सिडको घरांच्या किंमती जाहीर. कुठे स्वस्त कुठे महाग? Cidco Announced Flats rates.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 274

  • @skz1983
    @skz1983 15 วันที่ผ่านมา +53

    "सर्व सामन्यांना परवडणारी घरे" हाच मोठा विनोद आहे.नक्की सिडको कोणासाठी घरे बांधत आहे हेच कळत नाही.

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 15 วันที่ผ่านมา +6

      परप्रांतीय लोकांसाठी

    • @vedpan3360
      @vedpan3360 15 วันที่ผ่านมา +2

      Khara aahe

    • @udaygodase4146
      @udaygodase4146 15 วันที่ผ่านมา +5

      परप्रांतीय लोकांसाठी

    • @avinashmunde7086
      @avinashmunde7086 15 วันที่ผ่านมา

      corruption karun karun...cost vadhvalya aahet...

    • @amol526
      @amol526 15 วันที่ผ่านมา +2

      Adani property more cheaper then cidco

  • @vijupande4710
    @vijupande4710 15 วันที่ผ่านมา +46

    ह्या किमती जर अगोदर सांगितल्या असत्या तर एवढा खटाटोप नसता केला 3 महिने गेले फालतु मध्ये सर्व सामान्य परवडणारी बोलून येड बनवलं सिडको ने😢😢

    • @Pgavare123
      @Pgavare123 14 วันที่ผ่านมา

      Mag registration che paise...Notary che paise govt कड़े कसे जमा झाले असते...

  • @yusufshaikh4304
    @yusufshaikh4304 15 วันที่ผ่านมา +28

    हेच पहिले जाहीर केले असते तर फॉर्म 26000 पण भरले नसते कोणी वीणा कारण सर्व सामन्याला कसे परवडेल हे😢😢

  • @rohanhire4419
    @rohanhire4419 15 วันที่ผ่านมา +26

    रमेश सर 80 कमेंट आहे व्हिडियो खाली सर्व लोक म्हणतेय महाग आहे ...आणि तुम्ही बोलताना किमतीच समर्थन करतात...? तुम्ही सिडको चे दलाल आहेत का ? ज्याचं उत्पन्न ६ लाख आहे तो १ कोटीचा फ्लॅट कसा घेईल...जरा भान ठेऊन बोला....तुमच्यावर विश्वास आहे लोकांचा तुम्ही आमचा आवाज बना....सिडकोची चाटू नका

    • @vinodjunghare3427
      @vinodjunghare3427 14 วันที่ผ่านมา

      @@rohanhire4419 मला पण तसेच वाटत आहे..... सर्व दलाल असेच

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 15 วันที่ผ่านมา +30

    किंमत ऐकून आमचे ल,,,डे लागले दोन afhidevhit 700 रुपये, 240 फॉर्म रजिस्टर्ड चे फोटो ,झेरॉक्स 18 टक्के GST एवढे पैसे आमचे फुकट गेले,

    • @kunalganje2712
      @kunalganje2712 15 วันที่ผ่านมา +2

      पैसे परत मागा

    • @vinodjunghare3427
      @vinodjunghare3427 14 วันที่ผ่านมา

      @@rameshsurve377 दाखले ❓❓

  • @RajuKamble-j3o
    @RajuKamble-j3o 15 วันที่ผ่านมา +22

    80 % लोक घर घेणार नाहीत. प्राइवेट बिल्डरचे ,, प्रोजेक्ट परवडतील, आर्जाची मुद्दत वाढवून, वाढवून, नोंदणी शुल्कावर च, सिडकोने, अमाप पैसा कमावला आहे..

    • @sujitmohite7630
      @sujitmohite7630 15 วันที่ผ่านมา +5

      Buisness ahe ka,? cidco ahe

    • @sujitmohite7630
      @sujitmohite7630 15 วันที่ผ่านมา +3

      Cidco lokana fasvtoy

    • @sujitmohite7630
      @sujitmohite7630 15 วันที่ผ่านมา +3

      Hi sarsamnay lokana parvadtil ka?

