महाराष्ट्राची बातमी Live: महायुतीमधल्या गणितांमुळे भाजपला टेन्शन का आलं, नुकसान कुणाचं जास्त?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
- महाराष्ट्राची बातमी Live: महायुतीमधल्या गणितांमुळे भाजपला टेन्शन का आलं, नुकसान कुणाचं जास्त?
#vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
Thank u bhau
निवडणूक लांबणीवर फायदा नक्किच महाविकास आगाडीलाच होणार हे नक्किच
जाधव साहेब भाजपने जे फोडाफोडीचे राजकारण केला आहे ते लोकांना पटलं नाही
Please bjp la dhada shikwa hya ghanarda khotarde rajkaran la kantadlo amhi sarwa Marathi manus bjp+ gaddar = BHARASHTACHAR hatwa desh rajya wachwa
भारतीय जनता पार्टी चं नुकसान होऊ शकते असे नाही तर मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान झालेले आहे. भविष्यात हि होणार आहे
फक्त महाविकास आघाडीखच ❤🎉🎉🎉
भाजप हद्दपार होणार
100 %
Kelich pahije😂😂😂😂
लोकसभेला भाजप जरी ८० ठिकाणी आघाडीवर असली तरी विधानसभेला ती परिस्थिती राहणार नाही.ती ५० च्या आत येईल.१००/
आषीश सर खेड रत्नागिरीत दोन आमदार एकमेकांचे कपडे आताच फाडताहेत, संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास हेच चित्र आहे.भाजपचा मुळ कार्यकर्ता इतका पराभवाच्या गर्तेत इतका गेलाय,तो विधानसभेला प्रचारालातर सोडा पण मतदानालाही जाऊ नये अशा मनःस्थितीत आहे
महाविकास आघाडी निवडून येणार आहे
निवडणूक नियमानुसार घेतलीं तर साठजागाआणी लांबणीवर गेल्या तर पसतिस जागा मिळतील
निवडणूक लांबली तर बीजेपी ची हातभर फाटणार
त्यांची हातभर फाटली, लोकसभा निवडणुकीत अगदी लज्जास्पद, दारुण पराभव झाल्यामुळे त्यांनी आत्मविश्वास गमावला आणि अजूनही ते पराभुत मानसिकतेतून बाहेर पडले नसल्यामुळेच तर ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढत आहेत.
आखीर बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी l
कधीही घ्या ।मोठ्ठा पक्ष लहान होऊ शकतो।वैतागलीय जनता।
जाधव दादांना भाजपची फार चिंता वाटू लागलीय... भाजप जिंकण्यासाठी बेंबीच्या देठापासून मार्गदर्शन करताहेत बाबा... इथे फडणवीस मूळे गेल्या दोन ते अडीच वर्षात महाराष्ट्र जगात बदनाम झाला त्याचं काय...?
अगदी बरोबर हा नेहमी असंच करतो.
👍👍🙏🙏✌️✌️✌️💪🇮🇳👌👌
भाजप हाठव महाराष्ट्र बचाव
महायुतीत एकूण 200 आमदार आहेत।नव्याने द्यायला तिघांना मिळून
मित्रपक्ष यांच्यासह 88 जागा आहेत।किती तिकीट कापतील।त्याउलट आघाडी कडे 200 तिकिटे आहेतच त्यात गद्दार गेल्याने नव्या दमाचे लोक
जोरदार तयारीत आहेतच।ही ट्रिक राष्ट्रवादी ने वापरली।हे मुद्दे तुम्ही मांडत नाहीत पण भाजप ची काळजी करता।
आणी सतत त्याच त्याच बोक्याना मतदार कंटाळले आहेत,याची प्रचिती लोकसभेत बघायला मिळाली, विधानसभेत तर महायुती याहून वाईट अवस्थेत जाणार आहे.
भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते बीजेपीला सोडून जाणार आहेत भाजपचे कार्यपद्धती बघता
धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत उत्कृष्ट विश्लेषण.
