Special Report | मुसळधार पावसात चिपळूण का बुडालं? जीव वाचवण्यासाठी लोकं छतावर -tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 201

  • @mohanpawar3866
    @mohanpawar3866 3 ปีที่แล้ว +29

    याला आपणच जबाबदार आहोत.

  • @maheshsawant.4505
    @maheshsawant.4505 3 ปีที่แล้ว +123

    थोडा पाऊस झाला की लगेच शहरात पाणी शिरते
    पाण्याला मोकळे वाहून जाण्यासाठी मार्ग च राहिले नाहीत
    ओठे नाले साफसाईचे काम केले पाहिजे
    पुर आल्यानंतर मदत जाहीर करण्यापेक्षा पूर जन्य परिस्थिती निर्माण होवु नये म्हणुन उपाय योजना केल्या पाहिजेत
    म्हणजे सामान्य माणसांचे हाल होणार नाहीत

    • @dipakkate8610
      @dipakkate8610 3 ปีที่แล้ว +9

      निसर्गाच वाटोळे केले आहे मानवाने.

    • @maheshsawant.4505
      @maheshsawant.4505 3 ปีที่แล้ว +4

      @@dipakkate8610 हा मानव च जबाबदार आहे

    • @sagartad6032
      @sagartad6032 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @officialramavat4838
      @officialramavat4838 3 ปีที่แล้ว +1

      God

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 3 ปีที่แล้ว +62

    परमेश्वरा ही परिस्थिती वैर्यावर पण आनु नकोरे

  • @ddvlog8806
    @ddvlog8806 3 ปีที่แล้ว +12

    ही नैसर्गिक आपत्ती आहे, लोकांना झालेला त्रास, नुकसान हे पाहून तात्काळ सरकार ने मदत करावी.

  • @santoshgavalwad1950
    @santoshgavalwad1950 3 ปีที่แล้ว +18

    बांधकाम नदीत करा म्हणजे कोनिच वाहनार नाही सगळ्यांनाच नदीच्या काठावर राहायला आवडते मेले तरी जास्त झंझट लागत नाही तिथेच अंतिम संस्कार करण्यात येत

  • @Rk-fq8vf
    @Rk-fq8vf 3 ปีที่แล้ว +69

    हे देवा माझी प्रेमिका च्या गावांत आण अस पाणी आणी तिला वाहून घेऊन जा...

    • @nitinjadhav9819
      @nitinjadhav9819 3 ปีที่แล้ว +7

      😂😂😂😂 वाहून majyakd येऊदे मग 😂😁

    • @manojgaikwad3351
      @manojgaikwad3351 3 ปีที่แล้ว +3

      @@nitinjadhav9819 😀😀😀😀

    • @surajshirke1622
      @surajshirke1622 3 ปีที่แล้ว +1

      लव यू पिल्लू.....🤩

    • @bhagyashribhurle8950
      @bhagyashribhurle8950 3 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 ปีที่แล้ว +2

      @@surajshirke1622 'Pillu' aata mothe houn samajdar zalay mhanun te aata bhanavar aaley. Kartana kai vatat nahi pan nistartana khup tras hoto. 'Pillu' re 'Pillu' tuzi thha thha thhillu.

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz 3 ปีที่แล้ว +25

    चिपळूण आणि महाड येथील नद्या ह्या जमीनीच्या समांतर वहातात. तसेच ह्या भागात पाऊस अधिक पडतो परिणामी पुर परीस्थिती निर्माण होते..

  • @sanjaymistry9612
    @sanjaymistry9612 3 ปีที่แล้ว +22

    नदी... नाले बुझवून... त्यांची गटार केल्यावर असच घडणार व घडतं राहणार...
    याला जबाबदार स्थानिक नगरसेवक... सदस्य.. सरकारी अधिकारी आहेत.

  • @ankitulvekar174
    @ankitulvekar174 3 ปีที่แล้ว +1

    कुठे ना कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. आपल्यालाच कुठेतरी काही वर्ष मागे जायची गरज आहे. आपण गेले कित्येक वर्षे निसर्गाला हानी पोहोचवतो. आधी ती हानी कशी कमी होईल याचा विचार आपण करायला. अगदी आपल्यापासून. ना की सरकारवर सोपवून . सगळ सरकारवर सोपवल तर खूप वेळ लागेल, वर्ष जातील. म्हणून कुठेतरी आपणच सुरुवात केली पाहिजे

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 ปีที่แล้ว +20

    ,याला कारण फक्त नदीच्या तीरावरील अतिक्रमणं...