    • @chandukoparde28
      @chandukoparde28 15 วันที่ผ่านมา +1

      खर आहे

  • @infinityanant-l7s
    @infinityanant-l7s 15 วันที่ผ่านมา +8

    सिडको प्राइव्हेट बिल्डर चे घराचे दर वाढावे यासाठी लॉटरी काढते व दर त्यासाठी दर इतके ठेवते त्यामुळे मी लॉटरी चा फॉर्म न भरता प्रायव्हेट सोसाइटी मधे विकत घेतला आणखीन खूप समाधानी आहे 👍 मला माहीत होते लॉटरी चे रेट जाहीर झाल्यानंतर नवी मुंबई चे रेट वाढतील त्यामुळे मी उलवे मधे घर घेतले 🤣 सर्व करून ४०० कारपेट बाल्कनी ९० sqफ़ीट एक्स्ट्रा स्टेशन जवळ ६० लाख मधे भेटले 👍

  • @vinodjunghare3427
    @vinodjunghare3427 15 วันที่ผ่านมา +31

    परवडणारी घरे 😄😄😄😄या मध्ये झेरॉक्स वाले, टायपिंग वाले, ऑनलाईन अर्ज भरणारे, आणि Documents बनवणारे आणि सर्वात जास्त काही झोलर लोकांनी सिडको चे घर कन्फर्म लावून देतो म्हणून पैसे कामावले आहेत 🙏🙏🙏अगोदर या एजन्ट लोकांची चौकशी लावली पाहिजे

    • @pratikshingade873
      @pratikshingade873 15 วันที่ผ่านมา

      @@vinodjunghare3427 ghansoli la gela hota ka tumhi

    • @santoshdahiphale7748
      @santoshdahiphale7748 15 วันที่ผ่านมา +1

      ते पण सिडको ची मदत घेऊन

  • @suhaspatilkdmc1522
    @suhaspatilkdmc1522 15 วันที่ผ่านมา +11

    सिडकोने अगोदर घराच्या किमती जाहीर केले असता तर एकूण घराच्या संख्येएवढे देखील फॉर्म आले नसते😂

  • @satishkadam6323
    @satishkadam6323 15 วันที่ผ่านมา +15

    Looking at this Price 😮.....Is CIDCO government or Private Agency???????

    • @Your.Well.wisherr
      @Your.Well.wisherr 12 วันที่ผ่านมา

      They just think about muslim community
      We hindus are just a source of income for muslim community's betterment

  • @shankarahire9614
    @shankarahire9614 15 วันที่ผ่านมา +9

    मी मागिल सात आठ वर्षांपासून फार्म भरातो आहे आणि आता पर्यंत मी दहा ते बारा फार्म भरलेले आहेत पण लॉटरी काही लागले नाही आणि किंमती पाहून फार्म भरण्याची इच्छा संपली

  • @pptservices
    @pptservices 15 วันที่ผ่านมา +25

    उगाच नोटरी चे ५०० रुपये वाया गेले

    • @SameerShelar-d9b
      @SameerShelar-d9b 15 วันที่ผ่านมา +1

      @@pptservices notri mandatory nahiye aata mhanun end la form bharycy asto 😁

  • @RajashreeShinde-w9n
    @RajashreeShinde-w9n 15 วันที่ผ่านมา +11

    हे खरंच मध्यम वर्गातील त्योकांना पर वरडणारे नाही . हे सिडकोने आमची पस वनूक केली आहे . जे आम्हाला पायझेज ते घराची किंमत 45 लाखाच्या वर आहे . सर आम्ही फार्म भरले आहे आता काय करावेत

    • @yogykkk
      @yogykkk 15 วันที่ผ่านมา +1

      Paise waste gele apale

  • @nitinshewale611
    @nitinshewale611 15 วันที่ผ่านมา +13

    सर्वसामान्यांना परवडणारे LIG घर फक्त 74 लाख त्वरा करा 😂😂

    • @jitendramalap9562
      @jitendramalap9562 15 วันที่ผ่านมา +2

      Te pn 322 carpet,😂

    • @chandukoparde28
      @chandukoparde28 15 วันที่ผ่านมา

      लोकांना चू ....बनवलं सर्वांनी CC कॉल करून येड करून टाका😂😂😂😂

    • @ramkrishnakale945
      @ramkrishnakale945 14 วันที่ผ่านมา

      😅

    • @priyankawankhede-m8s
      @priyankawankhede-m8s 14 วันที่ผ่านมา

      Private builder kade ghetlela ky vaet mg😂

    • @nitinshewale611
      @nitinshewale611 9 วันที่ผ่านมา

      @@jitendramalap9562 🤣🤣

  • @dhanajisolankar7249
    @dhanajisolankar7249 15 วันที่ผ่านมา +19

    He agoder mahiti ast tr register ch kel nst

    • @MarvelSameer
      @MarvelSameer 15 วันที่ผ่านมา

      Agodar Samjla asta tar sarkar la voting pan kami bhetla asta

    • @jayeshshinde4602
      @jayeshshinde4602 15 วันที่ผ่านมา

      Ho

    • @chandukoparde28
      @chandukoparde28 15 วันที่ผ่านมา

      मग सिडको ल फुकटचे पैसे कसे भेटले असते 236

  • @NIL586A
    @NIL586A 13 วันที่ผ่านมา +1

    किमंत सांगितली नाही... त्यामुळे फॉर्म भरला नाही..माझे चार हजार रुपये वाचले.....सर्व सामान्य लुटून एक दिवशी सिडको भिकारी होईल

