शुभकार्यासाठी करा झटपट होणारी मुगा गाठी । मुगाची उसळ । Mugaa gathi | Mugachi usal |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • मुगा गाठी हा एक मुगाच्या उसळीचा गोव्यात केला जाणारा प्रसिद्ध प्रकार आहे . पदार्थ करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते त्याच प्रमाणे हि उसळ सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते . गोव्यात बऱ्याचदा शुभकार्यासाठी या प्रकारच्या उसळी केल्या जातात कारण यात कांदा लसूण यांचा वापर केलेला नसतो . आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना मुगाची उसळ फारशी आवडत नाही पण एकदा अश्या प्रकारे मुगाची उसळ म्हणजेच मुगा गाठी एकदा नक्की करून बघा ... मुलांना नक्की आवडेल आणि हो व्हिडीओ आवडला तर नक्की like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका ...
    साहित्य :-
    मूग २ वाट्या
    ओलं खोबरं १ वाटी
    लवंग ७ते ८
    जिरे १चमचा
    तेल २ते ३ चमचे
    फोडणीचे साहित्य
    चिंचेचा कोळ २ ते ३ चमचे
    गूळ छोट्या लिंबा एव्हडा
    मीठ चवीनुसार
    Follow on instagram :- / foodlifewithswa. .
    Video Editing :- Varun Damle
    video shooting :- sanket lingavle
    #foodlifewithswanand #chefswanand #marathirecipes #usali #mugagathi #mugachiusal #goaspecial

ความคิดเห็น • 17

  • @pratikshawadekar9092
    @pratikshawadekar9092 10 หลายเดือนก่อน

    Khupch changli receipy aahe

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 11 หลายเดือนก่อน

    नवीन पदार्थ शिकायला मिळाला. सहज आणि सोप्या पद्धतीने सागितलास. नक्की करून बघेन. धन्यवाद

  • @gkulkarni8976
    @gkulkarni8976 10 หลายเดือนก่อน

    Wow sunder receipe 👍👌ekadam shantpane banavali gadbad nahi gondhal nahi very good

  • @pramodjoshi4230
    @pramodjoshi4230 2 ปีที่แล้ว

    Mastch 😋

  • @jayshreemarathe4812
    @jayshreemarathe4812 10 หลายเดือนก่อน

    माझी खूप आवडती रेसिपी करण्याची पद्धत माहित नव्हती धन्यवाद नक्कीच करुन बघेन लहानपणी कर्नाटकातील खानापूर येथे मठात मी खाल्लेली आहे ती चव खूपच छान असायची

  • @pushpasharma4549
    @pushpasharma4549 10 หลายเดือนก่อน

    👌

  • @user-tt2zn2iy8x
    @user-tt2zn2iy8x 2 ปีที่แล้ว

    mast

  • @priti2223
    @priti2223 2 ปีที่แล้ว

    😋😋

  • @sudhajambotkar7273
    @sudhajambotkar7273 11 หลายเดือนก่อน

    सारस्वताची मुगा गाठी स्पेशल आहे.मी मसाल्यामधे
    सुकी मिरची धने कढी पत्ता हळद आणि चिंचेचा कोळ यांचं वाटण घालून करतो.

  • @sushantrajadhyaksha1989
    @sushantrajadhyaksha1989 10 หลายเดือนก่อน

    ह्याची टेस्ट चांगली लागेल

  • @mandasurlacar5146
    @mandasurlacar5146 10 หลายเดือนก่อน

    Goavat vegali karatat.

  • @sushantrajadhyaksha1989
    @sushantrajadhyaksha1989 10 หลายเดือนก่อน +1

    गोव्यात अशी मूगा गाठी करत नाही. जीरी घालत नाही

    • @foodlifewithswanand
      @foodlifewithswanand  10 หลายเดือนก่อน

      pratyekachi paddhat veg vegli asate padartha banavnyachi..aamchyakade ghaltat jira tumhi nahi ghatle tari chalel..

  • @shubhangikurhekar602
    @shubhangikurhekar602 11 หลายเดือนก่อน

    Hya mugagathi hi aahet. Goa

  • @user-tz6mr6gx3o
    @user-tz6mr6gx3o 11 หลายเดือนก่อน

    Hi mugachi Usal asel mugagathi nahi

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 10 หลายเดือนก่อน

    👌