कोना कोणाला (03:16) ला अंगावर काटा आला..? उद उद.. (04:05) शिवराया गोंधळा येई.. पाठी स्क्रीन वर महाराजांना पाहून खूप भरून आले.. इंग्लंड मध्ये महेश सरांनी छत्रपती शिवाजी महारांचे जबरदस्त चित्रीकरण.... जय महाराष्ट्र
कमाल लिहले आहे गाणं देहाला मशालीची प्रतिकात्मक उपमा देने ही कल्पनाच कमाल आहे . देशी ते परदेशी दोन्ही पातळी वर गाणं तितकाच sound करतंय ही संगीतकाराची जादू, जे चित्रपटाला समांतर जातंय. शिवराय गोंधळा येई हे आज वरची कमाल hook line ठरतेय
गाण्याची सूरवात काय भारी....आहे...खूप छान शेवट पर्यंत बघायला भाग पाडते ❤️...... जसा दे धक्का च Title गाण्यामध्ये बाज होता असा एखाद् गाण असायला हवे..... पहील्या दे धक्का ची सगळीच गाणी भारी....होती स्पेशल title song आणि त्या मधल ते कडव वाट चालावी चालावी...मनाला भिडून जात अजूनही ती गाणी खूप आवडतात..... गाणी हिट तर सिनेमा हिट हे आजकालच समीकरण झाल आहे.....दे धक्का २ पण सुपरहिट व्हावा ह्याच शुभेछा..... ❤️
काय पाहिलं आणि काय ऐकल यावर विश्वास बसत नाही आहे....कितीतरी दिवसांनी अंगावर काटा आणणारे visuals आणि त्याच तोडीच उत्कृष्ट संगीत ऐकायला मिळाल..... पहिलीच ओळ डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आनणारी...👌👍 धन्यवाद... #mahesh_मांजरेकर_sir
आपली मराठी साऱ्या जगात न्यारी अन साऱ्या जगात भारी 🚩🚩🚩 मराठी संगीत आता अटकेपार झेंडा रोवत आहे🚩🚩 अभिमान व गर्व आहे मराठी असल्याचा🚩🚩 आधी नमन शिवरायाला🙏🚩🚩 🙏🙏जय जिजाऊ🚩🚩 🙏🙏जय शिवराय🚩🚩
0:10 आधी नमन नमन शिवरायांना 🙏🏼🚩🔥
3:52 तर ऐकूनच अंगावर शहारे येतात
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे 🛐🚩🙏🏼
Ho . Jai shivray Jai shambhu raje
Bigining la ekdam angala katach yeto as manat josh yeto
🙏🏻🚩🙇🏻
3:52 मी हेच ऐकण्यासाठी आलो होतो
02:25 masterpiece
या गाण्याला कोणतेही तोड नाही सारखं सारखं हे गाणं ऐकावसं वाटतं खूप सुंदर असे बोल आहे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
आधी नमन नमन शिवरायाला ....🚩🚩 खरंच अंगावर शहारे ऊभे राहतात हे गाण ऐकताना. ... आज ह्या शाहिरा सूर लागू दे
काल नाद अंतरी आज घुमू दे ❤❤
जय महाराष्ट्र ,सर्वांना विनंती हा चित्रपट hit झाला पाहिजे मराठी सिनेमा पुनर्जीवित करायला हवेत . 🧡
महाराष्ट्रातील आपल्या रीती, संस्कृती,पारंपरिक पद्धती अजून जिवंत आहेत..... आणि त्या अश्या गाण्यांमधून जपल्या जाताय याचा आनंद आहे
4. timepass च्या फडतूस lovable पेक्षा हि अशी गाणी मराठी मध्ये पाहिजेत ह्याला म्हणतात संगीत अप्रतिम
Don't underestimate the power of any मराठी माणूस 🚩🔥
dont underestimate the power of any manus.
bolne mei kya hai haha
@@BlokeBritish 😍💯🙌
th-cam.com/video/XKN193liFBU/w-d-xo.html
Jay Maharashtra 🚩
@@BlokeBritish Yedzhavyaaa Gap Re @Pakistani Haramiiii Saalyaa ●■■■■
गाण्याच्या नावावरून तरी वाटतय की हे गाणं खरचं सुंदर आहे आम्हाला आवडला आमची ही इच्छा आहे की मराठी पिक्चर देखील जगभरात पसरले पाहिजेत
Nice thought ❤️❤️🙏
Kiti chan ahe song wow #maay Marathi song 2022m.th-cam.com/channels/5RrWujkklj82TY75-p1Emw.html?noapp=1
I hope you like share subscribe
ğ
Kharay brother 🚩🚩
Ho sir
कोना कोणाला (03:16) ला अंगावर काटा आला..?
