Mastaa vaibhavi 😊😊
खूपच छान मन प्रसन्न झाले
खूपच छान
👌👌👌
Khupach Sundar Sadrikaran
खूप छान मंत्र मुग्ध करून टाकणार गाणं आहे
Mastach❤❤❤
खूप खूप छान अप्रतिम
खुपच सुंदर गायन आणि वादन 👌
खुप सुंदर गायन 🙏🙏
खूपच सुंदर भूपाळी❤
Khup chan ❤❤Ase vatat sarkhe eikat rahave😊😊
अप्रतिम गायन👌👌👌
अप्रतिम ❤ मोरया 🙏
फारच मस्त श्रवणीय
Very nice 🎉💐👌
खरंच खूपच सुंदर रचना आहे.
Khup chaan Prashant buwa
सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup sundar🎉 Prashant Buva ani team🎉🎉
अप्रतिम, सुमधुर, श्रवणीय..🎉🙏🏼👍🏼😀
वाह! खूप सुंदर
खूप छान 🙏
Apartim khoop Sunder voice.
Khup chhan
Khupach sunder
सुंदर...शांत...मस्तच
अप्रतिम. खूपच सुंदर. सर्व टीमचे अभिनंदन.
Kakda Lyrics, Music and Singing ek vegalich anubhuti 🙏🙏
खुप सुंदर
अप्रतिम
खूपच सुंदर 🥰😇
Nice sir 😊
Very nice ❤
वा खूपच सुंदर श्रवणीय संगीत
आणि तुमच्या समूहाचा छान मेळ
बसला आहे.
उत्तम❤🎉
Very nice vinit and team........ Pharach sundar❤❤❤
मस्त ❤
❤❤❤❤
अप्रतिम 🥰🙏🏻
Apratim ❤
Sundar❤
Mst khup chan❤️✨
खूपच सुंदर..गोड भूपाळी..
Thank you so much 😊😊🙏🏻🙏🏻
For Notations of Raagas & Songs Click below
th-cam.com/play/PLaX3EqNoKG7iUmH4CJgCR3EEMIb5D6_FK.html
खूपच सुंदर, विनीत आणि टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.....
वा खूप छान सुस्वर गायन, वादन आणि या गीताला छान शब्दबध्द केलं आहे.
मनापासून कौतुक आणि अभिनंदन.
खूपच छान shirish and dipak dada. Team work khupach chan shri vinit sir.
Khup chaan 👌🥰
Sundarrrr
Khupch sunder❤❤❤
Thank you so much for your support 😊😊🙏🏻🙏🏻
Click on the link for more Notations
th-cam.com/play/PLaX3EqNoKG7iUmH4CJgCR3EEMIb5D6_FK.html&si=zvp54U5yD2HUXO-g
1) Yuvati Mana
2) Geet Ramayan
3) Dehachi Tijori
4) Payoji Meine Ram
5) Taal Bole Chipalila
6) Tuja magato me aata
7) Marmabandhatali thev hi
8) Maay Bhavani tuje
9) Hari Mhana
10) Classical Raagas
Do let me know your valuable comments 🙏🏻🙏🏻
Chan 👌
Excellent team work and shows the power of being together.
apratim 👌👌
Atishay सुबक संगीत aaiktana as वाटतय ki सारखं aaikat ch rahav ❤❤❤❤❤
Sarv सहकलाकार dekhil खुप chan sangeet संवाद ghaltayt pahun khup chaan प्रसन्न वाटतय ❤❤❤❤
Asech उत्तमोत्तम संगीत ह्या pudhe ऐकायला aavdel❤❤❤
अप्रतिम, सुंदर आवाज,सुंदर सादरीकरण.
It's a bliss!!
Great team work!
Looking forward for many blissful songs from you all....
My best wishes for the team❤
अप्रतिम भूपाळी.सुंदर आवाज .अतिशय उत्तम संगीत नियोजन.
Khupch bhari dada
And
Wish you happy diwali🎇✨🌟
खुप छान अशेच छान छान व्हिडिओ बनवत रहा wish you Happy Diwali ❤
खूप छान विनीत दादा 😍😍🥰🥰
अप्रतिम, सुमधूर आवाज , सुंदर सादरीकरण, तुम्हा सर्वांचेच मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर रचना ,संगीत अप्रतिम सर्वांचे अभिनंदन
स्वतःला विसरायला भाग पाडणारी भूपाळी! सर्वांचे अभिनंदन! 🎉🎉
दिवाळीच्या शुभ पर्वाचे औचित्य साधून आपण सर्वांनी मिळून हे सुमधुर गीताच्या रूपाने आम्हा सांगितप्रेमीना, सरस्वतीभक्तांना अनमोल भेट दिली आहे. संगीत, गायन, वादन सर्वच अप्रतिम. आपल्याला खूप खूप शुभचिंतन, शुभेच्छा देते 🎼👌👌🌹🌹💐💐🌺🌺🥰❤️🥰❤️🥰❤️👍👍
खुप छान, अप्रतिम संगीत संयोजन, सुरेल शब्द रचना, तालबद्ध वाद्य सर्व काही सुंदर वाटलं 👌
Wowwwww ❤❤❤❤❤🎉🎉 What a composition..!!🎉🎉🎉 And hats off team ❤
सुंदर भूपाळी .... उत्तम सादरीकरण ... सर्व काही अप्रतिम ❤
Superb 👌👌
आपल्या स्वरनंदिनी संगीत विद्यालयाचे विद्यार्थी यशाच्या पायऱ्या चढू लागले आहेत, हीच खरी दिवाळी! सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!😃💫⭐🎶💐💐💐💐🪷🪷🪷 विनीत आणि सहकारी यांचे हार्दिक अभिनंदन!!❤
Khup chaan hota sir khupch sundar
मस्त संगीत, खुपच छान🎉
मन प्रसन्न करणारे अतिशय सुंदर गीत, संगीत, रचना आणि सादरीकरण. असेच पूढेही आई सरस्वती आणि गुरु श्रीमती मेढी मैडमच्या🙏आशिर्वादाने तूम्हांकडून उत्तमोत्तम संंगिताची सेवा घडू दे ही सदिच्छा 🙏😌❤💐
अप्रतिम 😊
अतिशय सुंदर गायले सर्वांनी 👌
जय श्रीकृष्ण खूप छान आणि अप्रतिम 🎉🎉
खुप सुंदर भूपाली✨ beloved Deepak Mama & Mami big congratulations 🎉 i
Atishay Sundar Vinit Dabke & team❤
सर्वांनी खूपच छान गायिले आहे.दीपावलीच्या शुभमुहूर्तावर श्रीगणेशाची आळवणी करणारे हे गीत म्हणजे आम्हा रसिकांसाठी अनमोल अशी पर्वणीच ठरली आहे.
सर्वांचे खूप कौतुक आणि अभिनंदन. यापुढील वाटचालीसाठी गणपतीबाप्पा तुम्हाला बुद्धी ,बळ प्रदान करो ही मनःपूर्वक प्रार्थना.🙏
Very nice
खूप सुंदर, छान सादरीकरण, अत्यन्त मधुर 👌🏻
Great
superb,
Amazing 😍
Very beautiful song ❤
Mind blowing voice ❤ superb presentation 🎉🎉🎉 nice video
वा!!!छानच!!शुभेच्छा सर्वानां!!