श्री. ब्रम्हलिंग देवस्थान शावळ अभिषेक सोहळा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • अक्कलकोट तालुक्यातील माझे गाव शावळ, आणि या शावळ या गावी श्री. ब्रम्हलिंग देवस्थान मंदिर अखंड आमच्या गावातील असाध्य दैवत, श्रद्धास्थान असलेले देवस्थान अश्या या देवस्थान ला दर रविवारी भक्तिभावाने अनेक लोक अभिषेक घालतात, अश्या या सोहळ्याला दंडवत घालणे, नेवैद्य, पूजा, आणि घरी पुजारी ना जेवण , जावळ असे अनेक कार्यक्रम घेण्यात येतात, पहा सविस्तर वीडियो ज्यामधे संपूर्ण वीडियो द्वारे अभिषेक च दृश्य पाहायला मिळेल.
    Video आवडल्यास वीडियो ला Like करा, Share करा, Subscribe पण करा.
    धन्यवाद!
    #viral #bramhlingdevsthan #viralvlogs

ความคิดเห็น •