तुम्हाला बघून आज अनंत बागवे यांची आठवण झाली, तुम्ही फारच छान गायले आहे भजन,पण संवाद थोडे सावकाश असावेत म्हणजे स्पष्ट ऐकू येतील,थोडी धांदल होत आहे.क्षमस्व.
शेवटचा एंट्रीला धानद लंच असते नाटक सम्पवायची. तेव्हा ते लवकर तिमेमध्ये आटोपून संपवावं लागत. हे तेव्हाच आहे पाहिलं नाय. कधीतरी पहिलं म्हटलं तर आयका .तुम्हाला कमीच वाटेल
अप्रतिम संगीत.
सुंदर गायन 👌🏻👌🏻👌🏻❤
अप्रतिम सादरीकरण खुप खुप शुभेच्छा तसेच ऊत्तम संगीत साथ खुप सर्वांचे खूप खूप आभार.🙏🙏
जबरदस्त वादन आणि गायन
👌👌👌
अप्रतिम गायन चारुजी आणि तेवढ्याच ताकतीची संगीत साथ
Chan.
दशावतारातील आत्ताच्या पीडीची सर्वांत सुंदर संगीत जोडी ....गावकर, राकेश, भरत .....त्यात चारुहास ...
Charu ji.... Sundar...gayan.. 1 number
अप्रतिम सादरीकरण
1 Number 👌
Atti sundar 👍👌
Apratim gayn.sundar aavaj😍😍😍😍😍
Wa wa
good
अप्रतिम गायन
Charu dada sunadar
फार सुंदर माउली ❤
नारायण नारायण......
Mast... Khup chan... Perfect💯👍
Khuo sunder 🙏
🙏🙏🙏🙏🙏
Mast
सुन्दर khup chan 👌👌👌👌👌👌
सुंदर आवाज 👍👍
gayan ,awaj, shabd khupach mast spast ahet
चारु 👍👍🔥🔥
Charuhaas saheb: tumcha bhashan khup chaan aste. Pls thoda slow bollat tar ajun aikayla khup chan watel. Thanks.
शेवटचा एंट्रीच आहे ते. तेवढे बरोबर आहे. तेव्हा नाटक संपायला आलेलं असत. पहिल्या एंट्रीला स्लो ठीक
आचारेकर बुवा तुमचा आवाज इतका छान आहे की ही भैरवी ऐकत रहावीशी वाटते छान 🙏.
Charuhans Manjerejar
तुम्हाला बघून आज अनंत बागवे यांची आठवण झाली, तुम्ही फारच छान गायले आहे भजन,पण संवाद थोडे सावकाश असावेत म्हणजे स्पष्ट ऐकू येतील,थोडी धांदल होत आहे.क्षमस्व.
शेवटचा एंट्रीला धानद लंच असते नाटक सम्पवायची. तेव्हा ते लवकर तिमेमध्ये आटोपून संपवावं लागत. हे तेव्हाच आहे पाहिलं नाय. कधीतरी पहिलं म्हटलं तर आयका .तुम्हाला कमीच वाटेल
😅
😊
बाबल बुवांचा नंबर पाठवा
thoda speed kami hawa
एवढा ठीक तसा.ह्यापेक्षा कमी स्पीड असला कि थंड वाटणार गाणं. शेवटचा एंट्रीला म्हणायला सांगितलं हे गाणं. मग तेवा स्पीड कमी नाय चालत. एवढा ठीक
👍
अप्रतिम सादरीकरण