Motorola Edge 50 Pro Unboxing🔥No Need To Buy Flagship Phones..!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 274

  • @sujitsherkar8222
    @sujitsherkar8222 4 หลายเดือนก่อน +107

    जय महाराष्ट्र... असेच मराठी मधे पण vdo देत रहा... खुप आपल जवळच वाटत

    • @_JUPITER_5
      @_JUPITER_5 4 หลายเดือนก่อน +1

      Ho❤

    • @user-dn6fu3fs1g
      @user-dn6fu3fs1g 4 หลายเดือนก่อน +1

      Mastch 👌👌👌

    • @hemantkurane750
      @hemantkurane750 4 หลายเดือนก่อน

      नमस्ते सर
      Samsung A54 आणि Motorola edge 50 Pro
      या दोघामध्ये कुठला चांगला आहे .

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 4 หลายเดือนก่อน +46

    जय महाराष्ट्र ...आपले आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन. ..🚩🚩💐💐

    • @shubhamghate3420
      @shubhamghate3420 27 วันที่ผ่านมา

      Ghetla aahe pan thoda heet kart ahe

  • @get_information._
    @get_information._ 4 หลายเดือนก่อน +36

    भाऊ सगळ्यात पहिले videos टाकतोस तू. आणि Unboxing पण खूप छान करतोस खरंच धन्यवाद.❤

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 4 หลายเดือนก่อน +9

    🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ दादा खरंच दादा आज फारच छान वाटतंय मराठी मध्ये तुझ्याकडून अनबॉक्सिंग ऐकताना असेच विडिओ घेऊन येत रहा दादा स्वामी तुला नेहमी खूष ठेवोत 🙏🏻श्री स्वामी समर्थ

  • @saurabhdate5284
    @saurabhdate5284 4 หลายเดือนก่อน +11

    अरुण दादा एक तक्रार आहे..... प्रत्येक वेळेस आमच्या जुन्नरच्या ठाकूर भाऊंना कायम पडद्याच्या मागे ठेवता....त्यांना पण थोडी संधी द्या.....आणि ठाकूर भाऊंना सांगा की जुन्नर वरून सौरभ दाते ने खास आठवण काढली म्हणून......hope ते नक्की ओळखतील .....आणि हो Gyan Therapy ने ह्याच हँडसेट चा व्हिडिओ केलाय त्यात throtal test चे रिझल्ट एकदम व्यवस्थित आहेत असे दाखवले आहे तर एक विनंती आहे की तुम्ही देखील एकदा तो व्हिडिओ चेक करा आणि कशामुळे हा difference येतोय ते नक्की सांगा.....आणि reminder तेवढं आमच्या गाववाल्या ठाकूर साहेबांना निरोप द्या माझा.....have a great day ahead

  • @swapnilpalsule451
    @swapnilpalsule451 4 หลายเดือนก่อน +3

    मि moto fan आहे, पहिला razer, fold, e, g5,fusion plus, ani ata ha edge5० pro, 👌solod ahe. G5 fusion ajun chalu ahet 👌.

  • @veerpawar786
    @veerpawar786 4 หลายเดือนก่อน +5

    नवीन आलेले ऑन प्लस आणि मोटोरोला एज ५० प्रो व्हिडिओ बनवा कोणता भारी आहे मोबाईल आणि मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो नं चुकता पाहतो सर ❤ तुमच्या बरोबर आमची पण प्रगती होत राहिले एवढंच सांगतो जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @anujnarayan8539
    @anujnarayan8539 4 หลายเดือนก่อน +7

    हिंदी भाषी राज्यों से हूं लेकिन मराठी भी समझने लगा हूं भाऊ 😂❤

  • @yashbhavsar1976
    @yashbhavsar1976 4 หลายเดือนก่อน +1

    Wow 😳😳😳 कित्ती सुंदर मराठी बोलतात तुम्ही....खुप छान वाटलं मला आणि फक्त मराठी असल्यामुळे मी लगेच सबस्क्राइब केलं....जबरदस्त ❤❤❤❤❤

  • @Crazy_Verse
    @Crazy_Verse 4 หลายเดือนก่อน +4

    दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात एकदम भारी Unboxing करता तुम्ही
    दादा Please Motorola Edge 50 Pro VS One Plus Nord CE 4 वर विडिओ बनवा ❤🙂

  • @AIZEN17041
    @AIZEN17041 4 หลายเดือนก่อน +4

    Marathi mdhi video bghay la changl vatt😊❤

  • @AdvaitLohokare-wj1ur
    @AdvaitLohokare-wj1ur 4 หลายเดือนก่อน +4

    Arun, screen / glass protection ahe ka, ahe tr kuthla ani? Call recording announcement hote ka?

