संपूर्ण टीमचे सर्वप्रथम अभिनंदन...💐💐💐 प्रोजेक्ट चा हिस्सा व्हायला मिळाल आणि आमच्यावर विश्वास ठेऊन ही जी संधी दिलीय त्यासाठी जगदीश दादा आपले मनपूर्वक आभार...🙏 पहिल्या ५ सेकंड मधेच गाण्याशी प्रत्येक जण जुळेन आणि शेवट पर्यंत गाणं बघण्यास भाग पाडणारा स्क्रीन प्ले ,अप्रतिम मुजिक, लिरिक्स आणि अप्रतिमच आवाज दोन्ही सिंगर्स चे...अभिनय देखील उत्कृष्ट...थोडक्यात या गाण्याची उंची येत्या काही दिवसात एक नवीन रेकॉर्ड बनवणारी ठरेन हे नक्की... पुनश्च आभार आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना...💐
एक नंबर आवाज जगदिश संधानशिव +अंजना बर्लेकर best combination🎤👌 Music pan best 👌 Harmonica 🎹+flute+strings+guitar+Rhythm🔥 Bass guitar Che pattern player ek Number🎸👌 Lyrics ani video jabardast🔥👌
Kya baat he .. Jagdish dada as always kamal but Riya’s work has to be appreciated , And finally shivraj sir🙌 hats off to you for ur story and direction ❤️🥰speechless ❤very well done❤
खूप छान स्क्रिप्ट, सुंदर अभिनय, अप्रतिम गोड गायन,संगीत पण छान, सर्व सहकालाकारांचा अभिनय पण मस्त वाटला,गाणे अप्रतिम झालं जगदीश दादा, प्रत्येक वेळी नाविन्यपुर्ण गाणी ऐकायला मिळतात. हिच गोष्ट तुम्हाला स्पेशल बनवते. 👌👌👍👍
Kya baat hay bhai ek cha no song aahe ❤ & so nice lyrics & full kadak singing Jagdish bro & anjana tai 😍 & full kadak Rhythm sohan bhai 😍& so nice act Jagdish bro & Shakti madam 😍 & all team full kadak porfomance 👍🥰
खूप खूप खूप छान अप्रतिम बोलायला शब्द नाही.. नायिका एखाद्या हिंदी सिरीयल सारखी दिसते 👌🏻👌🏻 स्टोरी खूप छान आहे खूप छान.. असं वाटतं एक छोटासा चित्रपट बघितला.. दोनदा तीनदा पाहूनही मन भरत नाही...❤ शेवटी तर रडू आलं.... आणि शेवटी हॅपी एंडिंग झाली ते तर खूप आवडलं मला 🤗🤗😍😍😍😍
1. नंबर गाणं काढलं दादा तुम्ही.. जर मी TH-cam ओपन केलं ना तर हेच गाणं समोर येते...... लय भारी..😘😘😘😘😘😘❤️🎧🥰. खरंच तुमचे अती सुंदर आवाज,आणि फिलिंग, डांस, भारी कलाकार शे दादा तुम्ही ❤❤❤❤,💙🧡 जय खान्देश, जय भीम
Song ची एक एक रचना रोमँटिक जोडली भाऊ जिथे कल्पना संपते. तिथे सुरुवात केली song मध्ये एक एक वाक्यची रचना सुंदर केली आहे. म्हणी जानू से बुयार गाव नी राणी से तू राणी...... 🌻.... Best song.... रचना Real....... Best song........... Bhau मनापासून song साठी शुभेच्छा 🌺🌺🌺
जगदीश दादा एक नंबर song आहे आणि त्यात स्टोरी अप्रतिम बहीण भावाचं प्रेम परिस्थिती ची जाणीव आणि आपला साधे पणा आणि एक म्हणजे आपण मन खरंच दादा एक नंबर झाल song जेव्हा मी हे गाण पहिल्या वेळेस आयकलं आणि बघितलं तेव्हा पासून अस वाटत की अजून बघावं परत परत बघावं Nice song jagdish dada ❤❤❤❤❤
❤ जगदीश भाऊ अतिशय सुंदर आणि आपल्या मनाच्या खऱ्या-खुऱ्या भावना दर्शविणारे गीत at the end that girl crying to dedicated towards her love is the best part And her brother also support that genuine relationship.plvi आत्ताच्या प्रेमाला प्रश्नचिन्ह दाखवणारे गीत अप्रतिम, I listen that multiple times ♦️love from khandesh dhule 💫💫💝👑💌 VISHWAJIT
