मा. न्यायाधीश म्हणतात, "निर्भीड आणि भिडभाड न ठेवता बोलणारे फक्त डॉ. आंबेडकर होते"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • #jagrutinews #sanvidhan #democracy
    मा. न्यायाधीश म्हणतात, "निर्भीड आणि भिडभाड न ठेवता बोलणारे फक्त डॉ. आंबेडकर होते"

ความคิดเห็น • 514

  • @sampatpayal9670
    @sampatpayal9670 7 วันที่ผ่านมา

    🙏 धन्यवाद सर 🙏

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर!
    🙏🙏👍🙏🙏

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 2 ปีที่แล้ว +144

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आपण अगदी निर्भिडपणे मत व्यक्त केल्या बद्दल साहेब आपले धन्यवाद.

  • @SURESHPATIL-ig4oo
    @SURESHPATIL-ig4oo 2 ปีที่แล้ว

    Thanks 🙏🙏🙏

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 ปีที่แล้ว +175

    अजून डॉ.बाबासाहेबांना भारतीय समाज वेवस्थेने स्वीकारले नाही म्हणून आज सुद्धा सामाजिक न्याय अनेक समाजाना मिळालेला नाही.💙 जय भीम 💙

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri 2 ปีที่แล้ว +1

      Ambedkar kahi nahi tyala swatachha jaati palikade kahich kalale nahi

    • @Vishalovhal8888
      @Vishalovhal8888 2 ปีที่แล้ว +1

      @@AT-wp8ri mg tula koni marle tuzya gharat chori zali ki police station madhe jau nko tuz tu bghat ja

    • @Vishalovhal8888
      @Vishalovhal8888 2 ปีที่แล้ว

      Tuzya aai la tuzya bahini la tuzya Bayko la tuzya porila je kahi hakk bhetle aahet na te fakt tyanchya mule bhetle aahet

    • @Vishalovhal8888
      @Vishalovhal8888 2 ปีที่แล้ว +1

      @@AT-wp8ri Tu je 8 tass kam karto na te pn tyanchya mulech karto

    • @Vishalovhal8888
      @Vishalovhal8888 2 ปีที่แล้ว +1

      @@AT-wp8ri tu je diwali madhe bonas gheto na te tyanchya mulech gheto yevd lakshat thev

  • @anilsonawane5229
    @anilsonawane5229 2 ปีที่แล้ว +107

    नॉलेज ऑफ सिमबोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या सत्तर वर्षे पूर्वी च्या भाषणाचे विस्तृत सिंहावलोकन न्यायमूर्तीनी केले. त्या बद्दल न्यायमूर्ती साहेब यांचे अभिनंदन.

    • @deadpoolspeaking
      @deadpoolspeaking 2 ปีที่แล้ว +2

      "Symbol of knowledge" aahe re te

    • @Yedegabale
      @Yedegabale 2 ปีที่แล้ว +1

      पोस्ट करण्या अगोदर एकदा वाचुन घ्यायचं भाऊ . 🤟☺️

  • @pravinarkade6878
    @pravinarkade6878 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @sumed_yeadke_normal_singer___
    @sumed_yeadke_normal_singer___ 2 ปีที่แล้ว +2

    Good sir

  • @shantaramkamble7473
    @shantaramkamble7473 2 ปีที่แล้ว +2

    आयोजकांचे आणि ठिपसे साहेबांचे आभार.

  • @rajeshhulle7051
    @rajeshhulle7051 2 ปีที่แล้ว

    🙏🙏👍👍,🤝

  • @rohidassabne8709
    @rohidassabne8709 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय जज साहेब सप्रेम जय भीम तुम्हीसुद्धा बाबासाहेबांसारखे निर्भिड वक्तव्य केल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. जय भीम जय भारत जय शिवराय.

  • @chandswt9142
    @chandswt9142 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम व्याख्यान साहेब...👌👌👌

  • @maheshnikalje8431
    @maheshnikalje8431 2 ปีที่แล้ว

    💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @prabhatorne463
    @prabhatorne463 2 ปีที่แล้ว

    Khup chaaan👍👍👍👌👌👌

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम विचारधारा

  • @siddharthwaghmare6103
    @siddharthwaghmare6103 2 ปีที่แล้ว

    Nais wark

  • @santoshshinde870
    @santoshshinde870 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 2 ปีที่แล้ว

    साहेब खुप खुप छान 🙏🙏👌👌👌

  • @prabodhini7028
    @prabodhini7028 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @kaluramphadke6034
    @kaluramphadke6034 2 ปีที่แล้ว