  • @Bigbang1982
    @Bigbang1982 4 หลายเดือนก่อน +3

    One प्लस नोर्ड 4 हाच बेस्ट वाटतोय पैसे आणि बाकी chya गोष्टी बागितल्यावर

  • @sushilgharat2264
    @sushilgharat2264 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र भाऊ...
    आपली मराठी भाषेची गोष्ट च वेगळी किती छान वाटत व्हिडिओ बघायला....❤

  • @nitinkanojiya2969
    @nitinkanojiya2969 วันที่ผ่านมา

    खूप आवडला सर तुम्ही बोलल्या बद्द्ल

  • @dhamkesushil4944
    @dhamkesushil4944 4 หลายเดือนก่อน +2

    मोटोरोला च सगळं चांगल आहे फक्त एका गोष्टीत मार खातो... ती म्हणजे गॅलरी.... स्टॉक एनड्रॉइड असल्यामुळे गॅलरी मिळत नाही....

  • @nitinkanojiya2969
    @nitinkanojiya2969 วันที่ผ่านมา

    Motorola edge 50 pro सर आम्हाला आवडला

  • @user-nz1gy4ok1l
    @user-nz1gy4ok1l 4 หลายเดือนก่อน

    मी येत्या जुलैमध्ये college la janar आहे. मला लॅपटॉप घ्यायचा आहे पण मला लॅपटॉपबद्दल अधिक माहिती नाही. माझी किंमत श्रेणी सुमारे 70k आहे. मला काही चांगले लॅपटॉप सुचवा ज्यात मी चांगली गेमिंग करू शकेन आणि इतर कामे सहजतेने करू शकेन.

  • @SoulfoUniverse
    @SoulfoUniverse 4 หลายเดือนก่อน +1

    mast hota video.. production quality zabardast ahe !

  • @tusharmore3087
    @tusharmore3087 2 หลายเดือนก่อน

    जेव्हा नोटिफिकेशन येतात ना तेव्हा backside च लोगो हायलाईट झाला पाहिजे होता...मस्त वाटले असते.

  • @Vrajkumar-kg2nt
    @Vrajkumar-kg2nt 4 หลายเดือนก่อน +1

    Call Recording चा प्रोब्लेम क्लिअर झाला.. पुढच्या व्यक्तीला कॉल रेकॉर्ड सुरु आहे न समजण्यासाठी...

  • @bestvideos7700
    @bestvideos7700 4 หลายเดือนก่อน +2

    दादा प्लिज कोणता कॅमेरा सेन्सर वापरला आहे मोबाईल लa हे प्रत्येक Unboxing च्या वेळी लोकांना सांगितले पाहिजे अशा गोष्टी मोबाईल कंपनी Mention करत नाही. या मुळे लोक मोबाईल घेताना फसतात आणि नंतर फोटो ची क्वालिटी बरोबर येत नाही .🙏Camera चा Sensor Sony IMX766 दिला पाहिजे होता. 😢.

  • @AmeyaShivalkar-u7y
    @AmeyaShivalkar-u7y 14 วันที่ผ่านมา

    Samsung A55, Motorola edge 50, motorola edge 50 pro यामध्ये कुठला फोन बेस्ट आहे

  • @ranjeet-mh42
    @ranjeet-mh42 4 หลายเดือนก่อน

    ऐवढ सगळं आहे पण....... Motorola ने किमान स्वतःचा
    Dialler + contact + message application पण द्यावे......
    OS वापरणे आणखी जास्त सुंदर वाटेल.......