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 3 ปีที่แล้ว +14

    धरणाचे पाणी सोडल्यामुळे पूर आलाय...आणि कचऱ्याचे व्यवस्थापन नीट नाही त्यामुळे

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 3 ปีที่แล้ว +23

    कृपया पुर परिस्थितित अड़कलेल्या लोकां ना मदत करून सहकार्य करा!! 🙏🙏

  • @banjaraking178
    @banjaraking178 3 ปีที่แล้ว +2

    😭😭वाचव रे देवा 😭😭

  • @sagarsawant7636
    @sagarsawant7636 3 ปีที่แล้ว +62

    झालं ते झालं लोकांना वाचवा, भरपाई द्या नैसर्गिक आपत्ती आहे,

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 3 ปีที่แล้ว +2

      Every politician and bereucrat wait for this kind of natural disaster...so people can demand for govt help and then it can be looted 😉

    • @manzursab1786
      @manzursab1786 3 ปีที่แล้ว

      bro...koyna dam chalawnarya shi bharpaai ghetli paahije

  • @shankargogawale9127
    @shankargogawale9127 3 ปีที่แล้ว +9

    दे ना केंद्रातून.

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +9

      मग ठाकरे सरकार काय नुसती वसुली करेल बार मधून?
      विसरू नका, एक नंबर सीएम आहेत ते, नुसत्या एका फेसबुक लाईव्ह भाषणानंतर पुर कसा आपोआप पळून जातो बघा. WHO साहेबांना विचारून निर्णय घेतय , ये पुर पुर क्या है?

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 3 ปีที่แล้ว +1

      @@NK-ly3cp 😂😂😂👍

  • @swatijoshi1355
    @swatijoshi1355 3 ปีที่แล้ว +18

    तिथेही आता वेडीवाकडी बांधकामं होऊ लागलीत ना

  • @nvs2815
    @nvs2815 3 ปีที่แล้ว +9

    Administration was SLEEPING 😴😴😴

  • @prashantkharde8153
    @prashantkharde8153 3 ปีที่แล้ว +3

    आता येतील आपली पोळी भाजायला
    प्रतेक आमदारांनी मदत देऊ असे जाहीर करा
    प्रतेक वेली व्यावसायिक ka कडे भिका मागू नका.

  • @bhagojiraopatil1009
    @bhagojiraopatil1009 3 ปีที่แล้ว +1

    फडणवीस म्हणतात सरकारने भीषण परिस्थितीत सर्व काही करावं पण या परिस्थितीत आपण केंद्राकडून काय करता येईल त्याबद्दल काहीच बोलत नाहीत . का इथेही त्याना राजकारण करायच आहे ?

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 ปีที่แล้ว +2

    संपूर्ण देशातील अतिक्रमण काढा.
    शेतीचे.गावातील

  • @vinayworld8297
    @vinayworld8297 3 ปีที่แล้ว +1

    Plz pray for going this situation as soon as possible.. 🥺🙏

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +18

    चिंता करू नका, आपल्याकडे एक नंबर चे सीएम आहेत. एक भाषण ठोकल फेसबुक लाईव्ह वर की पुर गायब!💪

    • @NS-ez6th
      @NS-ez6th 3 ปีที่แล้ว +2

      देशात ऐक फेकू पण आहे .उद्या तो पण भाषण ठोकेन हे देतो ते देतो कोकणा साठी .आणि काहीच देणार नाही.

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +7

      @@NS-ez6th हो बरोबर आहे. पण तो फेकू एक नंबर चा pm नाही. आमच्या साहेबांना तर WHO पण विचारून मगच सगळे महत्त्वाचे निर्णय घेतय.

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +2

      @@NS-ez6th तू 'शिएम ' साहेबांचा नाद करू नको भाऊ.

