कमेंट करताना जरा विचार करून करत जावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    हात पाय गाळून जातात मान्य आहे... पण ते दाखवायचंच नाही.. बघताना नाय चांगल वाटत... लोकांनाच चुकीचंच ठरवायचं नसत प्रत्येकवेळेस..... दिसत त्यावर बोलणार ना काय.. भावना बघून, प्रेम बघून..... त्यामुळं आपणच विचार करायचा.. आपण काय दाखवतो..... तुमचंच खरं करायचं तर...तथास्तु.........

  • @sayalijadhav8610
    @sayalijadhav8610 2 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    ताई लोकांना बोलण्याआधी तुम्ही ते शूटमध्ये घेतानाच तसे ते पॉइंट घेत जाऊ नका ना पाय दुखत चोळताना किंवा पाय दाबताना म्हणजे लोकांना बोलायला तो पॉईंट नाही सापडणार ताई लोकांना बोलायला काय बोलतो काही बोलतात त्याच्यामुळे आपण दाखवतानाच असे मोमेंट कॅप्चर करायचे नाही की लोकं बोलली पाहिजेत

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    किती राग येतो ना .मग मुलीला बर नाहियेत तरी थोडे दिवस बंद ठेवायचे video लक्ष्य द्यायचे मुलीकडे मंजे lvkar बरी होईल मध्ये

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    त्या पूजाचा पण असाच विचार करा सर्वजण त्या बिचारीला तर कोणाच नाही

  • @ishayewale2206
    @ishayewale2206 2 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    स्वीटी चा वागण्या मुळें लोक तुला नको तसले बोलतायेत तूच विचार कर विडियो टाकताना

    • @rashmikulkarni007
      @rashmikulkarni007 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      त्यांना समजत नाही त्याचा अर्थ

    • @namanharichndraduble1039
      @namanharichndraduble1039 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर काही समजत नाही त्यांना ​@@rashmikulkarni007

  • @संगीताजाधव-ख8ड
    @संगीताजाधव-ख8ड ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सागरला बघुन तीच दुखन जात असल म्हणुन बारामतीला घेउन आली‌ तेच्याकडुन सेवा झाली पायजे ना तीची लाजा वाटु दया तीचे हातपाय दाबायला लावति अशी कशी सासु

  • @Pillu.s
    @Pillu.s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    इथ बसून आयत खायला भेटतं तिकडे घरी जाऊन प्रियांकाला थोडी मदत कर की ऑर्डर सोडत्यास हे खायला दे ते खायला दे सागर आहे शंभू आहे पांडू आहे तिथं बसायला तूच पाहिजे अस काय नाय घरी पूजा आजारी आहे तिला काम करू लग

    • @rashmikulkarni007
      @rashmikulkarni007 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर आहे.😊

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    तुम्ही लोक बोलतील आसं विडिओ मध्ये दाखवता लोकांना बोलायला जागा ठेऊच नका ना ताई रांग ऐऊ देऊ नका लोक वाईट कमेंट करणार चं नाही ना

  • @vandanalokhande3048
    @vandanalokhande3048 37 นาทีที่ผ่านมา +1

    सगळी पांडुच्या जिवावर मजा आहे सगळ्यांनाच करुन त्याला बोयको लेकरांन कडे लक्ष दयायला वेळ नाही

  • @PallaviRane-w4w
    @PallaviRane-w4w ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Tume video takata mhnun lok boltata

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 13 นาทีที่ผ่านมา +1

    एवढं वाटत तर व्हिडिओ मद्ये तास दाखवू नका . म्हणजे लोक वाईट आणि चुकीची कॉमेंट करणार नाही .काही असेल तर ते तुमच्या तुमच्यात ठेवा .

  • @PallaviRane-w4w
    @PallaviRane-w4w ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Tue video kay pn takut jau nka

  • @kalpboutique-ud4fs
    @kalpboutique-ud4fs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Bai la poroch Kay padal nahi video banavan mhatavach aahe

  • @निखीलखोत-ड7ध
    @निखीलखोत-ड7ध 16 นาทีที่ผ่านมา +1

    ताई दाजी कुठे गेले

  • @virgo3271
    @virgo3271 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aajachya sarya comments cha jara vichar kara thode personal life dakhavatana laksh dya.

  • @निखीलखोत-ड7ध
    @निखीलखोत-ड7ध 10 นาทีที่ผ่านมา

    ताई मी तुमचे संपूर्ण विडीओ बघतो

  • @UarmilaBorude
    @UarmilaBorude 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Te jaude pan sagarce garce Kay mhntin aajun lagn nahi jal kahi pan aach bhavlat pana lagn karun dya aancha

  • @निखीलखोत-ड7ध
    @निखीलखोत-ड7ध 16 นาทีที่ผ่านมา

    ताई स्विटी दीदी ची तब्येत कशी आहे

  • @निखीलखोत-ड7ध
    @निखीलखोत-ड7ध 11 นาทีที่ผ่านมา

    ताई मला पण सपोर्ट करा

  • @alajiakat7513
    @alajiakat7513 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Tai sweety ki tabiyat Biryani ka

  • @pbtelange
    @pbtelange 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काळजी घ्या ताई लोकांना काय नाव ठेवंय ल आसतात लक्ष देऊ नका

  • @madhurikamble4732
    @madhurikamble4732 54 นาทีที่ผ่านมา +1

    Dat kadhat ky firte jara pujala,priyanka la madat kar

  • @gokulchavan2407
    @gokulchavan2407 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai ata kashi ahe swity chi tabiyet

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ag priyanka ni kel sang jra

  • @meghapradhan9653
    @meghapradhan9653 ชั่วโมงที่ผ่านมา

    पपई पानाचा ज्यूस हा एकच उपाय..सगळे तेच करतात

  • @PriyankaKale-i8v
    @PriyankaKale-i8v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai majh asch jhal t didi kewi bhrpur de

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤👍