पहिलं तर गाडी घेतली congratulation आणि हा व्हिडिओ मला खुप आवडला सगळे खूप खुश होते सगळ्यांना happy बघुन खुप छान वाटलं भाचीला नवीन गाडी घेऊन शाळेत आणायला गेला आणि तिथे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी किती खुश झालेत तुम्हाला बघुन ते बघून तर मला खुप छान वाटलं
खूप छान आई कडून पूजे केली खूप छान वाटल नाहीतर हाली मुल आईला मान देत नाहीत गाडी छान आहे खूप मोठा हो तुला ये ताई कडून खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद मी जेऊरची आहे तुझ्या गावाजवळची आहे
मला खूप आनंद झाला पांडुरंग दादा असंच आनंदात रहा गाडी घेतल्या बद्दल माझ्या कडून अभिनंदन 🚘🚘🚘🚘🚘🚘🚘🚘💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌺🥀🌷🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
Aaj achha laga pandu bhava aap ke chehre pe smile dekh ke aur aise hii happy raho phir se ek bar new car ke liye congratulations 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
भाऊ खूप खूप अभिनंदन तुम्ही मराठी संस्कृती नुसार पूजन करता मला तुमचा खूप अभिमान वाटतो आपली हिंदू संस्कृती
Abhinandan dada price kiti ahe gadichi
congratulations pandu bhau KIA gadi mast ghetli aahe😍😍😎😎😎😎👍👍👍
आर पांडू काय त्यांची उधारी असेल तर देऊन टाक🙏🙏🙏🙏
अभिनंदन दादा
कष्टाचं फळ आहे हे
Good afternoon watching from beed
gadi mala khup aavadli aahe
Dada khup chaan vatla he baghun ajun khup khup pragati kara aani ajun 10 car ghya........
गाडीलयभारी
पाडूरंग दादा आमचा पण नमस्कार सांगा अकलकोट महाराजाना
पांडू दादा congrats car nice 👍🙂💐
पहिलं तर गाडी घेतली congratulation आणि हा व्हिडिओ मला खुप आवडला सगळे खूप खुश होते सगळ्यांना happy बघुन खुप छान वाटलं भाचीला नवीन गाडी घेऊन शाळेत आणायला गेला आणि तिथे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी किती खुश झालेत तुम्हाला बघुन ते बघून तर मला खुप छान वाटलं
खूप छान आई कडून पूजे केली खूप छान वाटल नाहीतर हाली मुल आईला मान देत नाहीत गाडी छान आहे खूप मोठा हो तुला ये ताई कडून खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद मी जेऊरची आहे तुझ्या गावाजवळची आहे
खूप छान आहे गाडी तुमची तुम्हाला बघून शाळेतील एवढी मुले खुश झाली हीच आपली खरी ओळख
खूप खूप अभिनंदन
मला खूप आनंद झाला पांडुरंग दादा असंच आनंदात रहा गाडी घेतल्या बद्दल माझ्या कडून अभिनंदन 🚘🚘🚘🚘🚘🚘🚘🚘💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌺🥀🌷🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
Brand
*,शाळेतला सीन एकदम मस्त*
Car che price kya hai
तुम्ही सगळ्यांशी चांगलं राहत हे बघून खूप छान वाटतंय
Best video.congarats
@@sunandabansode3846 vvbhhbbjbbjjkbju95e
Dada tumhi tumachya kstane gadi ghetali tyamul tumach abhinandan kastache phal milat aste
खूप छान गाडी आहे.
अशीच प्रगती करत रहा.
तुमची भरभराट हो. 😊😊😊
शाळेतील मुलांचे प्रेम पाहून छान वाटले.
श्री स्वामी समर्थ 🙏दादा स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील.👍💐
अभिनंदन गाडी दादासाहेब असेच तुमचे चांगले होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
Khupch chhan ahe New कार दादा congratulations 🎉
अभिनंदन पाडुरंग सर तुम्ही लवकरच गाडी आणली खुप अभिनंदन गाडीची माहिती सांगा पेशेल विडियो मधे
Nkki
अभिनंदन 🎉 खुप खुप शुभेच्छा.
खरंच फार छान वाटले शाळेतील विद्यार्थी व तुम्ही आनंदी पाहून ,👌👌
School mde gela kup Chan vatal mule pn kup khush hote ,next karykramasathi best of luck, punha ekda gadisathi congratulations 🎉🎉
लय भारी वाढलं पाडु शाळेत ले मुलं किती खुश होते 👍👍
गाडी खुप मस्त आहे... वावं छान खुप फ्यन आहेत तुमचे,...🤗🤗🤗🤗🤗 दाजी चा स्वभाव खुप छान आहेत..खूप शांत आहे आणि प्रेंमळ पण ...👌👌👌👌👌👍👍👍
Sir akklkotla kadhi yenar ahat sir tumala byetaych ahe mi pn akklkotcha ahe
Khup chan wathal gadi aali , aadicha gadi peksha hi gadi mast
दादा पुज्या च्या आई ची पण भेट घ्या आमाला पण बगायच आहे
गाडी Very Nice 👌👌👌👌
गाडीची कंपनी काय आहे
Khup chan nice car ashe avdli car bhari 🔥🤟😘🔥🤞
अभिनंदन दादा गाडी खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी💐💐👍👌👌
खुप आनंद वाटतोय हे सर्व पाहून 😊👍
Congratulations Bhavji 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
Chan ahe gadi
Aami pan Khup khus zalo Tu Gadi gatli dada am happy
पांडुरंग सर गाडी मस्त आहे
व्वा... दादा तुझे फॅन 🤭🤭🤭🤭बघून खरंच खुप छान वाटलं आणि अभिनंदन पांडू दादा 👍👍
गाडी आवडली,मस्तच आहे.
