अहो सर तुमची सर्वात मोठी दररोजची अपडेट पाहून मुख्यमंत्री साहेबच घाबरायला बसलेत.. आम्ही कशाला घाबरू आता एकच करा सर खऱ्या बातम्या सांगत जा आणि रोज तेच तेच ऐकून बोर झालं आहे... तुम्ही आता एक काम करा सर एक मराठी फिल्म तयार करा लाडकी बहीण योजने वरती ऐवढच बाकी राहिलय🙏🙏🙏🙏
हां चॅनल वाल्यांना लाथ घातली पाहिजे, रोज फुसाड बातम्या देतोय, शिर्षक एक, आणि माहिती एक, एकदा का यांना लाथ घातली ना, पुन्हा असे फुसाड फोकनाड video बनवणार नाही
रोज रोज व्हिडिओमध्ये येते या तारखेला पैसे जमा होते त्या तारखेला पैसे जमा होते पण दादा अजून लाडकी बहीण योजनेचा एक पण रुपये आम्हाला भेटलेले नाही आता तर असे वाटते ही योजना खोटी आहे आम्हाला फक्त व्हिडिओमध्ये सांगून आमचं मन धरण केलं जात आहे
अरे दादा काल बुलढाण्याच्या सभेनंतर चार वाजता महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार होती आता बारा तास होऊन गेले काहीच मेसेज नाही तुम्ही उगाच डोकेदुखी करू नका ❗
भाऊ कडे रोजच् अपडेट येतात 😂 रोजच भाऊच्या चॅनल वर खरी माहिती असते 😂 रोजच भाऊ आज पैसे येतील सांगत असतो 😂 जे माहीत आहे तेच परत परत सांगत असतो 😂 ते काही असो पण भाऊचा खिसा मात्र भरत असतो विवर शिप मुळे😅
रोज तेच तेच सांगताय पैसे कधी येणार ज्या महिलांना एक पण रूपया नाही आला. माझं कागदपत्रे सगळी ओके आहेत आधार सिंडीग पण आहे बँक मध्ये सगळं ओके असून पण आजून पैसे नाही भेटले
आहो सर माझे नाव प्रमोदिनी आबासो पाटील जिल्हा सांगली मी पंधरा अगस्त ला फॉर्म भराला आहे तरी आजही एक रुपया मिळाला नाही तर लवकर दखल घेतली जावी अशी विनंती आहे
10 ऑगस्ट ला फॉर्म भरला आहे अजून पैसे आले नाही रोज सांगता आहे आज टाकू उद्या टाकू पण एक रुपया पण नाही भेटला अर्ध्या लोकांना भेटले आम्हा पैसे टाका 4500 रुपये कधी टाकता आहे सांगा एकच तारीख आधार पण लिंक आहे बँकेला तरी नाही आले पैसे
वाढ नंतर द्या... अगोदर 3.महीन्याचे 4500. पाठवा...
फॉंम भरून 1. महीना होउन गेला..
फॉंम आपरूवड झाला. आधार लींक आहे.. तरीही आजपर्यंत पैसे आले नाही.
Majhe pn AK hapta pn nahi aala
28+30 September 100takey
अहो सर तुमची सर्वात मोठी दररोजची अपडेट पाहून मुख्यमंत्री साहेबच घाबरायला बसलेत.. आम्ही कशाला घाबरू आता एकच करा सर खऱ्या बातम्या सांगत जा आणि रोज तेच तेच ऐकून बोर झालं आहे... तुम्ही आता एक काम करा सर एक मराठी फिल्म तयार करा लाडकी बहीण योजने वरती ऐवढच बाकी राहिलय🙏🙏🙏🙏
ह सत्य सांगा उगाच आश्वासन देऊ nka
विवस् सटी कही ही पन माहिती देतात
😂
😢😢😂😢😢😢😢😅😂😊😅😂😂🎉😂😂😂😊😂😂😂🎉😅😅😊😅😂😅😂😊😅😂❤😊😂😂😅😂😅❤😂😅😂😅😂❤❤😂😂😊😊😂😂😂😂 3:05 3:05 p😂😊😂😊❤😂😂😢❤😊😢❤
हां चॅनल वाल्यांना लाथ घातली पाहिजे, रोज फुसाड बातम्या देतोय, शिर्षक एक, आणि माहिती एक, एकदा का यांना लाथ घातली ना, पुन्हा असे फुसाड फोकनाड video बनवणार नाही
रोज रोज व्हिडिओमध्ये येते या तारखेला पैसे जमा होते त्या तारखेला पैसे जमा होते पण दादा अजून लाडकी बहीण योजनेचा एक पण रुपये आम्हाला भेटलेले नाही आता तर असे वाटते ही योजना खोटी आहे आम्हाला फक्त व्हिडिओमध्ये सांगून आमचं मन धरण केलं जात आहे
Paise Mila
सर मला अजून एकही रुपया आला नाही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे
Good decision for ladies
रोज रोज खोटी बातमी देतात खर बातमी द्यान
कुठे भेटला तर लाथ घाला कंबरड्यात
Precious Alina hit
माहिती-0%
टाइम पास- 100%😂
😅😅😅😅
Ha video banavanara chutya ahe
खर . सांगत . जाभाऊ ''
लोकांना खोटी माहिती देऊ नका
महाराष्ट्रा २०२५ ला १० वर्षं अजून मागे येणार
अरे दादा काल बुलढाण्याच्या सभेनंतर चार वाजता महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार होती आता बारा तास होऊन गेले काहीच मेसेज नाही तुम्ही उगाच डोकेदुखी करू नका ❗
😂😂
THANK YOU SAHEB
ज्या महीलाचा फार्म अपरोल झाला आहे त्यांना पैसे पाठवा
नक्की येणार आहे का
Roj roj khoti batmi deta 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅
Good Information Sir. Thank you
सरकार पण खोटं आणि तुम्ही पण खोटे लोकांना खोटी बातमी घेत देऊ नका
आजुन.मला.एकही.रुपया.मिळालानाही.मी.सरला.जाधव.आधार.लिक.आहे
रोज सांगता उद्या येईल उद्या येईल अजून मला एक रुपया पण भेटला नाही
Nahi😂nahi😂😂😂
बरो्बर माझं पण असाच झालं आहे
नेमकं सांगा राव
शिंदे साहेबांनी सांगितलं का तुम्हाला, आज पैसे येणार आहे म्हणून.
