बाकी कोणाचं काही ही असो कितीही चांगलं असो मात्र आमच्या श्रीगुरु भगुरे गुरुजींनी वारकऱ्याची संहिता अगदी सगळ्या कलाकारांच्या प्रतीमेहून वेगळी जोपासलेली दिसत आहे कारण त्यांनी वारकरी पोशाख आणि वारकरी टोपी परिधान करून वारकऱ्यांचे मन जिंकले आहे बाकी गुरुजींच्या गायनाला तोड नाही हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच...🙏🏻🙏🏻🙏🏻
जगदाळे आबा मस्त मंगलाष्टके
Khupc sundr 🙏♥️
बाकी कोणाचं काही ही असो कितीही चांगलं असो मात्र आमच्या श्रीगुरु भगुरे गुरुजींनी वारकऱ्याची संहिता अगदी सगळ्या कलाकारांच्या प्रतीमेहून वेगळी जोपासलेली दिसत आहे कारण त्यांनी वारकरी पोशाख आणि वारकरी टोपी परिधान करून वारकऱ्यांचे मन जिंकले आहे बाकी गुरुजींच्या गायनाला तोड नाही हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच...🙏🏻🙏🏻🙏🏻
Super Special Sundar Gayan by Bhagure guruj👏💐
गुरुजी काय नमन गायले मन भरून गेले