तो क्षण एकदम मस्त. शाळेची लहान मुले तुमच्या साठी आवाज देत होती..
Tumhe dil se gana
Kapde
@@Sakshiciragoli ky
Kup chan. Abhinandan💐 😘😘
गाडी तर खुप छान आहे पाडु भाऊ पन छान वाटले तुम्ही आंकलकोटला जानार मला तर खुप आनंद झाला तुम्ही आंकलकोटला जानार 👌👌🙏🙏🌹🌹❤️❤️🍫🍫
Dada pooja chya aie la nahi bhetlat
पांडू दादा काँग्रॅच्युलेशन गाडी खूप छान आहें
नमस्कार दादा
अभिनंदन दादा
गाडी मस्त आहे
👌👌👌✌✌✌✌👍👍👍🚗🚗🚗🚘🚘🚘🚘🚘🚘💙💙💙💚💚💚💛💛💛💜💜🎁🎁🎁🎁🎁🎁
खूप भारी पांडू दादा खूप प्रेमळ आहात तुम्ही 💞💞
Congratulations dada.gadi khup chan aahe
Beutyful
मस्त फँमीली
पांडू दादा माझी पण ईच्छा आहे गाडी घेण्याची तर कधी भेटेल मला गाडी
Congratulations pandurang sir 💐💐💐
Akkalkot la jatana beta ki solapur made
Khup Chan new car 🚗 celebration nice
Congratulations 💐💐💐 Pandu Dada Puja tai,,,, aani ladka natkhat krushana 😊😘
सर्वांनी आपल्या swami tu pathishi या चॅनला भेट नक्की द्या. आणि व्हिडीओ कसे आहेत. चेक करून नक्की सांगा.
भारी आहे गाडी🥰😘
Khup chan👌👌
Congratulations 🥳🥳👏👏👏👏👏👍👌❤️❤️💐💐💐💐💐💐💐💐
किती किंमत आहे गाडीची भावा
दादा जिति कुठे आहे सांगा कारण आमची पावने आहेत
Dada tu khup chan ahes congratulations 👌🏼👌🏼👌🏼👍👍
Congratulations dear pandu dada 🎂🎉🥳🎈👌👌👌👍👃
Khoop chan aahe car
Ek number ahe Gardi ❤️👌
Khupach chhan aahe gadi congratulations
पांडुरंग सर मी व माझी फॅमिली देखील तुमची फॅन आहे. मला एकदा तुमच्या फॅमिलीची भेट घ्यायची आहे. मी मानवत जि. परभणीचा आहे
Congratulations brother 🌹🌹🌹🌹🌹
Aaj achha laga pandu bhava aap ke chehre pe smile dekh ke aur aise hii happy raho phir se ek bar new car ke liye congratulations 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Ggvh
Aabhiandan dada
Khup chan 👌 bhau
अभिनंदन पांडू दादा 🌺🌺🌺🌸🌸
Very nice
छान गाडी घेतली अभिनंदन👌👌🎊🎊🎉🎉💐💐
Khup chan ahe gadi pandu Dada, congratulations 💐💐
छान आहे भाऊ गाडी
Nice car
Congrats dada aamhala pn gadi pahayla yaychay me baramati madhe ch rahte sayali hill javal ch
चलो आंकलकोट 🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♀️👌👌👌👌📿📿🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🛕🛕🇮🇳🇮🇳
Congratulations 👏🥳 dada
पांडु दादा गाडी घेतल्या गाडी चागली आहे 🤝🏻🤝🏻🙏🙏
मस्त रे भावा
खुप छान आहे दादा गाडी
पांडुरंग सर अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल
Congratulations Sir 💐💐
Aamachi aai tumchi kup moti fan.aahe
Pandu dada kharch ganesh dada khup Changle ahet adchnit dhaun yetat
आम्ही पण मोहोळ पाशी आहे तुम्ही या आमच्या घरला कधीतरी सुस्ते गावामध्ये
Khup chan gadi ahe pandu dada👌
Congratulations पांडु भाऊ💐💐🎊🎊🎉🎉👌🏻👌🏻
Me yash me tumchya barobar kamkelay kisan more ya chainal var
जय महाराष्ट्र जय शिवराय🇮🇳🚩🚩
अभिनंदन 💐💐💐 पांडुरंग सर
पूजा आता खुपच मस्त दिसत आहे तिचा बोल ण्यl चा कॉफी डन्स वाढल्यl मुळे त्या मुळे
लई भारी आहे की
Congratulations 🌹🌹🌹🌹🌹🌹🌺
पांडु दादा अभिनंदन गाड़ी खुपच छान आहे
सर आईने ओटी भरली का गाडीची ,ते पण करतात का ,जरा सांगा ना त्याबद्दल🤗🤗
Ho bharavi lagte