Very excited for this कारण आता खूप दिवसानंतर आम्हाला आमची लाडकी हिंदवी ताई या गाण्यात पाहायला मिळणार आहे ❤. खरतर हे साँग तेव्हाच हिट झालं जेव्हा director नी हिंदवी ताई ला या साँग मध्ये सहबागी केलं आणि आमची हिंदवी ताई साँग मध्ये आहे आणि ते साँग हिट नाही होणार असं शक्यच नाही कारण ताई वर निस्वार्थ प्रेम करणारे माझ्यासारखे ताई चे कट्टर समर्थक आहेत आणि या साँग साठी सर्व टीम ला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा आणि आई जगदंबे चरणी हीच प्रार्थना की हे साँग खूप जास्त हिट होऊदे आणि आमच्या लाडक्या हिंदवी ताई ची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे ... खरतर मी २०२० पासून ताई ला बघतो follow करतो तेव्हापासून एक इच्छा होती की मला एकदा तरी ताई ला भेटायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे .. आणि मला बहीण नाहीये त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की मला पण एक बहीण हवी होती पण माझ्याकडे ताई आहे ताई कडे जरी माझ्यासारखे भरपूर भाऊ असले तरी माझ्याकडे मात्र एकच ताई आहे ती म्हणजे हिंदवी ताई ... ते म्हणतात ना लाखो तारे शोधण्यापेक्षा, एकच चंद्र शोधा .. तसा माझा चंद्र आहेस ताई तू ❤. - तुझा छोटा भाऊ कैलास पाटील
@@KailasPatil_kpभाऊ तू एकदम खरा बोललास मला पण ताई माझ्या मोठ्या बहिणीसमान आहे आणि मी ताईला २०२१ मध्ये पाहिला तेव्हा पासून मी तिचा खूप मोठा फॅन झालो मला ताईच नाव,तिचे कार्य आणि तिच्या प्रत्येक गोष्टीचा मला अभिमान आहे तुझ्यासारख मला पण वाटत की मला पण ताईला एकदा तरी भेटायचं आहे तिला बोलायचं आहे आणि तिचा आशीर्वादाणे मी पण छान कार्य करेण असा आशीर्वाद दे म्हणून आपल्या दोघांना पण आपली हिंदवी ताई प्रिय आहे 😌❤️💯💯🌏
मित्रांनो आपलं नवीन गाणं रिलीज झालेलं आहे तरी गाणं नक्की बघा आणि गाणं आवडल्यास गाण्याला नक्की जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा आणि गाण्याला खूप खूप प्रेम द्या
Ek Number Zal Ahe Song ❤❤ Khup Bhari Dance Kela Ahe ❤❤ Hindavi Di And Jagdish Dada Ne Act❤❤ And Nice Voice To Sonali Di And Harshwardhan Dada ❤❤ He's My Favourite Singer ❤❤
Yarr ky sangu ganya vishai kharch mi satat 2 divsa pasun hey song iktiye itka bhari ahe ki basss keep growing everything is best and besttest superb keep doing songs more like this.... 🤩🤩🤩🤩💖💖💖💖💖😍
Guys kas watl tumhala song ?
Mastchhhhh😍💗
Beautiful Song 💕 😍❤️
Super hindavi ❤
Khup bhari di❤💗😍
Lay zyak❤🎉
Very excited for this कारण आता खूप दिवसानंतर आम्हाला आमची लाडकी हिंदवी ताई या गाण्यात पाहायला मिळणार आहे ❤. खरतर हे साँग तेव्हाच हिट झालं जेव्हा director नी हिंदवी ताई ला या साँग मध्ये सहबागी केलं आणि आमची हिंदवी ताई साँग मध्ये आहे आणि ते साँग हिट नाही होणार असं शक्यच नाही कारण ताई वर निस्वार्थ प्रेम करणारे माझ्यासारखे ताई चे कट्टर समर्थक आहेत आणि या साँग साठी सर्व टीम ला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा आणि आई जगदंबे चरणी हीच प्रार्थना की हे साँग खूप जास्त हिट होऊदे आणि आमच्या लाडक्या हिंदवी ताई ची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे ... खरतर मी २०२० पासून ताई ला बघतो follow करतो तेव्हापासून एक इच्छा होती की मला एकदा तरी ताई ला भेटायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे .. आणि मला बहीण नाहीये त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की मला पण एक बहीण हवी होती पण माझ्याकडे ताई आहे ताई कडे जरी माझ्यासारखे भरपूर भाऊ असले तरी माझ्याकडे मात्र एकच ताई आहे ती म्हणजे हिंदवी ताई ... ते म्हणतात ना लाखो तारे शोधण्यापेक्षा, एकच चंद्र शोधा .. तसा माझा चंद्र आहेस ताई तू ❤. - तुझा छोटा भाऊ कैलास पाटील
Thanku khup prem ❤
@@hindavipatil1515 thank you tai reply दिल्याबद्दल ❤️
@@KailasPatil_kpभाऊ तू एकदम खरा बोललास मला पण ताई माझ्या मोठ्या बहिणीसमान आहे आणि मी ताईला २०२१ मध्ये पाहिला तेव्हा पासून मी तिचा खूप मोठा फॅन झालो मला ताईच नाव,तिचे कार्य आणि तिच्या प्रत्येक गोष्टीचा मला अभिमान आहे तुझ्यासारख मला पण वाटत की मला पण ताईला एकदा तरी भेटायचं आहे तिला बोलायचं आहे आणि तिचा आशीर्वादाणे मी पण छान कार्य करेण असा आशीर्वाद दे म्हणून आपल्या दोघांना पण आपली हिंदवी ताई प्रिय आहे 😌❤️💯💯🌏
@@mangalovhal6378 thank you bhau
संगीतकार ओंकार रणधीर
नव्या दमाचा उच्च प्रतिभेचा युवा संगीतकार.
