Bolero peksha company madhe changla engineering department madhe job dela pahije hota. Mahindra ne sagli innovative technology chorli kami payeshyat yenchya kadhun. Yah technology ne ata mahindra karodo kamvnar.
Kharatar he news tumhi lokanchya samor aanli tya baddal khup khup dhanyawad aani main mhanje bap garib asla tri to aaplya mulansathi kahitari kartoch bapachi jaga aaplya life madhe koni nahi gheu shakat .....Yana yogya te milave hich prarthana
टाटांची नॅनो बनवली.... महिंद्रा बनवण्यासाठी काय पावले उचलणार ? शेवटी वाहनं ही लक्ष्मीचं आहे.. हे कष्टाच्या कमाईवर उभं राहतं.... एक विनंती आहे की नियमानुसार पंधरा वर्षे वापरलेलं इंजिन तेव्हढ बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर बरं होईल ?
अशा छोट्या उद्योजकांना पुढे आणणेसाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. पण छोटे उद्योजक पुढे आले तर राजकीय घराणेशाही चालणार नाही अशी भीती वाटते का?
सर्व पार्ट ओरिजनल व नवीन वापरून ह्या गाडीची सुधारित आवृत्ती बनवली तर दीड ते दोन लाखांपर्यंत ही गाडी बनू शकते जी ग्रामीण भागातील छोट्या रस्त्यांवर चालवायला उपयुक्त ठरेल.फक्त या दादांचा फायनान्स मिळाला पाहिजे..
यांना पंढरपूरला गाडी घेऊन जाताना मी युट्यूब वर बघितलं होतं अडाणी व्यक्ती आहे पण डोक्यात एकदम सुपर ग्रेट आहे शासनाकडून त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावी व त्यांना आर्थिक मदत करावी
Khup Chan khup mehnat ghetli tyanni asha mansa baddle ek adar watto maharashtrachi shan ahet ashi manse kharach tyanna proschahan dya ani support kara khup halakhichi parasthiti tun diwas kadhlet tyanni ani mala wattay tyache phal milale tyanna.
एकदम भारी संशोधन केले आहे काका नी, पण लेफ्ट hand ड्रायव्हिंग आहे ही,, आपल्या देशात अशी गाडी शक्यतो नाही चालत,, राईट HAND ड्रायविंग पाहिजे,, आणि दुसरी गाडी बनवून विकायची झाली तर किती ला विकणार काका,, हो पण महिंद्रा यानी तर ही गाडी मागितली आहे,, ही जरी नाही तरी दुसरी गाडी तर त्यांना नक्कीच द्यावी लागेल ना,, कारण त्या बदल्यात काका ना शोरुम बोलेरो देणार आहेत ना ,,,
शेतकऱ्याला गाडी घेणे शक्य नसल्यामुळे शेतकरी 4चाकी गाडी वापरू शकत नाही. पण जी गाडी व्हिडिओ मध्ये आहे ती खूप सुंदर आहे. आणि अशी गाडी आली तर शेतकऱ्याला खूप गरजेची ठरेल गाडी
शासनाला मंत्रांच्या गाड्यांना लाखोंचे पॅकेज जाहीर करण्यात येतात परंतु एका गरीब होतकरू करागिराला साधे कर्जही देण्यासाठी काही तरतूद जी की कमी कागदपत्रात देण्याची तरतूद नाही करता येत याची खंत वाटते 🙏🙏
खेडोपाड्यातील छुप्या कौशल्याला शासनाकडुन दखल घेऊन वाव मिळाला तर मराठी माणुसाला अशक्य काहीच नाही... खुप छान प्रयत्न व खुप शुभेच्छा
गरज शोधाची जननी. अप्रतिम कल्पकता. अशा व्यक्तींना शासनाने पाठबळ दिले पाहिजे
अतिशय उत्तम कामगिरी👌 शासनाने अर्थिक मदत केली तर त्यांना प्रोहत्सान नक्की मिळेल
खरंच..कौतुकास्पद काम आहे.....मी mechanical field मध्ये आहे...दादांना इंजिनेर ची उपाधी दिली तरी काही चुकीचं नाही💐🙏🏻
Bolero peksha company madhe changla engineering department madhe job dela pahije hota. Mahindra ne sagli innovative technology chorli kami payeshyat yenchya kadhun. Yah technology ne ata mahindra karodo kamvnar.
