अहो श्रीपती गुरु आनंद राशी l तुम्हा वर्णिता मोद होतो मनाशी l तुमचिया दर्शने सुखानंद जाहला l नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज यांना ll
बाबा श्रीपती , जरी या कोरोनामुळे या वर्षीची वारी आम्हा भक्तांना नाही करता आली तरी तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहुद्या. तुमचा भक्त :- उत्कर्ष ठाकुर , खोपटा ता. उरण, जि.रायगड....🙏🙏🙏
जे शुद्ध भावे तुम्हा पाशी येती l तया होतसे ज्ञान आनंद प्राप्ती l तमचिया दर्शने शांती येते मनाला नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज यांना ll
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे l त्या त्या ठिकाणी निजरुप तुमचे l मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी l तेथे तुमचे सद्गुरु पाय दोन्ही ll श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज की जय l
ॐ नमो श्रीपती गुरु आनंद मूर्ती l तुमचीये गुण वर्णावया मज द्यावी स्फूर्ती l अदिअंतना पार तुमच्या गुणांना l नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज यांना ll
आधिव्याधी रोगी तुम्हा पासी l येती तुमजीया दर्शने रोगमुक्त होती l परिभिव तो पाहिजे या जनाला l नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज यांना ll
बाबा श्रीपती श्रीपती... उरण दिघोडे
Khup Chan 🙏🏻🌺🙏🏻
अहो श्रीपती गुरु आनंदराशी l तुम्हा वर्णीता मोद होतो मनाशी l तुमच्या दर्शने सुखानंद झाला l नमस्कार माझा श्री समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपतींना ll
खूपच सुंदर निवेदन, सुरेख आवाज, संगीत ही छान , भक्तीमय वातावरणा ची
निर्मिती होते .
विडिओ क्वालिटी उत्तम........
" ओम् नमो श्रीपती राया प्रसन्न "
खूप धन्यवाद 🌹ॐ श्रीपतये नमः 🙏
श्री समर्थ सद्गुरु श्रीपती बाबा महाराज तुमची कीर्ती अपार आहे बाबा तुझा असाच आशिर्वाद जगावर असू द्या
ओम नमः श्रीपती बाबा महाराज प्रसन्न
Mast👌👌
Khupach chan
धन्यवाद प्रिय काका 🙏🏻🙏🏻✨️
ॐ श्रीपतेय नमः 💐🙏
अप्रतिम
ॐ श्रीपतये नम : ll
बाबा रामकृष्ण हरि ll
खूप सुंदर व गाताडी काका सुद्धा बघायला मिळाले
अहो श्रीपती गुरु आनंद राशी l तुम्हा वर्णिता मोद होतो मनाशी l तुमचिया दर्शने सुखानंद जाहला l नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज यांना ll
खुपच सुंदर आवाज ,चाल व्हिडीओ सर्वच ओम श्रीपतये नम:🙏🙏
खूप सुंदर व्हिडिओ देवेंद्र जी जय श्रीपती बाबा
Thanks alot
shreepati baba maharaj ki jay.jai hari vitthal khup chup chan devendra sir 🙏🙏🙏🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🏻
खुप सुंदर ॥ ॐ श्रीपतेय नमः ॥ 🙏🙏🌹🌹🌻🌻🌺🌺🍀🍀
🙏🏻खूप खूप धन्यवाद
बाबा श्रीपती , जरी या कोरोनामुळे या वर्षीची वारी आम्हा भक्तांना नाही करता आली तरी तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहुद्या.
तुमचा भक्त :- उत्कर्ष ठाकुर , खोपटा ता. उरण, जि.रायगड....🙏🙏🙏
खूप धन्यवाद उत्कर्ष
जे शुद्ध भावे तुम्हा पाशी येती l तया होतसे ज्ञान आनंद प्राप्ती l तमचिया दर्शने शांती येते मनाला नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज यांना ll
🙏🙏🙏🌹🌹
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे l त्या त्या ठिकाणी निजरुप तुमचे l मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी l तेथे तुमचे सद्गुरु पाय दोन्ही ll
श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज की जय l
बाबा श्रीपती श्रीपती l
ॐ नमो श्रीपती गुरु आनंद मूर्ती l तुमचीये गुण वर्णावया मज द्यावी स्फूर्ती l अदिअंतना पार तुमच्या गुणांना l नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज यांना ll
🙏🙏🙏🌹🌹
❤❤❤
बाबा तुम्हाला माझ्या कडून मनापासून नमस्कार
आधिव्याधी रोगी तुम्हा पासी l येती तुमजीया दर्शने रोगमुक्त होती l परिभिव तो पाहिजे या जनाला l नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपती बाबा महाराज यांना ll
Nice video 👌
खूप खूप छान
खूप छान आहे
खूप खूप छान आहे व्हिडिओ
🙏
Nice
ओम श्रीपतये नमः
ॐ श्रीपतये नमः
ओम श्रीपतये नमः
सुरेश वाडकर सरांनी गायलेले श्रीपती बाबांची धून upload करा...... ओम श्रीपतये नमः 🙏
केली आहे चेक कर🏵️🙏🙏🙏
Can't subscribe tech. Problem.
तु आता सब्स्क्राईब करू शकतोस
खूप खूप छान
ओम श्रीपतये नमः
ओम श्रीपती नमः
ओम श्रीपतये नमः