    • @saurabh8602
      @saurabh8602 3 ปีที่แล้ว +2

      Srvch ighale aahet to feku pan tasach aahe ha gharkombda pn tasach aahe
      Swtach pot bhartat sale barobr..... Ordinary manus martoy kay aani jagtoy kay hyana kay padlay

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +2

      @@saurabh8602 बरोबर आहे भाऊ 👍

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 3 ปีที่แล้ว +29

    चिपळूण तर मुंबई सारखे सिमेंट काँक्रिट चे जंगल नाही झाले तरी पण पाण्यात बुडाले मग विचार करा भविष्यात चिपळूण चे आडवे वाकडे बिल्डिंग इमारती घरे बांधली तर पावसाने काय हालत होईल

  • @nawazmohammed2171
    @nawazmohammed2171 3 ปีที่แล้ว +5

    😭

  • @anikkonbeat
    @anikkonbeat 3 ปีที่แล้ว +2

    अरे गाडी सोडा आणि माणसे वाचवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sikanderaliwajd4958
    @sikanderaliwajd4958 3 ปีที่แล้ว

    तमाम महाराष्ट्रातील युवक,सामाजिक संस्थाचालक, दानशुर व्यक्ती आपणास नम्र विनंती पुरग्रस्थांना व आपत्तीग्रस्तांना मदत करा अन्न, वस्त्र, निवारा.
    केंद्र व राज्य सरकार करो अथवा ना करो आपल्या स्तरावरून होईल ती मदत मानुस्की म्हणुन करा.
    धन्यवाद.

  • @zalkonian_rucha8127
    @zalkonian_rucha8127 3 ปีที่แล้ว +2

    विद्यमान आमदार यांच्ये स्टेटमेंट फार महत्वाचे आहे कारण त्यांच्या नावे हेल्प लाईन नंबर दिले आहे

  • @Palkhicabs
    @Palkhicabs 3 ปีที่แล้ว +12

    किंबहुनाच्या पायगुणामुळे राज्याला पणवती लागली आहे

  • @pandurangsontakke7907
    @pandurangsontakke7907 3 ปีที่แล้ว +11

    भाजपला राजकारण करायला आणि टीव्ही नाईन ला बातमी पाहिजेत होती म्हणून पाऊस जास्त होत आहे घ्या उद्धव ठाकरे साहेबांचे नाव त्यांनीच पाऊस जास्त पाडला म्हणून करा राजकारण

    • @jyotiwatve1805
      @jyotiwatve1805 3 ปีที่แล้ว

      Yes techa panvati ahet 😡😡

    • @shankarrathod1478
      @shankarrathod1478 3 ปีที่แล้ว

      इतके हालकट नाहीत BJP वाले

    • @pawaru5263
      @pawaru5263 3 ปีที่แล้ว +1

      @@shankarrathod1478. Te halakatach ahe nalayak

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 3 ปีที่แล้ว +1

      जेव्हा कोल्हापूरला पुर आला तेव्हा फडणवीस वर टिका करताना खूप बरं वाटत होते ना म्हणून टिका करायची नसती वेळ सर्वावर येते

  • @anilnaik8179
    @anilnaik8179 3 ปีที่แล้ว +21

    हे सरकार आल्या पासूंन ,
    करोना,
    कोकानात दर वर्षी एक तरी वादल,
    मागच्या वर्षी सगली, कोल्हापुर पुर स्थिति,
    हया वर्षी मुंबई, कोकन पावसाचा कहर,
    जनतेनी जाना विरोधी बकावर बसावले, ते सत्तेत ,
    # जनतेची हाय, शाप लागला #

    • @Prakash0050
      @Prakash0050 3 ปีที่แล้ว +3

      जनतेचा शाप जनतेलाच लागला की काय....

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +4

      @@Prakash0050 उचल सतरंजी....जा उठ

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 ปีที่แล้ว +23

    पानी वाहुन जाणारे मार्ग मोकळे करा भाषण नको कामे करा

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 3 ปีที่แล้ว

    Hi wel pudhe yevu naye tyasathi upay yojna karavya.

  • @ashaayurvedrasashala3254
    @ashaayurvedrasashala3254 3 ปีที่แล้ว

    Very critical situation

  • @shahnawazshaikh1907
    @shahnawazshaikh1907 3 ปีที่แล้ว

    वाईट वाटते बघुन 😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥

  • @yogeshlataye1913
    @yogeshlataye1913 3 ปีที่แล้ว +1

    Yogesh

  • @_bhavesh_5247
    @_bhavesh_5247 3 ปีที่แล้ว +1

    0:27 cha rajapur cha ahe

  • @lifestyleofvillage5972
    @lifestyleofvillage5972 3 ปีที่แล้ว +1

    Sagle sukharup rahudet.....help Kara

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 3 ปีที่แล้ว +4

    Vikas karatana nale bujavile, aata pani gharat ghusale.
    Aata ha prashan kayamacha yenar.

