Maharashtra Times LIVE | Kolhapur Flood | नागरी वस्तीत पाणी, पंचगंगेचं रौद्ररुप LIVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- #kolhapur #panchganga #kolhapurrain #radhanagaridam #maharashtratimes
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
पुराची व आजुबाजूची दृश्ये दाखविण्या ऐवजी नुसती बडबड जास्त आहे,व तीचतीच वाक्ये ऐकायला लागतात.
होय
Hoy
आम्हाला पूर परिस्थितीचे दृश्य स्वरूप बघायला आवडेल आणि तुमची अती बडबड ऐकावी लागणार नाही. प्लीज मनावर घ्या 😮
Nice and correct updates 👍
छान माहिती
तुम्ही कुठे आहात ते ठिकाण सांगत चला
Mahavir garden javal
हा पूर मानवनिर्मित असून, हजर 30-35 वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा मोठा पाऊस पडायचा परंतु एवढा मोठा पोर कधी आला नव्हता कारण गेली पंधरा ते बारा वर्षे अनेक बिल्डिंग्ज क्या रेड झोन मध्ये बांधले असून त्याचा फटका हा पूरसदृश्य स्थिती निर्माण करतो. निसर्गाच्या कुशीत गेल्यानंतर असे आपल्याला बघायला मिळणार, त्यामुळे निसर्गाच्या वातावरणात अतिक्रमण करू नये.
Nice update...म.टा....अभिनंदन
बातम्या खूप फास्ट सांगाताय राव... तूम्ही..... थोड हळू हळू बोला....
Thambots ka aata. Kiti hi badbad..😂
Karo .baro
हे जिल्हे कोणाला मत करतात सतत , प्रश्न विचारा त्यांना ?..नुसते जात जात म्हणून मत करायचे ..अरे सुधरा लोकांनो चांगले प्रतिनिधी निवडा ..१० महिने झाले नुसतं राजकारण चालू आहे सामान्य माणसांच्या प्रश्नाचे काही घेणे देणे नाही या लोकांना ..कुठे आहेत तुमचे आमदार खासदार ..
खूप त्रास होतोय पुराचा लोकांना
जरा दम घ्या......😂
Aa aa ha shabd kolahpuri aahe. Hasu naka ho aan aan
Patli patli patli drishya dakhwa ho ptrakar saheb
पूर आलाय ही काय हसण्याची गोष्ट नाहीय
Aa 😂a aa
बातमी देणाऱ्याला मराठी नीट येत नाही खूपच मठ्ठ माणूस ठेवला .आधी त्याला बदला .त्याला एक वाक्य पूर्ण न अडखळता बोलता येत नाही . अं अँ असली कुठे बातमी देतात का भंगार अगदीच भंगार न अडाणी भाषा शैली आहे त्याची.
Aaaa aaa aa