ज्याची त्याची श्रद्धा आहे, आहे आमची श्री गणेशावर श्रद्धा, मूर्ती पुजेवर पण श्रद्धा आहे, कोणी कोणता उत्सव कसा साजरा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, करणार आम्ही आरत्या, गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे चांगलच कळत आम्हाला... गणपती बाप्पा मोरया...
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
चर्मकार यांचा चप्पल शिवणे हा त्याचा धर्म नाही, कुंभार यांचा मातीला आकार देणे हा त्याचा धर्म नाही, तसेच पूजा करणे हा ब्राम्हणाचा धर्म नाही पूजा करणे ब्राम्हणाचा धंदा आहे. महात्मा जोतीबाराव फुले. जय जोतीबाराव फुले
@@Berar24365 होय अजून तुम्हाला तुमचा कोण बाप आहे कळलं नाही वाटत कदाचित 😅...असूद्या गरजेनुसार नेहमी तुम्ही तुमचा बाप बदलत अलात 😂... असाच धंदा चालू ठेवा नाहीतर दुकान बंद व्हायची तुमची बाप बदलायची😅
💐जय जिजाऊ, जय रमाई, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम 🚩.....??......... सर आपण खुप खुप छान माहिती दिली आहे. सर आपणास जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीस किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वेळे जर आपले लेक्चरर आम्ही ठेवु अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही येऊ शकता का?
ज्ञानेश्वरीमध्ये आत्मरूपाला गणेश असे स्थान दिले आहे,अकार चरण युगूल ऊकार ऊदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे !!अशीही खोली आहे,आज्ञाचक्राचे ठिकाणी जी नाडी आहे ती सोंड नमुद आहे,
गणेश देवता म्हणजे मुळ प्रकृती पूजक समजाची देवता आहे. जंगलात वास करणाऱ्या पार्वती ने स्व संरक्षणासाठी गणेशाला जन्म दिला असे पुराणात सांगीतले आहे. महादेवाने हत्ती रुपात पून: पुनर्जन्म दिला. गणपतीने आपले संरक्षण करावे एवढीच त्या देवते कडून अपेक्षा असते आणि त्याच्या प्रेरणे ने व आशिर्वादाने स्व संरक्षणार्थ सिद्ध होतो एवढीच या देवतेच्या पुजना मागे मुळ उद्देश आहे.
Doctor your rational march through these prevalent tenets is inspiring. I also had these nagging questions pertaining to Ganpati. In the subsequential empirical analysis all delusions dispelled through nationalistic readings. Your personal narratives on Ganpati resurrected my nostalgia. Thanks doctor 🙏
ब्राम्हणांनी निर्माण केलेले देव आज लोक पूजत आहेत. आपला खरा ईतिहास लोकांना जाणून घेत नाहीत आणि जाणून घेतल की ते लोकांना पचत नाही. आपण रोख ठोक पणे बोलत आहात आपले खूप आभार. आणि सणाचे महत्त्व आपण पटवून दिले धन्यावाद!
भगवान बुद्ध यांचा अष्टांग मार्ग आणि त्यांची विपसना ध्यान साधना या संपूर्ण मुक्तीच्या मार्गकडे साधका ने लक्ष देण्यासाठी तुम्ही संकेत करत आहात सर आणि तेही अतिश सावधान आणि गोड वाणीत, खरंच पुण्याचं काम करत आहात, धन्यवाद.
आपण केलेले विश्लेषण हे फार सुंदर पद्धतीने आणि अतिशयोक्ती न होता केलेले आहे. आपला आवाज आणि व्यक्त होण्याची पद्धत एकप्रकारे मुग्ध करून टाकते. तरीही स्वआकलन करून सर्वांनी तुमचा व्हिडिओ पाहायला हवा. तुमचे मत काही नवीन नाही. हा इतिहास अनेक जण मांडतच आले आहेत. परंतु इतरांची मांडण्याची कट्टरवादी पद्धत व आपली पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे. स्वच्छ, निर्मळ आणि इमानदारीने आपण जे मत मांडले ते सत्य तर आहेच पण खरा इतिहास तंतोतंत समोर येणं आणि मूळ कला, संस्कृती, ज्ञान, यांचा मेळ घालून मानवाच्या उद्धारासाठी या गोष्टी उपयोगात येणं आजगतीला गरजेचं आहे. 👍
Kharach sir tumhi great aahat. Kitti sakhol abhyas aahe tumcha. Pratyek gostila tumchya kade technical answer aahe. Sukh shil ani dukkh mukti havi asel tar fakt budha chya margavar chalayala hav 🙏 thank u soo much sir.
