शिंदे साहेबांसारखे संवेदनशील मुख्यमंत्री राज्याला पुन्हा लाभावेत म्हणून लोकांनी महायुती ला मतदान दिले आहे.उगीच दुसऱ्या ला मुख्यमंत्री करुन लोकांचा रोष ओढाऊन घेऊ नका
@@uttamgore5897अरे बघितला ना मोदींची जादू लोकसभेला सगळे पडले, हे जे निवडून आले ते एकनाथ शिंदेच्या image मुले, यांनी फक्त करावा bjp चां CM मग कळेल public चां राग काय असतो

भारतीय जनता पार्टीला शिंदे पेक्षा जास्त जागा आहेत
@@uttamgore5897अरे बघितला ना मोदींची जादू लोकसभेला सगळे पडले, हे जे निवडून आले ते एकनाथ शिंदेच्या image मुले, यांनी फक्त करावा bjp चां CM मग कळेल public चां राग काय असतो
दोस्ती तोडू नका मित्रांनो
Atta kahi nahi honar maharashtra madhe.fakt khaychai dhande chalu hotil.eknath saheb cm lagat hotai.