पुणे -प्रकाश आंबेडकर यांची तयारी असल्यास एकत्र येऊ : रामदास आठवले...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • NTV NEWS MARATHI

ความคิดเห็น • 123

  • @sharaddhodare6374
    @sharaddhodare6374 5 ปีที่แล้ว +7

    प्रकाश आंबेडकर आगे बढो बहुजन समाज तुम्हारे साथ है.जयभिम जय भरिप.

  • @nageshsatpute7364
    @nageshsatpute7364 5 ปีที่แล้ว +10

    आठवले साहेब आपन सन्मानानं पाय उतार घ्यावा
    सर्व समाज मा.प्रकाश आंबेडकरांच्या पाठी माघे आहे

  • @rakeshsansare8511
    @rakeshsansare8511 6 ปีที่แล้ว +18

    आता शेवटी एकच पर्याय आदरनीय प्रकाश आंबेडकर...

  • @prashantnarwade8749
    @prashantnarwade8749 6 ปีที่แล้ว +13

    आठवले नी युती करायची गरज नाही RPI चे मतदान भारिप ला आपण सर्व एकत्र याव लागत

  • @nikitadhoke5250
    @nikitadhoke5250 5 ปีที่แล้ว +6

    नका करू घाई .आम्हाला आठवले नका देऊ तुम्हीच घ्या आठवले आम्हाला दया बाळासाहेब

  • @shubhamgaikwad4479
    @shubhamgaikwad4479 6 ปีที่แล้ว +18

    फक्त भिमाच् रक्त भाड़खाऊ लोकांची गरज नाही फक्त भिमाचे रक्त

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise3131 6 ปีที่แล้ว +47

    आठवले साहेब तुमची परीस्थीती अशी आहे, तेल गेले तुप गेले हाती धुपटने आले , तुम्हाला आता कळले का आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची पावर (बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत) संघर्ष कसा करावा हे रक्तात असाव लागत , जयभिम , जय ज्योति , जय मल्हार , जय बिरसामुंडा

    • @vijaymahale6217
      @vijaymahale6217 6 ปีที่แล้ว

      TRIVANKUMAR BHISE सहमत मित्रा

    • @ankitnagdeve3588
      @ankitnagdeve3588 6 ปีที่แล้ว

      TRIVANKUMAR BHISE

    • @krushnajadhav3785
      @krushnajadhav3785 5 ปีที่แล้ว

      तशीच परिस्थिती आहे जय भिम

  • @danayak4228
    @danayak4228 6 ปีที่แล้ว +19

    आरे आठवले सत्तेसाठी बाबासाहबां शी गद्दारी का केली तू,जेव्हा भिमाकोरेगाव च्या दंगलीच्या वेळेस बोलला असता तर आंबेडकरांच्या घराण्याला रस्त्यावर यायची गरज राहिली नसती,पण तू काही नाही बोललास , बीजेपी पिला तर जय भीम वाल्याच मत कधीच मिळणार नाही ,ते जातीवादी पक्ष सोडून समाजात राहायला शिका आठवले ,सत्ता फक्त पाच वर्षाची असते पण, समाज मरेपर्यंत पाठीशी असतो, हे तुला काय कळणार

  • @aakashlifeisbeautifulwithf711
    @aakashlifeisbeautifulwithf711 6 ปีที่แล้ว +10

    हा दलितांचा रक्षक नाही भक्षक आहे, चोर हा आहे ,हा दलितांवर जबरदस्ती थोपलेला नेता आहे, याच्या मागे कोणीही जाऊ नये

  • @Vickyingalee
    @Vickyingalee 6 หลายเดือนก่อน

    Only 👑 prakash aambedkar saheb pm honar 🎉🎉🎉🎉

  • @ms.bfederation4086
    @ms.bfederation4086 5 ปีที่แล้ว +9

    आपल्याला प्रकाश आंबेडकर शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही नमुत पणे सोबत यावे .