Dr Sangraam Patil Sir Jase Agadi bindaast khare lokaan samor Sangtaat tase Hindu dharm Guru kevha sangatil. Karan Fakt Ganpati ch nahi tar Pandharpur che Vitthal Mandir dekhil Prachin Boddh Vihaar aahe Aani Vitthal he Suddha Boddh hote je Boddh Dharmache Niyam Manit asat.
अगदी मनातलं बोललात सर.लहान असताना खूप आरत्या म्हटल्या मी. पण जसजसे शालेय शिक्षण घेत गेलो तसतसे विचार बदलत गेले. मूर्तिपूजा तर अध्यात्माची पहिली आहे. मग आपण दुसरी तिसरी चौथी मध्ये कधी जाणार. काही लोक तर आयुष्य संपले तरी पहिल्याच पायरीवर राहतात.मुक्तीच्या मुख्य मार्गावर येतच नाहीत.कर्मकांडात अडकून पडतात. फारच छान प्रबोधन.👍👍🙏
विशयाचि मांडणी अप्रतिम .लोकांच्या श्रद्धेला न् दुखावता खूप सुंदर रित्या इतिहास समजावून सांगितला . सर आता तरी लोकांना खरा गणपति समजेल. प्रणाम तुम्हाला सर
Dr. Sahab Thanks for the enlightening video . You are always thought provoking in your conceptualization and delivery. Present video is really an eye opener for the ritualism drunk bahujan people who does not worship education the way they do other rather outdated things. Sir i would like to suggest you one important topic for your next video. We in India talk of political democracy, social democracy,but we does not speak equally or perhaps the most important thing for solidarity and healthy mobilization of Hindus who worship the same god but are treated extremely gradingly unequal, this is perhaps a weakness for the building of strong and healthy modern Indian society. So, it is important for us to think seriously on this line. So, my point is let us hear something remarkable and life changing about ' religious democracy' , or Democratization of religion where each person is equal before God. Is there any thing like ' religious democracy' in India. What's your take on this? Thanks once again Dr. Tukaram Rangrao Hapgunde Assistant Professor Department of English, Hingoli . Maharashtra
खूप छान विवेचन सर..... अगदी साध्या सोप्या भाषेतलं... खरा धर्म वा ईशतत्वं नेमकं कशात आहे हे दाखवणारं. आजुबाजला मात्रं जे चालू आहे ते बघता किती जण हे स्विकारल ही शंका आहे. कारण आपल्या देशात उच्चशिक्षित लोकच यात जास्ती आहेत.
धन्यवाद सर ! खूप ज्ञानवर्धक माहिती.आपली समजावून सांगण्याची हातोटी खूप साधी,सोपी व मुद्देसूद आहे. आपल्या प्रयत्नाने समाज जागरूक व्हावा हिच इच्छा व समाजाने कर्मकांड सोडून सत्याकडे मार्गक्रमण करावे हीच अपेक्षा.
खूपच सुंदर असे विश्लेषण करून सांगितले आहे आपण सर,पण हेच आपले इतरांना सांगायला गेलो तर लोकांच्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असे होते...आपले खूप खूप आभार
सनातन्यांनी त्यांचे पोट भरण्याकरिता हे कर्मकांड सुरू केले आहे. बौध्द धम्म नष्ट करण्यासाठी पण त्यांना माहती नाही ..पूर्ण जम्बुद्विप बोधमय आहे. आणि हेच परम सत्य आहे, हे हळुहळू सगळ्यांना कळत आहे .... थँक्यू sir Khup chan video बनविला तुम्ही. 🙏🏽🙏🏽🙏🏽
❤🎉 जय हिंद जय
Good video namaskar sir
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद आभार 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
खूप सुंदर सर 🙏🙏
ऐतिहासिक पुरावा सहीत आणि शास्त्रशुध्द पुरावा सहीत माहीती या व्हीडिओत दिली आहे.धन्यवाद
अतिशय सुंदर विवेकवादी विश्लेषण...
Very nicely explained by Dr. Sangram Patil. Everybody should listen this for transformation.
खुपच अप्रतिम माहित सागतलि सर
thank u sir aaj mi tumcha ha video bagun mala kjup kahi shikayla bhetla thanx
अतिशय अप्रतिम सांगितले सर तुम्ही..
Sadhu !
Sadhu !!
Sadhu !!!
Namo Buddhay...
Be Happy !
खुप खुप धन्यवाद सर....खुप सुंदर माहिती मिळाली.