    👌👌👍🙏

  • @srushtibhagat8294
    @srushtibhagat8294 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब तुम्ही लोकांचे डोळे उघडले ज्यांनी ज्यांनी तुमचे भाषण ऐकले असेल त्यांना थोडं कळलं असेल असं मला वाटतं कारण लोक असे म्हणतात की ते फक्त दलितांचे नेते आहेत एवढेच त्यांच्याविषयी बोलतात फक्त खरे विचार लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 2 ปีที่แล้ว

    ❤️💐👍

  • @niranjanmeshram8591
    @niranjanmeshram8591 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर स्पिच.वकीलांनी आंबेडकरांचे विचार सामाण्यापर्यंत पोचवण्याच काम केल्यास देशातल्या लोकशाहीला बळकटी मिळेल.

  • @vandanapawar193
    @vandanapawar193 2 ปีที่แล้ว

    👍

  • @vijaykurmi574
    @vijaykurmi574 2 ปีที่แล้ว +1

    very very most imported
    right speach

  • @sskhajekar6462
    @sskhajekar6462 2 ปีที่แล้ว

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण भाषण !

  • @mahasatta2197
    @mahasatta2197 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर जी...🙏

  • @kamleshmore7393
    @kamleshmore7393 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @laxmanjuwatkar3484
    @laxmanjuwatkar3484 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भाषण ,वैचारिक विश्लेषण ,सरांचे सोपी उदाहरणे देवून बाबासाहेबांचे विचार मांडण्याची शैली आवडली . धन्यवाद !

  • @ganeshathawale07
    @ganeshathawale07 10 หลายเดือนก่อน

    Right 👍👍🙏

  • @pravinkhadangale2463
    @pravinkhadangale2463 2 ปีที่แล้ว

    सर आपण अप्रतिम अप्रतिम असे संभाषण विशेष म्हणजे माननीय न्यायाधीश व सर्व वकीलवर्ग यांच्यासमोर मांडणी केली अशी मांडणी सर्व गरीब जनतेशी शेअर केली पाहिजे

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 ปีที่แล้ว +62

    माजी न्यायमूर्ती साहेबांनी खूप छान माहिती दिली 💙 थँक्स 💙जय भीम 💙

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 2 ปีที่แล้ว

    थय बुध्द, जय भिम, जय बुध्द धम्म, जय बुध्द संघ !!! या मा. न्यायाधिश साहेबांनी खरोखरच चांगले विचार मांडले, धन्यवाद !

  • @vasantraowaghmare4529
    @vasantraowaghmare4529 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब!
    आपण खूपच छान आणि सत्य बाब समाजासमोर मांडली आहे.
    खूप खूप अभिनंदन!

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर संबोधित केल sir आपण, म्हणूनचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव म्हणतात 🙏🏻

  • @chandrakantwadmare3792
    @chandrakantwadmare3792 2 ปีที่แล้ว +1

    अशी माणसं महाराष्ट्रात निर्माण होणं गरजेचं वाटतं यांच्याकडून परिवर्तन काय आहे हे माहिती होऊ शकतो

  • @optomrahul
    @optomrahul 2 ปีที่แล้ว +1

    Wow agdi yogya paristhinusar bhashan atyant marmik namaskar judge saheb.

  • @sagarshinge9383
    @sagarshinge9383 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 2 ปีที่แล้ว +125

    भारतीय समाज्याने कायम ऋणी रहावं असा प्रचंड योग्यतेच माणूस ज्याचं कर्तृत्व आकाशाला छेदनारे कालातित आहे जों ह्या देशात जन्मला हेच मोठे वरदान आहे न्यायमूर्ती सरांनी सटीक शब्दात विश्लेषण केलं कायम समरणात राहिल धन्यवाद आयोजकांना.. 👍👍👍👍👍👍👍

    • @umawaghmare2267
      @umawaghmare2267 2 ปีที่แล้ว +16

      मी तुमच्या मताशी सहमत आहे. मला तर वाटतं की त्यांचा जन्मच एक चमत्कार आहे. बाबासाहेब म्हणजे एक भूतो न भविष्यती असं व्यक्तिमत्त्व आहे.

    • @vanitaingole3998
      @vanitaingole3998 2 ปีที่แล้ว +6

      फार छान महीती

    • @sheelabhosale1950
      @sheelabhosale1950 2 ปีที่แล้ว +10

      जगातला एकमेव महानायक

    • @urmilakaware5878
      @urmilakaware5878 2 ปีที่แล้ว +3

      खुप छान माहिती दिली सर आपण .