❤️🙏🤝🏻 जगदीश दादा तुमच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमचा आवाज बोलण्याची स्टाईल खूप अप्रतिम आहे. आणि . सॉंग लिहिणाऱ्याला मनापासून खूप खूप धन्यवाद कारण .... आपली खानदेशी अस्मिता जपण्यासाठी तुमी जगदीश दादा कायम प्रयत्नशील राहतात . खरंतर हे गाणं ऐकून मनाला एवढं गार वाटले ना काय सांगू पहिल्या प्रेमाची आठवण झाली दादा . खूप छान ѕσng झालेल आहे पूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🍫💕🎂
गाण तयार करणं + स्टोरी तयार करणं + वेळ... एव्हढं सोप नसतं ......पण जगदीश भाऊ तुम्ही तर कमालच केली Very proud of you..... अप्रतिम performance ❤ 🤝👌 मी तुमचे गाणे कायम ऐकत असतो बर का😊
एकही दिवस असा जात नाही.. कि.. आम्ही हे गाणं बघत नाही. पुन्हा पुन्हा.. बघवस वाटतं... इतकं सुंदर.. आहेत.. अभिनय.. आर्टिस्ट.. स्टोरी.. Direction आणि कॅमेरा तर.. तुफान... 👌🏻भारी.. ह्याचा पुढचा भाग बनवा काही दिवसात 🤗खांदेशातील.. सगळ्यात loveble song ❤❤❤
एक हृदयस्पर्शी स्टोरी मनाला भावणारा गोड असा आवाज अप्रतिम असा जगदीश सर आणि शिवराज सरांचा अभिनय❤ सुरवातहॅपी एंडिंग हॅपी आणि मध्यंतराला हृदयाचा ठाव घेणारा सुवर्ण क्षण हिंदी चित्रपट सृष्टीला ही लाजवेल अशी नायिका खूपच सुंदर
Khup chaan Vatt Jagdish dada jewa ek khndeshi kalakaar aasa pudhe jato plzz saglyanni khup support kara khrch khup loyal artist ahet jagdish bhau congrtss all the best For ur future 🎉🎉❤❤
जेवढ़ कौतुक केल भाऊ तुमच तेवढ़ कमी आहे सरस्वती माता तुम्हाला खुप मोठ आयुष्य देवो आणि ऊंच शिखरा पर्यंत पोहोचवो आम्हाला असेच नवनवीन गाणे ऐक़वत रहा भाऊ 🙏🙏
भाई खरं सांगू का हे सॉन्ग मी पहिल्यांदा पहिल्यापासून बरोबर 65 वेळा पाहिलं सारखं सारखं पाहू आणि ऐकू वाटतं मस्तच खान्देश जग्गू भाई😍....1:38- 1:48 पर्यंत जो डान्स आहे ना तेव्हडाच तो पण मस्त वाटला त्या म्यॅम आहेत त्यांचं नाव काय आहे भाऊ 😍😍
भाऊ रिया बनून 20000/- मागतो.. आणि त्याला पैशांची गरज असताना.. रियाचा भाऊ त्याची परीक्षा घेतो... पुढे काय घडतं ते आपण बघितलंच
Ho
❤️❤️❤️
❤❤❤❤
Lay bhari song dada
❤❤❤
खूप छान गायलात अंजना ताई जगदीश मस्त झाल साँग🎉
Thank u so much dada 🥰☺️🙏🏻
Thank You Prashant Dada 🥰😍🤩❤️
All time best na bhau ... one of the best love your all song actress look all so gorgeous beautiful song ❤❤🥰🎼💫
संपूर्ण टीमचे सर्वप्रथम अभिनंदन...💐💐💐
प्रोजेक्ट चा हिस्सा व्हायला मिळाल आणि आमच्यावर विश्वास ठेऊन ही जी संधी दिलीय त्यासाठी जगदीश दादा आपले मनपूर्वक आभार...🙏
पहिल्या ५ सेकंड मधेच गाण्याशी प्रत्येक जण जुळेन आणि शेवट पर्यंत गाणं बघण्यास भाग पाडणारा स्क्रीन प्ले ,अप्रतिम मुजिक, लिरिक्स आणि अप्रतिमच आवाज दोन्ही सिंगर्स चे...अभिनय देखील उत्कृष्ट...थोडक्यात या गाण्याची उंची येत्या काही दिवसात एक नवीन रेकॉर्ड बनवणारी ठरेन हे नक्की...
