ताई कोनी काय बोलतोय याकडे लक्ष देवु नका. खरंतर ज्या पद्धतीने बोलुन हि रेसिपी झटपट तयार केली त्या बोलण्यामुळेच सगळे आकर्षशित झाले आहेत. खुप छान 👌👍 मी बनवली आहे.
This recipe is just too good.i used rasam masala as I did not have sambar powder. The taste was awesome. Thanks Shivani mam for such wonderful recipes. God bless you
ज्या पाण्यात कोबी शिजवली/ वाफवली..त्या पाण्याचे काय केले? ते शेवटी टाकले असते ना? त्या नुसार मीठ adjust करून टाकायचे....स्वच्छ पाणी टाकलेले दिसले म्हणून विचारले....
मी आणी माझी बायको घटस्फोट घेणार होतो , नेहमी जेवणा वरुन भांडण व्हायचे कारण तीच्या स्वयंपाकाला माझ्या आई सारखी टेष्ट नसायची, परंतु तीने ही भाजी काल बनवीले फार मला खाताना मजा आली .
खुप छान रेसिपी दाखवली , अगदी रोजच्या वापरातील मसाले वापरून. मुळात व्हेज माणसांना नॉनव्हेज ची चव माहित नसते, त्यामुळे रेसिपी मध्ये नॉनव्हेज चा उल्लेख करूच नका. खूप खूप शुभेच्छा चॅनेल ला.
मी सुद्धा केली... खूप छान, चविष्ट झाली होती... Feedback द्यायला विसरली म्हणून आज History मधून व्हिडीओ शोधून आठवणीने comment करायला आली कारण खरंच खूप छान झाली होती भाजी ...😃
खूप छान पण व्हेज,नानव्हेज अशी तुलना नकोच.प्रत्येक पदार्थाची वेगळी चव व वैशिष्ठ असत.त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीवर ते अवलंबून असत.मी ही भाजी नक्की करून बघीन.आवडली.
ताई कोनी काय बोलतोय याकडे लक्ष देवु नका. खरंतर ज्या पद्धतीने बोलुन हि रेसिपी झटपट तयार केली त्या बोलण्यामुळेच सगळे आकर्षशित झाले आहेत. खुप छान 👌👍 मी बनवली आहे.
Khupch Chaan Recipe aahe, Amhi Pan Keli Hi Bhaji Khupch Chaan Zali Aahe Bhaji 👌😋
This recipe is just too good.i used rasam masala as I did not have sambar powder. The taste was awesome. Thanks Shivani mam for such wonderful recipes. God bless you
मी स्वतः दोन तीनदा ही भाजी बनवली..अतिशय अप्रतिम झाली ...
आता फ्लॉवर म्हटलं की हीच रेसिपी बनवतो.....
धन्यवाद 😊🙏
Wonderful 👍🏻 really appreciated keep it up God bless you 🙏🏻
Saambar masala chya jaagi paav bhaaji masala use karu shakto ka ?
Tai mi aata he bnvl mast bhaji zali .thanks a lot .
ज्या पाण्यात कोबी शिजवली/ वाफवली..त्या पाण्याचे काय केले? ते शेवटी टाकले असते ना? त्या नुसार मीठ adjust करून टाकायचे....स्वच्छ पाणी टाकलेले दिसले म्हणून विचारले....
Very nice good recipe
बोलण्याची घाई किती?मस्त छान किती वेळा ऐकवणार?
Khupch chan 👌👌❤️ mi ashi bhaji karun baghitli mala khup aavdli
धन्यवाद ताई तुमचा तुमचा व्हिडिओ मुळे पहिल्याच वेळेस एवढी रुचकर भाजी बनवता आली🙏😇
@@sohamkolvankar2077 ha na..barobar bollas bhai.. kay 100 vela masta masta karat rahte hi kersuni .
Looks delicious I will definitely try
Lai bhari.......ekdam sopi.....thanks
खूप छान मी करून बघेन मला फुलांवर फार आवडतो
Thx tai it's very testy recipe I tried first time but very testy
ताई, आज मी मेक्सिको मध्ये कामा निमित्त आलोय ....पण आज मला आईच्या हाताच्या भाजी ची आठवण करून दिली..... ❤
खुप छान रेसिपी धन्यवाद
मी आणी माझी बायको घटस्फोट घेणार होतो , नेहमी जेवणा वरुन भांडण व्हायचे कारण तीच्या स्वयंपाकाला माझ्या आई सारखी टेष्ट नसायची, परंतु तीने ही भाजी काल बनवीले फार मला खाताना मजा आली .
Ani vichar badla ...khup chan koutuk keli ❤❤❤
Suhana cha Sambahr masala chalel ka
Sambhar masala he dukanatil use kela tr chalel k
आपली रेसिपी बघून मी देखील बनवली व छान झाली खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🙏
Thanks for easy recipes 🙏
match bhaji zali aahe thank you yay aapan Maggie masala takala tari chalel bhaji masat hote
खूपच छान रेसिपी
Thank You
खरच खूपच छान मी बनवली मला खूप आवडली
Khoop chaan me aaj keli thanks for sharing
अप्रतिम.....एकदम जशी अपेक्षित होती तशीच आहे.....मी माझ्या बायकोला खास दाखवली....एवढी सुंदर आहे...👍🏻👌🏼
Hiii tai Mi pan banvli recipe khup chaan zali ani saglyanna khup aavdli, Thank u...
खूप छान ताई बोले तो ला जवाब,👌👌
Khup mast recipe ahi thanku so much mem
श्री स्वामी समर्थ 🙏
Aaj pahyla tumcha video ani aaj banvla aha
Are bai if vegitarian ahe tr to hi bhaji khaun non veg kasa visarnar to already khat nahi mg buy recipe changli ahe
Kup chaaan aahe
Maji mulila flower avdat nhi pn ti pn khalli
I tries this recipe, very tasty nd something new delicious Thanks❤
अग् काय तु ch karti आणि तुच् chan mhanti😂
Zakkkassss bhaji aaj bayykola impress karayala banavali aan kay maja bayko aani aai doghi impress jalya😂
Baykola impress sathi swaympak karava lagto ka...😢 Kay divas ale purushavar 😭
Yes pan mi alrady ashi kartech alrady vegal sanga na tai ajun kahitari
खुप छान रेसिपी दाखवली , अगदी रोजच्या वापरातील मसाले वापरून. मुळात व्हेज माणसांना नॉनव्हेज ची चव माहित नसते, त्यामुळे रेसिपी मध्ये नॉनव्हेज चा उल्लेख करूच नका. खूप खूप शुभेच्छा चॅनेल ला.
असू दे की काय झालं मग व्हेज वाले तर खातेलच पण जे नॉनव्हेज वाले veg खायला नको म्हणतात ते पण खातील ना मग. त्यांनी फक्त उल्लेखच केला आहे.
What all masalas you used. Please mention. Thank you.
धन्यवाद 🙏🙏
मी सुद्धा केली... खूप छान, चविष्ट झाली होती... Feedback द्यायला विसरली म्हणून आज History मधून व्हिडीओ शोधून आठवणीने comment करायला आली कारण खरंच खूप छान झाली होती भाजी ...😃
खुप छान, मस्त
Bayko asavi tar ashi 😘😍
माहिती छान दिली👍👍👍
Mala aavadal tai tumach bolan kunach kahi naka eku tumhi khup ch chan recipe
खूप छान 👍😊
ताई खूप छान. कोणाकडे लक्ष देऊ नका. छान सांगता
ताई खुप खुप धन्यवाद🌹🙏🌹
Khupach chan ❤❤❤❤❤ bhaji
Khup chhan zali bhaji
Mi bnvtiy chan zaliy
Super fast Rajdhani Express Madam
😀😀😀😀😀
mi karun bghitl khup chaan zaali bhaji..
आह अहा ...खूपच छान झाली करून bagli
खुप छान
Nice ❤
Wow....Chan Recipe Ahe....
Mam Tumch Lagna Zal Ahe Ka
धन्यवाद 🙏🙏
Khup ch chan
धन्यवाद 🙏
चविष्ट..
Tai mi aajch banavate
Khup chan ahe recipe
धन्यवाद 🙏🙏
थोडं हळू स्पीड कमी करून बोला, भाजी छान झाली आहे
Sambar masala kuthla vapraycha
मॅम हे सगळं सोडा आधी मला चपाती बनवायच शिकवा 🥹🥹
khoopch tasty wattey, yummy
धन्यवाद 🙏🙏
Are va khup c testy 👌😋👍
Mala khoop aavadali karun baghato
Mam tohd hadhu bola yevday speed la bolat aahe amhla kahi samzhat Nahi aahe
खूप छान
supar very nice tai kup chan majehi vdo paha
धन्यवाद 🙏🙏
आमच्या ऑफीस मध्ये कोल्हापूर साईड ची एक lady आलीय...त्या सेम असच फास्ट बोलतात..काय बोलतात ते पटकन समजत नाही. 😅😂😂😂
खुपच सोपी व सुटसुटीत आणि टेस्टी रेसिपी
Ho ka
Very testy recipe
धन्यवाद ❤️
शिवानी ताई व्हेज जेवण कितीही चवदार आणि चमचमीत असलं तरी सुद्धा नाॅन व्हेज जेवण कुणीही विसरणार नाही
तुमचा माहिती करता साऺगते
Khup sundar
Tai new subscriber👍😊
kiti fast boltat
pn recipe chan hote
Chan zali bhaji
गोबी पेक्षा मला तुझा आवाज खुप आवडला
Wow...mastt
Masta ashi sukhi bhaji aavadate polishi.
धन्यवाद 🙏🙏
Halu bola mhanje recipe kalel
Ayya kharach me pn nahi olkhal hi flower chi bhaji aahe te... 😊
Very nice
छान झाली भाजी, 👍👍
खूप छान पण व्हेज,नानव्हेज अशी तुलना नकोच.प्रत्येक पदार्थाची वेगळी चव व वैशिष्ठ असत.त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीवर ते अवलंबून असत.मी ही भाजी नक्की करून बघीन.आवडली.
Madhurasreceipe sarka ch bolta tumhi same
मोहरी, जिरे नाही घातले 🤔🤔
सावकाश बोलावे खूप गडबड होते
अरे वा
👍👍👍👍
Nice ,but exlpain Slowly
Sunder recipe,🙏🏻👌🏻
मस्तच
थोड थांबून बोललात तर अजून चविष्ट होईल
😂😂😂
😂😂
😂😂
😂😂😂😂😂
नाही ती त्यांची बरोबर स्टाईल आहे बोलायची ताई तुम्ही असंच बोला आणि खूप छान रेसिपी बनवली मी देखील याच पद्धतीने बनवली मस्त झाली
हा हा..
Nice
Mast
Tuze Don tin padarth krun pahile ahet mi khup chhan zale tore
मी भाजी करून बघीतले छान झाली होती पण मी त्याम्धे बटाटा खीसुण घातला होता छान झाली
Apratim
1 no. Zali brkaa....
धन्यवाद 🙏🥰🙏