  • @VGVISHALFF
    @VGVISHALFF 4 หลายเดือนก่อน +1

    Vs / ONE PLUS NORD CE 4 ... PLEASE

  • @ganeshdhengale6444
    @ganeshdhengale6444 4 หลายเดือนก่อน

    दादा तु मराठीतून विडिओ बनव खूप छान वाटतं दादा मी तुझा व्हिडिओ बघून वन प्लस चा मोबाईल घेतला आता...तू खूप छान माहिती देतो मोबाईल बद्दल आणि खूप छान व्हिडिओ असतात तुझे .... असेच व्हिडिओ बनवत रहा मराठी मधून... धन्यवाद बेस्ट ऑफ लक 😊😊😊😊

  • @kashinathmhapsekar698
    @kashinathmhapsekar698 4 หลายเดือนก่อน +1

    सर माझा कडे एक प्रश्न आहे की तुम्ही तुमचा ऑफिस चा ग्रुप मध्ये म्हणजे स्टाफ मध्ये किती जण तेंचा मोबाईल मध्ये डार्क मोड वापरता आणि किती जण लाईट मोड वापरता हे तुम्ही नेक्स्ट रील मध्ये दाखवा आणि हा डार्क मोड आणि लाईट मोड याचे फायदे आणि तोटे काही असतील तर सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये

  • @rony321989rg
    @rony321989rg 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा तुझ्या या review मुळे मी हा फोन घेतला ...मस्त फोन आहे मला speciali याचा music आवडला.

  • @pradnyawaghamare8566
    @pradnyawaghamare8566 25 วันที่ผ่านมา

    Is after sale service of motog is gud

  • @ajinkyasalunkhe2657
    @ajinkyasalunkhe2657 4 หลายเดือนก่อน +2

    Plz 50 pro VS ce 4 video naki Kara
    Amhi watat pahat ahe😊😊😊😊😊

  • @pankajkambale3184
    @pankajkambale3184 4 หลายเดือนก่อน +1

    Nord Ce 4 की moto edge 50 कोणता better आहे

  • @pranitutekar9779
    @pranitutekar9779 4 หลายเดือนก่อน +1

    Namaskar Dada ek request aahe tumchya kadhe me confused aahe
    Moto Edge 50Pro ani one plus nord ce4 khuthala phone gyacha jaar thumhi ya 2 phone comparison video banau sakta ka

  • @user-pq9kr2og4x
    @user-pq9kr2og4x 18 วันที่ผ่านมา

    Video portrait ahe ka hya variant la?

  • @vaishalipagare2533
    @vaishalipagare2533 2 วันที่ผ่านมา

    Great

  • @ashishsonawane3565
    @ashishsonawane3565 4 หลายเดือนก่อน +1

    Nice smart phone 📱😊

  • @VishalJadhav-ih2rg
    @VishalJadhav-ih2rg 4 หลายเดือนก่อน

    Ek number arun sir ase videos ajun havet

  • @Agriculture_knowledge86
    @Agriculture_knowledge86 4 หลายเดือนก่อน

    Chann mahiti dili

  • @mayursawant2052
    @mayursawant2052 2 หลายเดือนก่อน

    दादा मला सांगा ,मग हा फोन घेऊ की samsung A35 किंवा oneplus 11r घेऊ

  • @VCKamlesh
    @VCKamlesh 4 หลายเดือนก่อน

    Please let me know if the "moonlight pearl" finish on the moto edge 50 pro is a glass back or plastic finish & smooth or textured finish & is it Matt or shiny finger magnet. Looking for long term use hence septic about the durability of vegan leather back panels
    Your suggestions will be very helpful

  • @AK-ip9kr
    @AK-ip9kr 4 หลายเดือนก่อน

    दोन्ही सीमकार्ड 5G चालणार का ?
    आणि, २ सीमकार्ड + मेमरी कार्ड स्लाॅट आहे का ?

  • @The_Vinitio
    @The_Vinitio 4 หลายเดือนก่อน

    Should I buy Moto edge 40 or Edge 50 Pro?

