अर काय लका त्या सुरज चव्हाणला काढा याच्यातून निस्ते बोगस डायलॉग मारतय् एखादी स्टोरी चांगली बनवा एखाद्या चांगल्या ला घ्या कलाकार मुली चांगल्या आहेत आणि हिरो गळपटलेला घेतलो कोणत्या एन्गलने कलाकार दिसतो हा तुम्हाला दुसऱ्याची नाहीतर नाही स्वतःची तर इज्जत ठेवा रे मित्रांनो
स्टोरी लिहिणारा काय पण लिहतोय, वेब सिरीज सुरू केली तर काय तरी बोध द्या, ही काय तरी फालतूगिरी दाखवता , कोणत्या अँगल हा हिरो वाटतो, काय त्याची भाषा , काय त्याचा अवतार भंगार
इथ पोरी लाईन देत नाही हा मस्त मज्जा मारत आहे
मुली त्याच्यावरच प्रेम करतात .ज्याच्याकडे गाडी .बंगला .सरकारी नौकरी .लाखभर पगार आहे .
प्रेम काही नाही फक्त पैशावर प्रेम
Rrrr😅😅
फारच उत्तम एपिसोड्स आहेत सगळे...स्क्रिप्ट आणि अक्टिंग खूप भारी आहे
लयभारी
मला सूरज चे गाणे ऐकून हसू येते
खूप हसवतो तो 🤣🤣🤣🤣
छान सूरज चव्हाण
Bhavalatacha bajar ahe ha....
किरीट सोमय्या चा दुसरा भाऊ
😂😂😂😂😂
किरीट सोमय्या CA आहे याला मराठी तरी सरळ येत का
CA aahe to tula table pusayla pan thevnar naahi.
😂😂😂😂😂
Big boss vijeta आहे ha garibitla diamond
अरे मुझे अंबाला ट्रेन तुझे कॉमेडी फॉरेस्ट
Tondala kay zhalay 😅😅
Suraj भया न चैन लावली नाही का पँट ची😂😂
तु जा की
असले पण व्हिडिओ बगणारी लोक आहेत याचंच नवल वाटत
Garibacha mulga ahe .pot br ahe ka
त्यातला तू एक
आपण काय करता तेच करतोस ना
999@@kailaspawar2571
दिड शाहण्या तु पण बघीतलास
❤
मितलं😂 मुलगी आहे का नटायला😂बोडख्याच्या फिलिंग😂
निशब्द प्रेम 😂
❤️😎🎉🙏👍
❤️🎉❤️🔥👍🇹🇯 (⌐■-■)
लय भारी सुरज भाऊ तुझे विडिओ बघितले का 1 नवीनच एनरजी खूपच छान लव्ह यू सुरज
आशा पोरी सोडून दिल्यात सोडून दिल्यात
Ekdam kdk Suraj chavhan bhau
स्क्रिप्ट बनवून एवढे व्हिडिओ बनवले आहेत एवढ्या मुली वैगेरे काही नाही ॲक्टिंग छान आहे सूरजची बिग बॉस मध्ये गेला खुप छान
बिग बॉस वालेना ढोक नहीं आज समझल
खुलाचा बाजार आहे
कुठलीही कला नाही
Natural scene and dialogue
सुरज सुपर कॉमेडी
Guligat jabardast
सुरज चव्हाणचा पॅटरनच वेगळा आहे
Nae bhai bhari ahe tuja vedio ❤️ pan kasa ahe tula bagun sagale pori la chadae la chalu kartil
Changle vedio banav
Bhagar
जा खातयास पायताण बग कस😂😂
भोजपुरी गाणे बरे हे पाहण्यापेक्षा 😀😀😀
,🥴🥴🥴
😄😀😀😅😂😂😂🤣🤣
Keep going
सुरज चव्हाण गुलीगत बिग बॉस
Chavhan brand manus ahe re rav
लय घान सुरज
Big Boss
Mast video🔥🔥🔥
अरे काय हे ही कॉमेडी ची कोंबडी
Mastt.... Nawin actor ni pan bharri kaam kel.....Nice...❤️🔥
❤ सुरज ❤ एकच नंबर
वानर
Nitin changla kam ahe
1number
Mast Suraj
Mst👌👌सुरज
अरे याला कोणी हिरो केला। कलाकाराची गुणवत्ता पाहुन तरी व्हिडीओ बनवायचा।ती मुलगी किती छान बोलतेय आणि हा गबाळ्या काही पण बोलतोय
Mi Bhausaheb suraj 🎉❤❤❤
Choreographer kon aahe re 😂😂 lata mara tyala
Bb चे टायटल चेंज 😂😂
Nice Acting
खेलोखाल की खलोखल😂 नग्न 😂
खूपच सुंदर
Suraj Chawan best
दोगाला पण काढुन टाका
लानी😂
Guligat like a henry olonga
Weda
😅😅👌🏻
Khup Chan
GOOD LUCK
गुलीगत चा एवढा आपमान...
