ग्रामसभा ,महिला ग्रामसभा ,वार्डसभा या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • ग्रामसभा ,महिला ग्रामसभा ,वार्डसभा या
    बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या |

ความคิดเห็น •

  • @pritamjogari4118
    @pritamjogari4118 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chngli mahit milalybadal Abhar❤

  • @parashurambhagale2597
    @parashurambhagale2597 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌👌👌

  • @anitakumbhar6792
    @anitakumbhar6792 10 หลายเดือนก่อน +2

    Thank you tai

  • @anushka_11z
    @anushka_11z ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली ताई

  • @DnyaneshwarUkey
    @DnyaneshwarUkey 3 หลายเดือนก่อน +2

    आपण सांगितली माहिती उपयुक्त आहे.. पण माझा सवाल आहे पहिलं ग्रामसभा घेतली जाते कि मासिकसभा.. ?

  • @priyapathak8403
    @priyapathak8403 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली संरपच ताई

  • @SonaliNaikawadi
    @SonaliNaikawadi 10 หลายเดือนก่อน +2

    Sonali.ni.aikawadi . खुप.छान.माहीती.ता

  • @DnyaneshwarUkey
    @DnyaneshwarUkey 4 หลายเดือนก่อน +2

    Aagodhar gramsabha ghetat ke maasiksabha ghetlya jaate.

  • @ShivramChavan-vn4nh
    @ShivramChavan-vn4nh 3 หลายเดือนก่อน +1

    वाॅर्ड सभा अध्यक्षपदी कोण बसणार सांगा

    • @sarpanchrupalivikasgarad9927
      @sarpanchrupalivikasgarad9927  3 หลายเดือนก่อน

      वार्ड सभेचे अध्यक्ष हे वार्ड सभेला सरपंच हजर असतील तर वार्ड सभेचे अध्यक्ष हे सरपंच असतात. सरपंच गैरहजर असल्यास वार्ड सभेतील सदस्यांमधून अध्यक्ष निवडला जातो.

  • @ShivramChavan-vn4nh
    @ShivramChavan-vn4nh 7 หลายเดือนก่อน +1

    वाॅर्ड सभेचा अध्यक्षपदी कोण असतो?

    • @sarpanchrupalivikasgarad9927
      @sarpanchrupalivikasgarad9927  4 หลายเดือนก่อน +1

      वार्ड सभेचे अध्यक्ष हे ग्रामपंचायतचे सरपंच
      सदस्य किंवा ग्रामपंचायतचे कमिटीचे अध्यक्ष कमिटीचे सदस्य तसेच वार्ड सभेला उपस्थित असणारे सदस्य यापैकी कोणीही अध्यक्ष होऊ शकतात

  • @nanapatil8085
    @nanapatil8085 ปีที่แล้ว +3

    उउपस्थिती15-का 25 %

  • @shashikantkendre1925
    @shashikantkendre1925 ปีที่แล้ว +2

    वाह एकदम सरळ साध्या भाषेत माहिती दिलीत....! 👌

  • @sunilbhasme8254
    @sunilbhasme8254 ปีที่แล้ว +2

    आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा एप्रिल किंवा मे मधे, दुसरी ग्रामसभा आँगस्ट,तिसरी ग्रामसभा नोहेंबर व चौथी ग्रामसभा दि २६ जानेवारी घणेचे शासन आदेश आहेत. तसेच दि १५ मार्च पुर्वी ग्रामपंचायत अंदाजपत्रक मंजुरी साठी सभा घेणेची आहे.
    ग्रामसभा कोरम कमीतकमी १५ टक्के किंवा १०० यापैकी कमी असेल ती संख्या कोरम आवश्यक आहे.

  • @vidyakinnake4843
    @vidyakinnake4843 3 ปีที่แล้ว +2

    Khup upyukt mahit ahe dhanvad tai

  • @vilasunde9045
    @vilasunde9045 2 ปีที่แล้ว +2

    खूपच उपयोगी माहिती ताई

  • @ramdeshmuk505
    @ramdeshmuk505 3 ปีที่แล้ว +2

    Vary Nice Information

  • @PoonamYadav-jg9kl
    @PoonamYadav-jg9kl ปีที่แล้ว +1

    Barshi chy aht ka

  • @tanajipawar4044
    @tanajipawar4044 3 ปีที่แล้ว +3

    ताई तुम्ही व्हिडिओ बनवला खूपच छान बनवला
    कारण....
    तुम्ही व्हिडिओ बनवला तो अक्षरात लिहिला पाहिजे होता कारण की आम्ही नोट्स बनवली असती
    भविष्यामध्ये महाराष्ट्र मध्ये ग्रामसेवक परीक्षा मोठ्या प्रमाणात होणार आहे मी ग्रामसेवक झालो तर मला ते कामाला असतात खूप खूप अभिनंदन ताई तुमचा🙏🙏🙏🙏 ग्रामसभा बदले की तृतीय लिहिणारा व्हिडिओ बनवा अक्षरी व्हिडिओ

