भक्ताहून देवा आवडते काय..... संतश्री तुकोबाराय यांचा खुप छान असा अभंग. त्यावर खुप सुंदर असे निरूपण. बुआ, आपण ज्येष्ठ कीर्तनकार आहात, आपला अधिकार खुप मोठा आहे. आपणाबद्दल आम्ही काय लिहावे. अगदी मनाला भिडणारे असे कीर्तन. विषयाची मांडणी अगदी नवीन प्रकारे आपण केली. देवाची मनोभावे पूजा, सेवा केल्याने काय होतें, हे आपण सुंदर रीतीने सांगितले. नविन कथा भाग चरित्र रूपाने ऐकायला मिळाला. खुप हृद्य असे कीर्तन. आपण सादर केलेले नृत्य अप्रतीम, अगदी तरुणाईला लाजवेल असे नृत्य. तसेच किर्तनातील नृत्याचा दर्जा हा बाहेरील कर्कश संगितावर थिरकणाऱ्या dance पेक्षा किती चांगला आहे, हे आपण कीर्तनातून दाखवले. खुप छान. जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर माहिती पूर्ण kirtan ऐकून आनंद झाला ,कीर्तनातून नृत्य पाहून अक्षरशः डोळे पाणावले बुवांचे ह्या वय मधील उत्साह आणि समाज समोर ते आले पाहिजे ही तळमळ पाहून थक्क होऊन जातो आणि खंत ही वाटते की इतर गोष्टींची खूप प्रसिद्धी होते लाइक दिसतात ह्या कार्यक्रम चे लाइक खूप कमी आहे ते वळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आजच्या कीर्तनात झालेल्या सादरीकरण मुळे आम्ही सद्गुरू नाथा ना प्रार्थना करतो की त्यांना खूप उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो
नमस्कार बुवा!! सदैव तुमची ही अशी रसाळ आणि परमेश्वरप्रिय नृत्याने परिपूर्ण कीर्तने आम्हाला ऐकायला मिळोत.🙏🌹💐💐💐या वयात ज्यांना यावं यात असं वाटावं त्यांनी तुमची कीर्तने आवर्जून ऐकावीत. मनापासून प्रणाम तुम्हाला.🙏🌹👌
आज खूप दिवसांनी कीर्तनामध्ये नृत्याचा भक्तिमार्ग पाहिला या निमित्ताने माझ्यावर खूप लहानपणी आमच्या नगरला सिन्नरकर महाराजांचे कीर्तन व्हायचे त्यामध्ये तेही नामदेवां सारखे छान नृत्य करायचे त्यांची आज खूप आठवण आली आपल्या किर्तन विश्वामध्ये त्यांचेही कीर्तन ठेवल्यास खूप आनंद होईल धन्यवाद
काही गोष्टींना वयाची मर्यादा नसते उलट जस वय होईल तस त्या आणखी परिपूर्ण होतात जस की भक्ती तरुणाना लाजवेल अस सुंदर कीर्तन केलंत कीर्तन विश्व च्या पूर्ण संघाला पूर्ण कीर्तन कार ज्ञानवंतांना दंडवत प्रणाम कृपया कीर्तन करताना वेळ पाहू नये 😊 तुम्ही सांगत राहावं आम्ही ऐकत राहावं
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
नमस्कार महोदय. खूप छान.
कीर्तन अतिशय उत्तम आहे. रसाळ ओघवती वाणी सप्ट उच्चार. गायनाचे ऊत्तम झान. एकंदर खूप खूप छान. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
साष्टांग नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
भक्ताहून देवा आवडते काय..... संतश्री तुकोबाराय यांचा खुप छान असा अभंग. त्यावर खुप सुंदर असे निरूपण. बुआ, आपण ज्येष्ठ कीर्तनकार आहात, आपला अधिकार खुप मोठा आहे. आपणाबद्दल आम्ही काय लिहावे. अगदी मनाला भिडणारे असे कीर्तन. विषयाची मांडणी अगदी नवीन प्रकारे आपण केली. देवाची मनोभावे पूजा, सेवा केल्याने काय होतें, हे आपण सुंदर रीतीने सांगितले. नविन कथा भाग चरित्र रूपाने ऐकायला मिळाला. खुप हृद्य असे कीर्तन. आपण सादर केलेले नृत्य अप्रतीम, अगदी तरुणाईला लाजवेल असे नृत्य. तसेच किर्तनातील नृत्याचा दर्जा हा बाहेरील कर्कश संगितावर थिरकणाऱ्या dance पेक्षा किती चांगला आहे, हे आपण कीर्तनातून दाखवले. खुप छान. जय जय रघुवीर समर्थ
खूपच छान कीर्तन झाले मी सुध्धा एक तबला वादिकाआहे
बुवांना माझा नमस्कार
सुंदर किर्तन, ज्ञान व गाण एकत्रितपणे ऐकायला मिळते
खूप धन्यवाद 🙏
कीर्तनात नृत.हे आम्हाला नवीनच आहे. फारच छान व हे कीर्तनाचेच अंग आहे. धन्यवाद. 🙏.सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
खरंच,सुंदर नृत्य.मनःपूर्वक बुवांना साष्टांग नमस्कार.