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 15 วันที่ผ่านมา +7

    97 लाखा पेक्षा कमी किमतीत तर खऱ्या आमच्या मुंबईत घर मिळेल मग ह्या डुप्लिकेट मुंबईत जायची काय गरज ते पण 10 वर्ष्यात ह्या सिडकोच्या बिल्डिंग पूर्ण कमकुवत होणार आहेत असे बांधकामासाठी माल वापरला आहे त्या पेक्षा मुंबईत प्रायव्हेट बिल्डरकडून घर घेतलेलं बरं

  • @amolnetcore3231
    @amolnetcore3231 15 วันที่ผ่านมา +9

    सिडकोने लोकांना फसवले, ews आणि price kiti? 40, 41 लाख? मी आधीच बोललो आहे सिडको पेक्षा म्हाडा बरी. म्हाडाने मुबई मध्ये मोठा एरिया आणि price hoti 50 लाख, तुमच्या रूम तुम्हालाच ठेवा bye

  • @ashokpandit9216
    @ashokpandit9216 15 วันที่ผ่านมา +5

    मोठ आंदोलन झालं पाहिजे🔥🔥🔥🔥🔥

  • @MarutiPatil-cb7nq
    @MarutiPatil-cb7nq 15 วันที่ผ่านมา +2

    सरकारला विधानसभेला इलेक्शन ला झालेला खर्च आणि लाडक्या बहिणीला दिलेले पैसे वसूल करण्यासाठी ए रेट लावले आहे घणसोली मध्ये 18 आणि 28 लाखांमध्ये दिलेले रूम आज 74 लाखाला प्राईस काढली जाते आणि सिडको बोलते अल्प गटासाठी गोरगरिबांसाठी कमी रेट मध्ये सिडको रुम देत आहे याचा अर्थ काय सगळ्यांनी समजून घ्यावा

  • @santoshdahiphale7748
    @santoshdahiphale7748 15 วันที่ผ่านมา +4

    थांबा....सर्व शंका दूर करतो......
    1. सिडको लां माहित होते आपण जे रेट देणार आहोत ते जर अगोदर जाहीर केले तर आपल्या घराच्या संख्या एवढेही अर्ज येणार नाहीत...त्यामुळे शासनाला दाखवायला की सिडको चे घर ना किती मागणी आहे, या साठी अगोदर अर्ज करून घेतले.
    2. LIG च घरासाठी उत्पन्न मर्यादा ठेवलेली नाही, म्हणजे यांना फक्त घर विकायचे आहे...ते गरजू असो की नको त्यांना फरख पडत नाही...कारण ज्या घरणा उत्पन्न मर्यादा नाही ते घर गरिबाला कसे घेता येईल ( ही दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर बोली पद्धत म्हणता येईल, कारण या मध्ये ६ लाख उत्पन्न वाले आणि अमर्याद उत्पन्न वाले या मध्ये सिडको ने स्पर्धा ठेवली आहे).
    3. या मध्ये ज्या दलाल यांनी हमकास घर लाऊन देतो असे सांगितले आहे या मध्ये पण एक गौडबंगाल आहे..कारण ज्यांना घर लाऊन देतो सांगितले आहे त्यांना या किमती लाही अर्ज करायला सांगायचं..कारण बरेच गरीब लोक अर्ज करणार नाहीत...मग अर्ज ज्यांनी केला आहे त्यांना शासनाकडे किंमत कमी करण्यासाठी तगादा लावायला सांगायचं...मग 2-5 लाख कमी झाले तर त्यांना घर मिळेलच...कारण मोठी किंमत बघून गरिबांनी अर्ज भरलेला नसेल...
    4. सिडको ने शेतकरी चे जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्या विकासक यांना अमाप भावाने विकून आपली तिजोरी भरलेली आहे, तरी यांना गरीब लोकांना घर कमी दरात देणे परवडत नाहीत...यांना फक्त नावासाठी आम्ही घरे दिले एवढाच सांगायचं आहे.....ते कोणाला दिले यावर संशोधन करावं लागेल.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 15 วันที่ผ่านมา +4

    सिडकोची 80%घर फक्त मराठी जनतेलाच विकावी.

