मी मुंबईकर ,माझे खुप मित्र कोकणातील आहेत,खुप वेळा कोकणात गेलो आहे,मला कोकण खुपच आवडते,आमच्या गावा पेक्षा हि जास्त,पण हा सोहळा पहिल्यांदा पाहिला , आपली संस्कृती अजुन हि जोपासली जातेय हे पाहुन खुप आनंद झाला.
कृपया हा हुडोत्सव कधी अन् होळी पासून कितव्या दिवशी असतो हे कळवा ! कोकण सोडून बाहेरचे खूप अशे इच्छुक भाविक इथे येत असतात पण नेमका दिवस माहिती नसल्याने खूप वेळा हा अनुभव घेण्यापासून मुकतात!
खूप सुंदर
Very nice👍👍👍👍
मी मुंबईकर ,माझे खुप मित्र कोकणातील आहेत,खुप वेळा कोकणात गेलो आहे,मला कोकण खुपच आवडते,आमच्या गावा पेक्षा हि जास्त,पण हा सोहळा पहिल्यांदा पाहिला , आपली संस्कृती अजुन हि जोपासली जातेय हे पाहुन खुप आनंद झाला.
धन्यवाद ❣️
जबरदस्त व्हीडीओ
धन्यवाद ❣️
माझे गाव कुणकेरी
सुवर्ण कोकण अनेक वेळा कुणकेरी हुडोतसवा बदधल ऐकून माहित होते पण आज आपल्या माध्यमातून हा संपूर्ण उत्सव पहाता आला खुप खुप धन्यवाद सुवर्ण कोकण.
धन्यवाद ❣️
अप्रतिम विडियो दादा 😊
धन्यवाद ❣️
कृपया हा हुडोत्सव कधी अन् होळी पासून कितव्या दिवशी असतो हे कळवा !
कोकण सोडून बाहेरचे खूप अशे इच्छुक भाविक इथे येत असतात पण नेमका दिवस माहिती नसल्याने खूप वेळा हा अनुभव घेण्यापासून मुकतात!
30 march la ahe..5 divas adhi facebook ani Instagram war reel banvli ahe
भावा परत येणार ना
Hoy…yawarshi pan
Khup chan👌👌
Must👍🏼👍🏼👍🏼
धन्यवाद ❣️
अदभुत खूप खूप खूप सुंदर 👌👌👌👍👍👍👍👍👍
धन्यवाद ❣️
Mastc
धन्यवाद ❣️
👍👍👍👍👌
💥🔥🔥🔥
Hya me pahilyandach baghalay🙏
😀🙏🙏
🤩🤩
Great 👌👌👌😊
Very nice
धन्यवाद ❣️
कोकणातील एक चांगली परंपरा दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद ❣️
👍👍👍👌