पुनश्च आभार आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना...💐
Thank u so much..nilesh sir.. 🤝
@@Khandesh_studio_Nsk khup khup Abhinandan dada Saglyanna..🎤🎸🎹🥁🙏🙏
एक नंबर आवाज जगदिश संधानशिव +अंजना बर्लेकर best combination🎤👌
Music pan best 👌
Harmonica 🎹+flute+strings+guitar+Rhythm🔥
Bass guitar Che pattern player ek Number🎸👌
Lyrics ani video jabardast🔥👌
@@MaharashtraBands thanks ☺️
Kya baat he .. Jagdish dada as always kamal but Riya’s work has to be appreciated ,
And finally shivraj sir🙌 hats off to you for ur story and direction ❤️🥰speechless ❤very well done❤
Thank u so much.. Hiten da.. 🤝
खुपच छान साॅग जगदीश दादा
तुमच्या सुंदर आवाजाला अंजना ताईंचा खुपचं छान प्रतिसाद
त्यासोबतच तुमची स्टोरी अप्रतिम
खुपच सूंदर ❤️❤️❤️👌👌🔥🔥
This is my first work with jagdish.dada... 🤝
20 ते 30 वेळा गान पहिले तरी अस वाटतंय पाहतच राहावे अप्रतिम जगदीश दादा हिंदी गाणं सुद्धा फेल आहे तुमच्या गाण्या पुढे
@@vandanakhemanar8458 ☺️🙏🏻🥰
@@vandanakhemanar8458 Exactly 💯💯👍🎸🎤🎹 Correct 💯👍
गायन,संगीत, डायरेक्शन, शूटिंग सर्व काही अप्रतिम👌👍👏
सर्व टीमला शुभेच्छा👍🙏
Thank u so much ☺️
1 नंबर भाऊ 😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏💐💐
Tnx a lot sir ji🤝🤝🤝🤝
खूप छान स्क्रिप्ट, सुंदर अभिनय, अप्रतिम गोड गायन,संगीत पण छान, सर्व सहकालाकारांचा अभिनय पण मस्त वाटला,गाणे अप्रतिम झालं जगदीश दादा, प्रत्येक वेळी नाविन्यपुर्ण गाणी ऐकायला मिळतात. हिच गोष्ट तुम्हाला स्पेशल बनवते. 👌👌👍👍
Kya baat hay bhai ek cha no song aahe ❤ & so nice lyrics & full kadak singing Jagdish bro & anjana tai 😍 & full kadak Rhythm sohan bhai 😍& so nice act Jagdish bro & Shakti madam 😍 & all team full kadak porfomance 👍🥰
Thanks bhai 🥰🥰🙌☺️🙏🏻
खूप छान स्टोरी / song आहे जगदीश दादा 🎉
स्टोरी बघून मला माझा प्रेमाची आठवण झाली
Ek number dada👌
Are waa...khup bhari khup...end tr khup bhari❤❤
Wah Bahut Khubsurat La Jawaab 😊☺️💪💪💪💪✌️✌️✌️👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘
खूप खूप खूप छान अप्रतिम बोलायला शब्द नाही.. नायिका एखाद्या हिंदी सिरीयल सारखी दिसते 👌🏻👌🏻 स्टोरी खूप छान आहे खूप छान.. असं वाटतं एक छोटासा चित्रपट बघितला.. दोनदा तीनदा पाहूनही मन भरत नाही...❤ शेवटी तर रडू आलं.... आणि शेवटी हॅपी एंडिंग झाली ते तर खूप आवडलं मला 🤗🤗😍😍😍😍
खुप छान 👍जय खानदेश 🙏🚩
@@SingerPrashantDesale ० YOUR LOVE TO LIKE L
@@SingerPrashantDesale😂गायिका नाही नायिका बोलले मी.. म्हणजे अभिनेत्री, actress
Op
खुपछ सुंदर गांण बनवल जगदिश भाऊ 🎤🎤🥰😊👌👌
भाऊ तू खूप सोंग बनवतो
पन नेहमी blockbuster song अनस
जगदीश भाऊ हे गाणं मी रोज ऐकतो तरी मन भरस नई कारण हे गाणं ऐकलयावर मला पण कोनाची आठवण येते😭😭
Hath marun ghe mng
😂😂😂
Koni aathavan yas re bho tule 😅
1. नंबर गाणं काढलं दादा तुम्ही.. जर मी TH-cam ओपन केलं ना तर हेच गाणं समोर येते...... लय भारी..😘😘😘😘😘😘❤️🎧🥰. खरंच तुमचे अती सुंदर आवाज,आणि फिलिंग, डांस, भारी कलाकार शे दादा तुम्ही ❤❤❤❤,💙🧡 जय खान्देश, जय भीम
Khup इमोशनल
Song ची एक एक रचना रोमँटिक जोडली भाऊ जिथे कल्पना संपते. तिथे सुरुवात केली song मध्ये एक एक वाक्यची रचना सुंदर केली आहे. म्हणी जानू से बुयार गाव नी राणी से तू राणी...... 🌻.... Best song.... रचना
Real....... Best song........... Bhau मनापासून song साठी शुभेच्छा 🌺🌺🌺
मस्त जगदीश भाई🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
जगदीश भाऊ एकदम मस्त विषय मांडला भाऊ खूप छान झालं गाणं 🤗❣️
आणि तुमच्या व अंजना ताई च्या आवाजाची मजाच वेगळी आहे एकदम नॅचरल वाटत ❤❤❤❤
100 भाऊ ❤
True ❤
एकदम मस्त भाऊ😢
@@rahulmokalvlogstu tuuyt
जगदीश सर उत्कृष्ठ गाणं आहे तुमचं त्या गण्यापुढे सगळी बाकीची हिंदी मराठी गाणी फेल आहेत❤
जगदीश दादा एक नंबर song आहे आणि त्यात स्टोरी अप्रतिम बहीण भावाचं प्रेम परिस्थिती ची जाणीव आणि आपला साधे पणा आणि एक म्हणजे आपण मन खरंच दादा एक नंबर झाल song जेव्हा मी हे गाण पहिल्या वेळेस आयकलं आणि बघितलं तेव्हा पासून अस वाटत की अजून बघावं परत परत बघावं
Nice song jagdish dada ❤❤❤❤❤
Thank u so much dada 😍🥰🙏🏻🤝🤝☺️
शेवटी समजल मुलगा कमवणारा पाहिजे... आणि.. मेहनती... पाहिजे..❤ खूप छान स्टोरी 😊❤❤
🥰🥰🙏🏻
all over ekdam jabardast song zala ahe Jagdish Sandhanshiv bhau. sarv team la khup sarya shubhechhya..❤🎉❤🎉❤
