जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाचे सेवाप्रवेश नियम संदर्भ क्र. १ येथील अधिसूचनेन्वये विहित करण्यात आले आहेत. सदर सेवाप्रवेश नियमांमध्ये संदर्भ क्र. २ तसेच संदर्भ क्र.४ येथील अधिसूचनेन्वये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण तसेच शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाच्या शासकीय तांत्रिक संस्थेकडून घेण्यात येणारा स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचा १ वर्षाचा पाठयक्रम किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका अशी अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. सदर अर्हतांपैकी शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाच्या शासकीय तांत्रिक संस्थेकडून घेण्यात येणारा स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचा १ वर्षाचा पाठयक्रम ही अर्हता वगळण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडून शासनाकडे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या संदर्भातील मुद्दे विचारात घेऊन सेवाप्रवेश नियमात बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
Sir newly c.e.a. book madhe MCQ no. 7 and 134. Same question but different answer ahe. Minimum requirement of ranging rods for direct ranging and indirect ranging? Answer same ahe but eka question madhe direct ranging sathi- 3 sangitlay And duarya MCQ madhe direct sathi-4 sangitlay
❤ सर ही सिरीज तुम्ही खुप चांगली सुरू केली आहे ही अशीच पेपर पर्यंत चालू ठेवा
Incredible teaching method sir
Thanks and welcome
Shshravan sir is rock 🎉
Sir ek number samjun sagta tumhi ❤🔥
Khup chan ghetla sr... Thnku so much
nice teaching
Thanks and welcome
Thankyou sir...... its really soo good for our ....and its so helpful smile😊
Thank You Sir 😚❤ it's really Soo good for our students...it's so helpful....doing best work ✌️🙏🏻🙏🏻 Thank You 😊
Sivil engineering assistant che question sir marathi madhe ghya please🙏
मराठी मधे टेक्निकल बॅच लॉन्च करा सर ITI supervisor contraction cors zala aahe sir
जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाचे सेवाप्रवेश नियम संदर्भ क्र. १ येथील अधिसूचनेन्वये विहित करण्यात आले आहेत. सदर सेवाप्रवेश नियमांमध्ये संदर्भ क्र. २ तसेच संदर्भ क्र.४ येथील अधिसूचनेन्वये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण तसेच शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाच्या शासकीय तांत्रिक संस्थेकडून घेण्यात येणारा स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचा १ वर्षाचा पाठयक्रम किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका अशी अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. सदर अर्हतांपैकी शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाच्या शासकीय तांत्रिक संस्थेकडून घेण्यात येणारा स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचा १ वर्षाचा पाठयक्रम ही अर्हता वगळण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडून शासनाकडे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या संदर्भातील मुद्दे विचारात घेऊन सेवाप्रवेश नियमात बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
Sir ya book madil mistake..brobr kelya ka khup chuka ahet tya mde
Thank..U sir ❤
Sair marathi medium madhun gya series please
Thank you sir
❤
Sir amhala pn advise kra na...jyastit jyast score krnyasathi
Sir marathon ghet ja gadekar saransarakha
Sir 🙏🙏
Sir mechanical che ghyana ase question
Sir newly c.e.a. book madhe MCQ no. 7 and 134. Same question but different answer ahe.
Minimum requirement of ranging rods for direct ranging and indirect ranging?
Answer same ahe but eka question madhe direct ranging sathi- 3 sangitlay
And duarya MCQ madhe direct sathi-4 sangitlay
Book kasa ahe?? Mi order karnar hote. Mhanun vicharat ahe.
Ya book mde khup chukaa ahet..survey mde and costing mde
सर PWD साठी मराठीतून शिकवा
Sir books order sathi link kra send plzz
Sivil engineering assistant cha book marathi madhe ahe ka sanga
Yes
Book.centarwar.con.super.vaijarcha.bhetto
कोठे मिळेल सर book
सर, मराठी मध्ये असणार नाहीत का प्रश्न
👍👍
Technical questions English mdhech vicharnar aahe na sir
Sir marathi madhe pdf dyan sir plz
Kontya zp maadhe form bharla mittanno
A
Academy cha address dya na
Hii
Construction supervisor course zala ahe maaza sir mi exam deu shkte ka
Hoo
Marathi madhe shikva ki.. 😢
Thank you sir
A
Hii
Thank you sir