मनोज जरांगे पाटीलच किंगमकर असणार आहेत जागा लढवल्या तरी आणि पड्याचे ठरवले तरी
काही झालं तरी मनोज दादा जरांगे पाटला सोबत सदैव
बीजेपी ने महाराष्ट्र ची वाट लावली आहे
महाराष्ट्रीय लोकाणी बीजेपी सोडून वोट देनार
Shindey aur Ajit pawar ne apni se gaddari ki sirf gujrat model ke theke daro ko khush karne ke liye 😢😢😢😢😢😢
आपल्या या चॅनलला भाजपची फार काळजी आहे याआधी काँग्रेसचे असेच लोक फुटून 2014 च्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीत गेले त्या वेळेला आपण असा कार्यक्रम राबवला नाही ज्यावेळेला काँग्रेसची माणसं भाजपात फुटून जातात त्या वेळेला आपल्याला उकळ्या फुटतात आपला हा कार्यक्रम काँग्रेसच्या विरुद्ध भाजपने प्रायोजित केला आहे का का भाजपने मनोमन ठरवले एकटं लढायचं सगळ्यांना हाकलून द्यायचं
जाधव सर आज योग्य विश्लेषण केले आपण लोकांना योग्य माहिती देत चला बाकी आपले अभिनंदन.....
महा विकास आघाडी 🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥
जेवढा उशीर होईल तेवढे भाजप जोरात हरेल 😂😂
इलेक्शन पुढे ढकलले तर भाजपाचे नुकसान होणार आहे 100% आघाडीचे सरकार येईल
दोघांचे भांडण जरांगे पाटलांचा लाभ होणार 💯✌️✌️
सर्वांनी सर्व जागा सर्व पक्षानी लढवाव्यात
मतविभागणी साठी अजित पवार व इतर भाजपचे मित्र तिसरी आघाडी करू शकतात।नंतर युती करतील।
आशिष तु आरे तू कामाच सांगु नको रे ,कोणी खिशातून पैसा देत नाही ,जनतेचाच पैसा आहे ,एकच वाघ आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
निवडणूक केव्हाही घ्या , भाजपचा सुपडा साफ होणार हे नक्की
वानखडे थोडे मविआ मध्ये जे मुख्यमंत्री पदाबाबत उध्दव ठाकरे बोलले त्या वरही बोला.
विधान सभा निवडणुका कधीही होवू द्या, कशाही होवू द्या...महायुतीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच याची खात्री आहे...😮😢😅😂
मनोज दादा न चेच कमितकमी 60ते 75जागा निवडुन येणार आहेत हे आधी लक्षात घेतले पाहिजे आणि नंतर कळेल सर्व पक्षांना आणि आपल्या चन्नेल नी पण नोंद घ्यावी मराठा आरक्षण ची
फक्त मविआ च्या प्रचारासाठी असलेले काँग्रेस पक्षाचे हे वानखडे स्टार प्रचारक
👌👌😂😂😂
मग भाऊ तोरसेकर कॉग्रेसचे स्टार प्रचारक आहेत का?
शिंदे फडणवीस यांनी ददार माझा लाडका ही योजना राबविण्यात यावी
महाविषलेशण पत्रकार साहेब टरबुजरावचा शेवट निश्चीत ,कितीही आडाखे बांधु देत खरा किंग मेकर राजा ठरणार शरदचंद्रजी पवारसाहेब हे त्रिवार सत्य
हसन मुश्रीप यांनी आता किंग मेकर राहव आणी पक्षाचा स्टार प्रचारक व्हावे बस आत्ता मंत्री झाला आमदार झाला जनतेची सेवा भरपूर केली थांबने योग्य आहे
आशिष हा. भाजप चा चमचा आहे.
टरबूज चा माणुस आहे. महाजन याच्या पासून सावध राहून काम करत चला.
माझ्यापुढे शिंदे हो टाकल्या सरकारचा काही करू शकत नाही
उचल म्हटलेवर एक तुकडा उचलणार..
आर. आर .आबांनी सत्य बोलले होते ह्या माणसापासून सावध राहा..राजा कोई भी हो हुकूमत हमारी चलेगी ,अशी वक्तव्य केतकी चितळे सारखी मनोरुग्ण बया बोलतात.
पण आपण जी चर्चा युती आणि आघाडी बद्दल केली पण गरजवंत मराठेच जर मनोज दादा नी उमेदवार दिले तर मात्र मराठा आरक्षण विरोधी bjp आणि महायुती दोन्ही पण घरी पाठवणार आहोत म्हणून पुन्हा नवीन
सर्वे आणि चर्चा करावी च लागेल आपल्या चन्नेल ला
Ashish dada mast analysis...
