Google Pay will be discontinued ! या निर्णयामुळे करोडो वापरकर्त्यांना मोठा धक्का |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • Google Pay will be discontinued ! या निर्णयामुळे करोडो वापरकर्त्यांना मोठा धक्का | #googlepay
    #khojmarathi
    #googlepay
    #googlewallet
    🙏😊
    नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या खोज मराठी या यूट्यूब चैनल मध्ये.आजच्या व्हिडिओमध्ये आपण 'गुगल पे' बाबत माहिती पाहणार आहोत.
    गुगलने आपल्या लोकप्रिय ‘google pay’ सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे कंपनीचा ‘गुगल वॉलेट’ या नवीन सेवा प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे गुगल पे बंद करून ‘गुगल वॉलेट’ला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. या बदलामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

ความคิดเห็น •