मला आज खूप बरे वाटले, मामी आल्या. त्या माऊलीला माझा नमस्कार. खूप सारे कष्ट घेतले आहेत त्या माऊलीने. छान व्हिडिओ. मामी जावयाचे नाव घेतले, keep it up, Satish sir. God bless you, tc.
What a big heart you have satish May god bless you Though you have such a small place You accomodate each and everyone From your family Really hats off
वा खुप रूचकर बनवली बिरडा व पडवळची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले वर्षाची आई पनवेलला आलेली बघून खुप छान वाटलं खुप प्रेमळ आहे वर्षाची आई एवढं सामान घेऊन आली मुलीसाठी यावरून आईची माया दिसून येते इथे आली आहे तर जरा तिला फिरवा गप्पा मारा ती तशी रमून जाईल खुप आवडला विडिओ जावईबापू सासूबाईंची चांगली सेवा करतात असचं प्रेम राहू दे सुखी रहा आनंदी रहा
Really mami na bghun khup br watle ani mami cha swabhav chan aahe . Aaj kharch chan feel zale .swatachi kalji gheun kame karat jawa mami . All family so sweet kalji ghya 🙏🏻😍
मामींना पनवेलच्या घरी बघून अनेकांना आनंद आला. मीही त्यातलाच, तेजल जर मिसेस पेक्षा मोठी असेल तरच ताई म्हणं सतिष, जर लहान असेल तर मेव्हणी लहान बहिणीसारखी आहे, तेजल म्हणं तिलाही बरं वाटेल, सारखं मावशी म्हणणं, कोणालाच रूचत नाही, ते दोघेही दोन दिवस पनवेलला राहिले असते तर अजून धमाल आली असती, साडू एक पूर्ण वाक्यही बोलत नाही, तू बोलतं करायला हवं होतंस, असो, स्वभाव मोकळा वाटला नाही, असो, तू मोकळाढाकळा आहेस, आनंद आहे. छान छान Blog येवूदेत.
"lekine Ghar bandoond Dele hay,aatta gharat rahaycha aahye" If you all notice while she utter this,it was her internal BLESSING'S for her daughters and Satish. She live long life in same house,and God bless her too. Inocent people of village with GOOD heart.
बिर्ड्याची उसळ खुपचं छान लागतेय. खूप चांगली बातमी .. अरे. वा 🤗👌👌👍 वर्षाची आई येणार. .आज माऊली येणार. चांगले आहे.👏👏👏👏🙌🙌.. खरे आहे. सारखे कष्टचं करावे लागतात त्यांना जरा हवा बदल पण होईल .. उडीदा चे घुट छान लागते... तेजल पण आली का?आई बरोबर. मुंबईला परत. वर्षा आईचे "माहेरपण"छान कर g बाई... खरेच आत्ता आराम करा आत्ता!!छान व्हिडियो छान
मी वालाची भाजी पडवळ घालूनच बनवते मला खूप आवडते खास करून पावसाळा असला की त्याची चव अप्रतिम लागते आणि मामी आल्या पनवेल ला खूप छान वाटले बघून त्यांना पण थोडा आराम आणि सोबत आणलेले गावची भेट ह्यात फक्त प्रेम असते आई चे
दादा चहा म्हणजे अमृत मी केव्हाही चहा पीते.office मधे मी जेवण कमी आणि चहा जास्त पीते.मामी आल्या खुप छान.प्रदनु अण्णा म्हणतो काका नाही म्हणत . खुप गोड आहे प्रदनु.🍫🍫
Hiii. Kase ahat tumhi sarv.. Varsha tai video mde asli ki kas video complete zhalya sarkh vatt ☺☺jo bolna mde sadhe pana ahe to asach rahude... Tumhala sarvanna bhetayla khup awdel mla.... Me tumchi navin subscriber ahe,
Beautiful vlog dada 😍❤ Aata fakta aaram kara mami Tumhi dogh yek khup Chan example aahat aajcya pidhi sathi kas aaplya parents na sambhalav 😊❤ Swami bless u all 🙏😇❤ Shree swami samarth 🙏😇❤
मुलगी आणि जावई असावा तर असा अशी मुलगी आणि जावई सगळ्यांना देऊ
मला आज खूप बरे वाटले, मामी आल्या. त्या माऊलीला माझा नमस्कार. खूप सारे कष्ट घेतले आहेत त्या माऊलीने. छान व्हिडिओ. मामी जावयाचे नाव घेतले, keep it up, Satish sir. God bless you, tc.