आपल्याकडे टॅलेंट कमी नाही अशा लोकांना शासनाने किंवा समाजातील दानशूर लोकांनी मदत केली तर भारत लवकरच महासत्ता बनेल दतात्रय भाऊ सलाम तुमच्या कार्याला
हा गरीब घराण्यातील मोठा इंजीनिअर आहे भाऊ 🙏🙏🙏
दादा जुगाड जिप्सी साठी बेस्ट ऑफ लक. शेतकरी हा शेतकर्याच्या अडचणी ओळखू शकतो. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.गाडी मस्त आहे 👍👍👍👍👍
सलाम या महाराष्ट्र मधल्या मातीतील तंत्रज्ञान नं 🙏🙏🙏🙏
या काकाला सरकार तर्फे तसेच प्राव्हेट कंपनी च्या मालकांकडून आर्थिक मदत नक्की भेटली पाहिजे कारण त्यांची परिस्तिथी पाहिजे तशी छान दिसत नाही
अप्रतिम शोध लावला आहे भाऊंनी. ह्याचे पेटंट कढून स्वतहाचे ऊत्पादन मार्केटमध्ये विकावे.
अभिनंदन भाऊ💐👍
लाजवाब काका परमेश्वर तुमची अजून प्रगती करो.🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन साहेब खुप खुप छान 👌👌
शासनाने जर सहकार्य केले तर त्यांना मदत होईल व सामान्य जनतेचा पण फायदा होईल 🙏
Garib gharatil great engineer, यांना चांगल्या कंपनीत आणखी संधी मिळाली पाहिजे,सलाम
Beshak
डोळ्यात पाणी आले एवढ्या गरीब प्रतीत भाऊने जीप तयार करून दाखवली
ग्रामीण भागातल्या अशा कारागिरांना प्रोत्साहन दिले पाहिजे एक मोठया उद्योपतीने या कामाची दखल घेतली हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे
लय भारी लोहार दादा आपले पुढचे दिवस भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा
माझ्या कडे तर शब्दच नाहीत किती छान खरचं अप्रतीम
चाॅनल वाले भावा तुझे पण आभार. आणि धन्यंवाद
छान बनवली गाडी काका गरीबाकडे पण टॅलेंट असत पण पैशापुढे काय करनार
वडिलांचे मुलाबद्दल व कुटुंबासाठी असणारे प्रेम
लोहार साहेब तुमचा सार्थ अभिमान आहे महाराष्टाला
ग्रामीण भागात च दिसते इमानदारी, प्रेम, आपुलकी.
अप्रतिम बनवली आहे काका
घर आजा महाराष्ट्र माझा
Super Nice me Car👍👍👍👌👌👌👌👌👌
Kharatar he news tumhi lokanchya samor aanli tya baddal khup khup dhanyawad aani main mhanje bap garib asla tri to aaplya mulansathi kahitari kartoch bapachi jaga aaplya life madhe koni nahi gheu shakat .....Yana yogya te milave hich prarthana
उत्तम गाडी,
खरच उद्योग पति यांनी लक्ष द्यावे
शासनाने सर्वसामान्यांचा विचार करता काकांच्या कल्पनांना वाव दिला पाहिजे👍🚩
खुप छान जुगाड जिप्सी बनवली आहे👌👌
ज्ञानरचनावादाचा एक अप्रतिम उदाहरण आहे.
Khup chan asach jugaad gadi shetkaryana kami kimtit parvdte
th-cam.com/video/ca3PuVF63RI/w-d-xo.html.
super presentation
बघायला वेळ दिल्याच समाधान वाटल
भारी जुगाड केली आहे काकांनी #कडक 🔥
कधी कधी असे विडियो पहुंन खुप काहि शिकायल मिळत। सलाम तुम्हाला
गरिबी आणि शिक्षण., याने जिद्द या पुढे शरण पत्करली.सलाम तुम्हाला
खूप छान काका शासनाकडून त्यांना मदत केली पाहिजे
टाटांची नॅनो बनवली....
महिंद्रा बनवण्यासाठी काय पावले उचलणार ?
शेवटी वाहनं ही लक्ष्मीचं आहे..
हे कष्टाच्या कमाईवर उभं राहतं....
