किशोरी ताई गायक म्हणून महान आहेच पण मनुष्य म्हणून त्या इतक्या खुल्या मनाने आपल्या स्वभावतील चुकीच्या गोष्टी दिलखुलास मान्य केल्या हे पण खूप मोठया व्यक्तिमत्वाचे लक्षण
मी त्यांची गाणी रोजच ऐकतो, केव्हाही संपूच नये अशीच प्रत्येकवेळी भावना असते. माझी फक्त एकच इच्छा, देवाने किशोरी अमोनकरांना इतकं उदंड आयुष्य द्यावं की त्यांची गाणी ऐकून सर्वेजन उपकृत होत राहावे.
Clarity of mind and accurate expression of thinking about Manik Varma and her music is what stands out very clearly in the interview. A fine tribute paid by a great Hindustani classical singer to a great singer of Marathi Bhavgeet and Bhakti Geet. It is sad that both are no more.
Should it not be translated in English at least ? One greatest , . expressing her best to one of the greatest . Seems to me , the said speech by Tai , in memory of Manik Verma , really remarkable . Thanks
What a correct assessment of Manik Varma! Of course PuLa also did it. I have not heard of Kishori Tai speaking good for some other artistes. But here she spoke her mind in very proper and effective words. " सौंदर्याला जर आकार मिळाला तर तो माणिकसारखा असेल" क्या बात है ! माणिक वर्मा या खरंच सात्विकता, ल़डिवाळपणा, स्फटिकवत् पारदर्शित्व, नम्रता, साधेपणा आणि तो अभिजात गोडवा या सर्व गोष्टीनिशीच समोर येतात. य़ातली कुठलीही गोष्ट कधीही गैरहजर राहिली नाही.त्यांच्या तिन्ही कन्या आपापल्या क्षेत्रात गाजताहेत पण भारतीची गाण्याची आवड(आणि तयारी) लक्षात घेता तिने माणिक वर्मांचे गाणे पुढे चालवावयास हवे होते. इथे पाणावलेल्या डोळ्यांनी किशोरीबाईंनी उच्चारलेला प्रत्येक शब्द मला भावला-कारण तो आंतून आलेला होता. किशोरीताईंची एरवी तशी ख्याति नाही. माणिकताईंचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य (ब्रा स संघ, दादर) एकदाच का होईना् मला मिळाले. असो. धन्यवाद किशोरीताई and uploader too.
She's expressing her love for manik and the impact she had in her life both as a singer and as a friend/ mentor. She goes on to describe her as a pure manifestation of beauty. Her last sentence is very poignant where she says that she would have liked her around now even if that meant she wouldn't sing.
किशोरी ताई गायक म्हणून महान आहेच पण मनुष्य म्हणून त्या इतक्या खुल्या मनाने आपल्या स्वभावतील चुकीच्या गोष्टी दिलखुलास मान्य केल्या हे पण खूप मोठया व्यक्तिमत्वाचे लक्षण
Great Marathi singer Smt Manjk verma.
सुंदर शब्दांत केलेलं वर्णन
ज्योतीने तेजाची आरती
खरंच.ज्योतीने तेजाची आरती.
एका उच्च शिखरानं दुसऱ्या उच्च शिखराचं केलेलं वर्णन।
दोन्हीही उत्तुंग व्यक्तिमत्व. जणु तेजाने तेजाची ओवाळणी करावी. आज दोन्ही या भुतलावर नाहीत पण तरीही संगीतविश्वात अमर आहेत. सादर प्रणाम.
Truly both were great singing angels incarnated just to sing Divine music .
Miss you Forever. You were not only a great singer but also a gr8 analyst
मी त्यांची गाणी रोजच ऐकतो, केव्हाही संपूच नये अशीच प्रत्येकवेळी भावना असते.
माझी फक्त एकच इच्छा, देवाने किशोरी अमोनकरांना इतकं उदंड आयुष्य द्यावं की त्यांची गाणी ऐकून सर्वेजन उपकृत होत राहावे.
Her last sentence! RIP Kishori tai....we will miss you
Clarity of mind and accurate expression of thinking about Manik Varma and her music is what stands out very clearly in the interview. A fine tribute paid by a great Hindustani classical singer to a great singer of Marathi Bhavgeet and Bhakti Geet. It is sad that both are no more.
Should it not be translated in English at least ? One greatest , . expressing her best to one of the greatest . Seems to me , the said speech by Tai , in memory of Manik Verma , really remarkable . Thanks
How sad. I just found out she passed away. I had only recently discovered her and was mesmerised.
