आपला मनाचा मोठेपणा,समंजस पणा तसेच शहाणपण,फारच एकत्रित मिश्रण सुंदर झाले आहे. सिनेमात तर तुम्ही नक्की च स्टार व्हाल आमच्या शुभेच्छा व आशीर्वाद सदैव पाठीशी राहील. खरच मी सारखेच आपलेच व्हिडिओ पाहाते. काहीतरी मनाला भावतात म्हणून च पहावे वाटतात. माणसाने मनाला आनंद देणारे पहावे व एकावे, म्हणजे दुःखाला , ताणाला जागा उरत नाही. धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ करून लोकांचे मनोरंजन नाही तर दुःख दूर करा असेच मी म्हणेन.
दादा तुमच्या विनोदांचा साधे पना हिचं तुमची ओळख आणि विशेष म्हणजे तुमचे मन मोठं असलेला स्वभाव ह्याचाच आम्हाला अभिमान आहे ❤️ तुमच्या कॉमेडीचा विषयच हार्ड आहे भाऊ 🥰🤗👍👏👏👏👏👏🙌🙏आई जगदंबा कुलस्वामिनी रेणुका माता तुम्हाला असेच सुखी हस्तमुखी सदैव ठेवो व तुम्ही आम्हाला असेच हस्वत राहो हीच आई जगदंबा चर्नी प्रार्थना ❤️🥰 💫✨💞👍 भाऊ तुमचे फॅन कालही होतो आणि पुढेही आहोत 💖
तुमच्या सादरीकरण करण्याच्या कल्पना, मांडणी खूप छान आहे, कुठल्याही व्हिडीओ पाहताना कंटाळा येत नाही, mhj म्हणजे महाराष्ट्रा ची हास्य जत्रा इतकी मजा येते, आपल्याला पुढील कार्यकाला साठी अनेक शुभेछा❤😊❤
दादा तुम्ही दादा कोंडकेला पण मागे टाकले आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो व तुम्ही असेच पुढे चांगली कामगिरी करून बिगबाॅसमध्ये जावं आणि सुरज चव्हाण सारखं ट्राफी घेऊन यावे हीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो.
तुमच्या लाईफ ची कहाणी चl video पहिला. जबरदस्त आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुमचे गाव कोणते ते तुम्ही नाही सांगितले, बहुतेक कर्नाटक बॉर्डर वर असणार. तसेच तुम्ही कोणत्या सरकारी नोकरीवर होता की सध्या पण आहे ते पण सांगितले नाही, काही अडचण आहे काय ? हे सर्व सांगितला तर लोकांना आणखी माहिती मिळेल व तुमच्या गावा जवळच्या इतर gavchyana पण समजेल.
तुमचा नैसर्गिक अभिनय आमच्या कुटुंबाला फार आवडतो, तुमच्या सकलाकार यांचं ही अभिनय खुप आवडतो.सर्वांची महिती मिळाली तर बरं होईल.तुम्ही सर्वजण अभिनयाच्या माध्यमातून सगळ्यांना आनंद देता आहात.आपणा सर्वांना भेटण्यास आवडेल. धन्यवाद
राहुल आपण ग्रेट आहात. आपण आपला अनुभव कथव करताना भावूक झालात पण असो संघर्षातून यश मिळाले की त्याची मजा वेगळीच असते. ज्यांच्या मुळे यश मिळाले याची जाणीव आपणास आहे म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त केलीत ही फार मोठी गोष्ट आहे. आपण असेच हसतमुख रहा आणि आम्हाला पण हसवत रहा. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
खूप भारी वाटले ऐकूण दादा..शेवटी तर तुमचं स्ट्रगल ऐकून डोळ्यात पाणीही आले. तुम्ही खरेखुरे स्टार आहात. पाय मातीत टिकून असणारे.. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस
आमच्यासाठी खरे हिरो तुम्हीच आहात.... अजूनही प्रगतीचा आलेख पुढे जाणार आहे...तुम्ही अजून कल्पना ही केली नसेल.. एवढ्या पुढें जाणार आहात. २८/१०/२०२२ सकाळी १०:४५ am
अजून सांगत रहा दादा.. तुमचा प्रवास प्रेरणादाई आहे. तुम्ही जान्हवी ला खुप support केला आहे. खरे हिरो आहेत तुम्ही.