Thanks ☺️
Composition 1No. Aahe Jagdish bhau
Kadakk song Bhai nice story ❤❤😊😊
आई संप्तश्रृगी माता की जय 🙏♥️
🙏
Golden voice of Khandesh... अप्रतिम गाणं गायले आहे हृदयस्पर्शी संगीत 👌👌👌
Ek number song jagdish dada & anjana tainchi singing khup chan💐🎉🎤🎹😍
Thanks ☺️
Man khush ky Jagdish bhau mast kdkkkk
Thanks ☺️
❤ जगदीश भाऊ अतिशय सुंदर आणि आपल्या मनाच्या खऱ्या-खुऱ्या भावना दर्शविणारे गीत at the end that girl crying to dedicated towards her love is the best part And her brother also support that genuine relationship.plvi आत्ताच्या प्रेमाला प्रश्नचिन्ह दाखवणारे गीत अप्रतिम,
I listen that multiple times ♦️love from khandesh dhule 💫💫💝👑💌 VISHWAJIT
Thank u so much ☺️🤝🤝🎭🙌
Tnx a lot.. Love from nashik.. This is Shivraj Patil here a story writer and director( riyas brother )of song Nashik ❤tnx for supporting
@@Shivraj-Bharat-Patilsuch a beautiful ❤️ song thanks to all team 🎉
❤️🙏🤝🏻 जगदीश दादा तुमच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमचा आवाज बोलण्याची स्टाईल खूप अप्रतिम आहे. आणि . सॉंग लिहिणाऱ्याला मनापासून खूप खूप धन्यवाद कारण .... आपली खानदेशी अस्मिता जपण्यासाठी तुमी जगदीश दादा कायम प्रयत्नशील राहतात . खरंतर हे गाणं ऐकून मनाला एवढं गार वाटले ना काय सांगू पहिल्या प्रेमाची आठवण झाली दादा . खूप छान ѕσng झालेल आहे पूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🍫💕🎂
Super Love Song 🌷💓💗
Zindagi tuna nav
म्हणजे प्रेम
प्रेमा पुळे काहीज नाही.....!
जिंदगी तून नाव...!
खूप छान...!
जगदीश भाऊ...!
❤️❤️❤️
❤ हे खान्देशी सॉंग दिवसातून मी 20 वेळा आयकतो ❤
Thanks🥰🥰
❤❤
गाण तयार करणं + स्टोरी तयार करणं + वेळ...
एव्हढं सोप नसतं ......पण
जगदीश भाऊ तुम्ही तर कमालच केली
Very proud of you.....
अप्रतिम performance ❤ 🤝👌
मी तुमचे गाणे कायम ऐकत असतो बर का😊
Jayesh Bhau thanks a lot.. Shivraj patil here ( story n direction) please watch my other song too
जगदीश दादांचा माझा अजून एक धमाका लवकरच होईल...❤❤
खूपच छान जगदीश दादा ❤ अप्रतिम आवाज आणि सगळच लय भारी❤️🥰✌️
एकही दिवस असा जात नाही.. कि.. आम्ही हे गाणं बघत नाही.
