अप्रतिम दादा. 👌👌👍👍🤚🤚
खूपच छान ❤
खुप सुंदर दादा भजन गायलं कुणाला भाग्य देऊनी बसविले मंचकावरती कुनी किती कष्ट जरी केले तरी राहता उपवासी अंगावरती काटे उभारले दादा अप्रतिमच गायलं दादा तुमच्या कंठ मधी माँ स्वरस्वती वास करते
खुप सुंदर भजन दादा😮
अप्रतिम गायन आहे
असा राष्ट्र संत पुन्हा होने नाही
शब्दरचनेला अनुसरून चाल आणि अप्रतिम गायन खूप खूप धन्यवाद गोपाल दादा ,,,,, भजनाची शब्दरचना तर करुणासागर सद्गुरू तुकडोजी महाराजांची ,,, साक्षात देवाला प्रश्न विचारण्याची शक्ती त्यांच्यातच आहे,
Sarwanche abhinandan sollyd Bhajan👌👏
हे भजन ऐकल्यावर सर्व गर्व अहंकार निघून जातो
अप्रतिम सादरीकरण
विदर्भाची शान गोपाल दादा
जय गुरुदेव गोपाल दादा
क्या बात दादा.. अप्रतिमच
Super
Chan bhajan. Mantes
Pranam tukdoji maharajanchya charani
निशब्द, आवाजासाठी व भजनासाठी
वाह
गोपाल भाऊ खुपच सुंदर भजन गायले
जय गुरू 👏👏
Jay guru ek aavaj ❤ ek anubhuti
जय गुरु अमोल दादा
Very nice sir
अती सुंदर गायन
अप्रतिम 💐🌹🚩🙏
🌹श्री राम कृष्ण हरी🌹🙏
वाह kay bat hai guruji
Khup Chhan
Kupch chan gopal sir . Nice.
जय गुरू
छान आवाज
परत लिहितो अति सुंदर।
Heart touching song,,,, I like song ,,,, fabulous singing sir
श्री राम कृष्ण हरी
🌹🙏
अप्रतिम गायन, हार्मोनियम,तबला वादन👍👍
मला गर्व आहे आमचे सर गोपालजींचा....
Atisay sunder🎉
नाइस
Khup sundar
दादा लय भारी........
शब्द
भाव
अन् स्वर , लय....
ताल अन् बोलांच नियोजन....
सरांना प्रणाम.....
काळे दादा लय लय खास....
प्रेम पूर्वक नमन......
खूप सुंदर भजन सद्याच्या स्थितीमध्ये हे भजन लागू पडते आहे। गुरू देवांची कृपा।जय गुरू देव।कोरोनाचा खेळ।
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌नाइस 👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Best gayak and best sangit
Nice 👍👍👍 songs 👍👍
मला आवडलेल सरवात सुपर भजन गोपाल दादा आपणास एक हजार तोफाची सलामी जय गुरू
Jay Gurudev Saheb
अंतर्मुख करणारे शब्द , मन शांत करणारा आवाज अप्रतिम चाल.
Khup mast jayguru🙏🙏
हे भजन म्हणजे काय आहे हे तुकडोजी महाराजांच्या विचारांचा उगाचंच विरोध करणाऱ्यांना चपराक , खुप छान गोपाल दादा👏👏
Herduysparshi bhajan sir ji
Jay guru Dada,, khup Chan aawaj aahe
Ekach no.dada.....
जय गुरू दादा खुपच छान भाऊ
जय गुरुदेव
Ram Krishna Hari
Khup Sundar .
॥श्री राम कृष्ण ही॥
गोपाल दादा खुपच छान.
अप्रतिम गायन व तबला वादन 👌
जय गुरू दादा
जय गुरु दादा
Jai gurudev
जयगुरु दादा...तुम्हाला वरदान आहे गुरुदेवाचे
Apritam bhajan
Gopalbhau mazeawadte bhajan bhau man prasan zale Jay guru gurudewachi krupa
सुंदर सर
अप्रतिम गोपाल दादा
Kay awaz heart imotional sir
Apratim bhajan....apratim gayan
Jay guru rashtra sant
🌹🙏श्री राम कृष्ण हरी🌹🙏
श्री राम कृष्ण हरी
Heart touching
🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर सर
Rabua Kara dunita kashala sanga kanashi
Best gopal जय गुरू 🙏
Farach chyan.
हे भजन मी रोज झोपण्यापूर्वी एकदा ऐकतो.अप्रतिम गायन , जबरदस्त तबला,सुरेल हार्मोनियम, गोपाल भाऊ आणि टीमचे अभिनंदन .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दाची ताकद आपण समाजापर्यंत पोहोचवता. जय गुरु
खुप सार प्रेम काय आवाज दादा अन् लिखान तर ✨❤️
Wah sir great
Khup chyan
Very. Nice video 😊❤️👍😉
Apratim
Jai guru sir 🙏🙏🙏
दादा काय साथ संगत आहे.. व्वा..
S
Fantastic song
superb kaka
Kay avaj ahe.. Osm
Heart touching bhajan.... Great sir... Jay gurudev....
वा सालोडकर sir ganpati मध्ये गणपती चे song सोडून तुमचेच भजन ऐकण्याचे जानू काही एक वेडच लागलाय..best voice of you sir
सुंदर आवाज आणि गोड गायन