  • @advpankajmhatre
    @advpankajmhatre 3 หลายเดือนก่อน

    हा मोबाइल alt मोड सपोर्ट करतो का?
    म्हणजे USB type c to HDMI

  • @SAAMY_1414
    @SAAMY_1414 4 หลายเดือนก่อน

    बाकी features चांगले आहेत पण battery 5000 mh ची पाहिजे होती , 5G तसा battery जास्त consume करत

  • @Nishal944
    @Nishal944 4 หลายเดือนก่อน +1

    Solid hai boss 💪

  • @hemantmandawkar1518
    @hemantmandawkar1518 4 หลายเดือนก่อน

    Ufs 2.2 long run madhe effective rahil ky ani kahi problem create hou shakte ky ....... Please answer 😊😊😊

  • @mandarkadam1221
    @mandarkadam1221 4 หลายเดือนก่อน

    एक नंबर भावा याचीच वाट बघत होतो. m confused in one plus nord ce 4 vs v30 vs edge 50 pro.
    One plus मधे green line cha issue asto. so plz reply.
    बाकी व्हिडीओ खरचं भारी होता. अशीच प्रगती करत रहा. धन्यवाद

    • @vimaleshkukade6368
      @vimaleshkukade6368 4 หลายเดือนก่อน +1

      Bhau don't get confused Nord Series flagship nahi aahe Moto Edge 50 pro is better option... Me swatavar Edge 40 neo use kartoy one of the best phone ever and ha maza 6th moto aahe since Moto Z2 force

    • @vip.7792
      @vip.7792 4 หลายเดือนก่อน

      @@vimaleshkukade6368 moto चा फोनला Network issue आहे का?4g,5g speed कसा आहे. आणि Service center बद्दल सांगा.

  • @surajgurav8297
    @surajgurav8297 หลายเดือนก่อน

    Dada Ya madhe pro mode ahe ka ?

  • @gokulwaghmare8692
    @gokulwaghmare8692 4 หลายเดือนก่อน

    दादा आता कोणता मोबाइल घ्यावा Vivo V30pro की हा moto edge 50pro.... camera साठी...plz सांगा..

  • @OmWaghumbare
    @OmWaghumbare หลายเดือนก่อน

    Charging kiti velat hote sir

  • @pratapsalgude3931
    @pratapsalgude3931 4 หลายเดือนก่อน

    Batery 4500 ची आहे sufficient आहे का ?

  • @sourabhkamble9480
    @sourabhkamble9480 4 หลายเดือนก่อน

    Sir 8 256 चा antutu score किती येतो आणि त्याचा score आणि price comparison with other mobile,याचा video पण बनवा कारण खरच moto 50 Pro price worthy आहे की नाही कळेल please.(Moto edge 50 Pro 8 256)

  • @flylimitless5196
    @flylimitless5196 4 หลายเดือนก่อน

    Motorola chya service center vishay hi thodi mahiti milali asti tr br zal ast... Mi khup videos pahilya aahet motorolachya service center la khup problems face krava lagto ani tyanchya out of trend modelche part hi milt nhit

  • @prasadkauthale7901
    @prasadkauthale7901 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏 Samsung A35 घेऊ का Samsung M55? Camera कोणाचा चांगला आहे?

  • @imvaibhavv
    @imvaibhavv 3 หลายเดือนก่อน

    One plus 12R or Iqoo Z9 Pro or Moto edge 50 pro?

  • @dhirajyelgatte3907
    @dhirajyelgatte3907 4 หลายเดือนก่อน

    Sir, which is better Phone mi note 13pro plus /moto edge 50pro

  • @harshadshirodkar865
    @harshadshirodkar865 4 หลายเดือนก่อน

    Camera sensor konte ahet... Koni ch mention karat nahi attaparyant... Kahi problem ahe ka? Mi best camera sathi phone baghtoy 30k paryant, ha mobile best option rahil ka?

  • @kiranmore1733
    @kiranmore1733 4 หลายเดือนก่อน +3

    पहिले Samsung, iPhone आणि Lava मोबाईल चे व्हिडिओ पाहायला बरं वाटायचे
    आता त्यात आणखी एकाची भर पडली
    Motorola खरंच खूप चांगले मोबाईल लाँच करत आहे.

