#CSVP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पनवेल,रायगड तर्फे वन्यजीव सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच पळस्पे गावात समाज प्रबोधनासाठी "जागर स्वच्छतेचा" हे पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच "मोबाईलचे दुष्परिणाम" हे मूकनाट्य सादर करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाची तयारी उपशिक्षिका सौ. गवांदे एस एम मॅडम यांनी केली.

ความคิดเห็น • 2