नही सहेगा हिंदुस्थान..
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
K D k bhau 😅
Ya nilya kholyache video bagu naka bhava no 🚩🚩🚩🚩
सूरज चव्हानला कशाला घेता राव
Tu A mg
Tula kutr vichart ka
गुलीगत ला गवंड्याच्या हाताखाली ठेवा
Suraj Bhau Action mast
असे व्हिडिओ बनवणाऱ्या ना पोलिसांनी आत मध्ये टाकले पाहिजे ही काय संस्कृती नव्हे हे बघून जर दुसरे कोणी असेच केले तर या गोष्टीला जबाबदार कोण असेल
Barobar tonda bag😂😂
बोबले मुलंही चालतात 😂
येडपट🤣🤣🤣
Bhai tu sabko chedta hai😊😊😊😂😂😂😂
🥰🥰😍😍👌👌
Hiiiii
Fjffuyf😎❤️
Yedpat
Mast
👌👌nice👌👌
पाठव
nice brother
हेठी
kahi pan kadat jaunakos
Suraj good actor
😅😅😅😅😅
अगं पोरगी तु तु जाकी कशाला बडबड करत बसली
मैना ....😛😛😛😛😛😛😛❤❤❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍🤩
अर काय लका
त्या सुरज चव्हाणला काढा याच्यातून
निस्ते बोगस डायलॉग मारतय्
एखादी स्टोरी चांगली बनवा
एखाद्या चांगल्या ला घ्या
कलाकार मुली चांगल्या आहेत
आणि हिरो गळपटलेला घेतलो
कोणत्या एन्गलने कलाकार दिसतो हा तुम्हाला
दुसऱ्याची नाहीतर नाही स्वतःची तर इज्जत ठेवा रे मित्रांनो
Nice ❤️❤️ you
😂😂😂😂😂😂😂😂
चव्हाण नंबर
Are navin taka video
Asle video ban kara mule spoil hotil samaj Kay shikel
Man ja yr uske pass bhi dil hai🤣🤣🤣🤣😂😂😂
Chapaline han tyala
Nice
SACHIN 002🙏👍❤️
Camera vala kon ahe r out of focus 😝😝😝😝
काय बोगसपणा यातून काय बोध घ्यायचा यातून पिढ्या बिघडतील.बंद करा ही नाटक
Not good
Yeda ahe ha
तुझा
👍👍👍👍👍
Guligat feelings mhanje nakki Kay ? 😂😂😂
स्टोरी लिहिणारा काय पण लिहतोय, वेब सिरीज सुरू केली तर काय तरी बोध द्या, ही काय तरी फालतूगिरी दाखवता , कोणत्या अँगल हा हिरो वाटतो, काय त्याची भाषा , काय त्याचा अवतार भंगार
त्याचा आदर्श घ्यावा असा विचार असेल लेखकाचा🙏🙏🙏
बरोबर आहे, त्यांना समजायला हवं
Crk vat toh
ये बाई तू कशाला थाबली मग