Paise aale nahi sir ajun kiti vat pahaychi aamhi
भाऊ कडे रोजच् अपडेट येतात 😂
रोजच भाऊच्या चॅनल वर खरी माहिती असते 😂
रोजच भाऊ आज पैसे येतील सांगत असतो 😂
जे माहीत आहे तेच परत परत सांगत असतो 😂
ते काही असो पण भाऊचा खिसा मात्र भरत असतो विवर शिप मुळे😅
Barobar
Lekin sari jhuti update 😂😂😂😂
Roj Adhar Link kara😂😂😂
Thank-you
भाऊ 27 ऑगस्ट ला फॉर्म approved झाला आहे आधार पण लिंक झाले आहे. पण माझे पैसे आले नाहीत.
रोज रोज खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत . त्यामुळे लोकं म्हणतात चिडून बोलतात. तुम्ही हे पैसे मिळवण्यासाठी करता आहे.
Roj roj khoti batmi detat ka😂😂
सर मजा फोम अपुरट जाला आहे आणि मीअकाऊट नवीन काडल आहे पन माज एक अकाऊट लगना आदीच आहे येत पन पसे जमा होऊ शकतो का पन तेला आदानबर आहे पन तोकाउट बद आहे
Barobar paise tar pathvat nahiyet adhichya baykana pathvale paise ani ata veda banvatayet
आतब गुरुजी 👍🙏🕉️🌷
अजून पैसे आले नाही 3000 मिळाले होते 1500 मिळाले नाही फिक्स तारीख कोणती आहे 20 तारीख कोणती आहे दर महिन्याला पैसे देण्याची
फॉर्म भरून एक महिन्या होऊन गेले तीन महिन्याचे पैसे अजून आले नाही एक रुपये पण आले नाही अजून आपण हे पैसे कधी येणार कमिट मध्ये सांगा सर
सर मला अजून पैशे आले नाही
सगळं व्यवस्थित आहे तरीपण एक रूपाया मिळाला नाहीआजुन
आता तुम्ही ३० तारखेला व्हिडीओ करा.उगाच वेळ घालवता
अगदी बरोबर. रोज रोज व. हिडिओ बघुन आत विश्वास ऊडायला लागलाय
😂😂
मी 13ऑगस्टला फॉर्म भरला तरी मला अजुन पैसे मिळाले नाही 🎉🎉
फोम ऐप्रो झाला आहे तरी पैसे मिळाले नाही ऑगस्ट महिन्यात फोम भरला आहे रोज हेच ऐकून कंटाळून गेले आहे
एकदा एक गोष्ट वारंवार सांगितली जाते
हे सगळे चॅनेल वाले महिलांना बेवकूफ बनवतात त्यापेक्षा मराठी news चॅनेल टीव्ही वर सुरु करा शिंदे साहेब
पैसे आजुन जमा झाले नाहीत पुवा आरविद घेवारी
सर माझा फार्म सबमिट झाला आहे आणि अपरूड असा मेसेज आला आहे तर मला कधी पैसे येणार आहे
4000 Patwa Arjun Alina hit
तुम्ही असे सांगत आहेत की तुम्हाला या योजनेची संपुर्ण माहिती दिली आहे 😫
संध्याकाळी रात्री
Roj roj fasvnuk hot aahe
अजून आमच्या घरात कोणाचेच पैसे आले नाहीत
1500❤
30 tak ke phele ayenge pese tention mat lo bhai bheno
फाँम आँगस्ट मध्ये भरला. पण आजुन पैसे भेटलेले नाहीत.