❤️❤️
पडवळ वालाची भाजी ची रेसिपी मस्त 🙏🏻💐 धन्यवाद. खुप छान vlog
What a big heart you have satish
May god bless you
Though you have such a small place
You accomodate each and everyone
From your family
Really hats off
खुप मस्त ब्लॉग, मस्त भाजी केली, मामीला पनवेलला बघून खुप आनंद झाला👍
Varsha didi proud of u....
Tumhi kup kela aai sathi....
And Satish dada tumhala pn salute....
बिरडे आणि पावटे भाजी शेगदाणा तेलात बनवली तर खुपच छान चव लागते
तुमाच्या सासू चे समाधानाचे शब्द आएकुण छान वाटल
वालाची भाजी छान बनवली वर्षाने आमच्याकडे ही अशीच बनते भाजी वर्षाची आई आली खूप छान वाटले
दादा रेसिपी मस्त होती.खूप छान वाटलं व्हिडिओ बघायला
वा खुप रूचकर बनवली बिरडा व पडवळची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले वर्षाची आई पनवेलला आलेली बघून खुप छान वाटलं खुप प्रेमळ आहे वर्षाची आई एवढं सामान घेऊन आली मुलीसाठी यावरून आईची माया दिसून येते इथे आली आहे तर जरा तिला फिरवा गप्पा मारा ती तशी रमून जाईल खुप आवडला विडिओ जावईबापू सासूबाईंची चांगली सेवा करतात असचं प्रेम राहू दे सुखी रहा आनंदी रहा
Really mami na bghun khup br watle ani mami cha swabhav chan aahe . Aaj kharch chan feel zale .swatachi kalji gheun kame karat jawa mami . All family so sweet kalji ghya 🙏🏻😍
मामींना पनवेलच्या घरी बघून अनेकांना आनंद आला. मीही त्यातलाच, तेजल जर मिसेस पेक्षा मोठी असेल तरच ताई म्हणं सतिष, जर लहान असेल तर मेव्हणी लहान बहिणीसारखी आहे, तेजल म्हणं तिलाही बरं वाटेल, सारखं मावशी म्हणणं, कोणालाच रूचत नाही, ते दोघेही दोन दिवस पनवेलला राहिले असते तर अजून धमाल आली असती, साडू एक पूर्ण वाक्यही बोलत नाही, तू बोलतं करायला हवं होतंस, असो, स्वभाव मोकळा वाटला नाही, असो, तू मोकळाढाकळा आहेस, आनंद आहे. छान छान Blog येवूदेत.
पड वळ आणि पावटे घातलेली भाजी साधी सोपी आणि खूप छान वाटली
"lekine Ghar bandoond Dele hay,aatta gharat rahaycha aahye"
If you all notice while she utter this,it was her internal BLESSING'S for her daughters and Satish.
She live long life in same house,and God bless her too. Inocent people of village with GOOD heart.
Cc⁹
बिर्ड्याची उसळ खुपचं छान लागतेय. खूप चांगली बातमी .. अरे. वा 🤗👌👌👍 वर्षाची आई येणार. .आज माऊली येणार. चांगले आहे.👏👏👏👏🙌🙌.. खरे आहे. सारखे कष्टचं करावे लागतात त्यांना जरा हवा बदल पण होईल .. उडीदा चे घुट छान लागते... तेजल पण आली का?आई बरोबर. मुंबईला परत. वर्षा आईचे "माहेरपण"छान कर g बाई... खरेच आत्ता आराम करा आत्ता!!छान व्हिडियो छान
खूप मस्त वालाच्या भाजीमध्ये पडवळ एक नंबर कॉम्बिनेशन आणि मामी आल्यात तर मस्त फिरवा त्यांना बर वाटेल काहीतरी चेंज होईल त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये.