उद उद..
(04:05) शिवराया गोंधळा येई..
पाठी स्क्रीन वर महाराजांना पाहून खूप भरून आले..
इंग्लंड मध्ये महेश सरांनी छत्रपती शिवाजी महारांचे जबरदस्त चित्रीकरण....
जय महाराष्ट्र
Mi jeva jevha he song aikate angawar kata yeto ch... Khup chhan lyrics, music sarwa ekdam apratim
आधी नमन शिवरायांना..!👌👌🚩🚩
जय भवानी जय शिवराय..!
5. सध्या धांगडधिंगा ऐकण्यापेक्षा अशी गाणी ऐकल्यावर मराठी असल्याचा अभिमान वाटतो
Now we can see the magic of the music…ह्यामुळे बॉलीवूड पेक्षा आपली मराठी कधीही जगात भारी
arre mai bhi Ambani se jyaada ameer hu.
bolne mei kya hai hahaha
@@BlokeBritish #Areee Mag Tuziiii Aai-Baap Ghaal Saalya Pakistani Mullya Bhadvyaaa Gandichi Aulaad Bhadve Saale Haramkhor Kom Bullahuchukber Nikalllll Laude Fake ID Saala Bhadvaaa Bhangaarrr Niggg Challlll Saalyaaa Gaandu Deshdrohi Pakistani Bhadva 😈💀👿☠💔🖤💯🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
@@vinayakpunekar7718 hahahahahahahahahahahahahahaha
@@BlokeBritish बोलने मे नहींहिंदुस्थान मे मराठी इंडस्ट्री aur मराठी माणूस है सुपर स्टार
@@BlokeBritish are tuza problem kay aahe jaude tandlat Jase khade astat tasa tu aahe 😏
प्रतेक मराठी माणसाला थेट्रात जावं लागतंय😍👍🚩
पुन्हा दे धक्का
अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकल्यावर. अभिमान वाटतो या मराठी मातीत जन्माला आलो जय शिवराय ❤
कमाल लिहले आहे गाणं देहाला मशालीची प्रतिकात्मक उपमा देने ही कल्पनाच कमाल आहे .
देशी ते परदेशी दोन्ही पातळी वर गाणं तितकाच sound करतंय ही संगीतकाराची जादू,
जे चित्रपटाला समांतर जातंय. शिवराय गोंधळा येई हे आज वरची कमाल hook line ठरतेय
तोड नाही पण "उगवली शुक्राच्या चांदणीला"......फुलस्टाॅप.
आधी नमन नमन शिवरायाला...
तुळजाभवानी महालक्ष्मीला...
अक्षरशः अंगावर काटा आला
पातशाही आता नाही वार आतूनच होई पासुन पुढे (03:51)
अभिनंदन सर्व टिमचे
What a song
❤🚩😍✨
हितेश मोडक सारखा उत्तम तरुण संगितकार मराठीला लाभला हे नशीबच! 💜
जबरदस्त गाणं आहे.ऐकूनच अंगावर शहारे येतात🔥🔥🔥
जय शिवराय
💝💝
Siddharth jadhav entry gives the real goosebumps. his small appearance also energize you. 🔥
joker ka entry tujhe goosebump deta hai.
tera goose ko manna padega hahaha
@@BlokeBritish काय रे भडाव्या तूझ्या कॉमेंट्स भरपुर येतं आहेतः,
@@BlokeBritish भावा तु सद्या जोकर वाटतो आहे. तुझ्या विचारांची लायकी तु चार चौघात तु स्वतःच दाखवून देतोय.
@@paramrajumardand5531 Parry jhoot mat bol
@@BlokeBritish khar boltoy to/ti
2:00 Goosebumps lyrics🔥
कोरस तर अप्रिम आहे..... खरचं.🚩💖❣️👍 खूप छान वाटलं.... (🎵🎶🎧एकांत)
1. I’m fan of Ajay Atul and I must say this is really appreciating Music By Hitesh…God Bless you Hitesh long way to go.
पाच ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या किंवा जरा दूरच्या चित्रपटगृहात जाऊनच आपला पाठिंबा दर्शला
🙏🙏🙏
It was amazing to be a part of this beautiful song & movie. Congratulations to the entire team. Much love 🤍
Very nice work Tai ❤️
🤍🤍
Great work
Yes Riya mam Nice work your voice is so soothing
Wow riya di u killed it❤❤😍🔥😘
Don't underestimate the power of marathi manus...🚩🚩
❤❤
चारही दिशांना मराठी डंका वाजलाच पाहिजे.