  • @barbd7315
    @barbd7315 5 ปีที่แล้ว +2

    लाचार आठवले मर्द बन जरा पैशा साठी स्वाताचा सममान गमवले. एकच आहे राजा बाळासाहेब आंबेडकर sir

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +7

    आठवले ,कवाडे ,गवई ,गायकवाड , हे 5 लोक फक्त वेगळे राहून समाज एक व्हावा,
    या दुभाजकांची काही आवश्यकता नाही
    यांनी rpi ला गाढून टाकले ,
    70 वर्ष राजकारण पासून बहुमत मिळू नये या साठी या खलनायक चा प्रकार आहे,
    तूम्ही bjp चे सदस्य आहेत ,आम्ही बहाल केला
    समाज पाठीशी नाही

  • @manojgade9199
    @manojgade9199 6 ปีที่แล้ว +13

    आठवल्यासी युती घेउ नय्

  • @shrikantughade8335
    @shrikantughade8335 5 ปีที่แล้ว +1

    बास करा आठवले साहेब आता दुख्खावर मिट चोळुनका तुम्ही फक्त मोदी मोदी करा

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 5 ปีที่แล้ว +2

    यांच्या बरोबर युती अजिबात नकोच, त्यांनी भारीपमध्ये सामिल व्हावे

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब मनु दयांचे game संपवणारे हुक्मचा एक्का आहे,
    तो एकच व्यक्ती सर्व game उधळून लावील, ना झुकणार ना डाग लाऊन घेणार, पण बाकीचे आंबेडकरी जनतेचे मत फोडण्यासाठी rip चे गट तयार केले आहेत, गल्लीत उडया मारतात, आणि 70 वर्ष जनतेला एक नेता मिळून दिला नाही

  • @annadhage34
    @annadhage34 ปีที่แล้ว

    एक होऊ. नका. फक्त पाचीम. महाराष्ट्र आठवले यांना विधरब कवाडे मराठवाडा बाळासाहेब खान. देश गवई यांना द्या मग बघा जय. भीम. वाल्या मतदाराची ताकत 🙏

  • @subhashkamble5671
    @subhashkamble5671 6 ปีที่แล้ว +7

    ह्या कुञ्याला आता थारा नाही

  • @mr.sidhanttayade1387
    @mr.sidhanttayade1387 6 ปีที่แล้ว +54

    आठवले नी भारीप मधे परवेश करावा

  • @satishathwale2188
    @satishathwale2188 6 ปีที่แล้ว +5

    Jay bharip

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 5 ปีที่แล้ว +4

    आठवले साहेब आता रिटायर व्हा।तुम्ही सर्व दलितांचे हसे केले

  • @vijay1968jadhav
    @vijay1968jadhav 6 ปีที่แล้ว +18

    शी ......याला हाकला

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +2

    भिडे शिवार बंदी आन्यायचे काम तुमचे आहे पद तुमच्याकडे आहे ,मग तुम्ही कोणाकडे बंदी व्हावी म्हणून अपेक्षा करताय

  • @sureshkhadse457
    @sureshkhadse457 6 ปีที่แล้ว +18

    मनुवादी ला ठेचून काढण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 5 ปีที่แล้ว +4

    ह्या अठवलेला नीट बोलता येत नाही आणि मंत्री झालय प्रकाश अंबेडकर सारखे हुशार व्यक्ति स्वाभिमानी व्यक्ति पाहिजे

  • @uttampahare2070
    @uttampahare2070 5 ปีที่แล้ว

    नका शिवी देऊ आठवले साहेब याना आपणच आपल्या मानसाला शिव्या घालत राहू हे बरोबर नाही आणि हेपहा ईतस समाजाचे नेते या पक्षातुन दुसर्या पक्षात प्रवेश करतात ते कधी शिव्या घालत नाही आणि असल्या प्रकारे आपल्या मनाचा आपमाण शोशल मिडिया वर करत आहात
    आणी जर आठवले साहेब येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले की वंचित आघाडी सोबत यायला तर त्यांचा सतकार करुण सोबत घ्या
    जयभिम जय रविदास

