गौरी बेटा नर्मदा परिक्रमेचा ह्विडीओ मी दररोज पाहतो, त्यामुळे माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करण्याची खूप इच्छा व आवड निर्माण झाली.नर्मदा मैया विषयी खूप माहिती मिळाली. धन्यवाद गौरी बेटा... नमामि देवी नर्मदे! हर हर नर्मदे!
गौरी मी पुण्याला होते हडपसरला पण आता कल्याणला आहे तुझा व्हिडिओ सगळं मी बघितला खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं तुझ्यामुळे पाहून पाहून आमची परिक्रमा झाली असं आम्ही मानतो धन्यवाद बेटा तू खूप छान व्हिडिओ करते
🙏 नर्मदे हर नर्मदे हर ताई तुमचे व्हिडिओ माझ्या मुलिला खुप आवडतात रोज म्हणते गौरी ताई परिक्रमा व्हिडिओ लावा ना रोज म्हणते आपला परिक्रमा वासी नाशिक 🙏🙏🙏🙏🙏🙏
गौरी बेटा नर्मदा परिक्रमेचा ह्विडीओ मी दररोज पाहतो, त्यामुळे माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करण्याची खूप इच्छा व आवड निर्माण झाली.नर्मदा मैया विषयी खूप माहिती मिळाली.
धन्यवाद गौरी बेटा...
नमामि देवी नर्मदे!
हर हर नर्मदे!
गौरी मी तुझे सगळे व्हिडिओ बघते तू खूप छान वर्णन करतेस मैयाच. अस वाटतं की आम्हीच परिक्रमा करतोय
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा गौरीताई...
आम्हाला घरबसल्या नर्मदा परिक्रमेचा आनंद आपल्या माध्यमातून मिळत आहे... खूप खूप आभारी आहे
गौरी मी पुण्याला होते हडपसरला पण आता कल्याणला आहे तुझा व्हिडिओ सगळं मी बघितला खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं तुझ्यामुळे पाहून पाहून आमची परिक्रमा झाली असं आम्ही मानतो धन्यवाद बेटा तू खूप छान व्हिडिओ करते
खूप चांगल्या आहात तुम्ही त्यामुळे नर्मदा परिक्रमा घडली वाईट माणसांपासून दुर रहा नरमदा जी की जय
🙏 नर्मदे हर नर्मदे हर ताई तुमचे व्हिडिओ माझ्या मुलिला खुप आवडतात रोज म्हणते गौरी ताई परिक्रमा व्हिडिओ लावा ना रोज म्हणते आपला परिक्रमा वासी नाशिक 🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हाला घरबसल्या नर्मदा परिक्रमेचा आनंद मिळतोय🙏🙏
गौरी तुझ्यामुळे मला पुर्ण परीक्रमा पाहयला मिळाली मी पुणे मगरपटा येते आहे नर्मदे हर..
नर्मदामय्याची तुझ्यावर कृपा आहे गोरी मैया एवढ्या आजारातून तू बाहेर येऊन 24:42 तुझ्याकडून परिक्रमा करून घेतीये मैया
!! नर्मदे हर !! 💐💐👏👏
Tai me parbhni che ahe ...me pn yenar ahe pudhchya vrshi parikrme la ....tumche vedio bghun khup protsahn bhetat ahe .Happy Makar Sankranti
खूप छान वाटतं आम्हाला पण परिक्रमा लिहा तुमच्या बरोबर
नर्मदा मैया की जय हो मैया की जय
धन्य आहात तुम्ही....नर्मदे हर..... अमरावती
Chan mazi pan parkrama suru ahe Saraswati pasun jai gajanan
Tuze thanku ghari basin amhala darshan ghadle
Mi pune rahte
गौरीताई मला पण नर्मदा परिक्रमा करायचे आहे तुमच्या बरोबर नर्मदे हर
माँ नर्मदा हर हर महादेव
आज आमची अर्धी यात्रा झाली
नागपूर
Tai तुमच्या मुळे आम्हाला घरी बसून परिक्रमेची माहिती खूप छान मिळते तुमचे व्हिडिओ बघून परिक्रमा करण्याची इच्छा झाली आहे
Happy sankrant. Sandeep gujar. Jalgaon
नर्मदे हर मैया गौरी ताई तुमच्या मुळे आज दर्शन झाले
नर्मदे हर. 🙏🙏🙏💐👍
❤❤ tune video roj bghte mi..🎉
तुम्हालाही संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा प्रवास सुखकर हो नर्मदे हर
तू खूप भाग्यवान आहे एवढ्या आजारी वाचून सुद्धा परत परिक्रमेला आली आणि परिक्रमा सफल झाली तुझ्या परिक्रमेसाठी शुभेच्छा
ताई मला पण पाई परिक्रमा कराची आहे पण माझे गुडघे दुखतात माझी परिक्रमा तुमच्या आशिर्वाद ने झाली तर बरे होईल
नर्मदे हर 🙏🥰
Narmade Har Gauri
गौरीताई संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोल
रुदय आजाराचे बाबा प्रवास करु शकतात का
Tai narmade har har. Kiti km aahe parikrama.
Narmade her gouri maya
संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गौरी भैय्या नर्मदे हर
परिक्रमा करायला घेऊन जा खूप आनंद होईल
नर्मदे हर गौरी ताई
Narmade Haare maiya
मकर संक्रांति च्या शुभेच्छा
गोरी तुझ्या बरोबर परिक्रमा करायला घुन का आम्हाला खूप इच्छा होत आहे
❤❤❤❤❤❤❤
Narmade har ❤
Narmade Har
🙏nermade her🙏
मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा ताई
Mi Dubai hun pahat khup warsha pasun aawad aahe pan maiya bolwat nahi ajun
नर्मदा हर ताई
ताई एखाद्या video मधे पूर्ण आरती म्हण ना
मैया गौरी ताई तुम्ही कशा आहात
Very good parikrama conducted and strong will seen
🙏🌹
नर्मदे हर हर
Next time share video of Pandharpur wari
Gauri tai mi philyanda parikrma baddal eikle tuzya video mule. Another ends tari parikrama karyachi iccha ahe. Narmde har
Very good
परिक्रमा करीत असताना आपली स्वतःची काळजी घ्यावी
नर्मदे हर
तिल गुल घ्या गोड बोला ताई
Miya.narmde.har.
Tie.mal.prekrama.karychi.aahe
Goriþae.naramd.ĥar
!! नर्मदे हर !! 💐💐👏👏
नर्मदे हर
नर्मदे हर