आपला मनाचा मोठेपणा,समंजस पणा
तसेच शहाणपण,फारच एकत्रित मिश्रण सुंदर झाले आहे.
सिनेमात तर तुम्ही नक्की च स्टार व्हाल
आमच्या शुभेच्छा व आशीर्वाद सदैव पाठीशी राहील.
खरच मी सारखेच आपलेच व्हिडिओ पाहाते.
काहीतरी मनाला भावतात म्हणून च पहावे वाटतात.
माणसाने मनाला आनंद देणारे पहावे व एकावे, म्हणजे दुःखाला , ताणाला जागा उरत नाही.
धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ करून
लोकांचे मनोरंजन नाही तर दुःख दूर करा असेच मी म्हणेन.
साधेपणा आणि निर्मळ मन आहे तुमचं❤️
छान विचार आणि चांगला माणूस❤
राहुल दादा , लॉकडाऊन मध्ये तुमचे व्हीडिओ हाच आमच्या जगण्याचा आधार होता, धन्यवाद
अनुकुल परिस्थिती त केलेली प्रगती टिकाऊ व शास्वत असते
अशीच आपली प्रगती होत राहो ही आई भवानी चरणी प्रार्थना
अनुकूल??😅
दादा तुझा साधेपणा च तुझा दागिना आहे खूप छान व्हिडिओ असतात .. असच सगळ्यांना हसवत रहा...श्री स्वामी समर्थ
राहुलजी आपले रिल्स फारच सुंदर असतात.त्यातील कल्पना चांगली असते.विनोदाचा दर्जा उच्च प्रतीचा आहे.❤ Best wishes to you ❤
🙏👍👌राहुल सर 🙏तुम्हाला भावी आयुष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा 💐💐💐👍
खूप छान विनोद असतात आपले दादा
खास करून नवरा बायको चे विनोद खुप छान वाटतात..
तुमचा साधेपणा व विनोदी अभिनय हाच सर्वांना आवडतो असेच राहा keep it up dada कधीतरी भेटायला नक्की आवडेल love you bhava❣️❣️❣️👍🏻🙏🏻
👌👌😊😊
दादा तुमच्या विनोदांचा साधे पना हिचं तुमची ओळख आणि विशेष म्हणजे तुमचे मन मोठं असलेला स्वभाव ह्याचाच आम्हाला अभिमान आहे ❤️ तुमच्या कॉमेडीचा विषयच हार्ड आहे भाऊ 🥰🤗👍👏👏👏👏👏🙌🙏आई जगदंबा कुलस्वामिनी रेणुका माता तुम्हाला असेच सुखी हस्तमुखी सदैव ठेवो व तुम्ही आम्हाला असेच हस्वत राहो हीच आई जगदंबा चर्नी प्रार्थना ❤️🥰 💫✨💞👍 भाऊ तुमचे फॅन कालही होतो आणि पुढेही आहोत 💖
राहुल, लंय भारी असाच जमिनीवर रहा.
मना पासून शुभेच्छा! 🎉❤
तुमच्या सादरीकरण करण्याच्या कल्पना, मांडणी खूप छान आहे, कुठल्याही व्हिडीओ पाहताना कंटाळा येत नाही, mhj म्हणजे महाराष्ट्रा ची हास्य जत्रा इतकी मजा येते, आपल्याला पुढील कार्यकाला साठी अनेक शुभेछा❤😊❤
दादा तुम्ही दादा कोंडकेला पण मागे टाकले आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो व तुम्ही असेच पुढे चांगली कामगिरी करून बिगबाॅसमध्ये जावं आणि सुरज चव्हाण सारखं ट्राफी घेऊन यावे हीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो.
तुमच्या लाईफ ची कहाणी चl video पहिला. जबरदस्त आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुमचे गाव कोणते ते तुम्ही नाही सांगितले, बहुतेक कर्नाटक बॉर्डर वर असणार. तसेच तुम्ही कोणत्या सरकारी नोकरीवर होता की सध्या पण आहे ते पण सांगितले नाही, काही अडचण आहे काय ? हे सर्व सांगितला तर लोकांना आणखी माहिती मिळेल व तुमच्या गावा जवळच्या इतर gavchyana पण समजेल.