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +1

    केंद्रीय मंत्री पद कशाला आहे? अपेक्षा करण्यासाठी नसून कृती करण्यासाठी आहे
    बंदीचे आदेश तुमच्याकडून गेले पाहिजेत ,पदा चा वापर करा

  • @parivartantayade8490
    @parivartantayade8490 5 ปีที่แล้ว +2

    Jikade satta tikade athavale athavale ni bharip madhe jave nahitar konich huganar nahi jay bhim jay bharip

  • @sunillokhande5791
    @sunillokhande5791 5 ปีที่แล้ว +2

    only Balasaheb Ambedkar

  • @AmolPatil-re4xh
    @AmolPatil-re4xh 5 ปีที่แล้ว +1

    रामदास साहेब , तूम्चे सार्खे चाटुकार दूरच बरे !

  • @mumbaiindiancefan3858
    @mumbaiindiancefan3858 5 ปีที่แล้ว

    आहे आहे

  • @mumbaiindiancefan3858
    @mumbaiindiancefan3858 5 ปีที่แล้ว +1

    आहे

  • @vijaymahale6217
    @vijaymahale6217 6 ปีที่แล้ว +1

    माझी एकच विनंती आहे बाला साहेबांना युती नको
    साहेबांंन बद्दल भीमा कोरेगाव विशयावर कसे बोलले आठवले साहेब हे समाजाने लक्षात घ्यावे

  • @rahulmaindkar2328
    @rahulmaindkar2328 5 ปีที่แล้ว +1

    याच्या विषई काही न बोलले तेच बरे ,

    • @ashokmahire6869
      @ashokmahire6869 5 ปีที่แล้ว

      athavaleni saral rajkaran sodun dyave and bjp chya ghari pani bharave karan tumchyat jaibhim rahila nahi samajvirodhat gela ahe

  • @subhashkamble5671
    @subhashkamble5671 6 ปีที่แล้ว +4

    आता एकच साहेब बाळासाहेब

  • @shrikantughade8335
    @shrikantughade8335 5 ปีที่แล้ว

    नको आठवले साहेब तुम्ही मोदी
    साठीच रहा भारिप मध्ये नको आम्हाला नको तुम्ही

  • @vikasdathombare9421
    @vikasdathombare9421 5 ปีที่แล้ว

    aata barobar aata aekatr hou kadak jay bhim barobar

  • @vijaysonkamble9994
    @vijaysonkamble9994 5 ปีที่แล้ว +1

    चांगले वागायला शिका

  • @devchandgade6335
    @devchandgade6335 5 ปีที่แล้ว +2

    जय भीम जय भारिप जय संविधान

  • @surendradipake464
    @surendradipake464 5 ปีที่แล้ว

    itake diwas jhopla hota ka aathavale aata kay upayog nahi kiti bolun

  • @satishathwale2188
    @satishathwale2188 6 ปีที่แล้ว +1

    Jay shivray Jay bhim

  • @santoskhune9154
    @santoskhune9154 5 ปีที่แล้ว

    अभिनंदन

  • @user-no1rz7py9c
    @user-no1rz7py9c ปีที่แล้ว

    Balasaheb.only.v.b.a.

  • @prakashjadhav909
    @prakashjadhav909 6 ปีที่แล้ว

    Jau dya na saheb.tumhi durach raha.tumhi jithe aahat tithe khush raha.

  • @aamersayed6546
    @aamersayed6546 5 ปีที่แล้ว

    Prkash ambetkar zindabad

  • @sachinthorat3306
    @sachinthorat3306 5 ปีที่แล้ว

    Athawale b j P che Minister ahet tana bhujanachi garaj nahi

  • @jeetudongre4314
    @jeetudongre4314 5 ปีที่แล้ว

    fakt bhimsuryacha prakash ambedkar

  • @sunilsuryawanshi7517
    @sunilsuryawanshi7517 5 ปีที่แล้ว

    आपण आपली पात्रता ओळखून बोलावे

  • @AJAYSHINDE-zy9by
    @AJAYSHINDE-zy9by 5 ปีที่แล้ว

    Ramdas aathvle. Yani Prakash Ambedkar sahebansobt yayla pahije. Jr te babasahebanche khare anuyai astil tr.