पुन्हा पुन्हा.. बघवस वाटतं... इतकं सुंदर.. आहेत.. अभिनय.. आर्टिस्ट.. स्टोरी.. Direction आणि कॅमेरा तर.. तुफान... 👌🏻भारी.. ह्याचा पुढचा भाग बनवा काही दिवसात 🤗खांदेशातील.. सगळ्यात loveble song ❤❤❤
Thanks ☺️
Dada khup Chan song manat ha mala khup आवडलं ते खूप वेळा पहावसं वाटते
भाऊ 1च no song
Ticha bhau riya chya nave paise magtoy he khup lokana kalale nahi.khup bhari song aahe ❤❤❤❤❤❤
एक नंबर दादा खूप भारी आहे 💫💫🔥🔥🔥
एक हृदयस्पर्शी स्टोरी मनाला भावणारा गोड असा आवाज अप्रतिम असा जगदीश सर आणि शिवराज सरांचा अभिनय❤ सुरवातहॅपी एंडिंग हॅपी आणि मध्यंतराला हृदयाचा ठाव घेणारा सुवर्ण क्षण हिंदी चित्रपट सृष्टीला ही लाजवेल अशी नायिका खूपच सुंदर
Khup khup आभारी आहोत
धन्यवाद मनापासुन आभार 🤝🥰🥰🥰🥰🙏🏻
Bhau kay song he yarr🥰kay aawaz he bhau doghincha,🧡 my favourite singer in khandesh❤ anjana tai, Jagdish bhau❤️love you 💝
Ritham 1 no. Aahe bhau@@JagdishSandhanshiv
❤🎉🎉कडक हाय भाऊ
🎉अहिराणी गाण्यांमध्ये पहिलं गाणं असं आहे हे जबरदस्त आवडलं भाई 🎉
Thanks ☺️
अगदी शून्यातून विश्व निर्माण केले मित्रा तू...खूप खूप शुभेच्छा!
Thank you so much ☺️
अशी स्टोरी मराठी गाण्यांना पण नाही. मन जिंकले भाऊ आपण. शिवराज सर कुठे राहतात. आम्हाला एक गाणं बनवायचे.
खूप छान आहे भाऊ साँग तुझा आवाज साठी वाट बघत असतो भाई आम्ही
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जगदीश भाऊ आणि अंजना ताई तुमच्या आवाजावर तर पूर्ण खान्देश अभिमान करत आहे.❤ बेस्ट ऑफ luck.😊
बर झाल happy ending झाली मला तर धाकच उभा राहिला होता❤❤❤❤❤❤
😊😊भाऊ चांगला आहे..आपल्या कहाणीत .😊
अप्रतिम दादा हे गाणं एकदा ऐकलं की परत परत तेच ऐकावं वाटत ❤️❤️My Favorite song...... Yacha end khup bhari aahe❤❤😢
Tnx
परत परत ऐकणारे like करा ❤
Very very nice song Jagdish bhau mi he song aata parent 20- 22 vela yekal
खुप छान गाणे😍 आणि व्हिडिओ ❤
💔❤️❤️❤️❤️🥰🥰❤️❤️🥰🥰❤️❤️🌹🥰❤️❤️
वाव ❤️
जगदीश भाऊ येवढं सुंदर गाणं बनवतात तुम्ही की पाहणाऱ्याला डबल डबल पहावस वाटत,,❣️😍👌✨ एक नंबर जगदीश भाऊ,,,,
Thank you so much ☺️
❤❤❤❤❤❤खुपछान❤❤❤❤❤❤❤
❤ nice song
खान्देशी Song म्हणल्यावर एक नंबर ला तुमचं नाव
Thanks ☺️
Hiiii Jagdish bhau
दादा आपले हे गाणे मला पास्ट मध्ये घेवन जाते ❤ खूप छान भिकन कोळी 🙏🙏🙏😢
Khup chhan 🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤🎉🎉 एक नंबर आहे दादा
अतिशय सुंदर असे गाणं आहे भाऊ....
