त्या काळात जेव्हा कॉम्प्युटर एकदम नवीन होते लोकांसाठी तेव्हा अनेकांच्या मनात किती गैरसमज असेल या गोष्टीची प्रचिती येते. आणि आज जवळ जवळ प्रत्येक माणूस हा कॉम्प्युटर शी एकदम फॅमिलीयर आहे अगदी लहान मुले सुद्धा. किती मोठं हा फरक घडला गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये.
एपिसोड्स चे व्हिडिओ एवढ्या उशिरा का अपलोड करता? आज २७ वा भाग दाखवता, आता गुरुवारी ३४ व्या भागाची वेळ येऊन ठेपली आहे ..😢 सगळ्यांना टीव्ही वर पाहायला मिळत नाहीत ....
No.1 serial ahe.Makrand anaspure and Samir chaugule 1no.
त्या काळात जेव्हा कॉम्प्युटर एकदम नवीन होते लोकांसाठी तेव्हा अनेकांच्या मनात किती गैरसमज असेल या गोष्टीची प्रचिती येते.
आणि आज जवळ जवळ प्रत्येक माणूस हा कॉम्प्युटर शी एकदम फॅमिलीयर आहे अगदी लहान मुले सुद्धा. किती मोठं हा फरक घडला गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये.
इतिहासात रमणे लोकांना आवडते, पण त्यात फार रमणे चांगले नसते. आता artificial intelligence चा जमाना आलाय....
दैनंदिन 😮😮
I love this serial .makrand sir .samir sir ,bappa he tin tar maze most fav ahet ❤️baki sarvanchi chan acting
4:00 🎉a
😂😂😂😂😂😂😂😂 खूप छान,,, अक्टिंग....
I love this serial
मकरंद अनासपुरे ❤❤❤
Makarand anaspure best actor
❤ mast... serial ahe..
लवकरच संपणार आहे असे समजले
भाग 28/29/30 पाठवावा
Episode 28 ala ahe
फार चांगला एपिसोड झाला आता 28,29,30 एपिसोड नंबर दाखवा एकदा पाहिले की मन मानत नाही पुन्हा पुन्हा पहावसं वाटतं
एपिसोड्स चे व्हिडिओ एवढ्या उशिरा का अपलोड करता? आज २७ वा भाग दाखवता, आता गुरुवारी ३४ व्या भागाची वेळ येऊन ठेपली आहे ..😢 सगळ्यांना टीव्ही वर पाहायला मिळत नाहीत ....
खुप खुप छान
एकदा प्रसाद ओक यांना बोलवा 😌👍🏻
कशाला?
Kelkar bai mast ch👌👌👌👌
It must be continue....
Awesome Serial
Waiting for next episode 😍😍
पोस्ट ऑफिस उघड़ आहे मंजे गमत च आहे
२८/२९/३० हे भाग पाठवावे
Banty khup over acting karto
28 pathva na
पट्टीचे पोहणारे कलाकार
Hya sirial la Jod nahi .pan durdaiv asha siraial cha content khup chota asto
Background music is very very annoying! Why is it needed? Please don't spoil a good show. We love it!