एक विनंती आहे की
नियमानुसार पंधरा वर्षे वापरलेलं इंजिन
तेव्हढ बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर बरं होईल ?
खूपच छान गाडी बनवली काका कमी खर्च व जास्त मायलेज पण आहे लवकरच पेटंट नोंदणी करावी व पुढील कामा करिता खु खूप शुभेच्छा विलास मोरे औरंगाबाद
Salute to rural talent!
Dr 5tvçvvvvvvvvv gg bu
सलाम तुमच्या कलाकारीला
🌹🌹सलाम तुमच्या कामाला कमी पैशात सुंदर गाडी बनवली दत्त भाऊ सलाम सलाम सलाम💐💐💖💖
हे फक्त मराठी माणूस च करू शकतो खुप टॅलेंट आहे महाराष्ट्रात सलाम तुमच्या जिद्दी ला 🙏
छान जुगाड थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारे कलेचे पुर्णत्व यशस्वी प्रवास दाद दिली पाहिजे धन्यवाद
अतिशय जबरदस्त बनवली गाडी ....
साधारण राहणीमान उच्च विचारशैली
अशा छोट्या उद्योजकांना पुढे आणणेसाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. पण छोटे उद्योजक पुढे आले तर राजकीय घराणेशाही चालणार नाही अशी भीती वाटते का?
Khup chan kaka tumch technik🙏
मस्तच भारी गाडी बनवली आहे काकांनी
th-cam.com/video/ca3PuVF63RI/w-d-xo.html.
पुढील वाटचालीकरीता खुप खुप शुभेच्छा... छान अप्रतिम जुगाड...
खरच छान आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे
भावा खर बोललास खर talent हे ग्रामीण भागात च असतं
एकच नंबर बनवली गाडी काकासाहेब
ह्या काकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे...
खरंच खूप कौतुकास्पद काम केले आहे काकांनी
👍👍👍👍👍👍👍👍👍
मजा म्हणून बघू नका.... परिस्थिती माणसाला सगळ शिकवते.
लोहार काका तुम्हाला सलाम....
तुमची भरभराठी होवो.
सर्व पार्ट ओरिजनल व नवीन वापरून ह्या गाडीची सुधारित आवृत्ती बनवली तर दीड ते दोन लाखांपर्यंत ही गाडी बनू शकते जी ग्रामीण भागातील छोट्या रस्त्यांवर चालवायला उपयुक्त ठरेल.फक्त या दादांचा फायनान्स मिळाला पाहिजे..
खूप छान दादा अशाच टॅलेंट ची आपल्या देशाला गरज आहे
माझा 1 तुम्हाला प्रश्न आहे बंगदू आठवला पण दे धका मधला मकरंद अनासपुरे नाही आठवले
भारीच काम दत्ता भाऊ,👌
th-cam.com/video/ca3PuVF63RI/w-d-xo.html.
छोट्या लोंकाचा फोर व्हीलर ची स्वप्न पूर्ण होणार आता,very nice,
Khup unique prakaarane hi gaadi banavli ahe khup chaan
यांना पंढरपूरला गाडी घेऊन जाताना मी युट्यूब वर बघितलं होतं अडाणी व्यक्ती आहे पण डोक्यात एकदम सुपर ग्रेट आहे शासनाकडून त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावी व त्यांना आर्थिक मदत करावी
खुपच छान गाडी बनवली आहे अभिनंदन दादा मेहनत घेतली तर त्याचं फळ नक्कीच भेटल तुम्हाला 👍👍👍👍💐💐💐💐
Khup Chan khup mehnat ghetli tyanni asha mansa baddle ek adar watto maharashtrachi shan ahet ashi manse kharach tyanna proschahan dya ani support kara khup halakhichi parasthiti tun diwas kadhlet tyanni ani mala wattay tyache phal milale tyanna.
खूप सुंदर आहे तुमची पद्धत
आत्मविश्वास पाहिजे माणसाला जगात काही करू शकतो माणूस चिकाटी मेहनत करण्याची करण्याची इच्छा पाहिजे माणसात काही कर्ण शक आहे
खूप अप्रतिम गाडीची निर्मिती केलीआहे.
Bhau tumcha talent la salaam.