  • @mohankharat8928
    @mohankharat8928 2 ปีที่แล้ว +1

    सत्य कधी लपत नसते कोणत्याही परिस्थितीत ते उघड होते.आणि आपण जज साहेबांनी लोक शाहीची व्याख्या सरळ साधा भाषेत समजावून सांगितले आज काल तुमचे विचार पाहिजे पण तुमचे नाव नको अशी आजची परिस्थिती आहे.जज साहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बधल परखड विचार मांडले त्याबद्दल अभिनंदन धन्यवाद.

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 2 ปีที่แล้ว +23

    धन्यवाद सन्माननीय न्यायाधीश अभय ठिपसे साहेब. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अभ्यास केला व त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासले.

  • @anmoljambhulkar2594
    @anmoljambhulkar2594 2 ปีที่แล้ว +1

    Khub.chan..basin.dil.saheb.. Khoob Khoob dhanyvad.jai.bhim.NAMO. Buddha

  • @riskyplayer0505
    @riskyplayer0505 2 ปีที่แล้ว +3

    Thanks sir
    60 ते 70 वर्षानी या गोष्टी निदान न्यान्यानलया ला तरी कळल्या हेच खूप म्हातमहत्वचे आजआहे

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 2 ปีที่แล้ว +1

    माजी न्यायमूर्ती नी खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद सर 👏👏🙏👍👍

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 2 ปีที่แล้ว +2

    ग्रेट सर 👌👌👌👌

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse973 2 ปีที่แล้ว

    ग्रेट जजसाहेब

  • @arvindwaghmare4908
    @arvindwaghmare4908 2 ปีที่แล้ว +1

    साहेब तुम्ही आगदी बरोबर बोलला

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 2 ปีที่แล้ว +1

    जय 🙏भीम

  • @niteshnimbalkar1518
    @niteshnimbalkar1518 2 ปีที่แล้ว

    बरोबर सर अभिनंदन डा बाबासाहेबांबद्दल विचार चांगले. आहेत
    निंबाळकर

  • @sureshmhaske713
    @sureshmhaske713 2 ปีที่แล้ว

    Khup chyan bhashan sir

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 2 ปีที่แล้ว +1

    इतकं सुंदर आणि मराठी मध्ये माहितीपूर्ण भाषण ऐकायला मिळालं हे आमच भाग्य आहे. आता वकील वर्गाने लोकशाही वाचवण्यासाठी आणि समाज प्रबोधणासाठी पुढं यायला पाहिजे. आपल्या भाषणाची प्रसिद्धी मीडियावाले करत नाहीत इथंच लोकशाहीचा गळा दाबला जातोय सर.

  • @pramodghayatad4360
    @pramodghayatad4360 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan bolalat saheb,khupch chan mt ahe tumch 💙🙏

  • @bhimraowevhal113
    @bhimraowevhal113 ปีที่แล้ว

    खूपच छान विचार मांडलेत साहेबांनी 👏👏👏😊

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण सर.आपल्या विरोधी मतांचाही आदर केला तरच लोकशाही टिकेल या आपल्या मताशी मी सहमत आहे.

  • @prabhakarnikam6217
    @prabhakarnikam6217 2 ปีที่แล้ว

    Great......thoughts. Heard sirji...... nice speech.

  • @mayabhagat9423
    @mayabhagat9423 2 ปีที่แล้ว

    खुप छान भाषण दिले सर जी बहूत बहूत बहूत धन्यवाद jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏

  • @ashamanohar6320
    @ashamanohar6320 11 หลายเดือนก่อน

    Very nice speech sir ❤❤❤

  • @sachinmore9764
    @sachinmore9764 2 ปีที่แล้ว

    खूपच छान सांगितले सर...👍👍

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 2 ปีที่แล้ว

    Speechless.miss you Baba very much 🌹🌹🙏 🙏

  • @pankajwankhade4933
    @pankajwankhade4933 2 ปีที่แล้ว

    खुप खुप आभार साहेब तुमचे डॉ. बाबासाहेबांबद्द्ल् अतिशय निर्भीड आणि परखडपणे विचार मांडल्याबद्दल् . खरे पाहता प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीचे कर्तव्यच आहे , की डॉ. बाबासाहेबांचे विचार सर्व समाजातील लोकांपर्यंत पोहचवणे. कारण डॉ. बाबासाहेबांचेच विचार देशाला तारू शकतात. पण बऱ्याच सुशिक्षित लोकांना माहिती असते पण त्यांच्यात तुमच्या सारखा निर्भीडपणा नसतो . तुमचे भाषण ऐकून बाकी लोकांनी ( वकील ) पण बोध घ्यावा.