सर्व जनतेने भाजपला मत देऊ नये हे सरकार कष्टकरी व शेतकरी विद्यार्थी विरुद्ध आहे
हो सोपं गणित आहे अती तेथे माती होतेच भाजप नू फोडाफोडी केली ही चुकच झाली आहे आता जागा कोणाला किती व कुठली सोडायची यात खूप गरबड होणार चांगले उमेदवार सेना व शर्थ पवार साहेब यांच्या गळाला लागणार
105,40,40 आमदार माहिती असलेली माहिती सगात जाऊ नका
😂😅😂😅😂😅
Ashish ji well present current political situation
मोदी यांना शिंदे यांच्या खासदारांची गरज असल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे आणि अजित पवार यांचा एकच खासदार असल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर जवळ पास नष्ट झाली आहे त्यांना 40 ते 50 जागांवर समाधान मानावे लागेल. भाजपा 160 जागा लढवेल असे दिसतेय.
😊😊😊😊😊 22:54 p0
लोक वैतागले,इलेक्शन फक्त लवकर लावले पाहिजे...बरोबर बाजार उठणार आहे..मस्ती आली सत्त्ते ची
नारायण राणे , शिंदेंच्या सेवेमुळे निवडून आले, तर उदयनराजे भोसले हे अजित पवारांच्या मुळे निवडून आले आहेत
महत्वाचं बीजेपी ने या दोघांना घेऊन आपल्याच पायावर धोंडा पडून घेतला आहे.
निवडून येण्या साठी हिंदू जागा होतो भाजप च . बाकी काही नाही
महायुतीच्या प्रचारासाठी मोदी व शहा यांच्या प्रत्येक मतदार संघात सभा घेने गरजेचे आहे.
Very good comentry🎉🎉🎉
Ibn lokmat या नावावरून च समजते कि फक्त महायुती विरोधी बोलणे व मविआ चे झाकुन ठेवने.
बीजेपी काय करतय मग 😂
आता निवडणुकीत फक्त भाजप हटाओ. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जाधव.साहेब. लोकांना. चांगले. पकवताय. जे.जनतेला. जे.माहीत. आहे.तेच.ते.अपने.सांगत आहात.
हिरामण खोसकर १००% पडणार आहे ओ
पक्ष कोणताही असो फक्त निवडुन आमदार व्हायच ऐवढच.कुढलीही विचारधारा नाही.म्हणुन अपक्षांना जनता निवडुन देतील.अंदाज तर सगळंयाचेहोतील.
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
आशिष जाधव आपण पत्रकार आहात की एका पक्षांचे प्रवक्ते
श्री आशिष जाधव साहेब नमस्कार आपण जी भा ज पा चा जो उदव उदव करता काहीच उपयोग होणार नाही कारण की ह्या वेळेस फक्त आणि फक्त म हा आघाडीचेच सरकार होणार आहे
विश्वासघात करणारी भाजप सपायल पाहिजे 😊
आता भाजपाचे चार-पाच निवडून येतील
जय महाराष्ट्र
खोके सरकार एक मेकांची लंगोटी ओढणार 😂फार मज्जाच मज्जा लोक घेणार 😅😅
महाराष्ट्र तयार आहे याघटणाबाह्य सरकारला गाठण्यासाठी 😅😅😅
Khup mast vishleshsan Aashish bhai
महाआघाडी 250+✌️✌️💪💪
आशिष जाधव bjp चे लाडके पत्रकार भाऊ येजनेचे पाहिले लाभार्थी आहेत.
जाधव सरांना खूप काळजी आहे bjp ची
भाजपा मुक्त महाराष्ट्र करा.इतर कोणी येवु देत.फडणवीस यांचे मनमानी विरोधात तोंड न उघडणारे आमदार व पदाधिकारी यांना ही जनतेने शिक्षा दिली पाहिजे
जाधव सर namaskar नमस्कार
हा महाराष्ट्र आहे तो शिवराय चा च आहे एवढं ह्या फडतूस ला कळलं नाही ठेव ✍🏻नं
सगेसोयरे अंमलबजावणी करावी
अहो पत्रकार मित्र, एक मुद्दा लक्षात घ्या, लोकसभा निवडणुकीत मोडी च्या नावावर मत मागून भाजप ची हि अवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप चा धुव्वा उडणार.
