सर.. आपले म्हणणे समजू शकतो. असा व्हिडिओ आधीच बनायला हवा होता.. मात्र, प्रदर्शनाच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिसाद कसा आहे याचे अधिक उत्तर मिळू शकते. तसेच, त्या काळातील एक माहोल सर्वांपुढे आणता यावा.. म्हणून हा प्रयत्न झाला. उशिरा का असेना, ज्यांना या महोत्सवास जाता आले नाही.. त्यांना त्याचे दर्शन घडवू या प्रामाणिक उद्देशाने हा व्हिडिओ टाकला आहे. 🙏🙏
When the book fair is closing last. Date
Shampa 22/12/24 ko
संपण्याच्या दिवशी व्हिडिओ टाकून काय उपयोग