  • @AkashNaigaonkar
    @AkashNaigaonkar 3 หลายเดือนก่อน

    Realme 12 pro + or moto 50 edge which one is best.

  • @user-md1mz5wm2x
    @user-md1mz5wm2x 4 หลายเดือนก่อน

    Best detailed unboxing sir ❤❤😊

  • @vijaypatil1706
    @vijaypatil1706 4 หลายเดือนก่อน

    Ufs 2.1is not so good feature bt a laggy feature...must update immediately then then it will be ok

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 4 หลายเดือนก่อน

    Nice video नेहमीप्रमाणे 👍👍👍👍👍, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @ameylokhande8861
    @ameylokhande8861 4 หลายเดือนก่อน

    Moto edge 50 or realme 12 pro plus कोणता मोबाईल घेऊ

  • @dilippowale1620
    @dilippowale1620 หลายเดือนก่อน

    आपण हिंदी मध्ये व्हिडिओ बनवा किंवा इंग्लिश मध्ये बनवा काही प्रॉब्लेम नाही पण मराठी मध्ये एक व्हिडिओ नक्की बनवा मी कधीही एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल तर आपला व्हिडिओ नक्की बघतो छान व्हिडिओ असतात आपले जय हिंद जय महाराष्ट्र 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @abhijeetbadshah649
    @abhijeetbadshah649 4 หลายเดือนก่อน

    Dada samsung a35 5g ani moto edge 50 pro madhe best konta phone ahe comparison video banaav na

  • @rushikeshsavarkar9081
    @rushikeshsavarkar9081 หลายเดือนก่อน

    Hello @trakin tech marathi
    I have two SIM cards Jio and Idea in Moto Edge 50 Pro. I have Jio network in my area so the wifi calling is working as expected for Jio but for Idea I don't have network so the wifi calling is not working for Idea. I have tried to insert these two sim card in Samsung M52 it is working as expected for both sim cards. Please suggest some solution to resolve this issue in Moto Edge 50 Pro mobile.
    Thanks in advance!

  • @vinayakkolekar3881
    @vinayakkolekar3881 4 หลายเดือนก่อน

    Hello Arun sir one plus Nord 4 sathi thabv kiva Moto Edge50 Pro ghen yogy ahe

  • @rahuldhamal1554
    @rahuldhamal1554 4 หลายเดือนก่อน

    जय हिंद जय महाराष्ट्र...

  • @Mr.Devil09
    @Mr.Devil09 4 หลายเดือนก่อน

    समझ नहीं आया पर सुन के अच्छा लगा ❣️ , trakin tech हिंदी and इंग्लिश के बाद यहां आया , मराठी सीख जाऊंगा

  • @nikeshpovalekar3693
    @nikeshpovalekar3693 4 หลายเดือนก่อน +1

    Battery khup kami dili ahe bhau, min 5000 chi tari hvai hoti

  • @vip.7792
    @vip.7792 4 หลายเดือนก่อน

    दादा आम्हाला हा फोन घ्यायचा आहे. Moto चा फोनला Network issue आहे का? 4g,5g Speed कसा आहे.आणि सर्वात महत्वाचे Service Center बद्दल सांगावे.

  • @Ramdut369
    @Ramdut369 4 หลายเดือนก่อน

    IQOO z9 हा खरा कर्दनकाळ आहे ❤❤❤

  • @surajjadhav8741
    @surajjadhav8741 4 หลายเดือนก่อน

    Watching on my moto edge 40 neo ❤

  • @girishnarote6095
    @girishnarote6095 4 หลายเดือนก่อน

    Good dialler आहे ka?

  • @surajjadhav8741
    @surajjadhav8741 4 หลายเดือนก่อน

    Watching on my moto edge 40 neo 😊😊❤

  • @thefilmykida774
    @thefilmykida774 4 หลายเดือนก่อน

    Bhava Motorola cha latest 20 hajar paryant konta phone yenar ahe....ka....yenar asel tr please reply....new phone ghyaycha ahe....