  • @sanishkudekar5497
    @sanishkudekar5497 15 วันที่ผ่านมา +7

    लाज वाटली पाहिजे cidco la. form साठी एवढी खटपट करून काहीच उपयोग नाही झाला.

  • @sachinreke8325
    @sachinreke8325 14 วันที่ผ่านมา

    Khandeshwar railway stn lagat EWS category under proposed bldgs disat hotya CIDCO ne tyach proposed bldgs chi pricing declare kartana LIG category under announced kelya ahet.
    Atishay chaan planning..🙏

  • @krishnatanawade8975
    @krishnatanawade8975 15 วันที่ผ่านมา +3

    सगळे सर्व सामान्यांना लुटायला बसलेत....हे सगळे सरकारला समजले पाहिजे.....याच्यात कोठे सर्व सामान्य माणूस बसतो काय ....

  • @rohanmestri4136
    @rohanmestri4136 15 วันที่ผ่านมา +7

    Scam
    Ata thodya divsani 5-10% price kami karnar Ani sangnar price kami zali
    Lokancha Vel Ani paisa vaya gela
    CIDCO ne form fee Madhuri paise kamvle

  • @vaibhavkerande7520
    @vaibhavkerande7520 15 วันที่ผ่านมา +11

    अवघड आहे किमंत पाहून 😢

    • @rahulgole6665
      @rahulgole6665 15 วันที่ผ่านมา

      विष खायचं का लोकांनी

    • @prashantbudhwant
      @prashantbudhwant 15 วันที่ผ่านมา

      Hi ghar mokli padnar ahet,
      Koni nahi ghenar Kharghar Ani vashi chi ghar

  • @Sulemansurve-x1y
    @Sulemansurve-x1y 14 วันที่ผ่านมา +1

    सर्वसामान्यांची छान थट्टा केलीये सिडकोने ☝️

  • @sachinghorpade2183
    @sachinghorpade2183 15 วันที่ผ่านมา +4

    मानसरोवर ला EWS अंतर्गत घरे उपलब्ध नाही आणि किंमत खारघर बस डेपो पेक्षा स्वस्त काय मझाक चालवला आहे सरकार ने.

  • @harshaldhanawade2768
    @harshaldhanawade2768 15 วันที่ผ่านมา +7

    Private builder chya rate nusar ahe khi fayda nhi low carpet

  • @bdesai679
    @bdesai679 15 วันที่ผ่านมา +5

    सिडको ने सुद्धा फक्त छपाईचा धंदा चालू केला आहे.

  • @atulpatil5494
    @atulpatil5494 15 วันที่ผ่านมา +4

    सर्व सामान्य सोडून इन्व्हेस्टर आणि बिल्डर लॉबी साठी काढलेली लॉटरी आहे ही वाटतं, लाज कशी वाटतं नाही शासनाला अशी थट्टा करताना

  • @jitendramalap9562
    @jitendramalap9562 15 วันที่ผ่านมา +3

    😂😂😂सर्वसामान्य यांना परवडणारी घरे😂😂 एवढा budget असता तर एवढ्यात मी घर घेऊन गृह पप्रवेश केला असता LOL 🤣फॉर्म कॅन्सल करायचा option दिला आहे का तोच शोधत आहे मी😢

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 15 วันที่ผ่านมา +2

    सर्व सामान्य गरीबांना न परवडणारी घरे आहेत कोणीही घेणार नाही या सर्व थापा आहेत

  • @hemantshinde4833
    @hemantshinde4833 15 วันที่ผ่านมา +4

    या योजनेत द्रोणागिरी चा समावेश नाही का ? कृपया द्रोणागिरी संबंधातील माहितीपर व्हिडिओ कराल काय?

  • @abhijitbhosale6028
    @abhijitbhosale6028 15 วันที่ผ่านมา +7

    मला ऑक्टोंबर 2022 मध्ये तळोजा ला lig मध्ये फ्लॅट लागला 32 लाखा मध्ये area 322 स्क्वेअर फूट. तेव्हा lig ची उत्त्तप्न मर्यादा 3 लाख ते 6 लाख पर्यंत होती.
    आणि ews ची मर्यादा 3 लाखा पर्यंत होती.
    आता या 2024 च्या लॉटरी मध्ये ews मर्यादा 6 लाख पर्यंत केली व किंमत 25 लाख आहे area same 322 स्क्वेअर फूट ...मला तोटा झाल्या सारखं वाटतं आहे. भाग्यवान विजेता म्हणावसं पण वाटत नाही.