  • @rameshovardhande2696
    @rameshovardhande2696 5 ปีที่แล้ว

    तु आता भारीपच काम करा
    एक साधारण महणुन ।

  • @user-no1rz7py9c
    @user-no1rz7py9c ปีที่แล้ว

    Pahile.rajinama.dya.nantr.bola.nusata.kayapan.bolata.rao.

  • @pramodchoudhari8654
    @pramodchoudhari8654 6 ปีที่แล้ว

    Manniy ramdas Athawale yani balasahebana sath dyawi

  • @akashwaghmare4759
    @akashwaghmare4759 6 ปีที่แล้ว +3

    Atach vel ahe ektr yenyachi Saheb

  • @abdulrazakshaikh1165
    @abdulrazakshaikh1165 5 ปีที่แล้ว

    Ramdaas BJP RSS CHA DAAS

  • @rahulnikam3964
    @rahulnikam3964 5 ปีที่แล้ว

    aathavle sarvyana mahiti aahe tumhich samaj balkat kela aahe pan aadarniy aambedkaranshi tumhi swata bola 🤗🤗🤗😎🤔🤔🤔

  • @satishsonkamble7756
    @satishsonkamble7756 6 ปีที่แล้ว +5

    भरिप सोबत जावे अठले

  • @prasannamohite4971
    @prasannamohite4971 5 ปีที่แล้ว +2

    🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
    *मध्य प्रदेश,राजस्थान, छत्तीसगढ,तेलंगणाच्या* निवडणूक तारीख डिकलर झाल्या आहेत. *बाळासाहेब* इथे *मनुवादी,आरएसएस, बीजेपी ला रोखण्यासाठी काय करणार आहेत ?*
    फक्त *महाराष्ट्रात मतदानाच विभाजन करणार* की, *35 राज्यात बीजेपी* ला रोखणार...
    35 राज्यामध्ये उमेदवार उभे करणार का ?? उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,ओरिसा,हिमाचल प्रदेश इथें *बाळासाहेबांचे संघटन आहे का ?* कुठल्या *निशाणीवर शिक्का मारायचा ?* महाराष्ट्रात एक, दोन सीट मिळाल्या तर 540 वर काय प्लॅन ? *एम आय एम* कडे जाण्यापेक्षा सर्व आर पी आय गट,बीएसपी,सर्व सामाजिक संघटना,सहकारी संघटना,सहकारी संघ,सर्व भावक्या,युनियन याना एकत्र करून बीजेपी ला पाडलं असत पंत्याना कोणालाच विचारात न घेता गुपचूप *एम आय एम* *(जी बीजेपी ची विंग आहे ,कारण ओवेसी हा बोरी मुस्लिम आहे याचा पूर्वज ब्राम्हण होते व वतनदारी साठी मुसलमान धर्म स्वीकारणारे ब्राम्हण होय.यांचा आणि ब्राम्हणांचा डी एन ए एक आहे)* बाळासाहेबांनी मुसलमान वर विश्वास ठेवला तस बौद्धांवर विश्वास ठेवला असता व पूर्ण देशभर 35 वर्ष फिरले असते,तर *मान्यवर कांशीरामजीना पार्टी काढायची गरज पडली नसती.*
    वयाच्या 65 व्या वर्षी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले व 65 व्या वर्षी बाळासाहेब मैदानात उतरले आहेत. *गेल्या 35 वर्षात त्यांचा पक्ष रजिस्टर करण्या एव्हढी मते पण मिळवता आली नाही.*
    *मान्यवर साहेबांनी बीएसपी ला नॅशनल पार्टी बनवायला 30 वर्ष लागली.* हजारो निस्वार्थ केडर नि साथ दिली, तेव्हा कुठे *डॉ.बाबासाहेबांच्या*🐘🐘🐘 ला सन्मान मिळाला. बाळासाहेबांना भारिप नॅशनल पार्टी बनवायला अजुन किती वर्ष लागतील हे न ऊलगडनारे कोडे आहे.कारण अजुन पर्यत साधी राज्य स्तरीय मान्यता आणी चिन्ह सुद्धा मिळऊ शकले नाही.
    *भावनिक बनू नका, शत्रू सर्व भारतात आहे*,फक्त महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात एक दोन सीट घेऊन संविधान नाही वाचवू शकत. त्यासाठी नॅशनल लेवलचा बीएसपी हे काम करू शकतो. राजकारणात भावनिक नका बनू 2019 ही शेवटची संधी आहे, जर बेहनजी प्रधानमंत्री बनल्या तर बाबासाहेबांचा नातू म्हणून आम्ही बाळासाहेबांचा नक्कीच सन्मान करू त्यांना सन्मानाने वागवू, व दिल्लीत मानाचे पद व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवू. बाबासाहेबांचे उपकार बीएसपी कधीच विसरणार नाही.
    🌹🐘🙏🏼 *जय भीम🙏🏽🐘🌹 🌹🐘🙏🏼 जय भारत*🙏🏼🐘🌹