# काय म्हणता # अटकेपार झेंडा 🚩
# कामाला सलाम
संस्कृती माझ्या राजेंची संस्कृती माझ्या राज माता जिजाऊंची संस्कृती माझ्या महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक मराठी माणसाची 🚩🙏
This was unexpected from marathi industry…what a song..music…choreography and lyrics..superbbbb
What do you mean by "unexpected from Marathi industry" ? Marathi industry has produced far better stuff than this lol
जय शिवराय जय महाराष्ट्र देशा.... आपली नाती आपली मानसे , आपली संस्कृती....🚩🙏
गाण्याची सूरवात काय भारी....आहे...खूप छान शेवट पर्यंत बघायला भाग पाडते ❤️...... जसा दे धक्का च Title गाण्यामध्ये बाज होता असा एखाद् गाण असायला हवे..... पहील्या दे धक्का ची सगळीच गाणी भारी....होती स्पेशल title song आणि त्या मधल ते कडव वाट चालावी चालावी...मनाला भिडून जात अजूनही ती गाणी खूप आवडतात..... गाणी हिट तर सिनेमा हिट हे आजकालच समीकरण झाल आहे.....दे धक्का २ पण सुपरहिट व्हावा ह्याच शुभेछा..... ❤️
❤🚩Shri Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤🚩🇮🇳
Jay🚩🚩🚩🚩
काय पाहिलं आणि काय ऐकल यावर विश्वास बसत नाही आहे....कितीतरी दिवसांनी अंगावर काटा आणणारे visuals आणि त्याच तोडीच उत्कृष्ट संगीत ऐकायला मिळाल.....
पहिलीच ओळ डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आनणारी...👌👍
धन्यवाद... #mahesh_मांजरेकर_sir
King of million heart Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩
Maja aleli theatre mde bagayla he song.. ❤❤❤❤ goosebumps when puneri dhol came from back.. It was surprise package
9. This song deserves the award for the best music❤️❤️❤️❤️
What a song.....everytime i hear this song Chatrapati shivaji maharaj comes to my mind.......🧡from kerala
खूप सुंदर
गाणं फार आवडलं....सध्या मराठी industry अजय अतुल , हितेश मोडक ह्यांच्यासारख्या संगीतकारांमुळे सातासमुद्रापार पोहचली आहे ❤️
शुभेच्छा
Lyrics after 3:52 just awesom very curious and excited for the context of this song in film😍👍🙏🙏
जय महाल्क्ष्मी नमो नमः 🙏🔱❤ आई तुळजाभवानीमाता की जय 🙏🔱❤
हितेश मोडक is blessed with some divine powers. He's ability to heal and make all our hearts 🥰 is something else! 🌟
14. Riya Bhattacharya what a song Hitesh modak what a composition you both nailed it!!!!!!!!!😨
जुनी गाणी नवीन करून विकण्यापेक्षा हे असं संगीत मंत्रमुग्ध करतं आणि प्रेक्षकांना आवडतं ❤️
Ajay Atul and Hitesh Modak are the saviour of Marathi Music Industry RN
शिवराय गोंधळा येई .. 🌺🧡🙏🧡🌺
सिनेमा नक्कीच छान असणार....गौरी खरचं चांगली ॲक्टर ,डान्सर आहे
नेहा शितोळे...Big बॉस.....गानें ( Lyrics) खूप छान लिहले आहे👍🌹
मस्त झालंय गाणं पन शेवट खुप छान शिवराय गोधळा येई भारीच वाटलं
हितेश मोडक म्हाजे पैसा वसुल आहे. आवडलंय गाणं !
पांघरूण आणि आता दे धक्का दोन्ही सिनेमांमध्ये अप्रतिम संगीत दिला आहेस मित्रा....एक नंबर 👍
2024 मधी कोण एकत आहे हे गाणं ❤
Yes daily listen for motivation
Motivation song
Song is very Beautiful, Music, Lyrics, Choreography is amazing, Best Wishes from team CGP.
Yes Its Fact
😍😍
Superb Sir
एक विनंती प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट गृहात जाऊन बघावा जय महाराष्ट्र ❤
music 👏👏👏👏👏
lyrics by Neha shitole shabaash 🙌🙌🙌👏👏👏👏👍👍👍 dance damdaar
वा इंग्लैंड मधे सुद्धया आधी नमन
शिवरायाला 👏🏻
जबरदस्त गाणं आहे गाणं ऐकूनच अंगावर शहारे येतात जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
7. I’m fan of de dhakka series thank you mahesh manjrekar for bringing it back. The music of 2nd part is much more rich than the first one.