    • @yogykkk
      @yogykkk 15 วันที่ผ่านมา

      Taloja area changla ahe ka

    • @dr.bharatipatil3074
      @dr.bharatipatil3074 15 วันที่ผ่านมา

      Ya kimti sarv khar pakdun ki Kas te nahi sangitlt sir

    • @abhijitbhosale6028
      @abhijitbhosale6028 15 วันที่ผ่านมา

      ​@@yogykkkमला एरिया आवडला proper रस्ते future dmart central पार्क मेट्रो एक्स्टेन्शन खारघर flyover झाल्यावर डिमांड वाडेल. I hope so.

    • @abhijitbhosale6028
      @abhijitbhosale6028 15 วันที่ผ่านมา

      ​@@dr.bharatipatil3074
      मॅडम माझे रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी भराचे राहिले आहे अजून मेसेज नाही आला मी वाट बघतोय त्याची.
      सगळे मिळून 3250000 la फ्लॅट पडतोय . .आताचे दर पाहता मला तो तळोजा च्या बाबतीत महाग वाटतोय..

    • @abhijitbhosale6028
      @abhijitbhosale6028 15 วันที่ผ่านมา

      ​@@dr.bharatipatil3074
      हो मॅडम सर्व कर पकडुन ..

  • @arunachinta5712
    @arunachinta5712 15 วันที่ผ่านมา +3

    सर्व सामान्य याचा अर्थ सिडको नी dictionary मधे शोधायला हवा

  • @pramodkadam0044
    @pramodkadam0044 15 วันที่ผ่านมา +3

    Kharghar LIG ani EWS same price???

  • @ankushchavan23
    @ankushchavan23 15 วันที่ผ่านมา +5

    Market rate chya level la ahet, kahi fayda nahi jast

  • @udaygodase4146
    @udaygodase4146 15 วันที่ผ่านมา +1

    सिडकोने घरांच्या किंमती नोंदणी करायच्या आधीच जाहीर करायला हव्या होत्या. किंमती पाहून लोकांनी ठरवले असते की, नोंदणी करायची की नाही. परंतु नोंदणीद्वारे कोट्यावधी रुपये कमविण्यासाठी नोंदणीसाठी दोन ते तीन वेळा मुदतवाढ देऊन घरांच्या अवाढव्य किंमती जाहीर करुन सिडकोने सर्वसामान्य लोकांची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे.

  • @DrawvengerArt
    @DrawvengerArt 14 วันที่ผ่านมา

    Vashicya gharache hapte kiti astil

  • @dhanajisolankar7249
    @dhanajisolankar7249 15 วันที่ผ่านมา +2

    Sir Ragister cancel krayachi process ky te sanga sarv Samnya ch budget la bst nahi

  • @mnsvruttant
    @mnsvruttant 15 วันที่ผ่านมา +4

    सिडकोने लाख्खो लोकांची फसवणूक केली! 😢😢

  • @satish2775
    @satish2775 15 วันที่ผ่านมา +4

    Jo 6lac warsha la kamvto to 70 lac ani 1cr ghar gheil ka

  • @sureshthorat1661
    @sureshthorat1661 15 วันที่ผ่านมา +1

    सिडको पेक्षा खाजगी बिल्डरचे प्रकल्प चांगले असतात थोडे महाग पण तशा सुविधा पण असतात.

  • @sangeetasalvi3719
    @sangeetasalvi3719 15 วันที่ผ่านมา

    Hya kimti madhe developer che charges add karun aahet ki nantar parat tyaneche charges kiti additional costs astel sir

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 15 วันที่ผ่านมา +5

    महाग महाग महाग

  • @sandeshlad732
    @sandeshlad732 15 วันที่ผ่านมา +2

    खारघर च 97+GST+stamp duty एकुण 1.07 करोड च घर मी घेतो फक्त 2026 ला जेव्हा पजेशन मिळेल तेव्हा सिडको ने काही नाही तर surrender पर्याय ठेऊन फक्त भरली ती रक्कम परत करावी. आहे का हिम्मत सिडको ची.