  • @shirishkulthe6650
    @shirishkulthe6650 2 ปีที่แล้ว +1

    Correct bolt aahet judge saheb🙏🏻

  • @marotikokare3299
    @marotikokare3299 2 ปีที่แล้ว

    Chhan sir ji

  • @sagarsonawane3943
    @sagarsonawane3943 2 ปีที่แล้ว

    न्यायमूर्ती साहेबांनी जे भाषण केले आहे ते खूप छान केला आहे 🙏🙏 नमो बुद्धाय जय भिम जय संविधान🙏🙏💐💐👌

  • @ramawaghmare8905
    @ramawaghmare8905 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आम्हास समजून सांगितल.

  • @nandugawai8750
    @nandugawai8750 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

  • @sanghmitrarandhir1383
    @sanghmitrarandhir1383 2 ปีที่แล้ว +1

    छान माहीती सांगितली

  • @sunilsakpal1389
    @sunilsakpal1389 2 ปีที่แล้ว

    खूप छान ठिपसे साहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चांगले विचार मांडलेत आता निवृत्तीनंतर आपण समाजामध्ये जागृती निर्माण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो .

  • @tularamkhobragade4680
    @tularamkhobragade4680 2 ปีที่แล้ว +1

    Nice speach sir 🙏🙏

  • @bhimraomore6451
    @bhimraomore6451 2 ปีที่แล้ว +4

    प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अभ्यासपूर्ण मांडलेत..त्याबद्दल मा.ठिपसेसाहेब आपले मनापासून आभार.

  • @shailendrabehere3126
    @shailendrabehere3126 2 ปีที่แล้ว +1

    मान. न्यााधीशांनी अतंत्य महत्त्वाचं माहिती दिली 👍🙏

  • @umeshkawale8652
    @umeshkawale8652 2 ปีที่แล้ว +1

    अभय म्हणजे भय नसणारा great stettsment

  • @AkashPatil-tt8lo
    @AkashPatil-tt8lo 2 ปีที่แล้ว +1

    खूप चांगल विश्लेषण 👌👍

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 2 ปีที่แล้ว

    सर.आपण.डॉ.बाबासाहेब.आंबेडकर.यांच्या.बाबत.आपण.निर्भिड.प ने.स्त्ते.विचार.मांडले.आहेत. धन्य वाद.सर.

  • @marotidaregaonkar4408
    @marotidaregaonkar4408 2 ปีที่แล้ว +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे जनक आहेत 🙏नमोबुध्दाय जय भिम 🙏

  • @amrapaliawasarmol4757
    @amrapaliawasarmol4757 2 ปีที่แล้ว

    Ekdam changli mahiti sir

  • @sumitbansode3721
    @sumitbansode3721 2 ปีที่แล้ว

    you are absolutely right Sir

  • @siddharthmandape4435
    @siddharthmandape4435 2 ปีที่แล้ว

    बाबा साहेब ग्रेट विश्व में, देश का खरा सोना.

  • @shilamore1943
    @shilamore1943 2 ปีที่แล้ว +33

    जयभीम सर अपना सारखे लोक पुढे येऊन समाज जागृति चांगली करु शकता
    सर तुमच्यासरख्या लोकांवर सामाजाचा विश्वास बसतो पन समाज जागृति करणारे होने महत्वाचे आहे

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 2 ปีที่แล้ว +56

    साहेब तुमच्या मनातील बाबासाहेब यांना आणि तुम्हाला मानाचा निळा सलाम 🙏🏻🇪🇺💙🇪🇺🌹🌹

  • @madhavthorat1859
    @madhavthorat1859 10 หลายเดือนก่อน

    Va Va Saheb Jay bhim Jay bhim ❤❤

  • @vikasmhaske2221
    @vikasmhaske2221 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @marutijadhav2306
    @marutijadhav2306 2 ปีที่แล้ว

    न्यायमूर्ती ठिपसे यानी अतिशय मार्मिक शब्दात भारतातील सध्याच्या लोकशाही बद्दल जे भाष्य केले आहे ,तो वस्तुनिष्ठ आहे. त्यानी भारतातील लोकशाहीची खरी वस्तुस्थिती लोकां सांगितली याबद्दल त्याचा मी शतःष आभारी आहे.देशाला आज अशा न्यायमूर्तीची गरज आहे, रंजन गोगाई सारख्या सत्ते पुढे आणि सत्ते साठी लाचार होणाऱ्यांची नाही.