  • @vinodbamne1609
    @vinodbamne1609 4 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र, mororola edge 50 ki Vivo 30 konta phone changla aahe ghyaycha aahe lavkar sangnar ka bhau pls

  • @himanshupatel2023
    @himanshupatel2023 4 หลายเดือนก่อน

    What about Display protection sir ji????

  • @ujwalkumarmhaske3860
    @ujwalkumarmhaske3860 4 หลายเดือนก่อน

    आकर्षक व्हिडिओ

  • @amruta_09
    @amruta_09 4 หลายเดือนก่อน

    ❤Comparison with OnePlus 12R pls...

  • @ajay_b_jadhav
    @ajay_b_jadhav 4 หลายเดือนก่อน

    4500 mah बॅटरी आहे किती वेळ टिकणार?

  • @user-ec9rt3km6l
    @user-ec9rt3km6l 3 หลายเดือนก่อน

    Sir tumhi konta phone use karta complete 100% package konta phone ahe

  • @Aditya-iq9pb
    @Aditya-iq9pb 4 หลายเดือนก่อน

    Moto 50 pro mdhe heating problem and battery drain Problem hotey kaa ?? Plz tell anyone

  • @purushottamindani9684
    @purushottamindani9684 4 หลายเดือนก่อน

    स्टीरियो स्पीकर्स आणि डॉल्बी आहे का?

  • @DreamLocator
    @DreamLocator 3 หลายเดือนก่อน

    Hi Sir G Ha phone Ip 68water proof aahe ka

  • @Punekar_junnarkar
    @Punekar_junnarkar 4 หลายเดือนก่อน

    You just advertise but where is the phone in the market? I want to buy it.

  • @ankitjinturkar1374
    @ankitjinturkar1374 3 หลายเดือนก่อน

    Need help on moto edge 50 pro phone.
    Need a help regarding Time of Flight (ToF) Lens.
    I have received product with lens damaged from inside. How I will come to know that it is damged or is like the one I received

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 4 หลายเดือนก่อน +1

    Battery capacity kiti ahe te nahi sangitle...

  • @athrava.jamwadikar748
    @athrava.jamwadikar748 4 หลายเดือนก่อน

    Photo chi size kiti Mb. Chi ahe?

  • @prasadmahamune3181
    @prasadmahamune3181 14 วันที่ผ่านมา

    Love u dada

  • @dra9on12
    @dra9on12 4 หลายเดือนก่อน

    Comparison of this with Google pixel phones

  • @aniket.06.
    @aniket.06. 3 หลายเดือนก่อน

    Sir IQ z9 5g and moto edge 50 pro mdhe comparison cha video bnva na

  • @mayureshkulkarni5664
    @mayureshkulkarni5664 4 หลายเดือนก่อน

    Moto edge 40 replace karun ha ghena ha yogya ahe ka, just for camera

  • @ashishkotwal5742
    @ashishkotwal5742 4 หลายเดือนก่อน

    Tumcha matane konta color ghetla pahije?

  • @sandeeprajujadav1371
    @sandeeprajujadav1371 4 หลายเดือนก่อน

    infinix note 40 pro 256 5g. .या मोबाईलची अनबॉक्स करून टाका मला या मोबाईलची माहिती हवी

  • @amitthakare001
    @amitthakare001 4 หลายเดือนก่อน +1

    Camera sample nahi he link me

  • @arunvbavdekar8978
    @arunvbavdekar8978 4 หลายเดือนก่อน

    Very informative video

  • @nileshkhairnar9055
    @nileshkhairnar9055 4 หลายเดือนก่อน

    "Portrait" चित्रफीत बनवू शकतो या मध्ये...?

  • @comedykahaniwala
    @comedykahaniwala 4 หลายเดือนก่อน

    सर ब्लॉगींग कॅमेरा अक्शन कॅमेरा पण व्हिडिओ टाकत जा ना
    SJ SCAM SJ6 LEGEND

  • @ricksondey1324
    @ricksondey1324 4 หลายเดือนก่อน

    Heating issues aahet ka??

  • @gajrajmane1414
    @gajrajmane1414 4 หลายเดือนก่อน

    Take a test with ufs 3.1 vs ufs 2.2 with the edge 50 pro