  • @Sulemansurve-x1y
    @Sulemansurve-x1y 14 วันที่ผ่านมา

    म्हणजे सिडको रजिस्ट्रेशनचे रु 250 हे स्वतःचे घर नाही तर फक्त घराचे स्वप्न बघण्याची सिडकोची किंमत होती.

  • @santoshPatil-fr4et
    @santoshPatil-fr4et 14 วันที่ผ่านมา +1

    कुर्ला मुंबई येथे म्हाडा 50 ते 60 लाखात घर देते. मात्र सिडकोने खारघर येथे 97 लाख किंमत ठेवली आहे. सिडकोने लोकांना मूर्ख ठरवले आहे. ही योजना बिल्डर लोकांच्या फायद्या साठी दिसत आहे.

  • @MarutiPatil-cb7nq
    @MarutiPatil-cb7nq 15 วันที่ผ่านมา +1

    हा मेसेज माझा सरकार आणि सिडको पर्यंत पोचावा ही विनंती

  • @shamsundarkalsekar994
    @shamsundarkalsekar994 15 วันที่ผ่านมา +1

    खरच कठीण आहे हे सर्व... किंमत नक्की कोणाच्या फायद्याच्या... एवढं किमतीच्या घरासाठी एवढं loan भेटायला सर्वसामान्य माणसाचं पगार एवढं नाही... 40 लाख च लोण काढल तर साधारण 30k- 35k हफ्ता+ 2k-3k bank insurance + मासिक कौटोंबिक खरच... म्हणजे साधारण 50k -60 k पगार असेल...तर हे सर्व जमेल

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 15 วันที่ผ่านมา

    तुमची बोलण्याची पद्दत खूप छान आहे.
    घर घ्यावे असे वाटले

  • @swapnilmalekar9583
    @swapnilmalekar9583 15 วันที่ผ่านมา +2

    ह्यांनी बिझनेस चालू केलाय सर्व सामान्य लोकांना घरे देतायत जाहिरात कारण बंद करा. ही घरे तशीच राहतील कोणी घेऊ शकत नाही.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 15 วันที่ผ่านมา +1

    ये प्रायवहेट बिल्डर घरे बनवत आहे असे वाटते गरीब माणूस घर घेऊच शकणार नाही

  • @53.SarveshS.Ughade
    @53.SarveshS.Ughade 15 วันที่ผ่านมา

    किंमती अगोदरच सांगायला पाहिजे होत्या, म्हणजे लोकांनी registration घरांच्या सख्यापेक्षा registration संख्या कमी झाली असते. सर्व सामान्यांना परडनारी घरे नाही आहे. *निःशब्द* 😢😢😢

  • @UniqueVideos275
    @UniqueVideos275 15 วันที่ผ่านมา +2

    सर्व सामान्य माणसाच्या आवाक्यात 97 लाख च घर कसे असेल.......

  • @rahulgole6665
    @rahulgole6665 15 วันที่ผ่านมา +2

    आमचे रजिस्ट्रेशन चे पैसे खाल्ले सिडको ने..एवढी महाग घरे असतील तर कोण घेणार

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 14 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घराच्या किमती 25% कमी करावे तरच सर्वसामान्य लोक घरी घेऊ शकतात

  • @yogeshveer007
    @yogeshveer007 15 วันที่ผ่านมา +2

    Mjhe cidco taloja cha room sector 21 sale karaych ahe..koni icchuk असेल ते कळवा मला ...

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil3074 15 วันที่ผ่านมา +1

    Ya kimti sarv charges pakdun ki kas te nahi sangitlat sir.....prtek.ghrabarobar parking asnar ki kas

    • @surajjadhav6080
      @surajjadhav6080 15 วันที่ผ่านมา

      Charges vegale ahet hi base price ahe

  • @subhashshinde8377
    @subhashshinde8377 15 วันที่ผ่านมา +4

    घरानच्या किमती खुप ज्यास्त आहेत

  • @sandeepkadam8794
    @sandeepkadam8794 14 วันที่ผ่านมา

    Bamandongri madhe sudha 40 paryant 400 cha carpet milto ya kimti ek joke ahet samanya lokansathi.

  • @pravinpawar1000
    @pravinpawar1000 15 วันที่ผ่านมา +1

    Ews walych income 6 lac peksha kami ani tyala loan ghyacha 48 lac kas shakya aahe konti bank deil... EMI bharel ki ghar chalwel

  • @DattatrayJadhav-l1k
    @DattatrayJadhav-l1k 15 วันที่ผ่านมา +1

    सिडको ने खुप उपकार केले किमती जहिर करुण सर्व समान लोकाना खुप च परवदत आहे

  • @bandupoul6116
    @bandupoul6116 14 วันที่ผ่านมา

    Sir Tumi khup mehnt ghetay pn CIDCO chya price khup unexpected ahet....No meaning to apply

  • @kedartambe5573
    @kedartambe5573 14 วันที่ผ่านมา

    its only agreement value excluding govt charges.