हाच साधेपणा आणि साच्चेपना कायम ठेवा, खूप खूप शुभेच्छा राहुल दादा.🎉
तुमचा टिक tok पासून चां प्रवास बघितला आहे. खरे हिरो आहेत दादा तुम्ही
तुमचा कॅमेरामन पण ग्रेट आहे बरं.. सुनी जर वैयक्तिक अशीच असेल तर मात्र तुमचे आयुष्य खूप कठीण ..
मला लय आवडतो तुमचा विडिओ, तुम्ही दिसला की खूप हसायला येत व खळखळून हसतो.
तुमचा नैसर्गिक अभिनय आमच्या कुटुंबाला फार आवडतो, तुमच्या
सकलाकार यांचं ही अभिनय खुप आवडतो.सर्वांची महिती मिळाली तर बरं होईल.तुम्ही सर्वजण अभिनयाच्या माध्यमातून सगळ्यांना आनंद देता आहात.आपणा सर्वांना भेटण्यास आवडेल. धन्यवाद
तुमचा साधेपणा आणि निर्मळपणा सगळ्यांना आवडतो.
अजून खूप प्रसिद्धी मिळवा मला तुमचा सार्थ अभिमान आहे
तुमचा साधेपणा तुमचे चालणे तुमचे बोलणे तुमचे विनोद खूप लोकांना आवडतात मला तर त्यापेक्षाही जास्त मी लातूरकर
राहुल आपण ग्रेट आहात. आपण आपला अनुभव कथव करताना भावूक झालात पण असो संघर्षातून यश मिळाले की त्याची मजा वेगळीच असते. ज्यांच्या मुळे यश मिळाले याची जाणीव आपणास आहे म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त केलीत ही फार मोठी गोष्ट आहे.
आपण असेच हसतमुख रहा आणि आम्हाला पण हसवत रहा.
आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
मला तर तुम्ही दोघं आले की काही न पाहताच हसायला येत दोघांची जोडी लय कॉमेडी व कॅमेरामन ला मानाव लागेल व्हिडिओ प्रोफेशनल वाटता तुमचे
भावा, वयमान विसरून मी तुझा फॅन झालो. सहज सुलक विनोदाने तान तनाव दुर होतो.
राहुल दादा तुम्ही खरोखर ग्रेड आहात
तुमचा प्रत्येक व्हिडिओ खूप छान वाटतो
खूपच कॉमेडी बोलणे आहे तुमचे राहुल दादा👌👌👌👌शेवटी रडू आल आहे दादा तुम्हाला,😭
You are great Rahul sir!
भावा तुला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
अगदी सुंदर
खूप भारी वाटले ऐकूण दादा..शेवटी तर तुमचं स्ट्रगल ऐकून डोळ्यात पाणीही आले. तुम्ही खरेखुरे स्टार आहात. पाय मातीत टिकून असणारे.. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस
मराठी चॅनेल धुरळा ला आजच सब्सक्राइब करा..#नुसताधुरळाहायलगा
दादा तूम्ही खूप हसवता...माझा मुलगा पण तूमचा फैन आहे...मी लातूरची आहे
दादा तुम्ही भविष्यातील अशोक सराफ नक्की होणार.all the best.
ल ई भारी भाऊ तूमची कला👌👌👌👌👌🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
Very nice and inspirational journey of social media.... 💐💐🙏🏻☺️
खूप सुंदर विषय असतात. 👌👌👌
🙏 bhau Tumche aani sunitace video Chan astat ...tumhi ghratle ,rdke kslehe video krat nahit..comedy video astat tyamule Chan wattat...pudhchyavatchalisathi khup khup shubhecha ..bhau, a 💐🎊🎉💐
You are the best Rahul dada😊
Keep smiling always
खूप मनातून बोललात....सर्वांना हसवत रहा... दीर्घ्युषी व्हा राहुल...रवि लातूर
रवी दादा मी पण लातूरची😊
तुम्ही जे काही रोल करतात ते सोपं नाही...खुप खूप.धन्यवाद
हार्दिक शुभेच्छा....!