डॉक्टर साहेब तुम्हाला खरोखरच अत्यंत सखोल ज्ञान आहे याची प्रचीती तुम्ही वापरत असलेल्या शब्दांवरून येते
अत्यंत सखोल ज्ञान आपण सहज सोपे करून सांगता
Very very nice namo bhuddhay
Ganeshache खरी माहिती dhya
Khari jankari denya badall...thank you
खुप छान सत्य कथा सांगितली सर
Very nice sir keep it up
फार छान! नमो अष्टविनायक
Namo. Buddhay
Thanks sir 🙏
खूप छान प्रबोधन करता सर आपण
very deep knowledge sir
continue..
नमो अष्टविनायक=नमो बुद्धाय!
Khup Chan speech sir
खूप प्रेरणादायी
खूप छान विश्लेषण!
🙏🙏🙏 salam sir navin bhartala tuchya sarkhya lokanchi garaj ahe
you are the great in the world
जयभीम साहेब 🙏🙏🙏👌💯
ज्याची त्याची श्रद्धा आहे, आहे आमची श्री गणेशावर श्रद्धा, मूर्ती पुजेवर पण श्रद्धा आहे, कोणी कोणता उत्सव कसा साजरा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, करणार आम्ही आरत्या, गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे चांगलच कळत आम्हाला...
गणपती बाप्पा मोरया...
👌👌👍👍
@@kavitavandre2453 Thank you
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
Chaan 🔥
नमो जिझसाय। ख्रिस्ती बनो।
चर्मकार यांचा चप्पल शिवणे हा त्याचा धर्म नाही, कुंभार यांचा मातीला आकार देणे हा त्याचा धर्म नाही, तसेच पूजा करणे हा ब्राम्हणाचा धर्म नाही पूजा करणे ब्राम्हणाचा धंदा आहे. महात्मा जोतीबाराव फुले. जय जोतीबाराव फुले
हे कोण सांगतंय जो स्वतः इंग्रजांकडून टेंडर घेऊन आयुष्य जगला तो.
तसाच धर्म बदलणे हा धर्मांतर करणाऱ्याचा धर्म नाही तर धंदा आहे.
@@Berar24365 तुमच्यासाख्या चनुवादी पेक्षा त्या वेळचे इंग्रज बरे होते😅
@@jayvantkamble4432 असतील ना
पोर कशाला बापाला वाईट म्हणतील
त्यांच्यासाठी बाप चांगलाच
@@Berar24365 होय अजून तुम्हाला तुमचा कोण बाप आहे कळलं नाही वाटत कदाचित 😅...असूद्या गरजेनुसार नेहमी तुम्ही तुमचा बाप बदलत अलात 😂... असाच धंदा चालू ठेवा नाहीतर दुकान बंद व्हायची तुमची बाप बदलायची😅
सुंदर प्रबोधन
Be Happy 😊
💐जय जिजाऊ, जय रमाई, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम 🚩.....??......... सर आपण खुप खुप छान माहिती दिली आहे. सर आपणास जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीस किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वेळे जर आपले लेक्चरर आम्ही ठेवु अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही येऊ शकता का?
Very Clearly Mentioned U
खरी गोष्ट तुम्ही सगितली त्याबद्दल आभारी.तरीपण भाह्मण लोक हे मानणार नाही कारण ते म्हणतील तेच खरे व हेच चालत आलेले आहे.
Intellectual
❤️
ज्ञानेश्वरीमध्ये आत्मरूपाला गणेश असे स्थान दिले आहे,अकार चरण युगूल ऊकार ऊदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे !!अशीही खोली आहे,आज्ञाचक्राचे ठिकाणी जी नाडी आहे ती सोंड नमुद आहे,
आपले विचार विवेकवादीच समजू शकतात .
धन्यवाद सर
विवेकवादी ब्राम्हणद्वेष मूलक ९६ कुळी जातियवादी!
अतिशय मार्मिकपणे आणि सुबक असे विचार मांडलेत सर तुम्ही.
खूप खूप धन्यवाद....💐
100%👌👌👍👍बहोत ही खूब महत्वपूर्ण जाणकारी है, डॉ पाटील सर,आपका बहोत बहोत धन्यवाद,🙏🙏🙏
Khup chan massage aahe sir
गणेश देवता म्हणजे मुळ प्रकृती पूजक समजाची देवता आहे. जंगलात वास करणाऱ्या पार्वती ने स्व संरक्षणासाठी गणेशाला जन्म दिला असे पुराणात सांगीतले आहे. महादेवाने हत्ती रुपात पून: पुनर्जन्म दिला. गणपतीने आपले संरक्षण करावे एवढीच त्या देवते कडून अपेक्षा असते आणि त्याच्या प्रेरणे ने व आशिर्वादाने स्व संरक्षणार्थ सिद्ध होतो एवढीच या देवतेच्या पुजना मागे मुळ उद्देश आहे.