  • @dhammpalsawant7735
    @dhammpalsawant7735 6 ปีที่แล้ว +14

    Chup be BJP cha kurra

  • @yogeshshinde7129
    @yogeshshinde7129 6 ปีที่แล้ว +1

    भीक देईल thethe जाईल

  • @alamwadrajesh7253
    @alamwadrajesh7253 5 ปีที่แล้ว

    साहेब तुम्ही मोदी चले आहेत.

  • @lakhanghanghav9351
    @lakhanghanghav9351 6 ปีที่แล้ว +5

    layki asel tr, swabalavar ladha, nustich dalali kshala krtay ani samajachi vaat lavta nalaykanno!!!, laj nay vatat ka?

  • @rameshsonawane9317
    @rameshsonawane9317 5 ปีที่แล้ว

    Aapne to apne hote hai

  • @swamishaikh8039
    @swamishaikh8039 5 ปีที่แล้ว +1

    अरे कमीत कमी समाजासाठी प्रखर बोल फोटो कोटा बोलू नको

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 6 ปีที่แล้ว +2

    aamhala garaj nahi aatvle tuzi jay bhim

  • @gautamsonkamblemalegaonkar9921
    @gautamsonkamblemalegaonkar9921 5 ปีที่แล้ว

    Athavle ni brip made shamil yave

  • @anandkumarphadtare4207
    @anandkumarphadtare4207 5 ปีที่แล้ว

    Tumhi fakth kavita kara
    Tumhi ky dusra karu Shakat nahi
    Tumhi ky sangta balasaheb ale tar me yenar . adhi tumhi ya saheb tyanchya kade. Atta kavita soda
    Sagle hastat tumhala. Khup avghad aahe tumcha yala tar mhantat avghad jagyacha dukhana .

  • @bhimraohelode5785
    @bhimraohelode5785 6 ปีที่แล้ว +8

    Aathwale ni bharip madhe yawe

    • @vajaykhole7047
      @vajaykhole7047 6 ปีที่แล้ว

      भारीप,बमस,सोबत,आठवलेनी,जावे

  • @swapnilsasane6770
    @swapnilsasane6770 5 ปีที่แล้ว

    आला का औकात मधे,,,,गेले दिवस आता दिसु नका,,, लोकामधे जाउ नका मार पन खावा लागेल,,,,

  • @sunitashirsath2502
    @sunitashirsath2502 6 ปีที่แล้ว

    Jaybhim jaybhim are bhide kuhtehi nko bhidu mhatarpni jra bed dhar nahitr tuze Ky NY khar