  • @vitthalnarwade9946
    @vitthalnarwade9946 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर माहिती दिल्या बद्दल

  • @shanmukha195
    @shanmukha195 2 ปีที่แล้ว

    खूपच छान,

  • @madhavipatil7446
    @madhavipatil7446 2 ปีที่แล้ว

    इतक सुंदर मराठी आणि तेही एक न्यायाधीश - खूप दिवसांनी खूप आरचर्य युका आनंद वाटला . कारण जो तो सु (?) शिक्षित उठतो व आपला शिक्षित पणा दाखवणे साठी इंग्रजी झाडायला सुखात करतो व आपळ्या ला मराठी कस येत नाही याचा गर्व करून इंग्रजी जास्तीत जास्त बोलाय चा प्रयत्न करतो : तो जरी मराठी बोलला तरी - इंग्रजी बोलतो की मराठी हेच कळत न ही, आशा लोकांनी या आदरणीय न्यायाधीश । चा आदर्श पुढे ठेवा वा| आप ले पंतप्रधान मा .नरेंद्र मोदीजी हे या च्याआधी झालेल्या इतरपंतप्रध मांसारखे इंग्रजी न बोलता शक्यतो हिंदीतच बोलतात या लोकांनो हा जो आदर्श लोकांपुढे ठेवत आहे. या साठी मनपर्वक धन्यवाद .. या लोकांनी आपली मातृभाषा वापरून जपान, राशीयाचा आदर्श या देशान निर्माण केलेला आहे. हेखरेच सम्मान निय आहेत. यांना त्रिवार वंदन .

  • @kubernirmale2363
    @kubernirmale2363 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर माहिती दिली साहेब खुप खुप धन्यवाद. पण सरांचे नाव नाही समजल.

  • @kiranshellke8593
    @kiranshellke8593 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir..

  • @rajanjadhav3258
    @rajanjadhav3258 2 ปีที่แล้ว +11

    अतिशय साधी सोपी उदा. देऊन आदरणीय जजसाहेबांनी डाॕ बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी असलेले योगदान स्पष्ट केले.खूप छान.धन्यवाद सर ..जय भिम । जय शिवराय । जय भारत । जय संविधान ।

  • @shirishkulthe6650
    @shirishkulthe6650 2 ปีที่แล้ว +1

    Ase nyayadhish असावेत

  • @namdevnepte5865
    @namdevnepte5865 2 ปีที่แล้ว +2

    अतीशय उत्तम, धन्यवाद.

  • @sunitakadam1927
    @sunitakadam1927 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @sureshsalvi6161
    @sureshsalvi6161 2 ปีที่แล้ว

    Excellenet speech Salam saheb

  • @shambhajinarwde742
    @shambhajinarwde742 2 ปีที่แล้ว

    Good speech Sundar bhashan aahe

  • @bumblebee6698
    @bumblebee6698 2 ปีที่แล้ว +1

    जोपर्यंत तुमच्यासारखे जाणकार वकील आहेत तोपर्यंत संविधान टिकून आहे Sir🙏 समाजातली विषमता जितकी कमी करता येईल तितकी कमी करण्याचा आम्ही पूर्णत्वपणे प्रयत्न करू..... स्वतः आणि स्वतःसोबत इतरांना वैचारिक,सामाजिक दृष्टीने सुद्धा कसं सक्षम करता येईल ह्या गोष्टींना प्राधान्य देऊ.... जयभीम जय संविधान

  • @shivajipol1044
    @shivajipol1044 2 ปีที่แล้ว

    1no spich

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 11 หลายเดือนก่อน

    खुप महान बोधी सत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन जय भीम जय भारत ❤

  • @adityavalanju7395
    @adityavalanju7395 2 ปีที่แล้ว

    Great speech

  • @gangadharkadam3127
    @gangadharkadam3127 2 ปีที่แล้ว +14

    व्वा Nyaaydhis साहेब व्वा, मी आपला व्हिडिओ पाहिला आणि एकला , साहेब आपण खूप छान डोळे उघडणार संदेश केला आहे. साहेब आपल्या मता प्रमाणे सर्व लोक विचार करतील तर हा भारत देश खरोखर लोकशाही होईल. साहेब आपले अभिनंदन.
    जागा आणि जागवा.
    जय भीम जय भारत जय संविधान.

  • @priyapawer9201
    @priyapawer9201 2 ปีที่แล้ว +16

    सर खूपच छान तुमच्या बोलण्यामधूनच जाती व त्यांची कान टोचले गेलेत आणि हे खरे की आपलेच लोकांनी आपल्या वरती अन्याय केला आरक्षण सर्व समान नाही पाहिजे नाहीतर मागचे दिवस पुढे येतील आणि लोकांना हेच पाहिजे

  • @wamangaikwad418
    @wamangaikwad418 2 ปีที่แล้ว +16

    आदरणीय सर सप्रेम जयभीम,खूपच छान माहतीपूर्ण मांडणी..!