Choreography needs the equal appreciation😊 wonderful work by the entire team❤
Superb lyrics and Music. Nice dance by Gauri 👌
Aree yaar....
शब्द अपुरे आहेत,osm yaar really osm❣️❣️❣️❣️❣️
Carry on marathi chitrapat...❤️✨🚩
Song : Masterpiece ❤
Views : 😢
Views खूप कमी आहेत 😢
मराठी माणसांची लोकसंख्या किती आहे आणि views किती आहे 😢
12. After Anokhi gaath Mr. Hitesh is Ruling The Marathi Industry…super duper hit haii bossss❤️❤️❤️
खुप छान वाटल खुप मस्त मराठी गान आहे🙌💯👑🚩
पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत हे गाणं... Creativity ला तोड नाही.
we need more songs Like this sir ❤❤❤
मी रील पाहून आलो आहे गाणं आयकला सुदंर गाणं आहे ❤❤
आपली मराठी साऱ्या जगात न्यारी अन साऱ्या जगात भारी 🚩🚩🚩
मराठी संगीत आता अटकेपार झेंडा रोवत आहे🚩🚩
अभिमान व गर्व आहे मराठी असल्याचा🚩🚩
आधी नमन शिवरायाला🙏🚩🚩
🙏🙏जय जिजाऊ🚩🚩
🙏🙏जय शिवराय🚩🚩
Literally goosebumps mind blowing😍🔥🔥🔥
Most underrated song....Jay shivray... namste
जय शिवराय जय शंभूराजे जय हो काय भारी सुरवात केली आहे तुम्ही गाण्याची वाह्ह खूप छान वाटलं आठवण आली..... मझ्या देवाची शंभू देवा
शेवटी शेवटी खूपच emotional especially end part !🙏🏼
What amazing Last 2 minutes beats up music listen Headphones 🎧 awesome love Marathi beats , proud be Maharashtrian 🚩🚩🚩
.,
गौरीचा डान्स खूप सुंदर आहे😍😍😍👏👏👏👏👏👏👏❤️❤️💃💃💃❤️❤️💃💃💯💯🔥🔥🤩🤩
This song gives another level of positive Vibes 😌😌
Soundcheck mast vajel koni tri kel pahije
काय ते संगीत काय त्यो डान्स काय ते शब्द सगळं okay मध्ये हाय
सुंदरच गीत Neha Shitole Tai ❤️💐👌👌👌👌
Lyrics: Neha Shitole...👌👌👌💞
खूप सुंदर🙌😍
अस्सल मराठी गाणी 🤩🔥🚩
अप्रतिम गीत शब्द नाहित्त व्यक्त करायला 👏🏻 मनापासून अभिमान आहे या मराठी मातीत जन्मल्याचा जय भीम जय शिवराय नमो बुद्धय जय शंभुराजे जय संविधान 🤗
जय महाराष्ट्र ⛳
दे धक्का चा फॅन तर होतोच पण आता ह्या संगीत आणि डान्स मुळे दे धक्का 2 चा जबरा फॅन झालो 😍
मराठी चित्रपट मधील सगळ्यात फालतू चित्रपट आहे हा....काय लॉगिकच नाहीये....लहान मुलांचा movie
गाण्याचे बोल उत्कृष्ट आहेत सोबत म्युझिक composition पण जबरदस्त आहे. मंत्रमुग्ध करणारे संगीत आहे.
Proud be Marathi ❤
1 Number music....
अप्रतिम, कल्ला करेन हा पिक्चर, उस्तुकता कायम ❤️
Boycott Bollywood please marathi movie la support kra, jai shri ram🙏, Shri chatrapati shivaji maharaj ki jai🙏 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
सुरुवात च अश्या गाण्यांनी झालीये पुढची गाणी काय असतील ....नुसता धमाका 😍 Eagerly waiting 😘
ट्रेलर बघून हे गाणं पाहिलं .....OMG शहारे आले यार अंगावर
शुक्राची चांदणी is was best
De Dhakaa.❤️💥
आधी नमन शिवरायाला जय भवानी जय जिजाऊ श्री स्वामी समर्थ
"Hitesh Modak'' fantastic 🎶🎶
अंगाला काटे येतील असं गाणं आहे हे 🚩🙏 माझ्या राजाचं गाणं आहे हे 🙏
Masterpiece in marathi instrudies ❤️
ABSOLUTE GOOSEBUMPS❤🔥❤🔥❤🔥
गाण्याची सुरुवात एक नंबर ⛳🧡🙏🏻