Sky is the limit.
❤❤❤❤❤
मित्रांनो आपलं नवीन गाणं रिलीज झालेलं आहे तरी गाणं नक्की बघा आणि गाणं आवडल्यास गाण्याला नक्की जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा आणि गाण्याला खूप खूप प्रेम द्या
Song khoop khoop chan zaale aani khoop khoop aavadla aahe tumhi khoop chan nirmiti kele aahe song chi sarvancha khoop khoop manapasson abhinandan 🥳🎉💯💯😘✨💕💞😍☺️✨🌏
Heart touching song
Beautiful❤
Yes bhai best song
Link send karo
Omkar bhai...🔥🔥❤
Kadkk Omkar Randhir 🎉🎉🎉
Khup chan✌
Song pn lay bhari zalay❤🎉
Superb Song ❤
Ek Number Zal Ahe Song ❤❤ Khup Bhari Dance Kela Ahe ❤❤ Hindavi Di And Jagdish Dada Ne Act❤❤ And Nice Voice To Sonali Di And Harshwardhan Dada ❤❤ He's My Favourite Singer ❤❤
Lay kdkkk❤
What a lyrics!!! fabulous!! 😍
खूपच छान.
💐💐💐💐
चांगल गाणं 👍 लैरिक्स
Aplya Marathi album made first time perfect jodi 💯
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूपच छान........❤
Superb 🔥🤞🙌
Khup Chan zala song❤❤❤
Yarr ky sangu ganya vishai kharch mi satat 2 divsa pasun hey song iktiye itka bhari ahe ki basss keep growing everything is best and besttest superb keep doing songs more like this.... 🤩🤩🤩🤩💖💖💖💖💖😍
Khup bhari song ahe didu❤
Kharach khup chan❤❤❤
Bhari song ❤❤❤
Chan❤❤
लय भारी दिसते पोर😍😍🔥🔥
कडक्क waajtay gaana lay भारीच केलेय❤❤❤
Better than high budget marathi movies song ! Best audio quality 👍 great work
Amazing and very beautiful special thanks sairatna entertainment🎉🎉👌🏻👌🏻
Khup bhari ❤🎉
Ly bhari ❤
Marathi song astat ch Bhari 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खुपचं छान गाणं आणि अभिनय दोन्हीही 😊
Mst 😁❤
खूप सुंदर song❤
Lai bhari.......🎉🎉🎉🎉🎉
एकच नंबर सॉंग
खुप छान 👀❤️❤️❤️
अप्रतिम गाणं संगीत आवाज अभिनय उत्तम आहे ❤❤
खूप छान ❤
जगदीश भावा कमाल Expression जबरदस्त Dance उत्तम अभिनय मन जिंकलस भावा तुझं आज पर्यंत सर्वात चांगल song 🥳😘🙏
धन्यवाद !
Khup ch bhari tai
CRUSH Hindavi 💞💝
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
Yak nambar song ahe ❤full marathi tadaka🤩🥰lai bhari 🤩🥰😘💕
Manish Mahajan 🔥
Kadakk ❤
लय भारी दिसते पोरं खतरनाक 🎉🎉🎉🎉🎉
1 number hindavi taii❤😊
Nice creation outstanding performance ❤❤❤❤❤
लय भारी वाजतय song👌👌👌
Khup chan
लय भारी Song ❤
Mast song aahe hindavi patil ❤
❤khop khop chan song jhala h 😊jagdis 1namber khop chan song h jodi pn khop chan h song madi tumchi ❤
छान!
❤ Jagdish 🎉 DG❤
❤
खुप छान आहे song❤️❤️
लय भारी
Hindavi song ❤👌🔥
माहोल लय भारी 😂❤
Khupch chan ahe song 😘
खूप सुंदर song अप्रतिम 🫰😘 only हिंदवी ma'am ❤❤
लय भारी दिसते पोरं..😍😍😍😍
Waiting for this song ❤
Awesome song ❤
छान❤❤
लय भारी 🥰🔥🤗
Hindavi ❤👌🔥
खूप भारी गान झालंय एकदम राडा .....,🎉🧡
Khup chan
खूप छान आहे गाणे 🎉🎉🎉
❤Hindvi Di you looking gorgeous
❤ 🥰
❤❤❤kdk🎉
लयभारी आहे
🔥🥳
Ek number zal ahe song ❤
Omkar dada kadakkkk
Khup chan❤❤
Nice ❤❤
खुप सुंदर song❤
Khup chaan song
Hindavi satkar ❤❤🎉🎉
Lay bhari onkar bhau
Masta♥️🔥
❤❤❤mast
❤️❤️🔥🔥🎉🎉
Mastch ahe ❤
Lay bhari❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan song ek no jodi❤
Jagdish and hindvi ❤❤❤so cute
Ek no
Wa ❤ chan composing, music 🎵🎉🎉 congratulations 🎉
Wa wa ❤
Yek number ❤
End 3 : 55 top ch ishyyy❤🐣💕🌶️🔝🦋🌎
😍😍
Hindavi Tai che song number one astat😊
Very nice song 🥰
Kon kon Hindavi la Instagaram live baghun aalay ❤️❤️🤣
Mi 😂😂😂😂
😂😅
Mi😅
Mi
Shaawn
मराठी कवी ने लिहिल गाण गाजणार तर नक्की च अपूर्व राजपूत असच पुढे जा खूप खूप शुभेच्छा खूप प्रेम..❤️🧿
Khup bhari songs lay bhari❤