Doctor your rational march through these prevalent tenets is inspiring. I also had these nagging questions pertaining to Ganpati. In the subsequential empirical analysis all delusions dispelled through nationalistic readings. Your personal narratives on Ganpati resurrected my nostalgia. Thanks doctor 🙏
छान प्रबोधन केल आहे..
खुप सुंदर माहिती, या गोष्टींचा कधी विचारही केला नव्हता.
🤗
Sheel pradnya satya***शील प्रज्ञा सत्य***
अश्या गोष्टी लोकान पर्यंत पोहोचल्या पाहिजेत खूप छान माहिती 🙏
Dr saheb khup sunder mahiti detat tumhi.
Sir, aapan atyant molachi mahiti sangitli , he sangat astana prabodhankar thakre saranchi aathawan zali, kharech aapan mul gabha visrun brahman wadachya fajil karma kandat adkun faslo aahot. Jaibhim namo buddhay jai sanvidhan.
thanks
ब्राम्हणांनी निर्माण केलेले देव आज लोक पूजत आहेत. आपला खरा ईतिहास लोकांना जाणून घेत नाहीत आणि जाणून घेतल की ते लोकांना पचत नाही. आपण रोख ठोक पणे बोलत आहात आपले खूप आभार. आणि सणाचे महत्त्व आपण पटवून दिले धन्यावाद!
Barobar.......
बुद्धम शरणम गच्छामि 🙏😊
Sir khup chan prabodhan kele tumi...🙏🙏🙏🙏
अगदी खरा इतिहास आपण सांगितला आहे, सर. प्रबोधनकार ठाकरे यांनी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगण्याचे प्रयत्न केले होते.
खुप खुप धन्यवाद सर 🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आपण 👌
भगवान बुद्ध यांचा अष्टांग मार्ग आणि त्यांची विपसना ध्यान साधना या संपूर्ण मुक्तीच्या मार्गकडे साधका ने लक्ष देण्यासाठी तुम्ही संकेत करत आहात सर आणि तेही अतिश सावधान आणि गोड वाणीत, खरंच पुण्याचं काम करत आहात, धन्यवाद.
आपण केलेले विश्लेषण हे फार सुंदर पद्धतीने आणि अतिशयोक्ती न होता केलेले आहे.
आपला आवाज आणि व्यक्त होण्याची पद्धत एकप्रकारे मुग्ध करून टाकते. तरीही स्वआकलन करून सर्वांनी तुमचा व्हिडिओ पाहायला हवा.
तुमचे मत काही नवीन नाही. हा इतिहास अनेक जण मांडतच आले आहेत. परंतु इतरांची मांडण्याची कट्टरवादी पद्धत व आपली पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे.
स्वच्छ, निर्मळ आणि इमानदारीने आपण जे मत मांडले ते सत्य तर आहेच पण खरा इतिहास तंतोतंत समोर येणं आणि मूळ कला, संस्कृती, ज्ञान, यांचा मेळ घालून मानवाच्या उद्धारासाठी या गोष्टी उपयोगात येणं आजगतीला गरजेचं आहे. 👍
Khup sunder
Right sir .like it.
खूप सुंदर प्रबोधन केल सर.
Dr very powerful correct prediction pl guide to me if there is any link to study properly teaching of Buddhism please tel me
Doctor तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे आहे...
Kharach sir tumhi great aahat. Kitti sakhol abhyas aahe tumcha. Pratyek gostila tumchya kade technical answer aahe. Sukh shil ani dukkh mukti havi asel tar fakt budha chya margavar chalayala hav 🙏 thank u soo much sir.
सर खूपच छान माहिती, आणि तुमचे मनापासून अभिनंदन की तुम्ही खरा इतिहास हा जगासमोर आणत आहात.
आमचे प्रबोधन होण्यास तसेच खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आमचे डोळे उघडले!
Tumche video khup awadtat vaichrik khare jiven jagnyasathi tumche video pahne jaroori ahe jaibhim
पाटील सर अतीशय सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले
खूप छान....
Dr Sangraam Patil Sir Jase Agadi bindaast khare lokaan samor Sangtaat tase Hindu dharm Guru kevha sangatil. Karan Fakt Ganpati ch nahi tar Pandharpur che Vitthal Mandir dekhil Prachin Boddh Vihaar aahe Aani Vitthal he Suddha Boddh hote je Boddh Dharmache Niyam Manit asat.
अगदी मनातलं बोललात सर.लहान असताना खूप आरत्या म्हटल्या मी.