  • @vinoddalvi3951
    @vinoddalvi3951 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत सरपंच ताई

  • @rupalishelar9592
    @rupalishelar9592 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत ताई आभारी👍👍🙏

  • @vilasmorghe
    @vilasmorghe 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही खूपच छान माहिती दिली,
    तुम्ही fecbook वर असतील तर ac ची link द्या, तुमच्या कडून नवीन नवीन माहिती शिकून घ्यायला आवडेल मला

  • @biruvarvate4507
    @biruvarvate4507 3 ปีที่แล้ว +2

    Very nice information

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam 2 ปีที่แล้ว +2

    आमच्याकडे असे काही होत नाही ताई
    ग्रामसभा अगोदर पूर्वसूचना न देता कधीही होते
    ग्रामसेवक एक ते 2 तास गावात येतात कधी मध्ये यावर काय उपाय करावा

    • @sarpanchrupalivikasgarad9927
      @sarpanchrupalivikasgarad9927  3 หลายเดือนก่อน

      आपल्या ग्रामसेवक चा नंबर पाठवा

  • @amolpatil5459
    @amolpatil5459 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या गावात १ एप्रिल या आर्थिक वर्षात ग्रामसभाच झाली नाहि काय कारवाई करावी

  • @commandoindian2127
    @commandoindian2127 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @pranaymattami5424
    @pranaymattami5424 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @biruvarvate4507
    @biruvarvate4507 3 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @bkokate7473
    @bkokate7473 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @vilasmorghe
    @vilasmorghe 3 ปีที่แล้ว +2

    मला आमच्या ग्राम पंचायत मधून लिपिक ला कामावरून काढायचे आहे, या साठी काय करू, तुमचा सल्ला घ्या,🙏🙏🙏🙏

    • @sarpanchrupalivikasgarad9927
      @sarpanchrupalivikasgarad9927  3 ปีที่แล้ว +2

      ग्रामसभेत लिपीकाला काढण्याचा बहुमताने ठराव करावा व सदर ठरावाची नक्कल गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवावी सदर तक्रारीची दखल घेतली जाईल तसेच सरपंचांनी लिपिकाला काम व्यवस्थित करत नसल्याचा मेमो दयावा त्याची नक्कल ही तक्रारीसोबत जोडावी
      सदर लिपिकाला तीन नोटिसा काढल्या जातील त्या नोटीसला लिपिक यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही तर त्यांना पदावरून दूर केले जाते
      लिपिक व्यवस्थित काम करत असेल तर त्याला काढू नका

    • @vilasmorghe
      @vilasmorghe 3 ปีที่แล้ว +2

      @@sarpanchrupalivikasgarad9927 तुम्ही अतिशय चांगल्याप्रकारे मला समजावून सांगितले म्हणून आपले मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
      असचं आम्हाला तुमच सहकार्य लाभो हीच विनंती🙏

    • @vilasmorghe
      @vilasmorghe 3 ปีที่แล้ว +2

      @@sarpanchrupalivikasgarad9927 नाही ना चांगले काम करत, पैसे घेवून घरपट्टी लावण्याचे काम करत आहेत,

    • @sarpanchrupalivikasgarad9927
      @sarpanchrupalivikasgarad9927  4 หลายเดือนก่อน

      लिपिकाचा नंबर पाठवा

  • @asgaongrampanchayat4320
    @asgaongrampanchayat4320 3 ปีที่แล้ว +1

    म्युझिक आवाज फार आहे थोडा कमी करा

  • @vilasmorghe
    @vilasmorghe 3 ปีที่แล้ว +3

    Mast Madam

  • @studywithrupali4180
    @studywithrupali4180 3 ปีที่แล้ว +5

    महत्वाची माहिती आहे

  • @cricketwithswaroop9364
    @cricketwithswaroop9364 3 ปีที่แล้ว +4

    Important information 🙏🙏