ही कला रक्तात भिनलेली आहे तुमच्या.. भावांनो खूप पुढे जा.. येणाऱ्या पुढील पिढीला पण ही आपली चालत आलेली परंपरागत लोककला सुपुर्द करा.. जगाच्या कानाकोपऱ्यात ही कला पोहचवण्याचा प्रयत्न करा.. खूप खूप शुभेच्छां...👍🤝🙏🌹🙌😌🌹
अप्रतिम हलगी वादन..... तिघांचाही ताल सुंदर जुळतो...... मखन वर सूरी चालावी तसें अलवार हात चालतात..... नाद खुळा कला दर्शन......... उज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा..... पोरांना.....
छत्रपतींच्या स्वराज्यातल रणवाद्य म्हणजे हलगी जबराट नादच खुळा भावांनो 🚩🚩🚩🚩🚩
शाब्बास रे फट्टया हो, अती सुंदर. अप्रतिम. आपली लो कला अशीच सुरू राहील.
वाह..पोरसवदा वय अन ताल.. अप्रतिम.. तिघे ही खुप छान कलाकार.. हलगी वाला खुपच छान.. खुप आशिर्वाद अन शुभेच्छा..
काय मस्त वाजवताय बाळांनो..सलाम ज्यांनी तुम्हाला घडवलंय.. खूप प्रगती करा..मोठे व्हा..आई-वडील-गुरु यांचं नाव कमवा.. खूप खूप आशीर्वाद👌👌😊👏👏👏👍
ही कला रक्तात भिनलेली आहे तुमच्या.. भावांनो खूप पुढे जा.. येणाऱ्या पुढील पिढीला पण ही आपली चालत आलेली परंपरागत लोककला सुपुर्द करा.. जगाच्या कानाकोपऱ्यात ही कला पोहचवण्याचा प्रयत्न करा.. खूप खूप शुभेच्छां...👍🤝🙏🌹🙌😌🌹
अप्रतिम हलगी वादन..... तिघांचाही ताल सुंदर जुळतो...... मखन वर सूरी चालावी तसें अलवार हात चालतात..... नाद खुळा कला दर्शन......... उज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा..... पोरांना.....
खुप छान👌👌👌👌💐नवीन पिढीसाठी एक उदाहरण व आदर्श.......शुभेच्छा💐💐💐💐
अप्रतिम वादन तोड नाही याला एवढ्या लहान वयामध्ये सुदंर वाजवतात 🙏👍
कडककककक रे भावानों...तुमच्या कलेस मनापासून सलाम🙏🙏🔥🔥🔥🔥🔥💥💥
एकदम कडक
बाळानो
भावी हार्दिक शुभेच्छा
काय टायमिंग आहे राव तिघांचा पण
अप्रतिम खूपच छान व्वा रे पठयांनो जबरदस्त लई भारी 👌 👌 👌 👌 👌
मस्त रे मुलांनो ,एकच नंबर .. खूप प्रगती करा..
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..👍👌💐,,😲💐🌹💐🌹💐🌹🌹💐👏👏👏👏👏
Ek number bhava ❤️❤️❤️❤️❤️
नाद खुळा.....👍👍👍👍१ च नंबर......👌👌
Kadak halgi vadan bhavano
अप्रतिम मित्रहो खुपच छान कला आत्मसात केली भावी प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा
लय भारी भावा!! सलाम तुझ्या कलेला
मस्त रे भावानों👌
छान
याला म्हणतात आपली परंपरा जपणे
कड़क वजवले
Z jvbihjk
Fhhbnfcbnbbnhcnjgk
Wed cv f Siddhi udichi do fir cup hi hi ko ko ko up
लय भारी कडक
सलाम तुम्हा तिन्ही ही कलाकारांना
एकदम जबरदस्त 👌❤️🤙💥
Wah re 👍👍👍 like
Jabardast bhavanno evdhishya vayat tumhi khup sundar vajvata pudhchya vatchalis hardik shubheccha...😍😍😍🤗🤗❤️😘😘
वाह खूप सुंदर सर्वत मोटा रोल झाँज वाला चा
चंदन साठे खुप छान कलाकार आहेत आपल्या हातात हल्गी छान वाटत अहे
सुपर से उपर
खूपच छान 👌👌👌
वारे वा मस्तच ,खूपच जबरदस्त
फारच छान 👍🌹
एक नंबर हालगी वाजवली आहे या मुलां नी
Kkddkk re poraano ,mast vajavlay✌️👌👍
Ek no bhavano👌👌👌
लय भारी गड्या ,सलाम तुम्हाला
सुपर नं 1.खुप छान
Kadakkkkk 💥
भारी वाजवतात पोरं
खूप छान मित्रांनो.