पण जसजसे शालेय शिक्षण घेत गेलो तसतसे विचार बदलत गेले. मूर्तिपूजा तर अध्यात्माची पहिली आहे. मग आपण दुसरी तिसरी चौथी मध्ये कधी जाणार.
काही लोक तर आयुष्य संपले तरी पहिल्याच पायरीवर राहतात.मुक्तीच्या मुख्य मार्गावर येतच नाहीत.कर्मकांडात अडकून पडतात.
फारच छान प्रबोधन.👍👍🙏
Nice 🙏🙏💐💐
बुद्धाचे ब्राह्मणीकरण म्हणजेच गणपती..
ब्राह्मणाशी मुर्ख लेखा जिथं दिसेल तिथं ठोका - संत तुकोबाराया
जय जिजाऊ जय शिवराय सर जय मुलनिवासी
Khup chan sir🕺🕺🙏👌👌👌👌👌
सरजी जयभीम.
खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद. आपण कोरोना बाबतीतही खूपच चांगली माहिती दिली आहे.
विशयाचि मांडणी अप्रतिम .लोकांच्या श्रद्धेला न् दुखावता खूप सुंदर रित्या इतिहास समजावून सांगितला . सर आता तरी लोकांना खरा गणपति समजेल. प्रणाम तुम्हाला सर
जर मानवाला जीवन जगण्याची कला जाणून घ्यायची असेल तर प्रत्येकाला विपश्यना करावी लागेल. तरच मध्यम मार्गाची दिशा मिळेल.
Dr. Sahab Thanks for the enlightening video . You are always thought provoking in your conceptualization and delivery.
Present video is really an eye opener for the ritualism drunk bahujan people who does not worship education the way they do other rather outdated things.
Sir i would like to suggest you one important topic for your next video. We in India talk of political democracy, social democracy,but we does not speak equally or perhaps the most important thing for solidarity and healthy mobilization of Hindus who worship the same god but are treated extremely gradingly unequal, this is perhaps a weakness for the building of strong and healthy modern Indian society. So, it is important for us to think seriously on this line. So, my point is let us hear something remarkable and life changing about ' religious democracy' , or Democratization of religion where each person is equal before God.
Is there any thing like ' religious democracy' in India. What's your take on this?
Thanks once again
Dr. Tukaram Rangrao Hapgunde
Assistant Professor
Department of English, Hingoli . Maharashtra
अप्रतिम 🙏
सर, या देशात सगळयांनी तुमच्या सारख वाचन करू विपस्सना करुन जर हे पांखंड सोडले तर हा देश प्रबुद्ध होइल.
Jago hindu yuva , ab gav gav se sajag rahe .
@@rajshreeshahuraje1910 👍
Khup mahatvapurna vishaleshan kele aapan. Abhyaspurn mahiti
खूप छान माहीती दिली, आपल्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे
Sir ... You are great...!!!
खूप छान विवेचन सर..... अगदी साध्या सोप्या भाषेतलं... खरा धर्म वा ईशतत्वं नेमकं कशात आहे हे दाखवणारं. आजुबाजला मात्रं जे चालू आहे ते बघता किती जण हे स्विकारल ही शंका आहे. कारण आपल्या देशात उच्चशिक्षित लोकच यात जास्ती आहेत.
Nice information sir 👋
Osm information 👍👍👍
पाटील सर. तुमचा.अभिमान आहे आपल्या मातृभूमी बद्दल व.सर्व सणाबदल.आस्था आहे. धन्यवाद
Ultimate!!! Itkya changlya prakare hya gosti samjavilya jau shaktata...
धन्यवाद सर ! खूप ज्ञानवर्धक माहिती.आपली समजावून सांगण्याची हातोटी खूप साधी,सोपी व मुद्देसूद आहे. आपल्या प्रयत्नाने समाज जागरूक व्हावा हिच इच्छा व समाजाने कर्मकांड सोडून सत्याकडे मार्गक्रमण करावे हीच अपेक्षा.
Agadi barobar 🙏
छान माहिती 🙏🙏
खूप छान सर आपले प्रभोधन एक ना एक दिवस समाज मनाचा आरसा होईल या बद्दल शंखा नाही
🙏💐 फार फार धन्यवाद सर.
खूपच सुंदर असे विश्लेषण करून सांगितले आहे आपण सर,पण हेच आपले इतरांना सांगायला गेलो तर लोकांच्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असे होते...आपले खूप खूप आभार
सर आपण खूप सुंदररित्या विश्लेषण केले आहे. आर्य अष्टांगिक मार्ग 🙏🏻🙏🏻 परंतु आजही लोकांना खरे काय आहे ते जाणून घेण्याची इच्छा नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