What a correct assessment of Manik Varma! Of course PuLa also did it. I have not heard of Kishori Tai speaking good for some other artistes. But here she spoke her mind in very proper and effective words. " सौंदर्याला जर आकार मिळाला तर तो माणिकसारखा असेल" क्या बात है ! माणिक वर्मा या खरंच सात्विकता, ल़डिवाळपणा, स्फटिकवत् पारदर्शित्व, नम्रता, साधेपणा आणि तो अभिजात गोडवा या सर्व गोष्टीनिशीच समोर येतात. य़ातली कुठलीही गोष्ट कधीही गैरहजर राहिली नाही.त्यांच्या तिन्ही कन्या आपापल्या क्षेत्रात गाजताहेत पण भारतीची गाण्याची आवड(आणि तयारी) लक्षात घेता तिने माणिक वर्मांचे गाणे पुढे चालवावयास हवे होते. इथे पाणावलेल्या डोळ्यांनी किशोरीबाईंनी उच्चारलेला प्रत्येक शब्द मला भावला-कारण तो आंतून आलेला होता. किशोरीताईंची एरवी तशी ख्याति नाही. माणिकताईंचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य (ब्रा स संघ, दादर) एकदाच का होईना् मला मिळाले. असो. धन्यवाद किशोरीताई and uploader too.
tyanni tasa baruach kalakarancha kautuk kelela aahe....
Swarbhaskar Bhimsen Jishi astil kivha
Girja devi ,Parveen Sultana,Kesarbai Kerkar..
Khup perfect samiksha..chan🙏🏻
@@onkaryadav7454 भीमसेनजी आणि ताई एकदा तरी एका स्टेजवर यायला हवं होतं...
Is there a link for Pu La on Manik Verma ji!?
फार सुंदर विश्लेषण किशोरीताई
खूप छान ,प्रसन्न वाटले ऐकून !
Mahaan vyaktimatva Kishori amonkar yaancha n kiti humble down to earth...genius aahaat tumhi Kishori tai
insightful kishori amonkar ji
This interview proof of her Divinity....🙏
How can somebody dislike this....
अतिशय परिपूर्ण ति माणिकताईंच वर्णन किशोरीताईंनी केलय त्यात त्यांच्याकडूनही त्यांच्या भावना अतिशय निर्मळ प्रेमाने व्यक्त केल्या आहेत
हे शाम सुंदर राजसा हे किशोरी ताई यांचे माझे खुपच आवडते
words straight from her heart
Shradhanjali 💚🙏🙏🙏🙏🙏🙏 Kishori Tai.. Naman Manik Barma ji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💛💚😊🙏🙏🙏~ Vocalist Sri Adrish Mukherjee
एका कलावंतांने दुसऱ्या कलावंताचे इतके कौतुक करावे हे दुर्मिळच आहे. त्या दृष्टीने दोघीही उच्चच !
माननीय गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी माननीय माणिक वर्मा यांवर उधळली स्तुतीसुमने आहेत.अतिशय प्रामाणिक .
Khup sundar kishori tai.Namaskaar.
म्हारो प्रणाम💐
please could some one provide English translation...... Anicipated thanks and loving gratitude to these two great artists.....
अप्रतिम भाष्य मनापासून
साष्टांग दंडवत
Wah wah...sunder..!!!!!!!!!!!!!
She is great, talks great.
सर्वच ईश्वरी🙏
Legendary Indian Classical Singer (Padma Vibhushan) Smt. Kishori Amonkar deceased. RIP :(
Bhajans & Ghazals are a 'fusion' of classical & folk forms of music. Let's not use the word 'fusion' so disdainfully.
true that..absolutely
माणिकताई म्हणजे शब्दांमधला सूर..वाह..व्वा !
मन माया तो एक है मन ही माया समाय!
तीन लोक में शंस पडी तो काहे कहूँ समझाय!!
I love Kishori Tai ❤️❤️❤️🥰🥰🥰
🙏🙏
Parnaam
That simplicity....
🙏🙏🙏🙏
Captions would be appreciated so more people can understand 🙏🏽
ज्योतीने तेजाची आरती
🌸🙏🌸
🙏🙏🙏
मस्तच
भगवंताने सांगितलेल्या विभूती पैकी एक
Pranams
ब्रह्मासी ब्रह्म मिळावे काय निर्मिले मी कुणा कैसे कळावे एकमेकां मनापासून आळवावे हेची दिव्य
हीच जगाची माऊली रसिकांसि
ऐसी कैसि गावली सुरब्ररह्मे
कुणा कैसि आकळली महंमुर्ती
महंमुर्ती भुवनेश्वरी भुवनेश्वरी
सर्वांग सुंदर सावली सामवेदी सामवेदी
माणिक किशोरी सुरावी कैसि कोण कोणा कोण कोणा
Chan
हिंदी में नही बोला ये समझ ही नही आता मैंने मैम के इंटरव्यू मिस कर दिया भाषा समझ नही आने की वजह से 😰
oh your so pretty...
स्वतः च्या चूका सुद्धा किती प्रांजळ पणे जाणत होत्या अगदी ठाम विचार
What is she saying please?
Thank you.