काँग्रेस 37 आमदारांना तिकीट देणार नाही कारण काही खासदार निवडून आले त्यामुळे त्यांची संख्या कमी होणार आहे
टरबुजाचा बॅड वाजवनार आहे जनता आशिष
Maharashtra drohi ahey
Bjp
Bhrashtachar janta party
Ver bola ashishji
Bilkul sahi BJP gujrat model ne Maharashtra ke abhiman ko chor kiya hai 😢😢😢😢 BJP RSS hatao Maharashtra bachao 🙏🙏💯
Vote for OPS
मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मराठा आंदोलन याचा परिणाम होईल तर विदर्भ व उत्तर महाराष्ट्र ओबीसी कार्ड चालवेल कोकण व मुंबई परिसर इतर समाज दिल ही बाब महायुती करू शकत नाही।
यात वेगळं काय; कुठल्याही निवडणुकीत हे दोनच पर्याय असतात: एकतर्फी किंवा कटेकी टक्कर. तिसरा पर्याय असतो का?
Only Thakre 🎉
महाविकास आघाडी उद्धव ठाकरेला 60 जागा सोडणार आहे.
एवढे नक्की भाजप तडीपार होणार नक्की
ज्या उमेदवारांनचे ग्राउंड फ्लोअर काम करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते
काँग्रेस एक न. 80++
तुम्ही सर्व चॅनेलवाले भाजपची चमचागिरी करण्यात नेहमीच पुढे असतात राज्याची पुरती वाट लागलीय तरी तुम्ही भाजपवाल्रांचाच लालघोटेपणा करण्यात धन्यता मानता .
2024 vidhansabha Madhya Maharashtra turbo footer aahe
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
मुख्यमंत्री पदासाठी जर स्वार्थी पण ठेवले नाही आणि आप आपसात जोरदार भांडणे झाली नाहीत तर महा विकास आघाडी सत्तेत येऊ शकते
उद्धव ठाकरेचे 10 ते 15 आमदार निवडून येणार आहे.
ऐकले तुमचे विश्लेषण,
खरंच आज जनतेच्या हिताचे राज्य चालू आहे का?
तीन चाकी रिक्षा कधी पण उलटू शकते.
180 चे पुढे महाविकास आघाडी नक्की जागा मिळतील .आमचा टॅक्स लाडकी बहीण साठी वापरत आहे.रस्त्याला खड्डे पडलेत मणक्याच्या आजार होत आहेत.तिकडे नाही दुरुस्ती साठी पैसा.
वेळीच निवडणूक झाली तर भाजपा -५५ ते ६०
नोहेंबर-४० ते ५० जानेवारी -३०ते४० सहा महिने नंतर १० ते १५
सर विधानसभेला राखीव जागेवर मराठ्यांच मत निर्णायक ठरणार
आम्ही शेतकरी भाजपला महाराष्ट्रात निवडून देणार नाही
नवीन कोरा पक्ष भष्टाचारी नाही श्रीमंत नाही ED नाही आरोप नाही नविन कोरी पाटी
महा विकास आघाडी १८०
महायुती ९०
इतर १८
जनता खूप वैतागली आहे
यांना जनताच धडाशीकवेल फक्त नीवडणुका लागू द्या.
भाजपा चे हाल तर उध्दव ठाकरे पेक्षा वाईट परिस्थिती झाली.केंद्रात मोदी पाहिजे म्हणनारे महाराष्ट्रात फडणवीस या मताचे नाही साहेब.फडणविस विरोधात जनता आहे
बुडत्याचे पाय खोलात अशि म्हनं सध्या महायुतीला तंतोतंत बसत आहे झालेल्या चुका सुधारणे सोडुन ते त्या चुकांचेच समर्थन करताना दिसत आहे.
2019 विधान सभेला वंचितमुळे जिथे जिथे कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पडले होते तिथे तिथे आता काय चित्र आहे?
आशिष जी आता भारतीय जनता पार्टी नाही त्या पार्टीचे आता नाव बदलून भारतीय उपरे पार्टी असे करावे लागेल