  • @saminachare7817
    @saminachare7817 3 ปีที่แล้ว +1

    😭😭😭😭😭😭😭

  • @pratikghag8748
    @pratikghag8748 3 ปีที่แล้ว +2

    Chiplun
    Ky samajliv ky vasadyannu

  • @madhavganjave486
    @madhavganjave486 3 ปีที่แล้ว

    निसर्गापुढे माणूस मोठा नाही हे माणसाला समजायला पाहिजे जेवढे अतिक्रमण वाढले तेवढे तर भोग भोगावेच लागेल नदीकाठी घर बांधणे डोंगराच्या पायथ्याशी घर बांधणे खाडीच्या शेजारी जाऊन राहणे पण जेव्हा आपत्कालीन येते तेव्हा सरकारला दोष द्यायचा परंतु हे प्रत्येकाने समजला पाहिजे आपण निसर्गावर मात करू नये

  • @thedriverslife
    @thedriverslife 3 ปีที่แล้ว

    नदीला नोटीस पाठवा...
    म्हणजे ती गुपचूप नाल्यासारखी वाहुन जाईल आणि माणसाला घर बांधायला अजून जागा मोकळी होईल...👍

  • @varshananhoe590
    @varshananhoe590 3 ปีที่แล้ว

    😔😔😭😭😭😭😭

  • @संजयकुर्हाडे
    @संजयकुर्हाडे 3 ปีที่แล้ว

    जी

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 ปีที่แล้ว +1

    अतिक्रमण, नेते त्याना आवरत नाही.
    फक्त एकमेकांना नाव ठेवतात. सफाई आजिबात नाही.याला जबाबदार खासदार, आमदार, नगरसेवक हेच जबाबदार आहेत. चुकीचेच काम करतात.
    कर्मचारी ना नाव ठेवतात.
    फडणवीस बोलबच्चन. लोकाना बोला.
    उठसूठ कोणीही कोणत्याही सरकार ला नाव ठेवतात.

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 ปีที่แล้ว +17

    चिपळूण पाण्यात का गेले ????
    राणे सायबा ला मंत्री पद मिळाले , म्हणू ण ढगाला वरून देवा ला लय आनंद झाला ,
    ढग वरून ओरडले म्हणून चिपळूण .
    ....

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +9

      उद्धव साहेब सीएम झाल्यापासून पनौती सुरू झाली आहे राज्यासाठी

    • @Ak-xr6yv
      @Ak-xr6yv 3 ปีที่แล้ว

      N k jhatu gpa

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +6

      @@Ak-xr6yv अरे गोळ्या, मराठी बोलायला तरी शिक रे आधी झाट्या 😂

  • @superhits9035
    @superhits9035 3 ปีที่แล้ว +3

    Chiplun la tatkal sarkarne madat karavi amhi udya lavkarc chiplunla pohoctoy

  • @अर्जुनबोरकर-ख9र
    @अर्जुनबोरकर-ख9र 2 หลายเดือนก่อน

    संभाजीनगर, पाऊस, कमी

  • @mansvimonde8816
    @mansvimonde8816 3 ปีที่แล้ว +1

    Hi
    Ajun fudhe kay madun thevalay dev ch jane aani he nete rajkarni lok mumbai गोवा highway road cha kaam chalu ahe pahila road ch chagala hota ajun fudhachi varsh ashi jatil ki kay as vatu lagalay lokani jamini vikalya sagali zadachi tod zali m kay honar
    Sarkar ch kay vegalach chalay aani tyat ha corona

  • @mahendramore58
    @mahendramore58 3 ปีที่แล้ว +4

    का बुडाल, त्या ऐवजी, जे दिसत आहे तेच सांगत आहेत,,

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 3 ปีที่แล้ว

      बकवास रिपोर्टींग

  • @poojayewale4108
    @poojayewale4108 3 ปีที่แล้ว

    वाट नाही बघत

  • @saipanbeg6196
    @saipanbeg6196 3 ปีที่แล้ว

    लाॅकडाॅन करायला पाहिजे होता

  • @hanumantkadam9992
    @hanumantkadam9992 3 ปีที่แล้ว

    Aare Nadya vlvare Baba 😥

  • @yogeshshimpi7125
    @yogeshshimpi7125 3 ปีที่แล้ว

    चिपळूण पाण्यात का गेलं हे सर्वेक्षण पेक्षा चिपळूण पाण्यातून बाहेर कसं पडेल हे सर्वेक्षण करा

  • @ammy6653
    @ammy6653 3 ปีที่แล้ว +2

    Aafati jahir kara sarkar ni ani Emgerency madhe madat kara .

