श्री.जीजी तोडणकर नमस्कार. हा कलाकार पासेस्कर कंपनीत आल्यावर नावारुपाला आला. ही त्या पासेस्कर कंपनी च्या पेटा-याची कलाकृती आहेत.मी एकच सांगेन ही रंगदेवता पासेस्कर कंपनी आहे.एक दशाअवतार नाट्य प्रेमी गोविंद नाईक पुणे श्री प्रभाकर पासेस्कर याना मुलाखतीला घेऊन या.
माझे आवडते कलाकार जीजी चोडणेकरजी यांनी साकारलेली सती महानंदा या नाटकातील कुरकुट आणि मुरकुट आणि राम भक्त जामूवंत हि भुमिका अजरामर केली त्याबद्दल त्यांना लाख लाख सलाम आणि गणपती बाप्पा आणि रंगदेवता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
जीजी चोडणेकर याची मुलाखत बघताना खुप आनंद झाला. देवबाग येथील हा बाॅर्न आर्टिस्ट. महापुरुष दशावतारी मंडळातील त्याची तुळसी वृंदावन मधील जालंधर ची भुमिका ही खुप गाजली होती. त्याचे अनेक प्रयोग झाले. त्यात एक छोटी भुमिका करायचं भाग्य मला लाभलं होतं. आमच्या परीवाराशी त्याचे संबंध खुप जवळचे होते व अजून आहेत. त्याने अनेक सामाजिक नाटकंही केली. मी माझं पहीलं नाटक त्यांच्याबरोबर केलं. पोस्टमनची भुमिका केली होती. आणि देवबाग येथील शिवजयंती निमित्त माझ्या पहिला जादुच्या कार्यक्रमात त्याचे मोलाचे सहकार्य लाभले होते. माझे जादुचे प्रयोग,जीजीचे विनोदी किस्से व परुळेकर यांची मिमिक्री असा तीन तासांचा कार्यक्रम सादर केला होता.
जी जी चोडणकर या महान कलाकाराला किती वर्षांनी पाहिले आणि मनाला समाधान वाटले याचे कारण आता ते दशावतार करत नाहीत म्हणून अगोदर त्यांची भेट व्हायची तसे तुल्सुळीचे तुकाराम गावडे याची पण अशीच मुलाखत घ्यावी जेणेकरून आम्हला त्यांचे दर्शन होईल आणि अशाच जे दशवतार कला सादर करतात त्या सर्व कलाकारांच्या डिजिटल प्रहारणे मुलाखती घ्याव्या अशी आर्जवाची विनंती प्राध्यापक खानोलकर याना आणि त्या कलाकारांची पण प्रसिध्दी होईल तसेच हरी गावकर सारखे दिग्गज कलाकार आहेत त्या सर्वांची मुलाखत घ्यावी प्रभाकर पार्सेकर आता प्रकृती साथ देत नाही म्हणून त्यांनी दशावतार करायचे सोडले त्यांचा मुलगा प्रथमेश काम करायचा पण ते नियतीला पाहवले नाही आणि ऐन तारुण्यात काळाने त्यांच्यावर घाला घातला त्यांची सुद्धा मुलाखत घ्यावी त्यांचा सुदर्शन ब्रम्हराक्षस वगैरे अशा भूमिका अप्रतिम तसेच रेडी गावातील जयसिंग राणे मंगेश राणे शशिकांत राणे यांच्या पण मुलाखती घ्याव्या ते जुने जाणते कलाकार आहेत
खूप छान उपक्रम आखला आहे प्रहार डिसिटल ने असा कलाकार आणताय आपण ज्यांचा जाबूवंत दुसरा कोणी नाही करू शकत 💐💐💐💐💐💐
मी रोज पाहत असतो कि कधी त्या महान कलाकार प्रभाकर पार्सेकर यांना तुमच्या स्टुडिओ मध्ये पाचरण कराल आणि सर्व महान कलाकारांना घेऊन या ऑनलाईन 💐💐💐💐
श्री तुकाराम गावडे आणि पप्पु नादोस्करांची मुलाखत घ्या
ज्यांच्या कंपनीत अनेक कलाकार नावारूपाला आले ते सन्मानिय प्रभाकर पार्सेकर यांची मुलाखत घ्या 🙏 हि आग्रहाची विनंती 🙏
या कलाकारांची नाटके आम्हाला बघायला मिळाली . याचे आम्ही भाग्य मानतो
जीजी यांना झी गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहे
श्री.जीजी तोडणकर नमस्कार. हा कलाकार पासेस्कर कंपनीत आल्यावर नावारुपाला आला. ही त्या पासेस्कर कंपनी च्या पेटा-याची कलाकृती आहेत.मी एकच सांगेन ही रंगदेवता पासेस्कर कंपनी आहे.एक दशाअवतार नाट्य प्रेमी गोविंद नाईक पुणे श्री प्रभाकर पासेस्कर याना मुलाखतीला घेऊन या.
माझे आवडते कलाकार जीजी चोडणेकरजी यांनी साकारलेली सती महानंदा या नाटकातील कुरकुट आणि मुरकुट आणि राम भक्त जामूवंत हि भुमिका अजरामर केली त्याबद्दल त्यांना लाख लाख सलाम आणि गणपती बाप्पा आणि रंगदेवता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतीन.
आपल्या अभिनयाने एक काळ गाजवलेले जुने जाणते कलाकार श्री चोडणकर उर्फ गाबीत यांची भेट घडवून आणल्या बद्दल प्रहार टिम चे धन्यवाद 🙏 🙏
जांबुवंत करावा तो जी जी चोडणकरणी अप्रतिम आता त्यांची प्रकृती साथ देत नाही म्हणून नाहीतर अजूनही ते जांबुवंत करू शकतात - शिरीष महाले रेडी
प्रा. खानोलकर सर
फार छान जीजींची मुलाखत झाली.
खुप छान
जीजी चोडणकर या नावापेक्षा गाबीत या नावाने प्रसिद्ध असलेले दशावतार कलाकार
Jiji kaka, Khanolkar sir tumche khup khup aabhar.. Tukaram (Anna Gawde) yanchi mulakhat gya please .
❤️👍🙏🙏
Great dashavtari kalakar jiji sir
Chhan mulakat
Yani je satvashil sushila natak kel tyat Pandurang Damrekar hote kyy ?
ABDUL chi mulakhat ghya sir
Karan khanolkar miss you jiji kaka
Devbaugkar ya navane famous hote te me yancha natak bhagitly🙏
जीजी चोडणेकर याची मुलाखत बघताना खुप आनंद झाला. देवबाग येथील हा बाॅर्न आर्टिस्ट. महापुरुष दशावतारी मंडळातील त्याची तुळसी वृंदावन मधील जालंधर ची भुमिका ही खुप गाजली होती. त्याचे अनेक प्रयोग झाले. त्यात एक छोटी भुमिका करायचं भाग्य मला लाभलं होतं. आमच्या परीवाराशी त्याचे संबंध खुप जवळचे होते व अजून आहेत. त्याने अनेक सामाजिक नाटकंही केली. मी माझं पहीलं नाटक त्यांच्याबरोबर केलं. पोस्टमनची भुमिका केली होती. आणि देवबाग येथील शिवजयंती निमित्त माझ्या पहिला जादुच्या कार्यक्रमात त्याचे मोलाचे सहकार्य लाभले होते. माझे जादुचे प्रयोग,जीजीचे विनोदी किस्से व परुळेकर यांची मिमिक्री असा तीन तासांचा कार्यक्रम सादर केला होता.
जी जी चोडणकर या महान कलाकाराला किती वर्षांनी पाहिले आणि मनाला समाधान वाटले याचे कारण आता ते दशावतार करत नाहीत म्हणून अगोदर त्यांची भेट व्हायची तसे तुल्सुळीचे तुकाराम गावडे याची पण अशीच मुलाखत घ्यावी जेणेकरून आम्हला त्यांचे दर्शन होईल आणि अशाच जे दशवतार कला सादर करतात त्या सर्व कलाकारांच्या डिजिटल प्रहारणे मुलाखती घ्याव्या अशी आर्जवाची विनंती प्राध्यापक खानोलकर याना आणि त्या कलाकारांची पण प्रसिध्दी होईल तसेच हरी गावकर सारखे दिग्गज कलाकार आहेत त्या सर्वांची मुलाखत घ्यावी प्रभाकर पार्सेकर आता प्रकृती साथ देत नाही म्हणून त्यांनी दशावतार करायचे सोडले त्यांचा मुलगा प्रथमेश काम करायचा पण ते नियतीला पाहवले नाही आणि ऐन तारुण्यात काळाने त्यांच्यावर घाला घातला त्यांची सुद्धा मुलाखत घ्यावी त्यांचा सुदर्शन ब्रम्हराक्षस वगैरे अशा भूमिका अप्रतिम तसेच रेडी गावातील जयसिंग राणे मंगेश राणे शशिकांत राणे यांच्या पण मुलाखती घ्याव्या ते जुने जाणते कलाकार आहेत
जीजी चोडणेकर याच्या पेक्षा गाबीत नावाने जीजी खूप फेमस होते
कंस, रावण, कोळी, बाप अशा भुमिका परत होणे नाही