  • @vanitadhawale2938
    @vanitadhawale2938 15 วันที่ผ่านมา +1

    Ho na amhi pan vakil la kadun domicile urgent banavle 3000 gele affidavit 500 and registration 700 husband and wife paise vaya gele

  • @ashishchandanshive2332
    @ashishchandanshive2332 15 วันที่ผ่านมา

    मोठे मोठे पॉलिटिशन लोक उगाचच याची जाहिरात करतात.. काढून टाकायला पाहिजे त्यांचे फोटोज.

  • @sandeepkadam8794
    @sandeepkadam8794 14 วันที่ผ่านมา

    322 carpet khup chta ahe taloja yethe 400 carpet 30 te 35 lac madhe aramat milto

  • @player95
    @player95 15 วันที่ผ่านมา

    Sadharan 300 sq ft cha carpet madhi mother, father, husband, wife, 2 kids ase 6 jana kase rahatil ?
    Mala mahiti ke rahatat tase pan kahi problem ahet mhanun rahatat.
    Politician loka rahatil ka tyancha family sobat asa flat madhi ? Mag garibala ka?

  • @shivshankarbiradar
    @shivshankarbiradar 15 วันที่ผ่านมา +1

    हेच पहिलं माहीत असते तर बरेच बरेच रजिस्ट्रेशन पण झाले नसते. सिडकोने विश्वास घात केला पेपर चे पैसे वाया गेले खूपच हिरमोड केला😂😂😂😂

  • @ps3787
    @ps3787 15 วันที่ผ่านมา +1

    परवडणारी घरे, सामान्य माणसांची थट्टा आहे ही 😢

  • @vrushalinachankar7068
    @vrushalinachankar7068 15 วันที่ผ่านมา

    सर्वांचे पैसे सिडको ने परत करावेत सरकारने विचार करावा खरंच सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? सगळ्या कमेंट्स सरकार पर्यंत पोहोचवा.

  • @AbhiMalusare-dc6yv
    @AbhiMalusare-dc6yv 15 วันที่ผ่านมา +1

    सर्व सामान्य माणसांच्या नावा खाली सगळा काळा बाजार आहे. इतक्या दिवस फक्त आशेवर ठेवलं का? का सिडको चा कोटा भरला नव्हता रजिस्टेशन फीस ने तुमच्या रजिस्ट्रेशन फीस पेक्षा आमचा फॉर्म भरायला खर्च जास्त झाला फुकट गेले सगळे पैसे 😢

  • @k.k.5903
    @k.k.5903 15 วันที่ผ่านมา +1

    Main main location che rate ch jast aahet ...hyala ky arth aahe ....mansanni ky aata gavat rahayla jaych

  • @sandeshlad732
    @sandeshlad732 15 วันที่ผ่านมา +1

    खारघर under construction घरे 1 कोटी, वर stamp duty आणि GST. खूपच छान कामगिरी सिडको. 😢😢😢

  • @santoshshinde7077
    @santoshshinde7077 14 วันที่ผ่านมา

    होती म्हणजे नक्कीच लोचां झालेला आहे पहिलीच बुक झाली आहेत

  • @pranavgadhave7060
    @pranavgadhave7060 15 วันที่ผ่านมา +1

    Saglyach gharancha kimtii khupl jastaa ahait 😢..aardhe lok tr rate aaikun ch flat gheicha vishay sodun deilaai

  • @rupalivalavate3042
    @rupalivalavate3042 15 วันที่ผ่านมา

    ज्या किमती प्रसिद्ध केल्या आहेत त्या ALL INCLUSIVE आहेत का?

  • @rakeshkhandekar2353
    @rakeshkhandekar2353 15 วันที่ผ่านมา +2

    जाणून बुजून सिडको ने काही ठिकाणी किमती जास्त ठेवल्या आहेत, पाठपुरावा नंतर थोडी किंमत कमी करण्यात येईल...आणि बातमी येईल, खुशखबर सिडको च्या घरांच्या किंमती मध्ये सूट😂😂

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 14 วันที่ผ่านมา

    सिडकोच्या घराच्या किमती जास्त ठेवून मुंबईतला मराठी माणूस संपवायचा आहे

  • @gajanankilje412
    @gajanankilje412 14 วันที่ผ่านมา

    कमेंट भरपूर वाचल्या. माझं मत असा आहे की. सिडकोने घरांच्या किमती पेपर डिक्लेर करावे. इच्छा आहे. सभासद संभ्रमा मध्ये राहणार नाहीत.