Chaan.
वा............ खूप छान
va kya bat he lay bhari . khup khup kavtuk ya poranch . yekda aamchya studio var gheun ya yana
काय मस्त वाजवता पोरांनो मन हरकून जात वा वा वा वा वा वा
Really nice .......
नाद खुळा बारक्यांनो
Khup sunder ...God bless you
Outstanding performance
Keep it up .
जबरा रे....
वा खुप छान . एकदम कडक. तिघांनी पण छान वाजवलंय.
1 no. Kadaaaaaaaak
Gazzzzaaabb yar
Kya bat he
Ti vajat nahi bolte ahe
😘😘😍🥰
1च नंबर पोरांनो
Kadakkk bhava
शुभेच्छा 🙏👌👌👌👌
Kadakk re bavano
नाद खुळा
Ekdam kadak pupil bhavisha sati subecha jai maharashtra
Nice re bhavano 👍👍👍
Kdk bhavano😍✌
Super video 👌👌❤️🎉🎉💞😊👍👍👍#MaaAndhariPaatDulduliBargarhChichinda#
भारी👍👍👍
अतिशय सुंदर
नाद करायचा नाय
शाब्बास पठ्ठ्या ,हाडाचा कलाकार आहेस ,महाराज जेव्हा लढाईला जायचे मावळ्यांच्या मध्ये उत्साह भरण्या साठी हे वाद्य असायच चालु रणांगणात ,मग रक्ताची रंगपंचमी चालु व्हायची ,
अप्रतिम अती सुंदर मस्त 👌👌👌👌
Adbhooth....💞💞💞💞💞👌👌👌 god bless you all..Tons of love from Karnataka
Kadak bhava mastch
Anna ya ura nimadu
Nav vijaypur
@@bhaisahebk7270 Belgavi..Anna nimdu ?
@@mohankondibakhot5825 dhanyavad Bhau
Lai bhari bhavanno
जबराट भावांनो🔥🔥🔥
एकाच माबर
Super tailent bro 👍👍
बेस्ट सुपर
कड्कक्क्क 👌👌👌
Mast😘😘😘😘
Ek number 👍👍✌✌💪💪💪💪
तुमच्या कलेला मानाचा मुजरा आणि आशिँवाद
जय लहुजी ❤
Mastch
लै भारी
Fantastic. All of you made for each other
Zanz vala khatarnak
Excellent 👌
Mast super
जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मुलांनो
.. खूप मोठे व्हा
अप्रतिम कलावंत.शाब्बास मुलांनो.
खडक👌👌👌👌👌👌👌
Khup mast
Khup chan 👌👌👌
Kdak bhavano 🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Ek. No.
Super..,three combination parfect
👌👌👍
भारी भावांनो 👑👑😎
Kadak.
🚩🙏🚩🙏
अती सुंदर
जबरदस्त👌👌👌👌👌🙏🙏
खुप सुंदर
👌👌👌👌👌
వంధనలు.భబు👌👌👍👍👍💐💐💐💐💐
👌👌
लय भारी
Khup Chan