🌷🌼🌷🟠🌸🟠 💜🌷💜 श्री स्वामी समर्थ 💜🌷💜🟠🌸🟠🌷🌼🌷
अतिशय सुरेख भाषा, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नमस्कार बुवा ,व्वाह अतिशय उत्तम मेसेज सर्व भगिनी बांधवाना...छानच
गुरुजी, खुपच सुंदर
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
प्रणाम,ऐकून आनंद वाटला❤
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩🎉
नाचत गुरु भजनी जावू निरंजनी 🙏🙏🙏👏👏👏👌👌👌
श्रीराम समर्थ किर्तन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
अतिशय श्रवणीय कीर्तन.बुवांना साष्टांग नमस्कार.
सुंदर कीर्तन झाल
Apratim nirupan Sashatang namaskar buva
राम कृष्ण हरी 🙏🚩
छानच किर्तन!
डोळ्यावर विश्वास बसेना, महाराजांनी ह्या वयात नृत्य केले. खूपच अभिमानास्पद आणि नवीन पाहण्यात आले. खूप खूप धन्यवाद
कोणत्या शब्दांत आपले आभार मानावे आणि अभिनंदन करावे हे कळत नाही . मनापासून धन्यवाद आणि त्रिवार वंदन.
आदरणीय बुवांना नमस्कार🙏
अप्रतिम किर्तन मध्यंतरातले नृत्य अप्रतिम
🙏 Sunder kirtan Bua 🙏🙏
छान किर्तन 🙏🙏
आपलं गायन आणि देखणं नृत्य सुंदर. आपल्याला इथूनच नमस्कार. सुंदर आख्यान सांगितले. धन्यवाद.
Very Very nice 👌 👍 👏
श्रीराम जयराम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹
🙏"राम कृष्ण हरि "🙏श्री. रामचंद्रबुवा यांचे कीर्तन सुंदर. बुवांचे मध्यंतरात नर्तन खूप सुंदर. 🙏
अप्रतिम किर्तन बुवा🎉🎉
नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन
Nartan apratim.
अतिशय सुंदर माहिती पूर्ण kirtan ऐकून आनंद झाला ,कीर्तनातून नृत्य पाहून अक्षरशः डोळे पाणावले बुवांचे ह्या वय मधील उत्साह आणि समाज समोर ते आले पाहिजे ही तळमळ पाहून थक्क होऊन जातो आणि खंत ही वाटते की इतर गोष्टींची खूप प्रसिद्धी होते लाइक दिसतात ह्या कार्यक्रम चे लाइक खूप कमी आहे ते वळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आजच्या कीर्तनात झालेल्या सादरीकरण मुळे आम्ही सद्गुरू नाथा ना प्रार्थना करतो की त्यांना खूप उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
नमस्कार बुवा!! सदैव तुमची ही अशी रसाळ आणि परमेश्वरप्रिय नृत्याने परिपूर्ण कीर्तने आम्हाला ऐकायला मिळोत.🙏🌹💐💐💐या वयात ज्यांना यावं यात असं वाटावं त्यांनी तुमची कीर्तने आवर्जून ऐकावीत. मनापासून प्रणाम तुम्हाला.🙏🌹👌
छान कीर्तन
आज खूप दिवसांनी कीर्तनामध्ये नृत्याचा भक्तिमार्ग पाहिला या निमित्ताने माझ्यावर खूप लहानपणी आमच्या नगरला सिन्नरकर महाराजांचे कीर्तन व्हायचे त्यामध्ये तेही नामदेवां सारखे छान नृत्य करायचे त्यांची आज खूप आठवण आली आपल्या किर्तन विश्वामध्ये त्यांचेही कीर्तन ठेवल्यास खूप आनंद होईल धन्यवाद
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
आपणा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या. सर्वांना मनापासून धन्यवाद
आपले अनुकूल प्रतिसाद हेच मला टाॅनिक आहे..
सर्वांना नमस्कार.
ह्या वयात ऐवढे सुंदर नर्तन केले🎉🎉
नमस्कार छान किर्तन
कमाल आहे बुवा जय जय रघुवीर समर्थ
काही गोष्टींना वयाची मर्यादा नसते उलट जस वय होईल तस त्या आणखी परिपूर्ण होतात जस की भक्ती तरुणाना लाजवेल अस सुंदर कीर्तन केलंत कीर्तन विश्व च्या पूर्ण संघाला पूर्ण कीर्तन कार ज्ञानवंतांना दंडवत प्रणाम कृपया कीर्तन करताना वेळ पाहू नये 😊 तुम्ही सांगत राहावं आम्ही ऐकत राहावं
Kirtanatil nrutya pahavayas milale khup chan tarunahilajavel ashi kirtan seva Bhidebuvani keli khup chan vatale kirtanachi ase changale prakar ahet he tarunanna changalya prakare karun dili Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche namaskar
😢❤pl
नमस्कार भिडे बुवा नमस्कार अप्रतिम कीर्तन करताय हो कौतुक तुमचं.
सिन्नरकर महाराज यांच्या विषयी पाठवलेली कमेंट जरूर विचार करावा सौ सरिता व्यापारी
आपण सर्वजण कीर्तन विश्वची पोहोच (reach) वाढवायला आणखी काय करू शकतो??