नवीन स्वस्त मिळतात तुम्ही लोकांना उल्लू बनवल्या शिवाय गाड्या विकतच नसणार आणि नवीन गाडीला इंटरेस्ट रेट ८:५० आणि जुन्या गाडीला १४% तेव्हा जुनी गाडी लोनवर घेताना विचार करा
भाऊ इको गाडीचे सध्या रेट आहे ६लाख ६८ हजार आणि तुम्ही सांगताय ६ लाख ५० हजार आणि ४४हजार किलो मिटर गाडीची रणींग सांगत आहे कोणी पण नवी च गाडी घेईल न भाऊ 😊😂😂😂
नवीन स्वस्त मिळतात तुम्ही लोकांना उल्लू बनवल्या शिवाय गाड्या विकतच नसणार
आणि नवीन गाडीला इंटरेस्ट रेट ८:५०
आणि जुन्या गाडीला १४%
तेव्हा जुनी गाडी लोनवर घेताना विचार करा
भाऊ इको गाडीचे सध्या रेट आहे ६लाख ६८ हजार आणि तुम्ही सांगताय ६ लाख ५० हजार आणि ४४हजार किलो मिटर गाडीची रणींग सांगत आहे कोणी पण नवी च गाडी घेईल न भाऊ 😊😂😂😂
खूप महाग आहे
जी 2016 चे मॉडल बोलते 6:30 लाख 2016 मध्ये तिची नवी ची किंमत सहा लाख होती
2 te 3 लाखनी किमती जास्त सगात आहेत
Price double vatat ahe 😢 khup rate lavle ahet saglya gadiche
Hyva ch video banva
Diwali offer akash motos vr ek veda visite kara sir 😢😢🎉🎉
Nice sir
Aasam madhe 1.7 pickup model 19 che kimmat 5 lakhat milate
सर 40,000 परेंत डाऊन पेमेंट मध्ये भेटलं का गाडी बीड चा ऍड्रेस आहे
टाटा सुमो गोल्ड वर लोन होईल का
भाऊ किंमती जास्त नाही का वाटत
Akash motors ek vdo kara new
407 magh 2 lakh kimmat vadhiv ahe
Discount dya diwalich