Roj roj tij batmi dedo bhau bor nahi hetoska
पैसे कधी येईल ते सांगा अजून एक रुपये नाही आले
Kyc केली ekyc केली नवीन पोस्टातअकंऊड उघडलय तरी पैसे आले नाहीत
Vat baghu naka. Youjana band zali ahe
ज्यांनी फॉम भरून दिले त्यांना 50 प्रती फॉम मिडनार होते त्याचे काय झालं sir
रोज तेच तेच सांगताय पैसे कधी येणार ज्या महिलांना एक पण रूपया नाही आला. माझं कागदपत्रे सगळी ओके आहेत आधार सिंडीग पण आहे बँक मध्ये सगळं ओके असून पण आजून पैसे नाही भेटले
मला पण नाही आले 1 पण हप्ता नाही आला
आम्हांला पैसे भेटले नाही मी फोम 10ओगषटलभरलाआहे
सर्व पुर्ण असुन सुद्धा पैसे मिळाले नाही त्याच काय ते सांगा
कधी पैसे येणार आहेत
आजून पैसे आले नाही
आजून पैसे आले नाही सर
मी अगस्त महिन्यात फॉर्म भरला आहे तरी मला अजुन पैसे आलेले नाही
हे सगळ खोटं आहे
कारण आम्हाला एकही रुपया आला नाही... आता अजीबात विश्वास राहीला नाही😢
Nita sandip mhaskar ,
काल सरांनी व्हिडिओ नाही टाकला.. काल Miss केलं सर तुमच्या व्हिडिओ ला ..😂
अजून पैसे मिळालेले नाहीत एक रुपये सुद्धा आलेला नाही
नवीन फॉर्म भरने की आईडिया है पासबुक में प्रॉब्लम झेला है
सिंधु राजू विटेकर तीसरा हफ्ता मिळाला नाही
कधी जमा होणार ?
एकही रुपया मिळाला नाही नक्की देणार आहे ना
अजून पर्यंत आलेले नाहीयेत मला पाहिजे
आहो सर माझे नाव प्रमोदिनी आबासो पाटील जिल्हा सांगली मी पंधरा अगस्त ला फॉर्म भराला आहे तरी आजही एक रुपया मिळाला नाही तर लवकर दखल घेतली जावी अशी विनंती आहे
आरती विक्रम भोये यांच्या खातात पेशे पडले नाही
काय माहीत एते नाय खरनाय आता
आम्हाला नाही भेटले पैसे एकदाचे पण नाही आम्हाला कस काय पैसे नाही आले
Ale Nahi. Sar❤
नमस्कार शिंदे साहेब आम्हाला जूनच्या 17 तारखेपासून फॉर्म भरलेला आहे आम्हाला अजून सुद्धा आहे की आता आलेला नाहीये
आज तर रविवार आहे मग पैसे कसे येतील
पैसे आले नाहीत जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे
मला अजूनही एक रूपया आला नाही 25/8/ला मान्यता मिळाली
आबिंका बांघारे यांचे पण पैसे आलेले नाहीत
सर मला आजून पहिला हप्ता नाहीं आला 😢
अजून दादा पैसे आले नाहीत आणि तुम्ही म्हणताय वाढ करून मिळणार आधी पैसे द्या पहिले
10 ऑगस्ट ला फॉर्म भरला आहे अजून पैसे आले नाही रोज सांगता आहे आज टाकू उद्या टाकू पण एक रुपया पण नाही भेटला अर्ध्या लोकांना भेटले आम्हा पैसे टाका 4500 रुपये कधी टाकता आहे सांगा एकच तारीख आधार पण लिंक आहे बँकेला तरी नाही आले पैसे
किती तारखिला पडणार
आधार लिंग आसुसली पैसे पडत नाहीत
ऑगस्ट मध्येच फाॅम भरला आहे पण मला आजुनही पैसे आले नाहीत 😢
सर्टिफिकेट साडी साडेतीन हजार रुपये खर्च लागतोयतुम्ही काय करावे
कधी जमा होणार
Thanku Bihu
पहिला हप्ता पण नाही दुसरा हप्ता पण नाही तिसरा हप्ता पण
🙏 सप्टेंबर चे पैसे कधी येणार
सर मला 4500₹ मिळाले
Mja lavliy tumi
Ok
मी रोज बघते पैसे आले की नाही मनुन
मलातिन।हजार।आले।बाकीचे।कधीयेनार
प्रत्येक व्हिडिओ मध्ये तेच तेच सांगून बोर करत आहे सर्व कागदपत्र जमा झाले तर सोडा ना पैसे आशने वेड लागेल गरीब गरजू महिलांना
रमाबाई शेळके हप्ता मिळालेला नाही
दादा एकदा तीन हजार भेटले आता केव्हा भेटतील
सर मला अजून एक ही पैसा आला नाही
वाढ
नतर
त्य
आगोदर
3
महीने
चे
4500. Patwa
आजुन मला एक रुपाया पन आला नाहि आज येनार ऊद्या येनार म्हनतात