  • @pradipambhore9409
    @pradipambhore9409 5 ปีที่แล้ว

    Atvale bajap cha asla tare to babasahebacha vicharacha aahe

  • @ujwalamohod4761
    @ujwalamohod4761 6 ปีที่แล้ว +4

    bhide la pakada

    • @trivankumarbhise3131
      @trivankumarbhise3131 6 ปีที่แล้ว

      आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनवा, भिम सैनिक च भिडेला आणी एकबोटे ला उचलून आणतील

    • @ujwalamohod4761
      @ujwalamohod4761 6 ปีที่แล้ว

      TRIVANKUMAR BHISE barobar bolalat

  • @You-f5n
    @You-f5n 5 ปีที่แล้ว

    बस. झाले. साहेब.

  • @akshaygajbhiye732
    @akshaygajbhiye732 6 ปีที่แล้ว

    Athawale tuhmi alag bare ahaat

  • @bhimamahale6370
    @bhimamahale6370 6 ปีที่แล้ว

    Ata tila mAhiti he prakash ambedkar shivay paryay nahi

  • @ajaychabukswar8341
    @ajaychabukswar8341 6 ปีที่แล้ว

    He pn ek bjp ch shadyantra ahe ..bharip virodhat

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 6 ปีที่แล้ว +4

    Hya kutryala koni vicharu naka. Hyachi layki nahi Athavale mhanje samajachi vat lave.

  • @rahulnikam3964
    @rahulnikam3964 5 ปีที่แล้ว

    tu swata ja aambedkaranshi bol

  • @anilsalve647
    @anilsalve647 6 ปีที่แล้ว

    Bhide la atk kron dhakhv karn nko

  • @sunitashirsath2502
    @sunitashirsath2502 6 ปีที่แล้ว

    Athwale jra kavita kraych band kra ani bhartiya sanvidhan vishyi ani jaybhim vishyi jra kalgi ghya nahtr kontyahi pakshat tumche KY kam ny

  • @shripalkhobragade4372
    @shripalkhobragade4372 5 ปีที่แล้ว

    साला रंग बदलू girgit

  • @namratakamble8090
    @namratakamble8090 5 ปีที่แล้ว

    Tu RAMDAS nahi tu MODIDASS ashes. Samajach khun samajaver bhuktos . Modicha kutra , modicha DASS Ahes.

  • @Stunningvideos01
    @Stunningvideos01 6 ปีที่แล้ว

    Tu aata politics sod aani Kavita kar.

  • @parmanandundirwade4469
    @parmanandundirwade4469 6 ปีที่แล้ว

    Konte purave pahije be.....zendu

  • @vr-rz4cf
    @vr-rz4cf 5 ปีที่แล้ว

    kutra

  • @hrishikeshsalve1995
    @hrishikeshsalve1995 5 ปีที่แล้ว

    Bakvas a

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +1

    भिडे शिवार बंदी आन्यायचे काम तुमचे आहे पद तुमच्याकडे आहे ,मग तुम्ही कोणाकडे बंदी व्हावी म्हणून अपेक्षा करताय

  • @mumbaiindiancefan3858
    @mumbaiindiancefan3858 5 ปีที่แล้ว +1

    आहे

  • @alamwadrajesh7253
    @alamwadrajesh7253 5 ปีที่แล้ว

    साहेब तुम्ही मोदी चले आहेत.

    • @ashokmahire6869
      @ashokmahire6869 5 ปีที่แล้ว

      bhima koregaon dangline maharashtra badnan zala ahe asha veli kuthalyahi rpi vs brsp asha vaktani vaktavya karoo naye saral bharip la sapport karave karan dangal ghadvinyas bjp shivsena sarkar javabdar ahev parat jatiywadi sarkar sattevar yeta kama mhanun sarv dalit jantene ekhutine vba la support karane ha ekach paryay ahe