सतिश तू तुझे कुटुंब आणि माणसं खूप छान आहेत सगळे आपलेशे वाटतात
Dada tu kharch khup bhari ahes..aai ani sasu aai na pn tu saman jiv lavatos..tujha ani varsha vahini cha sadhe pana cha khup avdato..mast🙏👍👍👍👍👍👍
Wow....saasubai, so nice
Khupch chan mami mumbait aalya.tyana chan aaram milel.khup mehanti aahet tya.
सतीश आणि वर्षा खूप चांगले विचार आहेत तुमचे तुमची खूप प्रगती होणार valachya भाजीचा छान वास येतो आहे तुम्हाला वर्षा सारखी छान सहचारिणी मिळाली आहे
Val padval chi bhaji ek number. 👍🏻👍🏻👍🏻
खूप छान विडिओ मित्रा same आमच्या घरची परिस्थिती खूप छान वाटले विडिओ बघून
Khup chan aai yevdeya saman gevun aleya aaichi maya veglich astey
मी वालाची भाजी पडवळ घालूनच बनवते मला खूप आवडते खास करून पावसाळा असला की त्याची चव अप्रतिम लागते आणि मामी आल्या पनवेल ला खूप छान वाटले बघून त्यांना पण थोडा आराम आणि सोबत आणलेले गावची भेट ह्यात फक्त प्रेम असते आई चे
Very good varshas mom came to her
Daughters home your family is very nice and lovely god bless u with your family
Valachya bhaji mdhe Shirali ghalun bhaji ek number lagte😋
Aai ikdhe Mumbai laa aali he khup changla zala😍
Video खूप सुंदर होता
Tumche video bagun mun shant hotoy thanks Satish
खुप छान वाटलं वर्षा ची आईं पनवेला आल्या
खुप सुंदर विडीओ
Aamchakde पण हिच पद्धत आहे
बिरडं पडवळ मस्त भाजी गावची आठवण आली. आई आल्या बरे झाले. 👍🏻चहा पाती आलं गूळाचा कोरा चहा आम्हाला पण आवडतो 👌🏻👍🏻
Bohat achchi soch hai aap dono ki
Khup chaan vatla mami panvel la aalya ghari
आई मुंबईला आल्या ते बघून खूप छान वाटलं recipe 👌
खूप छान वाटत असे तुमचे हसरे चेहरे बघून..... कायम असेच हसत रहा..... शुभेच्छा तुम्हा दोघांना
Aamchya kade pn banvtat same tasch varn uddach
खूप छान भाजी
पावसाळ्यात मिरची कुठे सुखावतात कसा किलो मसाला👌👌
Dada tumche video khup chan astat mi nehemi vat pahte video chi 👍
Aplya Samarth chi Krupa🙏🙏🙏🙏🙏
मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा सासूला (बायकोच्या आईला) मामीच म्हणतात 😍😍... आता काय नवीनच आई अन मम्मी निघालंय 🤦🏻♀️🤣
Kali mast khup chan Aste
Khoop chan video aani varshyachya aaiiche ghar zale te khoop chan zale . Swatahache ghar aani mulina hakaache maher♥️♥️🙏🙏🙏
मस्त व्हिडिओ 🌹👌❤️
Khup mst ha,,mami alyat chan vatl,,
Recipe 👌👌,,daily routine chya bhajya pn dakhvt ja,,sadya sopya astat,banvayla aavdtat aamla sudha ,
दादा चहा म्हणजे अमृत मी केव्हाही चहा पीते.office मधे मी जेवण कमी आणि चहा जास्त पीते.मामी आल्या खुप छान.प्रदनु अण्णा म्हणतो काका नाही म्हणत . खुप गोड आहे प्रदनु.🍫🍫
Maza dolyatach Pani ala dada great 😃👍☺️👏
Tumchi family khup sadhi ahe... Khup chan... Praju pradnu khup cute🥰
वर्षा आईला पनवेलमध्ये पाहून खुप छान वाटले
आई खुप शांत आहेत आणि आईला जरा छान छान खायला घाल आणि जावई असावा तर असा भाऊ तुमचे कुटुंबच आदर्श आहे
खूप छान वाटले मामी आल्या आहेत...त्यांना ही आरामाची गरज आहे.... मुंबई फिरायला घेऊन जा....
अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
खुप छान वर्षा आई गावावरून आली आईला बघुन बरे वाटले आई ची सेवा करा व्यवस्थित
Khup chhan recipe hoti. Video pan khup chhan hota.
Hiii. Kase ahat tumhi sarv.. Varsha tai video mde asli ki kas video complete zhalya sarkh vatt ☺☺jo bolna mde sadhe pana ahe to asach rahude... Tumhala sarvanna bhetayla khup awdel mla.... Me tumchi navin subscriber ahe,
Amazing bolg.. ❤
Satish bhau Chan vatal tumhi tumcha sasubainna panvel la bolavalat....Tyanna pan Aram milel ekde
आई गावाला आली खूप छान वाटलं ताई.... मीपण चहा लवर आहे दादा...मला तुमचे विडियो खूप आवडतात....माझी आई पणं जास्त येत नही. आमी nsk la राहतो
Amit mhapsekar satish sir mi tumche video baghto khup chan astat mi old panvel la rahato ani mandangaod maze janma gav ahe
Dada me tar mothi tea lover aahi
Jai sadguru khup chan video
Tumcha video baghun asey vatate ki tumhala manasa jodayla khup avadtat.khup chan.Devache asech ashirwad tumchya nehemi pathishi rahudet
Mla pn masala pahije tumacha navar de
Ek number khup sundar
Tyala chaha deu nako tyapekshya gulpowder panyat takun garam karun dya kori chaha sarkhich diste
Bhau tumcha parivar va tumhi khup chhan boltat,
Konkan khup sundar hoyy
Deva mala ekda konkan firnyacha mauka de🙏🙏🙏
जावई कमी आणि मुलासारखे वागतात हाच तुमचा स्वभाव आवडतो घर सासरवाडी दोन्ही सांगड जमते तुम्हाला आवडला विडियो
खुप छान vlog सतीश दादा आणि तुमचे विचार पण खूप छान आहेत,❤️❤️
Mast bhaji
मी पण चहा लवर आहे
Very nice video. Very genuine.
Very nice bro. Reall u are a good son in law
मी कमेंट केली आणि तुम्ही ऐकलं खुप छान वाटलं
I'm very happy to see mummy in ur house Panvail..she is also happy n Versha is very happy
मामी पनवेलमध्ये आल्या पाहून आनंद झाला
Anna kitvila aahe.
Dada panvel la tu kuthe rahtos...
Panvel madhhe kuthe rahta
Khup chan vatl mamina panvella baghun
very nice video. love for pradnu. when i watch your videos i feel at home like my own family, God bless.
Aai mast👌
खुप छान व्हिडिओ होता 👍👍
Varsha तूझी आई मला फार आवडते आणि माझा आवडता विडीयो मामाचं गाव मी शंभर वेळा पाहिला
Khupach chan dada vahini
पनवेल कधीपासून मुंबई झालं?
Beautiful vlog dada 😍❤
Aata fakta aaram kara mami
Tumhi dogh yek khup Chan example aahat aajcya pidhi sathi kas aaplya parents na sambhalav 😊❤
Swami bless u all 🙏😇❤
Shree swami samarth 🙏😇❤
खूप छान वाटत आई ला पनवेलला बघून good very happy God bless you all take care all of you give my regards to mummy
Order kashi deynar
वाल ,पडवळची भाजी खूपच सुंदर लागते.आमच्या घरात आवडीची भाजी आहे. पडवळची भाजी बणवताना त्यात थोडं मीठ टाकून मळायच.तूरटपणा निघून जातो.
तुमच्या मामीचे कष्ट खुप आहेत महणूनच तीला उतार वयात देवाने छान सुरक्षित घर दिलं आहे शेवटी कष्ट काय माणसाला मरेपर्यंत चुकले आहेत का
मामिला पनवेल ला आलेले बघून खूप छान वाटलं मामि खूप साध्या आहेत
सुंदर व्हिडीवो
वाल पडवळ ची भाजी आई करायची छान होते मस्त👌
सतिश, तू किती चांगला आहेस रे, तुला अनेक आशीर्वाद
Mami aali khup Chan ❤️
आम्हाला गार वातावरण असेल तर छान चहा प्यायला आवडतो.
khup chan
दादा तुम्ही एक फोर व्हीलर घ्या.......