संस्थाचालकांना अधिकार देऊ नयेत. नाहीतर फक्त श्रीमंत लोक पैसे भरून नोकरी ला लागणार. मग गरीब अजून गरीब आणि श्रीमंत अजून श्रीमंत. माझे फ्रेंड्स लागले आहेत नोकरीला 25 लाख भरून.
Hi mam 2 phase only 2022-23 संचमान्यता अनुसार होईल ka 2024 चा पण जागा त्याचात add करून होनार.. कोण कोण असं मनत आहे कि 2024 -25चा जागा त्याचात जाणार... Please clear kara confusion..
संस्थाचालकांना अधिकार देऊ नयेत. नाहीतर फक्त श्रीमंत लोक पैसे भरून नोकरी ला लागणार. मग गरीब अजून गरीब आणि श्रीमंत अजून श्रीमंत. माझे फ्रेंड्स लागले आहेत नोकरीला 25 लाख भरून.
खाजगी संस्था भरतीत शासनाने हस्तक्षेप करू नये
आता पोर्टल बंदच होणार, अभियोग्य धारकांनी पण कंत्राट भरतीत अर्ज केले आहे.
पवित्र पोर्टल बंद करा
भरतीचे अधिकार परत करा संस्थेला
Kashyala
हा इथे पण आला का
Kashala act 1977 Ani act 1981 ya act davalun bharti karna manjhe nyay davalna aahe mhanun.
@@20sybzkundekarsanjayshanta73 asa pn tait deun gelelya lokanna without ..d.o..na..tion ghet nahit vatla tr tula youtube la call recording pn miltil check kar..ky fayda tya apavitra portal cha
कॉन्फिडन्स नसलेले पैसेवाले मुले वेगळे काय बोलणार?
माझ्या गावात ITI झालेला मुलगा मराठी शाळेत शिकवत आहे. आणि मी M.A.M.ed,B.ed,D.T.ed,CTET Pass असून घरीच आहे. कारण Age 35+
अन्याय
Hich tar aahe Maharashtra chi mothi shokantika
Tait द्यावी का आणि kvs nvs ची तयारी करा ..
कंत्राटी भरती रद्द झालीच पाहिजे
यादीत गुण नाही निवड कशी. केली कमी. शिकलेल्या ना नोकरी गुणवंत घरी वारे न्याय
खाजगी संस्थांनी शाळा बंद ठेवाव्यात
Shikshan sevak yojna band kra please🙏
संस्थाचालक आणि शासन संघर्ष अटळ आहे
Pavitra portal band Kara
Mam act 1977 ani act 1981 he radh kele ka tumhi.
कंत्राटी बंद करा
रयत मध्ये आधी काम केलेल्या लोकांना पर्मनंट करा
कंत्राटी शिक्षक म्हणून काम करू नये
समजून घेण्यात किती वर्ष जातील भरती लवकर करा
Pesa madhle zp Contract based shikshak permanent zalet aata b honar😅
2017chi bharti honar ki nahi 😢😢
Hi mam 2 phase only 2022-23 संचमान्यता अनुसार होईल ka 2024 चा पण जागा त्याचात add करून होनार.. कोण कोण असं मनत आहे कि 2024 -25चा जागा त्याचात जाणार... Please clear kara confusion..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे निवडणूक फंडा होता का?
Kantrati permanent honar
माझ्या मित्राला ctet - dec 2021मध्ये 85 मार्क्स होते .आता त्यांनी 22 जुलै 2024 मध्ये Ews certificate काढले तर. तो pass aahe ka?
जाहिरातीचे वर्ष आणि त्याच वर्षाचे EWS👍
Ya mule tr permanent bharti honar nahi mam
कंत्राटी करू नका
Kantrati band Kara mam