खूप छान
राहुल दादा ,तुम्ही आणि सुनीता चव्हाण दोघंही आम्हाला फार आवडता ,असचं काम करत रहा,
Khup chan ahe dada...amhala pan gheun video nakki kara...🙏😀😃
खुप छान दादा, 👍👍 आता सोशल मिडिया चे उत्पन्न किती झालं आजवर यांच्यावर एक विडायो बनवा 🙏
1 नंबर दादा
Karch tumhi best aahat tumhi je bolata aani bolnyach stail lay bhari👌👌👌
राहुल दादा तुमचे व्हिडिओ बघून
मी रिलॅक्स होतोय thank यू
Khup chan tumchi mahiti dili kharch bhari
Khup chhan ahet Tumche vichar
ऐकूनछान वटलं धन्यवाद
Mast dada 👍
Vety Great work keep it up
सर तुमचा गाव तालुका जिल्हा कोणता हे सांगायला विसरलात? बाकी तुमचे कार्यक्रम खरोखर चांगले आहेत .
The Great 👌
हा फक्त व्हिडिओमध्ये चांगला वाटतो. भेटल्यावर अतिशय गर्विष्ठ,ॲरोगंट आहे.. सेलिब्रिटी पण असे वागत नाहीत.. एवढी हवा डोक्यात गेली आहे..😮
Bhari dada 🎉🎉🎉❤❤
#लवकरच युट्युब ला पण मिल्लीयन फॉलोअर्स होतिल सरं तुमचे 👍🚩
👍👍👍अयकून खुब शान 🌹🎉🎉🎉
नाद खुळा आहेत सगळे विडीओ तुमचे दादा
भारी अनूभव ❤😂❤
God bless you always I see your beautiful videos ❤
सुंदर सर
असेच हा स वत रहा राहुल मित्रा 🎉
Khoop chhan dada ❤we love you
jhkassss dada
राहुदा आपले टीक टँक कायम बघतो
साधी रहाणीमान हे तुमचे प्रशिध्दीचे द्योतक आहे
दादा खरच तुम्ही लातूर नाव मोठं केले कॉमडीमधे❤❤❤❤
All the Best for your acting...and comedy videos..... keep it up Rahul....
All best my friend.
दादा तुमच स्टोरी ऐकुन खुप भारी वाटलः
खूप छान दादा खूप कॉमेडी करतो
Khup chan sir all the best
Very nice .dada❤
तुमचे साधे पणा हे तुमचे मोठेपणा दाखवतो
तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये ट्राय करा.मोठे सर आणि गोस्वामी सर तुम्हाला नक्की घेतील. नक्की त्यांना भेटा.
नौकरी कोणत्या खात्यात आहे दादा
Rahulda ek number...👌🏻🙏
Tevda Google pay var chatting kelyavar passbook madhe chapun yetai ka te sanga...🤣🤣🤣🤣🙏
You are Real Hero Dada 😍
Da superb
Great dada
Very nice videos dada...
आपले रिल्स आवडतात.
चालू ठेवा
पुढे या
सिनेमा काढा
काही अजून करा
राहुल भाऊ तुमची स्टोरी ऐकुन भारी वाटल पण मला पण मदत करा माझे विवोस वाढत नाही तर तुमचा अनुभव लय भारी आहे म्हणून म्हणते मला स्पोट करा धन्यवाद भाऊ
jhkassss 🎉🎉🎉
आमच्यासाठी खरे हिरो तुम्हीच आहात....
अजूनही प्रगतीचा आलेख पुढे जाणार आहे...तुम्ही अजून कल्पना ही केली नसेल.. एवढ्या पुढें जाणार आहात.
२८/१०/२०२२ सकाळी १०:४५ am
३/४/२०२४ वार बुधवार ❤
Tumhi tumchya kalene purn mharashtrala hsvtaahat,hasun mans helthi rahtat,te Tumhi smajala hasya vattt ahat.
Congratulations dada..aamhi tumche video nehmi bhagto
जी आज तुमची किंमत आहे दादा ती तुमच्या कलेमुळे आहे लव यू दादा, 😊😘💓💓👍👍
आणि तुम्ही एवढे फेमस असून सुद्धा माझ्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद💓🇮🇳
Lu Br God bless you keep it up ur great human
नादच खुळा..
Very nice
Dada tumi bhavi aayushyat khup mothe cilibriti honar
U r really nice person...keep growing..all d best
राहुल दादा मी तुमचा रोज व्हिडीओ बघतो.तु फार चांगले कम करता.ताण तणव कमी होतो.
Super dada
ग्रेट आहात दादा
दादा तू हेअरट्रान्सप्लांन्ट करुन घे, कान्फंडंस वाढेल.
😂😂😂.tumi.lai.hastao