  • @vikashpawar49
    @vikashpawar49 3 ปีที่แล้ว +9

    hye nustye bol bachhan sarkar ahe kay kamachi nahi

    • @madlyrics5808
      @madlyrics5808 3 ปีที่แล้ว +7

      Sarkar la dosh deun kay upyog nasto bhai
      Saglyach goshti sarkar var sodlya tar te tari kona kona kade laksh denar

    • @harshadthorat5428
      @harshadthorat5428 3 ปีที่แล้ว +1

      @@madlyrics5808 barobar ahe

    • @vikashpawar49
      @vikashpawar49 3 ปีที่แล้ว +2

      @@Ak-xr6yv maje sarkar kontehi asel tyach tula ghyen padly
      jye kaam Ale ahe rye sarkrni paar padave nuste bol bachhan karu naye chombde kutchye

  • @sagarshirgaonkar9565
    @sagarshirgaonkar9565 3 ปีที่แล้ว +5

    Shiv sena geli vahun chiplun madhun

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 ปีที่แล้ว

      Aani aata 'Koknat' yenar 'Aadarniya Narayan Rane Saheb'. Nakkich.

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 3 ปีที่แล้ว +8

    राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम हे देखील एक कारण असू शकतं..

  • @rupalijadhav753
    @rupalijadhav753 3 ปีที่แล้ว

    🤔😭

  • @sushilshinde4858
    @sushilshinde4858 3 ปีที่แล้ว

    सर मी आपल्या सागुं इच्छुक आहे की सरकारने धरना जवळच्या नदीची खोली केली व आतली वाळू उपसा करू नदीच्या पात्राची रुंदी केली व नदी च्या वळनाला सरळ करून धोका कमी होईल

  • @life-zy6ni
    @life-zy6ni 3 ปีที่แล้ว +1

    Nadi kiva samundra chi mati bhumi var kadhavi tr ha problem solve honar, (aapla vote yogya ty mansana dya ji aapli kaame hotil, nahi hoth tr reelection karave) ek juth sang tayar kara

  • @nishapoojari3981
    @nishapoojari3981 3 ปีที่แล้ว +3

    Paus zala aani dharan nach pani sodal

  • @imadkhan3347
    @imadkhan3347 3 ปีที่แล้ว +2

    Ardh pani pahleench patan madhe sodyecha ani Ardh pani chiplun made pur ala nasta ayvda motha

  • @amjadalipatel421
    @amjadalipatel421 3 ปีที่แล้ว

    Please help to subha mohallah gowalkot chiplun people in critical condition they are in flood need to be life boat and save to them please arrange there

  • @javed___shaikh...3680
    @javed___shaikh...3680 3 ปีที่แล้ว

    चिपळूण, रत्नागिरी,कणकवली सिंधुदुर्ग, कुडाळ हे सगळे शहरे नवीन जागेत वस्वावी जिथे पावसाच्या पाण्याचा धोका निर्माण होणार नाही

  • @newarrival5641
    @newarrival5641 3 ปีที่แล้ว

    का गेले. ह्याचा काही अभ्यास नाही. फक्त बातमी.... पकडून मारले पाहिजे ह्यांना

  • @3769bharat
    @3769bharat 3 ปีที่แล้ว

    सर्व मंत्री लोकांनी आपली आपली भ्रष्टाचार करून कमावलेली प्रॉपर्टी विकावी आणि ताबडतोब मदत करावी।जर खरे जनतेचे नेते असतील तर केंद्राची आणि राज्याची मदतीची वाट पाहू नये।कारण जनता राहिली तरच तुम्हाला महत्त्व आहे हे विसरू नका

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 3 ปีที่แล้ว +1

    Ka gel nko sadhya tari je zaly tyatun baher kadhlyach dakhva. ..

