सकाळीच देवार्यात जावं वाटत सर्वांआधी येडामाईला पहावं वाटत दिवभर घोकिल मी माझ्या मनात रामाच्या पहारी आली माझ्या स्वप्नात घडोघडी दीसती पाण्याच्या घोटात सर्वाआधी येडामाईला पहावं वाटत सडा सारवण मी करुनी दारी चौळस पुजेची मी केली तयारी निरंजनी लाविते आरतीच्या ताटात सर्वांआधी येडामाईला पहावं वाटत निरंकार येडामाईचा करते मी उपास निवदाला दही भात पोळीचा घास विडा नागवेलीचा देतेया ओठांत सर्वांआधी येडामाईला पहावं वाटत सकाळीच देवार्यात जावं वाटत सर्वांआधी येडामाईला पहावं वाटत 🙏🏻🙏🏻🙏🏻
सकाळीच देवार्यात जावं वाटत
सर्वांआधी येडामाईला पहावं वाटत
दिवभर घोकिल मी माझ्या मनात
रामाच्या पहारी आली माझ्या स्वप्नात
घडोघडी दीसती पाण्याच्या घोटात
सर्वाआधी येडामाईला पहावं वाटत
सडा सारवण मी करुनी दारी
चौळस पुजेची मी केली तयारी
निरंजनी लाविते आरतीच्या ताटात
सर्वांआधी येडामाईला पहावं वाटत
निरंकार येडामाईचा करते मी उपास
निवदाला दही भात पोळीचा घास
विडा नागवेलीचा देतेया ओठांत
सर्वांआधी येडामाईला पहावं वाटत
सकाळीच देवार्यात जावं वाटत
सर्वांआधी येडामाईला पहावं वाटत
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast 👌👌👌
Sundar avaj ! Asech shant gane avdtat ! Chan
Mast
खूप छान आहे गाण
rahul raut गाडगे महाराज
Fev Song
खूप सुंदर
Gankokila mast zakas
Raju Wagh 🙏 🙏 🙏🙏
आई माउली जगदंबा 🙏
Yedae aaech ude ude
🙏🙏🙏🙏🙏
Mast
thanks
खूप छान आहे गाणं