खरंच मनाला feel झालं खूप भारी वाटलं गाणं एकूण भाऊ
दिवसभरात 20 वेळा ऐकलं..... 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Thanks ☺️
Super bhau❤❤❤❤
0:55 lay bhari jagadish bhau🎉❤
लई भारी गाण आहे भाऊ मी या गाण्याची वाट पाहत होतो❤❤❤
Thanks ☺️
खूप सुंदर song बनवल भाऊ,एक नंबर❤❤❤❤
Thanks ☺️
लय भारी जगदीश भाऊ, डोळ्यात पाणी आले स्टोरी पाहुन
Thank you so much 😊
Hi
Tnx
यांच्या सारखे खान्देशी भाषे सारखे आपल्या विदर्भाच्या भाषेत काही असे नवीन नवीन गाणे आले पाहिजे बा ❤
आम्ही आहोत... सहकार्य करायला 🤗🤗कधीही संपर्क साधा... फक्त कलाकृती.. अप्रतिम करण्याचा हट्ट असतो आमचा.. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक.. शिवराज पाटील.नाशिक 🤝
🔥🔥🔥👌👌👌👌💯💯
Aki nambar aahe bhau song ❤️👌
एकच नंबर भाऊ ,🎉🎉👌👌👌👌
नवीन गान चा हार्दिक शुभेच्छा🎉🎉❤❤❤👌🏻👌🏻🤩🤩🔥🔥💥😊
Khup khup chhan aahe dada kiti vela aaekto tri man bharat nahi💖💖💖💖💖
खुप छान अप्रतिम गाण आहे 👌😍
Thanks ☺️
एक नंबर दादा खुप खुप छान 🥺🥺
☺️
Shivaraj sir killed it ❤
Khup chaan Vatt Jagdish dada jewa ek khndeshi kalakaar aasa pudhe jato plzz saglyanni khup support kara khrch khup loyal artist ahet jagdish bhau congrtss all the best For ur future 🎉🎉❤❤
रोज कोण कोण एकत हे गाण ❤❤
Mi roj yekato
Me pn 👍
Mi
Me roj phahate
कमिट तर निट टाका
जेवढे सुंदर song तयार केले आहे त्या पेक्षाही सुंदर story दिली आहे सोने पे सुहागा beautiful 🎉🎉🎉
एक नंबर आहे दादा
जेवढ़ कौतुक केल भाऊ तुमच तेवढ़ कमी आहे सरस्वती माता तुम्हाला खुप मोठ आयुष्य देवो आणि ऊंच शिखरा पर्यंत पोहोचवो आम्हाला असेच नवनवीन गाणे ऐक़वत रहा भाऊ 🙏🙏
खुप छान सॉन्ग आहे जगदिश दादा आईकुन मनच नाही भरत परत परत इकाव अस वाट्ट 🎉❤
Thanks ☺️
What an amazing song it is, from music, voice to everything is just fabulous and melodious. Keep it up jagdish.😊
Thanks a lot❤
💥💥💥
दादा खूपच सूंदर गोड आवाजात सारख ऐकूसी वाटत ...सूपर से ऊपर जय खान्देश💖💖😚😇😇😇👑👑👑🔥🔥
शक्ति पटेल माझ्या शाळेची मैत्रीण आहे ऑलदबेस शक्ति 😊😊
खुपछान सोंग
भाई खरं सांगू का हे सॉन्ग मी पहिल्यांदा पहिल्यापासून बरोबर 65 वेळा पाहिलं सारखं सारखं पाहू आणि ऐकू वाटतं मस्तच खान्देश जग्गू भाई😍....1:38- 1:48 पर्यंत जो डान्स आहे ना तेव्हडाच तो पण मस्त वाटला त्या म्यॅम आहेत त्यांचं नाव काय आहे भाऊ 😍😍
Thank u so much 🤝🥰🥰
Khub Shan sang bhai ati priy sang
खूप छान आवाज आहे मित्रा
भाऊ खूप भारी स्टोरी आहे आणि आवाज पण खूप खूप भारी आहे तुझा.अप्रतिम आहे ❤❤🫠🫠🫠🫠
समाधान जी तुमचे खूप खूप आभार स्टोरी रायटर शिवराज पाटील. 🤗 गाणं सगळ्यांना शेअर करा आपला आभारी आहे ❤
❤❤👏👏👌
जगदिश भाऊ ऐक नंबय❤❤😢😢
Kdkd na jaaaan ❤❤❤
jagdish da 100 time pahile asel me song ❤
खूप सुंदर अशी स्टोरी आहे आणि साँग पण खूप मस्त आहे दादा तुमचा आणि आमच्या अजनाताई न चा आवाज खूप खूप सुंदर 🎉🎉🎉❤❤❤
Thanks ☺️