Praticul paristhitit suddha tumhi
Itke sunder Jeep banavli thya baddal
Tumche khup khup abhinandan
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त बनवली जुगाड जिप्सी 🙏👍👍👍 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दत्ताभाऊ 🙏🙏
Mast Bhau khupach Sundar banavali ahe gadi that's great
खूपच अभिनंदन 🌷✨️👌🏻👌🏻
खुप सुंदर गाडी बनवलीय
Salute to u r talent sir
अप्रतिम काका
th-cam.com/video/ca3PuVF63RI/w-d-xo.html.
Hence proved, Need is the mother of invention 👌
Khoop chaan bhau👍
खुप छान बनली वा 👏👏👏👌👌👌
खुप सुंदर गाडी बनवली आहे,अभिनंदन...
खूप छान आहे आपल्याला दंडवत
Very Nice and creative jugad
Kaka aamla khuch aavdli🙏🙏🙏🙏👍👍
th-cam.com/video/ca3PuVF63RI/w-d-xo.html.
छान प्रयत्न, अभिनंदन.
दादा खूप छान 💐💐 तुमच्या मेहनतीला यश नक्की येणार
खुप छान जिप्सी👌💐💐
खुप छान बनवली आहे 👌
खुप छान
th-cam.com/video/ca3PuVF63RI/w-d-xo.html.
yala mhuntat khara mechanical engineer.. i salute u kaka kupch motha chamatkar ghadaun anla tumhi ... ani khup khup subhecha tucha samst kutumbiyana .. ani tumchya pudhya prayatnat gov. ni khupmadat karavi hi gov. kade mazi magni
एकदम भारी संशोधन केले आहे
काका नी,
पण लेफ्ट hand ड्रायव्हिंग आहे
ही,,
आपल्या देशात अशी गाडी
शक्यतो नाही चालत,,
राईट HAND ड्रायविंग पाहिजे,,
आणि दुसरी गाडी बनवून विकायची
झाली तर किती ला विकणार काका,,
हो पण महिंद्रा यानी तर ही गाडी
मागितली आहे,,
ही जरी नाही तरी दुसरी
गाडी तर त्यांना नक्कीच द्यावी लागेल ना,,
कारण त्या बदल्यात काका ना
शोरुम बोलेरो देणार आहेत ना ,,,
ग्रामपंचायत, झेड पी. व शासनाने गौरव करावा आसे कार्य आहे
Tyna Sarkari Madat Midawi Chan Ahet Gadi 👍👍👍
Lohar samaj khup hushar aahe pan paristhiti aadvi yete. Great work
TATA company ने 1 लाख रुपयांत car दिली होती लोकांनी तिला पाठ फिरवली
Nice gadi banavali ahe
शेतकऱ्याला गाडी घेणे शक्य नसल्यामुळे शेतकरी 4चाकी गाडी वापरू शकत नाही.
पण जी गाडी व्हिडिओ मध्ये आहे ती खूप सुंदर आहे. आणि अशी गाडी आली तर शेतकऱ्याला खूप गरजेची ठरेल गाडी
Try to present this invention to Tata Sir.. He will definitely help.
मॉडेल चे पेटन्ट घेऊन द्या त्यांना नाही तर नुसती वाह वाह होईल आणि पदरात काही पडणार नाही
एक नंबर काका 👌👌👌👌👌👌
Solute to #Rural talent.... 👌👌👍👍
छान बनवली आहे गाडी
अप्रतिम फारच छान 👌👌👍👍
शासनाला मंत्रांच्या गाड्यांना लाखोंचे पॅकेज जाहीर करण्यात येतात परंतु एका गरीब होतकरू करागिराला साधे कर्जही देण्यासाठी काही तरतूद जी की कमी कागदपत्रात देण्याची तरतूद नाही करता येत याची खंत वाटते 🙏🙏
जब्बरदस्त 💐🌹👍
Great work sir
अशी काम आणि नविन नाविज्ञ पुर्ण संशोधन आमचे सर्वसामान्य शेतकरीच करु शक्तो
Are wow bahot sundar laga AAP himmatt rakho beta aaghe bado 🎇🎆✨✨
Kaka Tumhala Dil Se Salute 🙏🏻
Kakana koni tari changlya company madhe start up dila pahije, tya company cha khup fayda hoil..
Best of Luck 👍🏼
Air bag pn Aahet ka