  • @prabhakarpagade3513
    @prabhakarpagade3513 3 ปีที่แล้ว +5

    कोयनाच पाणी सोडल्यामुळे पूर आलाय बहुतेक

    • @saurabh8602
      @saurabh8602 3 ปีที่แล้ว +2

      You are right broo.... Khed pan bharlay pn control mdhe aahe.... He koyna ch pani sodlyamule aani tyat paus pn khupp padtoy
      So aal pur

    • @thankgoditsfriday5859
      @thankgoditsfriday5859 3 ปีที่แล้ว

      Tari ajun sangli side che pani sodale nahi

  • @amrutapatil7929
    @amrutapatil7929 3 ปีที่แล้ว +1

    Naisargik odhe nale mokale kara. Te bujvun bandhkam kelyavar asech honar.

  • @pallvipanchal5131
    @pallvipanchal5131 3 ปีที่แล้ว

    watle nwte amchya chiplunwr ashi wel yeil😭😭😭😭

  • @SHRIHARIGhoogi
    @SHRIHARIGhoogi 2 หลายเดือนก่อน

    8

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 3 ปีที่แล้ว +13

    नालायक मंत्री आहेत हे.

    • @meenatiwari3468
      @meenatiwari3468 3 ปีที่แล้ว

      🤗🤗

    • @sarojpradhan6278
      @sarojpradhan6278 3 ปีที่แล้ว

      हे मंत्री आमदार कधीच खिशात हात घालत नाही,

  • @prabhakargharat728
    @prabhakargharat728 3 ปีที่แล้ว

    तू मदत कर

  • @tatyavinchu670
    @tatyavinchu670 3 ปีที่แล้ว +3

    THIS IS HOW KARMA WORKS!! JEVDE PAN PAAP KELET BHUGTYLA LAGNAR MANAV JATILA 😑

    • @pankajparadkar8298
      @pankajparadkar8298 3 ปีที่แล้ว +1

      Dam madhe leak zala, nisargachi nai mansachi chuki ahe
      10 mintat 11 foot pani pausane nai bharat, dam madhlya fault ne he zala ahe.
      Apli chuki hyana nivdun denyachi ahe

  • @poojakedare539
    @poojakedare539 3 ปีที่แล้ว +1

    Manus.. Tari tondane madat magu shakto... Pn mukya jivach kaay?????

  • @atharvathakur2699
    @atharvathakur2699 3 ปีที่แล้ว +1

    Nature la prema ne vaga nahi tar he dar roj pahila bhetel pudhe

  • @advnotarybhanudaspawar2619
    @advnotarybhanudaspawar2619 3 ปีที่แล้ว

    डोकं ठिकाणावर ठेवा

  • @ravighotkar3603
    @ravighotkar3603 3 ปีที่แล้ว

    हा डलिंदर फडणवीस ह्याला काय बोलावे तेच कळत नाही अरे केंद्र आणि राज्य सरकारने पूर अलेल्याना प्रत्येकी 4000पाठवावे ते पण जेवढे अकाउंट असतील त्यांच्या खात्यावर आणि पहिली सोय त्याच्या खाण्याची पाण्याची करावी

  • @pravinpagare2580
    @pravinpagare2580 3 ปีที่แล้ว

    Chiplun panyat tyjagyvarc. ahi. nahi. Chiplun madhi pani gyali. Yala nagar rachna vibhag jawabdar aahi

  • @ganeshkadam1759
    @ganeshkadam1759 3 ปีที่แล้ว

    atikraman kachraa naleya madey taka ajun

  • @shubhangiptl1413
    @shubhangiptl1413 3 ปีที่แล้ว

    Climate change hot ahe. Jagta saglikde pur alay. Climate change ...