  • @sanjaypalav999
    @sanjaypalav999 15 วันที่ผ่านมา +1

    Cidcobne online arjache kiti kamavale

  • @mulevijay20
    @mulevijay20 15 วันที่ผ่านมา

    Price only taloja chi affordable ahe baki tikanchi price 7 te 12 Lakhane mahag ahe.Income nusar 30000 to 50000 walyana LIG ghar Nahi parvadnar tya sath tyanchya Kade 10 to 15 lakh cash havi tarach bakich loan honar nahi tar khup Katin ahe. CIDCO ne LIG price 30 to 35 lakh thevayla havi hoti except Vashi aani kharghar.

  • @sandeepthorat8993
    @sandeepthorat8993 15 วันที่ผ่านมา +1

    Garaba Sathi - Kahe che nahi - Talajo madhe gari ba la pathava cha ha dav aahe

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil3074 15 วันที่ผ่านมา +1

    Price is too much.....74 lakh...92 lakh not expected

  • @vishalsagare5337
    @vishalsagare5337 15 วันที่ผ่านมา +3

    Bare jhale kimiti kalalya ata tar cidco chi ghare cidco la theva frame karoon

  • @Pgavare123
    @Pgavare123 14 วันที่ผ่านมา

    मनमानी आहे..लोकांची धावपळ, पैसे, टाइम...सर्व waste...97 lac 😮+ taxes...and possession pan min २-३ years tari bhetat nahi

  • @dhanajisolankar7249
    @dhanajisolankar7249 15 วันที่ผ่านมา +1

    Ulwe la pn pn agoder same issue jhala hota nanter cidco la price kmi kravi lagli tyananter ch tyanchi ghar e sale jhali

    • @dr.bharatipatil3074
      @dr.bharatipatil3074 15 วันที่ผ่านมา

      Pl jra detail madhe liha na Pl share your contact no

    • @dr.bharatipatil3074
      @dr.bharatipatil3074 15 วันที่ผ่านมา

      Sir Pl tell us detail...or Pl share your no. If possible

  • @AnkuSuryawanshi-k4c
    @AnkuSuryawanshi-k4c 15 วันที่ผ่านมา

    सिडको Form submission च्या तारखा अजून extend होऊ शकतात का...?

  • @shrilekhaautishinde4833
    @shrilekhaautishinde4833 15 วันที่ผ่านมา

    Cidco nehmi lokana लुटत ali ahe ani ata tr limit ch cross Keli ahe. जाहीर निषेध 😡

  • @Paddy123-rms
    @Paddy123-rms 15 วันที่ผ่านมา +1

    Cidco ने 295 रूपये रजिस्ट्रेशन च्या नावाने करोडो कमवले आणि आता घरांची किंमत ऐकून काळजात धस्स झालं

  • @tulshiramshinde2230
    @tulshiramshinde2230 14 วันที่ผ่านมา

    फुकटची जागा, फुकटचे परमिशन, तरीही इतक्या किमती! जनतेचा पैसा लूट कार्यक्रम.

  • @swapnilmalekar9583
    @swapnilmalekar9583 15 วันที่ผ่านมา +2

    Private madhe kami rate ahet
    Hyapekshya khup

  • @chandrakantkokate1696
    @chandrakantkokate1696 15 วันที่ผ่านมา

    एवढ्या दिवसा पासून वाट बघत होतो पण काहीच फायदा नाही किमती खूप च जास्त आहेत

  • @sunilbaviskar779
    @sunilbaviskar779 15 วันที่ผ่านมา

    Form kasa bharaycha ani document konti lagtil

  • @sagarpawar150
    @sagarpawar150 15 วันที่ผ่านมา

    Bakiche builder ya peksha kami rate madhe flat det ahet.. cidco samnya lokanna yedyat kadhat ahe...

  • @jaydeepgaikwad186
    @jaydeepgaikwad186 15 วันที่ผ่านมา +3

    Price khup jast aahe

  • @truehumanbeing3416
    @truehumanbeing3416 15 วันที่ผ่านมา +4

    *Scam Alert* Cidco chi Konalahi n parawadnari ghare nirman yojana scam 2025😢