marastrache cm kara
अजित दादा च लीड 1लाख 16000 हजार
अर्धा चुकीचा विडिओ बनवलाय काशीराम पावरा महाराष्ट्र मे 1 No ची लईड घेऊन महाराष्ट्र मध्ये टॉप ला राहिले
Report
Wrong info