  • @Hvikas701
    @Hvikas701 3 ปีที่แล้ว +7

    Army la bolva

    • @madlyrics5808
      @madlyrics5808 3 ปีที่แล้ว

      Sahi hai bro

    • @meenatiwari3468
      @meenatiwari3468 3 ปีที่แล้ว

      NDRF team aahe tikade. Dev vachav sagalyana 🙏

  • @priyanair4102
    @priyanair4102 3 ปีที่แล้ว

    ह्या सर्वांचा सफेद, इस्त्री चे कपडे बघून वाटते की ह्यांना चिखलात लोळवावे

  • @saritashedekar4074
    @saritashedekar4074 2 ปีที่แล้ว

    Old video

  • @sachinghatage5193
    @sachinghatage5193 3 ปีที่แล้ว

    Are baba kiti varasha magchi batami dakavta

  • @sanketsonwane9081
    @sanketsonwane9081 3 ปีที่แล้ว +2

    Tikde pur Ani ashti talukyat paus Nahi

  • @Asayd12
    @Asayd12 3 ปีที่แล้ว

    Driver kuthe gela swata gadi chalvato choplun la ala nahi

  • @nishapoojari3981
    @nishapoojari3981 3 ปีที่แล้ว +1

    Adani lok ha mhapur aahy karan tyani koynach pani sodlay pn maza gav ghar vat lagli na

  • @sachinbhandekar1550
    @sachinbhandekar1550 3 ปีที่แล้ว

    पाऊस आला म्हणून

  • @tez7360
    @tez7360 3 ปีที่แล้ว

    पेठमाप मधे खूप वाट परिस्थिती झालेय लोकांची सर्वात जास्त.. कृपया तिथले अवस्था बघितली की लक्षात येईल 😭🙏🙏

  • @yashwaghachoure954
    @yashwaghachoure954 3 ปีที่แล้ว

    Hya adhi pn pur alet hyachya javal satta astana tevha hyala nahi suchal tatkal arthik madat tarbujya attach jaunde tu ky kelas rajyasathi tuzyakade 5 year hot rajya tuzi 5 year me punha yein me punha yein karunch gel

  • @satyavankadm2014
    @satyavankadm2014 3 ปีที่แล้ว +1

    खेड ची काय परिस्थिती ती पण दाखवा

    • @saurabh8602
      @saurabh8602 3 ปีที่แล้ว

      Laglet khed che pn
      Pn chiplun evdhe nhi

  • @rajendracpawarpawar5611
    @rajendracpawarpawar5611 3 ปีที่แล้ว

    Hya la prashasan va jantach jababdar aahe chukichya lokanna nivdun detat kokni manse anek varshe jhali yevde mote mantri rajjat va kendrat aahet .Kay tyanni koknacha Vikas kela fakt swattacha Vikas mag kasa kokan samrudha honar please vichar kara va amchya pachchim Maharashtra sarkha Vikas tumchya nete mandalin karun jabardasti karun ghe .Vikas nahi tar matdan nahi . Tyanna changlech bajava . Jai Maharashtra Jai hind 🙏

  • @santoshgopal8855
    @santoshgopal8855 3 ปีที่แล้ว

    Gayaa paani Pyaaaaa paani... Aani Mara

  • @narayanpatil4176
    @narayanpatil4176 3 ปีที่แล้ว

    आलिया भोगासी असावे सादर !

  • @ganeshaaher5806
    @ganeshaaher5806 3 ปีที่แล้ว +3

    करा आजुन आई ghalyano पाप 👍💯

    • @laxmanbhusagare7457
      @laxmanbhusagare7457 3 ปีที่แล้ว

      Dpty cm&ex CM Yana happy Birthday 🙏🙏🙏🍸🍸🍺🍺🍫🍫🍞🍞🍞 he sagle sampun aya MIT Layla 🙏🙏🙏🙏🙏

  • @vinoddhurandhar423
    @vinoddhurandhar423 3 ปีที่แล้ว

    हे मृण्मयी बाई आम्ह्यला मनोविकार वगैरे काहीही झाले नाही. तू काय स्वताला डॉक्टर समजतेस कि काय . कि तुला स्वतावर टीका झालेली आवडत नाही . अग ३ आठवडे झाले तरी तू स्वताला सुधारू शकत नाहीस .
    मागचे सूर नवाचे कार्यक्रम बघ स्पृहा जोशीनी लहान मुला बरोबर कस काम केलाय . तीच्यावर कस कुणी ट्रोलिंग केलं नाही ह्याचा विचार कर . स्वतःला शहाणी समजू नकोस .

  • @imadkhan3347
    @imadkhan3347 3 ปีที่แล้ว

    Suru jhale pan chiplun gowalkot road war konhi alele nahi

  • @pradnyapandire2824
    @pradnyapandire2824 3 ปีที่แล้ว

    Jb